Shahu Maharaj Geet | कोल्हापूरकरांच्या मनामनात हा लोकराजा जिवंत आहे | राजर्षी छत्रपती शाहू महाराज

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 чер 2022
  • #shahumaharaj #kolhapur #history #kolhapurhistory #historyofkolhapur #historyofindia #rajarshi #lokraja
    राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि कोल्हापूर हे नातं अतूट आहे.
    आजही कोल्हापूरच्या कणाकणात आणि कोल्हापूरकरांच्या मनामनात हा लोकराजा जिवंत आहे.
    शाहूछत्रपती व कोल्हापूरची सर्वसामान्य जनता यांच नातं दृग्गोचर करणाऱ्या या म्हातार्‍या आयाबायांच्या गाण्यांची ही चित्रफीत.
    नक्की बघा.
    तुमचं.. आमचं... आपलं यु ट्यूब चॅनेल.
    कोल्हापूर रिपब्लिक
    Kolhapur Republic

КОМЕНТАРІ • 3