खर खरे शेतकऱ्यांना दिलेले वचन पूर्ण करावा व नुकसान भरपाई सर्सगठ सर्वांस द्यावी व नमो हप्ता व pm हप्ता वेळेवर द्यावा 29 तारीख दिली होती पण आता वेळ लावू नये पूर्तता करावी व शेतकऱ्यांचा विमा नुकसान भरपाई लवकर देण्यात यावी तर खर वचन पूर्ण केले तरच पुढे पण सरकार ठीकेल
पैशे या तारखेला टाकणार त्या तारखेला टाकणार सांगितले नाही.टायटल तर 5 तारखेला 6वा हप्ता दाखवले लाडक्या बहिणीला दगा मिळतो का काय? कारणं पहीले म्हटले निवडणूक झाल्यानंतर हप्ता पडणार आणि आता तर फक्त आभार.
Jay ho देवेन्द्र sar Ani shinde sar
पैशै कधी भेटतील खुप गरज आहे पैशाचि
Yanchya bharosyavar vasu nove nahitar bhikela lagal
25 ke baad hi aate hai wo to
आता वटिंग झाली आता लाडक्या बहीण विसरले ते काम संपलं त्याचा
खर खरे शेतकऱ्यांना दिलेले वचन पूर्ण करावा व नुकसान भरपाई सर्सगठ सर्वांस द्यावी व नमो हप्ता व pm हप्ता वेळेवर द्यावा 29 तारीख दिली होती पण आता वेळ लावू नये पूर्तता करावी व शेतकऱ्यांचा विमा नुकसान भरपाई लवकर देण्यात यावी तर खर वचन पूर्ण केले तरच पुढे पण सरकार ठीकेल
सर खूप गरज आहे हो पैशाची लवकर पैसे टाका
मला पण अजून सहावा हप्त्या आला नाही कधी येणार नक्की सांगा
आणि आम्हाला पण बोलवा शपथविधी च्या दिवशी
आजून एकही रुपया मिळाला नाही
सहावा हप्त्या कधी मिळणार आहे
K̤o̤n̤a̤l̤a̤ a̤a̤l̤ n̤a̤h̤i̤
माझे तीनही दादांना सांगणे प्रनाली शिदे अहमदनगर सुपा मला एकही हप्ता आला नाही
भाऊ हे काय तुमचा विजय नाही आहे EVM चा विजय आहे.
श्रावण बाळ चे पेन्शन आले नाही. 🙏😢 वसई, पालघर जिल्हा.
Kotak bank madhe yenar ka paise
हो येणार फक्त डीबीटी लिंक करून घ्या 🙏
पैशे या तारखेला टाकणार त्या तारखेला टाकणार सांगितले नाही.टायटल तर 5 तारखेला 6वा हप्ता दाखवले लाडक्या बहिणीला दगा मिळतो का काय? कारणं पहीले म्हटले निवडणूक झाल्यानंतर हप्ता पडणार आणि आता तर फक्त आभार.
2100 रुपये लवकर खात्यावर सोडा फडणवीस साहेब
Devendra saheb mala ek hi hapta nahi midala adhar link aahe tari sudha kadhi denar aahe
Tumi tar kare bolaa saheb ladki bahin yojana cha paise dile nhi tumi ajun bahini naraz aahet 😢bons pn nhi milale kdi yenat paise 5 tarik laa patva Saheb
अहो sir कधी चा व्हिडिओ आहे हा 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
कधी येनार पैसे लाकडी बेहेन सर
Ho kadi yenar
लाकडी बहीण😅😅
Ab ki bar Evm sarkar
सब झूठ है
आता मुख्यमंत्री व्हा आणि सरकार स्थापन करा
Voting kartana vichar nahi kela Ani aata hat pude karta hoy
तुमच्या दिवसांनी निघाले आता आमच्या पैसे पाठवायचे ठिकाण नाही वोटिंग पुरतेच बोलले होते का
evm
Thappadai
Amhi nhi
160rs.
EVM चा मख्य मंत्री
बहिणींचे नाव ही नाही
Mlaa don ch hapte milale bakiche
𝗙𝗮𝗸𝘁𝗵 𝗲𝗹𝗲𝗰𝘁𝗶𝗼𝗻 𝗽𝘂𝗿𝘁𝗶𝗰𝗵 𝗯𝗮𝗵𝗶𝗻 𝗹𝗮𝗱𝗸𝗶 𝗵𝗼𝘁𝗶
kiti banvt ye mat getal ata pyese pan wata
Next time vote fakea congress khata khat khata khat 3000 tari milteel😂😂😂
Band kara hi yojna kay fayda aahe ka
पैसे आले नाही वाशी
Bsre ata paise de 2100 r
Duvala