दोन्ही बुवा खुप छान मस्त भैरवी खुप छान भजन बरीच ऐकली बघीतली परंतु बाकी भाकड कहाणी ऐकण्यापेक्षा आपण जे सादरीकरण केले त्याला तोड नाही. खुप छान धन्यवाद जय शिवराय जय महाराष्ट्र
आम्ही जातो अमुच्या गावा आमचा राम राम घाया .हे चरण घेता नये माझ्या मते.माझे जर चुकले तर माफी मागतो .बाकी तोड नाही..स्वामी दोघांवर कृपा करतीलच शंका नाही ... 🙏🙏🙏.....
अप्रतीम 🎉❤❤ मन तृप्त ऐकून......असेच नाव नविन कल्पना आणा भजनात... दोन्ही बुवांना खुप खुप शुभेच्छा ❤❤
दोन्ही बुवा खुप छान मस्त भैरवी खुप छान
भजन बरीच ऐकली बघीतली परंतु बाकी भाकड कहाणी ऐकण्यापेक्षा आपण जे सादरीकरण केले त्याला तोड नाही.
खुप छान
धन्यवाद जय शिवराय जय महाराष्ट्र
अरुण संदीप मन भरून आले.अंगावर शहारे येत होते दोघांची भैरवी ऐकता ऐकता .सुंदर खुप छान .दोघांक नमस्कार आशीर्वाद 🙏🙏🙏
अतीशय सुंदर भैरवी अरुण घाडी बुवा !
Ghadi buvanchi gaiki chhan apratim
बुवा खूप सुंदर आवाज
🎉
बाकी भाकड कहाणीऐकण्यापेक्षा यांना चान्स देऊया
wa buwa mast
Khup chann mauli👌👌👌👌👌👌🥰
आम्ही जातो अमुच्या गावा आमचा राम राम घाया .हे चरण घेता नये माझ्या मते.माझे जर चुकले तर माफी मागतो .बाकी तोड नाही..स्वामी दोघांवर कृपा करतीलच शंका नाही ... 🙏🙏🙏.....
बरोबर आहे भाऊ आम्ही जातो आमुच्या गावा चरण. घेता नये. 🙏🙏
Afhlatun sadarikar bharvi
दोन्ही बुवांचे मोबाईल नंबर कृपया पाठवा
असा काय तरी कन्सेप्ट काढा जेणेकरून गायन सुधारणा होईल नाहीतर बडबड करून बाऱ्या करतात गायनाचा प्रयत्न कमीच हा प्रकार आवडलं आपल्याला
खुप छान पखवाज गौरव