अत्युत्तम गायन! गाण्यात प्रगल्भता आहे, आणि ते ही या वयात! असे कलाकार UA-cam च्या मदतीने आणि कार्यक्रमांचे आयोजन करून, याचे व्हिडिओ UA-cam वर अपलोड करणार्या संस्था/व्यक्तीमुळे, पुढील पिढ्यानपिढ्यांपर्यंत शास्त्रीय संगीत जिवंत ठेवतील, ही खात्री वाटते. तोपर्यंत, भारतात भरपूर सुबत्ता झाल्यावर, शास्त्रीय संगीताचे भरपूर कार्यक्रम उत्तमोत्तम कार्यक्रम स्थळी सुद्धा होतील, जिथे मोठे प्रवेश शुल्क सहज देऊन ( संख्येने खूप वाढलेले) श्रोते येतील (प्रगत देशांप्रमाणे). एकूण, शास्त्रीय संगीताला आणि कलाकार (सहकलाकार धरून) यांना ऊर्जितावस्था येईल, ही खात्री वाटते. स्वरांगी ला शुभाशीर्वाद!
खूप छान! राग विस्तार करताना वातावरण निर्मिती सुरेख झाली. द्रुत लयीत गाताना, पंडित राम मराठे यांची नात आहे, तो वारसा जपला आहे हे सिद्ध केले. अशीच उत्तरोत्तर गात रहा! प्रगती करत रहा. आजोबा, वडील यांच्या कडून मिळालेली ही अभिजात परंपरा जपत, वाढवत रहा.
Aring your rag ahirbhairav for 3months every day giving soothing effect to my heart very nice
अत्युत्तम गायन! गाण्यात प्रगल्भता आहे, आणि ते ही या वयात! असे कलाकार UA-cam च्या मदतीने आणि कार्यक्रमांचे आयोजन करून, याचे व्हिडिओ UA-cam वर अपलोड करणार्या संस्था/व्यक्तीमुळे, पुढील पिढ्यानपिढ्यांपर्यंत शास्त्रीय संगीत जिवंत ठेवतील, ही खात्री वाटते. तोपर्यंत, भारतात भरपूर सुबत्ता झाल्यावर, शास्त्रीय संगीताचे भरपूर कार्यक्रम उत्तमोत्तम कार्यक्रम स्थळी सुद्धा होतील, जिथे मोठे प्रवेश शुल्क सहज देऊन ( संख्येने खूप वाढलेले) श्रोते येतील (प्रगत देशांप्रमाणे). एकूण, शास्त्रीय संगीताला आणि कलाकार (सहकलाकार धरून) यांना ऊर्जितावस्था येईल, ही खात्री वाटते. स्वरांगी ला शुभाशीर्वाद!
अभिनन्दन
सुमधुर अहिर भैरव 👌👌
खूप छान! राग विस्तार करताना वातावरण निर्मिती सुरेख झाली. द्रुत लयीत गाताना, पंडित राम मराठे यांची नात आहे, तो वारसा जपला आहे हे सिद्ध केले. अशीच उत्तरोत्तर गात रहा! प्रगती करत रहा. आजोबा, वडील यांच्या कडून मिळालेली ही अभिजात परंपरा जपत, वाढवत रहा.
Excellent rendition. Raag delivered in its purest form
अप्रतिम गायकी. आनंद दायक.❤
अप्रतिम ❤
, खुप खुप छान स्वरांगी. शुभेच्छा.❤❤
फारच छान
Wonderful !
खुप सुंदर व भावणारे सादरीकरण 👌
Wah kya baat hai! Bahut badhiya! 🎉 ❤
आत्ताच तुझा राग ahir bhirav aikla खूपच छान होता तुझे मनापासून अभिनंदन
Nice presentation🎉🎉
Ahir rag🎸🪕🎻
फारच छान