Bacchu Kadu On Uddhav Thackeray | 'शिंदेंच्या बंडावेळी ठाकरेंनी फोन घेतला नाही' कडूंचा गौप्यस्फोट

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 тра 2024
  • #bacchukadu #uddhavthackeray #cmeknathshinde #maharashtrapolitics
    Bacchu Kadu On Uddhav Thackeray | 'शिंदेंच्या बंडावेळी ठाकरेंनी फोन घेतला नाही' कडूंचा गौप्यस्फोट
    एकनाथ शिंदेंनी शिवसेनेत बंड केलं आणि त्यानंतर सत्तांतर घडलं.. या बंडावेळी एकनाथ शिंदेंना साथ दिली ती अपक्ष आमदार असलेल्या बच्चू कडूंनी.. याच बंडावेळी बच्चू कडूंनी उद्धव ठाकरेंना फोनसुद्धा केला होता... मात्र उद्धव ठाकरेंनी बच्चू कडूंचा फोन उचलून कोणताही प्रतिसाद न देता ठेवून दिला... झी २४ तासच्या टू द पॉईंट मुलाखतीत बच्चू कडूंनी हा गौप्यस्फोट केलाय...
    Subscribe : bit.ly/3K6xDvv
    24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
    Website : zeenews.india.com/marathi
    ==================================================================
    Download Zee 24 Taas App :
    Android : play.google.com/store/apps/de...
    Apple : apps.apple.com/us/app/zee-24-...
    Social Media Links :
    - Like Page - zee24taas
    - Subscribe Us - / zee24taas
    - Follow Us - zee24taasnews
    - Follow Us - zee24taas

КОМЕНТАРІ • 64

  • @sureshjagdale5251
    @sureshjagdale5251 22 дні тому +58

    फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद 🔥🔥🔥🔥🔥😅

  • @nitinchodhari1088
    @nitinchodhari1088 22 дні тому +49

    फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे 🔥

  • @sudamgore6993
    @sudamgore6993 22 дні тому +29

    ज्यानी मंत्री केलं त्याना धोका देऊन गुहाटीला जाऊन बसले

  • @user-gj2ll3ju7w
    @user-gj2ll3ju7w 22 дні тому +9

    याच्यावर कोण विश्वास ठेवणार. आहे

  • @swamismarth433
    @swamismarth433 22 дні тому +13

    ते आजारी होते पापं धुण्याचा प्रयत्न

  • @Burgunda
    @Burgunda 22 дні тому +7

    बच्चू भाऊ तुम्ही फसणवीस यांचा फोन घेतला ना???? आता घ्या नवनीत राणांना घ्या डोक्यावर.

  • @umarfaruksanadi9484
    @umarfaruksanadi9484 22 дні тому +6

    उध्दव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩🚩🚩

  • @digambargunware3815
    @digambargunware3815 22 дні тому +23

    50 खोके घेऊन लाचार झालास ...

  • @veeras1162
    @veeras1162 22 дні тому +9

    Karmachi fala bhoga

  • @anilmhatre1105
    @anilmhatre1105 22 дні тому +18

    खोके संपल्यावर आठवण आली का

  • @downloadsongkhandagre2165
    @downloadsongkhandagre2165 22 дні тому +10

    फक्त उद्धव ठाकरे साहेब बस

  • @prasadmajarekar6073
    @prasadmajarekar6073 22 дні тому +17

    खोके

  • @ravibondre2265
    @ravibondre2265 22 дні тому +2

    ONLY UDHAV THAKRE SAHEB

  • @ashwinikinhikar6061
    @ashwinikinhikar6061 22 дні тому +3

    कडू kharch तुम्ही manatun उतरले

  • @riyajshaikh449
    @riyajshaikh449 22 дні тому +1

    Labad🙏🙏🙏😝😝

  • @pappunale5492
    @pappunale5492 18 днів тому +1

    या मतलबी माणसाला एकदा विचारा तुला काय बोलायचे, एकदा बोलतो, एकनाथ शिंदे यांनी दिवांघ्य मंत्रालय दिलं , परत विरोधी भूमिका,

  • @sudhirgorleasangaon9165
    @sudhirgorleasangaon9165 17 днів тому +1

    एक वेळा सोडून दहा वेळा फोन करू शकत होते उद्धव साहेब ठाकरे मुळीच बच्चू कडू मंत्री झाले होते

  • @jedhekaka4061
    @jedhekaka4061 22 дні тому +5

    २ वर्षात ही पाळी आली.. निष्ठा महत्वाची .. त्या वेळी सांगीतले फडणवीस यांचा फोन आला म्हणून गेलो

  • @virenchavan778
    @virenchavan778 19 днів тому +1

    50 khoke...
    Lachar kadu...

  • @sanjayantarkar5232
    @sanjayantarkar5232 22 дні тому

    Kasala phone kela ka nahi sagilte yetkay Divas

  • @user-ps6ph4fo1j
    @user-ps6ph4fo1j 22 дні тому

    साहेब पन्नास खोके संपले आहेत म्हणून बोलतात एवढं पाप कुठं फेडणार तुम्ही बच्चू भाऊ

  • @sandipgavhane
    @sandipgavhane 17 днів тому

    बच्चू कडू म्हणतात देवेंद्र फडणवीस यांच्या फोन आला होता गोहाटी गेलो आता म्हणतो ठाकरे यांनी फोन उचला नाही एक न. बाताडा आहे

  • @user-ps6ph4fo1j
    @user-ps6ph4fo1j 22 дні тому

    याचे मध्ये बच्चू भाऊ ने पण घोटाळा केलेला आहे म्हणून तर बीजेपी कडे गेले

  • @mhalappareve486
    @mhalappareve486 22 дні тому +1

    saheb uddhav ne tumhala mantri kele tari pan tumhi gaddari keli kasa ph uhlu vatel te tumhich sanga

  • @sudhirsawant7592
    @sudhirsawant7592 22 дні тому

    फोक कशाला मांडवली करायला तुमच्या मनात होतेच

  • @pankajjadhav2263
    @pankajjadhav2263 22 дні тому

    Kelela vidhan fakt thakre ani bachu kadu na mahit

  • @milindmundhe6681
    @milindmundhe6681 16 днів тому

    फोन करायचा नसतो, स्वता येऊन ऊपकारकर्या पायावर डोकं टेकवून महाराष्ट्र धर्म पाळायचा होता,

  • @abhijitraut9505
    @abhijitraut9505 22 дні тому +1

    शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे

  • @sukhkarta999
    @sukhkarta999 22 дні тому

    Ek matr aahe thackray he shan ne rahile kathin kalat pan ..rdle nahit ki gaddarna chuchkarle nahit ...jaych tr ja

  • @hanmantkhandekar9231
    @hanmantkhandekar9231 17 днів тому +1

    आता फाटली का उद्धव ठाकरे चे नाव घेतो आता

  • @vitthalpurkar2943
    @vitthalpurkar2943 16 днів тому

    आरे बाबा २ आमदार असताना पक्षाचे आमदारांचा रोष ओढून प्रामाणिक माणूस आहे उध्दव ठाकरे त्यामुळे तुम्हाला मंत्रीपद दिले तरी तुम्ही गुहाटीला गदारी करून पळून गेले आता काय मिळाल🍉🍉🍉🚩

  • @user-jz4dv6kh9r
    @user-jz4dv6kh9r 17 днів тому +1

    फसल्याच्या पश्चातापाचे बोल

  • @user-bw6vb1bg6v
    @user-bw6vb1bg6v 20 днів тому

    बॅटिंग दोन्ही बाजूने होतं.. राजकारणात पण दोन्ही बाजूने राजकारण होणार ना.. उध्दवसाहेब ठाकरे यांच्या हिंदूत्व आणि राजकारण बोला ना मग.. फक्त नाव आणि चिन्ह वर सहानुभूती दाखवुन नका .. आणि मतदान कामांवर करणार मग भाजपाने विकास केला नाही का.‌??

  • @ManishChangle-qv1mp
    @ManishChangle-qv1mp 22 дні тому +4

    जय श्रीराम जय मोदी जी

    • @anilparab4974
      @anilparab4974 22 дні тому +7

      जय भवानी जय छत्रपती शिवाजी महाराज. उद्धव साहेब💪💪💪💪💪🚩🚩🚩🚩🚩

  • @dattarammore5623
    @dattarammore5623 19 днів тому

    हे बच्चू कडू हे इतक्या। वेळीं काय मूग खाऊन बसले होते का कडू तुम्हाला आमच्या उद्धव साहेबानी तुम्हाला मनाचा स्थन दिल तुम्ही ही तरबुजच्या एका फोनवर सुरातला गेलात हाती काय लागलं विचार करा पुढे हा योग येणे नाही

  • @pradippatil3950
    @pradippatil3950 22 дні тому +1

    लवड्यात फोन नाही उचला मग तू असं च जाणार का

  • @ghanashyamkaale7389
    @ghanashyamkaale7389 22 дні тому +3

    म्हणून तर आमदार गेले पक्ष गेला चिन्ह गेला कार्यकर्ते गेले जनतेने साथ सोडली आहे 4जून ल समजेल आता😂 कराले मास्तर पण आले होते त्यांना पण भेटले नाही 😂

    • @shivramwagh6947
      @shivramwagh6947 22 дні тому

      जवळ आहे चार जुन पहात रहा .

    • @anilparab4974
      @anilparab4974 22 дні тому

      फक्त गद्दार गेले आणि ४ जून ला गद्दार नाथ चिंध्या राजकीय आत्महत्या करणार😡😡😡😡😡😡😡😡

    • @DnyaneshwarDoifode-vz7nz
      @DnyaneshwarDoifode-vz7nz 22 дні тому +4

      4 June la kalel .ubt ekun 18 jaga fix

    • @shanidasgharat8891
      @shanidasgharat8891 22 дні тому +2

      18+एकपण कमी नय🚩

    • @abhisheksalunkhe1668
      @abhisheksalunkhe1668 22 дні тому +4

      आमदार कोणी नेले ,चिन्ह कोणी नेले, पक्ष कोणी नेला,लोकांवर धाडी कोणी टाकल्या, ह्याचा हिशोब होणार..वेळ प्रत्येकाची येते

  • @sardarkarve2500
    @sardarkarve2500 22 дні тому

    मॅसेज टाकला का ?

  • @sachingirkar1701
    @sachingirkar1701 20 днів тому

    Shindene bachchuchi marali