☺️ मी माझ्या होणारी बायकोची ईतकी वाट बगत नाही ईतकी वाट कोकणी कार्टी चा episod ची वाट बघतो खरंच शप्पत 😍 मला कोकणी कार्टी शी एकादा अवश्य भेट त्याची आहे...😍 कोकणी कार्टी चे विडिओ 1 नंबर असतात
"सगळेच बोलतात गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी" पण गाववकडच्या आठवणी आल्या की नेट चालू करायचं युट्युब ओपन करायचं आणि कोकणी कार्टी चॅनेल ओपन करायचं मग सगळ्या आठवणी ताज्या होऊन जातात. पित्या दा अम्या द खरच तुमचं खूप खूप आभार आणि तुमच्या सम्पूर्ण टिमचे मनापासून आभार . असेच खूप सारे व्हिडिओ आम्हाला पाहायला मिळोत. आपणास आणि संपूर्ण कोकणी कार्टी टीम ला खूप खूप शुभेच्छा 💐💐💐 आपल्या भाषेत बोलायचं म्हणजे ""खदलवा झो"" 😍😍❤️
काळ पासून वाट बघत होते.....अमित आणि प्रीतेश् भावा......खूप छान......आणि धन्यवाद आणि खूप मना पासून आभार.....संपूर्ण आदराने माझं माणगाव स्टेशन दाखवलं त्या बद्दल......आई एकविरा माऊली आपणास उदंड आयुष्य देवो... आणि खूप प्रगती होवो..आणि आपला कोकणी कार्टी chanail खूप खूप मोठा होवो..भावानो खुप् सपोर्ट करा आपल्या भावा ना...Love you...🚩🙏🏻🥰😘😘😘
आमदार नाही आहे ते आपले महाराष्ट्र राज्याचे पोलीस आहे ते प्रितश भाऊ ------ तुमच्या मधला एक खाकी प्रेमी जय महाराष्ट्र 🙏 तुमच्या सर्व कोकणी कार्टी ला सलाम भाऊ तुमच्या सर्व विडिओ आमचे बटालियन सर्व पाहते.. जयहिंद ❤️❤️❤️❤️
Aamhi tumchya navin video chi waat pahat asto... ani aamhi sarv ghari basun jas chala hava yeu dya pahto.. tasach tumch video pahto...aamhi pn dapoliche aahot... ani aamhi huhagar la yeun geloy... pn next time la yenar tyaveli tumhala nakkich bhet denar...pritya dadachi comedy ani tyacha aavaj lay bhari watato...gavti lang..madhe ek no..ani sarv membar pn khup zhangli acting kartat...amit lay bhari tu tar
तुम्हाला बघितले की मला माज्या 90 च्या दशकातील लहानपणीचे दिवस आठवतात, जेव्हा मोबाईल नव्हता फक्त मित्रांसोबत मजा मस्ती tawalagi, आंबे काढणे, रानात जाणे, same तुम्ही मुलं तशीच आहात, its pure nostalgic
खूप उत्तम सादरीकरण...तुम्ही खूपच सुंदर,हसवणारे विषय घेऊन येता...अमित, पित्या दादाचे आणि संपूर्ण टीम चे हार्दिक अभिनंदन... आपल्या येणाऱ्या एपिसोड ची आम्ही सगळे आतुरतेने वाट बघत असतो ह्याच्यातच समजावे तुमच्या content मध्ये किती ताकत आहे... आनि आपल्या गावाकडची मुल अशीच पुढे जावीत आपला चॅनल 1 मिलियन सबस्क्राईब लवकरात लवकर पार करेल ह्याच्यात काही शंका नाही....all the best.🙏
असे ऐकेरी भाषेत... आताच्या राजकारण्यांना प्रसन्न विचारले पाहिजेत.... कारण आताचे राजकारणी त्याच लाईकीचे आहेत.... मला भीती वाटते भारतीय लोकशाहीची..... 🙏😭
धन्यवाद, रसिक मायबाप तुमची साथ अशीच कायम राहू द्या! आजचा एपिसोड तुम्हाला आवडला असेल अशी आशा आहे...आपला आजचा एपिसोड जास्तीत जास्त शेअर करा...! धन्यवाद!
Ho nakki
Ho bhailog
Amdarach kam Ekdam dumdar
आवडला सुद्धा, आणि शेअर पण केला. तुम्ही सुद्धा अश्याच नवीन व्हिडिओ घेऊन येत रहा.👍
अमित तुझ्या लिखाणात जादू आहे पण तुला ही माहित आहे हा भाग आणखी चांगला होऊ शकला असता
☺️ मी माझ्या होणारी बायकोची ईतकी वाट बगत नाही ईतकी वाट कोकणी कार्टी चा episod ची वाट बघतो खरंच शप्पत 😍 मला कोकणी कार्टी शी एकादा अवश्य भेट त्याची आहे...😍 कोकणी कार्टी चे विडिओ 1 नंबर असतात
आतूरता संपली काल पासून वाट बघत होतो कधी येनार व्हिडीओ एक नंबर भावी आमदार
"सगळेच बोलतात गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी" पण गाववकडच्या आठवणी आल्या की नेट चालू करायचं युट्युब ओपन करायचं आणि कोकणी कार्टी चॅनेल ओपन करायचं मग सगळ्या आठवणी ताज्या होऊन जातात. पित्या दा अम्या द खरच तुमचं खूप खूप आभार आणि तुमच्या सम्पूर्ण टिमचे मनापासून आभार . असेच खूप सारे व्हिडिओ आम्हाला पाहायला मिळोत. आपणास आणि संपूर्ण कोकणी कार्टी टीम ला खूप खूप शुभेच्छा 💐💐💐 आपल्या भाषेत बोलायचं म्हणजे ""खदलवा झो"" 😍😍❤️
छान सुरेख रचना करता सर्व तु मी पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.
खुप छान एपिसोड कडक 1nobhavano
khup sundar bhavano. khup chan act karit ahat. kuthe hi as janavt nahi odhun tanun kelel. majja ali. khup khup shubhechha
खूप मस्त
काळ पासून वाट बघत होते.....अमित आणि प्रीतेश् भावा......खूप छान......आणि धन्यवाद आणि खूप मना पासून आभार.....संपूर्ण आदराने माझं माणगाव स्टेशन दाखवलं त्या बद्दल......आई एकविरा माऊली आपणास उदंड आयुष्य देवो... आणि खूप प्रगती होवो..आणि आपला कोकणी कार्टी chanail खूप खूप मोठा होवो..भावानो खुप् सपोर्ट करा आपल्या भावा ना...Love you...🚩🙏🏻🥰😘😘😘
आमदार नाही आहे ते आपले महाराष्ट्र राज्याचे पोलीस आहे ते प्रितश भाऊ ------
तुमच्या मधला एक खाकी प्रेमी
जय महाराष्ट्र 🙏
तुमच्या सर्व कोकणी कार्टी ला सलाम
भाऊ तुमच्या सर्व विडिओ आमचे बटालियन सर्व पाहते..
जयहिंद ❤️❤️❤️❤️
Bhari....
पहिले लाईक देऊन विडीओ बघतो मी कारण फुल गॅरंन्टी राहते कोकणी कार्टी टीम वर आणी प्रितेश दादा आणी आमीत दादा👌👌👌👍👍👍
पित्या दादा आमदार साहेब 1 नंबर
काय भारी भाषण केले प्रितेश भाऊ एक दम कोंकणी कार्टी 👌👌
जबरदस्त
एक नंबर
Ek no.👍👍👍 Aamdar pirtesh
Khup chhan
Aamhi tumchya navin video chi waat pahat asto... ani aamhi sarv ghari basun jas chala hava yeu dya pahto.. tasach tumch video pahto...aamhi pn dapoliche aahot... ani aamhi huhagar la yeun geloy... pn next time la yenar tyaveli tumhala nakkich bhet denar...pritya dadachi comedy ani tyacha aavaj lay bhari watato...gavti lang..madhe ek no..ani sarv membar pn khup zhangli acting kartat...amit lay bhari tu tar
आपण इथंन हेचि काढुया......🤣🤣🤣🤣👌👌👌👌❤️❤️❤️
तुम्हाला बघितले की मला माज्या 90 च्या दशकातील लहानपणीचे दिवस आठवतात, जेव्हा मोबाईल नव्हता फक्त मित्रांसोबत मजा मस्ती tawalagi, आंबे काढणे, रानात जाणे, same तुम्ही मुलं तशीच आहात, its pure nostalgic
खूप छान विषय.... नेते फक्त आश्वासन देतात. खूप मज्जा आली.❣️
खुप छान भावांनो, नेहमी सारखीच झक्कास संकल्पना होती. तुमची व्हिडिओ बघताना अस वाटत संपूच नये. अप्रतिम.👌👌
झो कडक
खूप छान आमदार भारी आहे आणि कार्येकर्ते पण जाम भारी आहेत खूप छान सादरीकरण केल
Varey. Nice
अमित आणि प्रितेश...
जहां पर ऐ दोनो खडे होते है,
कॉमेडी वहां से सुरू होती है...
खूपच छान .. मस्त .. आपले कोकणी कार्टी विडीवो पाहीले .. की. गावची आठवण आल्या शिवाय राहत नाही ..
खुप छान पित्या भाऊ नळाला मुत खडा झाला आसल आनी अमित कुबडे 12 वाच जेवन 😂😂😂😂😂😂😂😂😂😂
ऐक नंबर भावांनो खरच तुम्ही खुप ग्रेट आहात
Khup mast 👌👌
1 number bhawano
खूप छान विडिओ फुल comedy पित्या दा आणि अमित दा खरच खूप हसलो 😂😂
धन्यवाद..असच प्रेम राहुदया....
1 च नंबर, दादा नाद च करायचा नाही तुमचा 👍👍👍👍❤️❤️
एक नंबर...साहेबांचा विजय असो
Mast
Bhavi Amdar Episode ek number ani mast ahe khup chan
खूप छान माज्या आली कॉमेडी किंग😘😂😂😀😀
Lay भारी 💯🔥🔥🔥💯 पडद्यामागचे कांदल पण लय भारी 🤣🤣🤣🤣
टाकलीन झो एकदाचा episode 🥰🔥❤❤❤❤
काय मोड झालाय काय जाम हसलो यार😂😂😂
Full Comedy ani vishay sudha jabardast...😂😂😂🤣🤣
खूप छान 😂😂मी भरपूर हसलो
खूप सुंदर भावांनो काल पासून वाटच बघत होतो कधी व्हिडीओ येत आहे तो 🎭 एक नंबर 💐
खूप उत्तम सादरीकरण...तुम्ही खूपच सुंदर,हसवणारे विषय घेऊन येता...अमित, पित्या दादाचे आणि संपूर्ण टीम चे हार्दिक अभिनंदन... आपल्या येणाऱ्या एपिसोड ची आम्ही सगळे आतुरतेने वाट बघत असतो ह्याच्यातच समजावे तुमच्या content मध्ये किती ताकत आहे... आनि आपल्या गावाकडची मुल अशीच पुढे जावीत आपला चॅनल 1 मिलियन सबस्क्राईब लवकरात लवकर पार करेल ह्याच्यात काही शंका नाही....all the best.🙏
आमदार एक नंबर्.... खुप मजा आली.... असेच नव नवीन कंटेंट आनत जा 😊🤗
खूप छान करता कॉमेडी भावांनो ❤️❤️❤️❤️
खूप पुढे जा ही आई सुंकाई देवीला प्रार्थना करतो 🙏
कडक खूप मस्त तू मी रोज एपिसोड टाका
Superb
Gavkaryanchya samasya aani sahebache samasya nivaran Mast jamlay.
Ek no. 👍👏👏👏👏👏👏👏😂😂😂😂😂 आमदार....
असे ऐकेरी भाषेत... आताच्या राजकारण्यांना प्रसन्न विचारले पाहिजेत.... कारण आताचे राजकारणी त्याच लाईकीचे आहेत.... मला भीती वाटते भारतीय लोकशाहीची..... 🙏😭
कडक भावी आमदार😛😛😂😂😂😂
आमदारांची झलक एकदम कडक 👌👌👌👌🙏🙏🙏
अतिशय सुंदर काम आहे भावा सगळ्यांच🎈❣️
Mast 1 nambar
एकदम कडक आमदार साहेब खुप अप्रतिम वीडियो
1 no.pritesh sir and Amit Dada☺️😊😊😊😊
Plz 90 च्या दशकातील आठवणी वर एक विडिओ बनवा, ज्यात मोबाइलला tv nvtati पण मज्जा खूप होती
तुफानी....👌👌👍👍
Mouj krdi❤️full on comedy kokan karti❤️bhetu lvkrach
दादा शब्द च उरलेत नाहीत तुमच्या अभिनया बद्दल असेच हसवत रहा आम्हाला हिच गणराया चरणी पार्थणा
धन्यवाद..असच प्रेम राहुदया....
Pitya da amit da 1 numbar comedi
आमचा नेता लय पावरफुल्ल😂😂😂 खदलवलीन झो😝😝😝🙌🙌🙏💚👍
लई भारी 👍👍
Poranu basa aapan hitun hyazi kaduya best ...😂😂
भावी आमदार अमित कुबडेच बाराव काढुन पळाला. Start to end फुल comedy. हार्दिक अभिनंदन कॅमेरामन सिनेमॅटिक आणी सर्व अॅंगलने विडिओ दाखवला.
धन्यवाद..असच प्रेम राहुदया..🙏
व्हिडिओ खूपच भारी आहे ....भावांनो full comedy खूपच भारी..
Khup haslo bhavano
Ek number comedy
Khup bhari ahe dada.... Asech Khup Khup new episode taka bhavu
बागितल जो काय वाटोळं लवल आहेत 😅😅😅😅😅😅😅😅😅😅
Finally बघितला video भारी 👍
आमदार पण भारी होता आणि टिम पण भारी होती पूर्ण कार्टी खूप छान मजाच आली😂😂👌🙏🙏👌👌
Start to end full comedy 😂😂😂😂
आमदार साहेब एक नंबर खूप छान होता आजचा भाग कडक 💐💐💐
Khup chaan comedy 😂......Dada me 10 vi kadhich pass zhali aahe 😝🤣🤣😂😂
भावांनो पडद्या मागची गंमत प्रत्येक एपिसोड च्या नंतर दाखवा😂😂😂😂❤️❤️👍👍
मेलाव नुस्ता धूर करताव😂😂❤️❤️❤️❤️❤️❤️
धन्यवाद..असच प्रेम राहुदया....
Start to end amezing comedy .ekdya ghari lahan mul janmala yet tevha jevda aanad hoto na tevda aanad tumchi pratek vidoe bgun hoto. Future madhle bhavi aamdar khupch kharnak aahet 👌🔥
Mast piritesh dada👌👌
लय भारी 😂😂😂🤣🤣😃😃😝
खूप भारी मज्जा आली
Aamdar bhari hota zo 😍😂😅
👌👌
Mala sarvch episode aavdhtath ....👌👌👌👌👌😊😊😊😊
Paise gavala yeta yeta sample😀😂😂😂😂
😂😂😂🤣🤣🤣🤣🤣ek no.
अती दलिद्री 😂😂😂😂
Rahate che naav kadhales Hannah amit and baki che pn bhari ahet ek no team aaahe amit lvkr ch comedy king hoil
धन्यवाद..असच प्रेम राहुदया....
आतापर्यंत ची मला आवडलेली सर्वात भारी विडिओ असत ही 🤣🤣🤣🤣🤣❤️❤️❤️❤️🔥👍love from रायगड
Ek number video khupch chan 👍👌👌❤️❤️
भारीच कोकणी kartayno 👍👍👍
❤️❤️❤️❤️
Lay bhari bhavano 😄😄😄😜😜
Nice Video .......
जबरदस्त 😍
Kadak bhavi Amdar
एकदम कड्डक 👌👌
Kup sudar Bhavi amdar
कडक कोकणी कार्टी पित्या अमित 1नंबर काॅमेडी
अप्रतिम भावनो👌👌👌
मी उद्या बघतो video पण like केली