सर्व विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन..... अनुभव खरचं खूप मस्त होते.... माझा अनुभव ऐकला आणि त्याला तुम्ही जो प्रतिसाद दिला त्या बद्दल मी सगळ्यांचा खूप खूप आभारी आहे.... कदाचित या वेळेस मी थोडा कमी पडलो.... पण next टाईम पुन्हा प्रयत्न करेन.....माझा अनुभव तुमचा लक्षात राहिला हेच माझासाठी खूप आहे.... काल लाईव्ह chat मद्ये तुमचं प्रेम मला कळलं.... खरचं खुप भारी वाटलं 🙏🏻
सर्व स्पर्धकांचे मनापासून आभार, प्रत्येक कथा छान होती आणि उत्तमरीत्या सादर केली गेली. विजेत्या स्पर्धकांचे हार्दिक अभिनंदन. काजवा आणि संकेत यांचे नवीन लेखकांना संधी दिल्या बदल तर आभार मानावे तितके कमी आहेत पण परीक्षकांचे सुद्धा अभिनंदन तुम्ही वेळ देऊन अशक्य अशी गोष्ट पार पडली.. ✨
Today listened last part of session. Khoopach changale zale. Meeting sathi Sambhaji Park yogya ahe, mala pan suchale hote, pan mi, Nigadi tharlyamule bolalo nahi. Good. Keep it up.
Superb channel Australia मधील ज्या mam होत्या त्यांचे दोन्ही experiences खूपच छान होते आणि त्या mam त्यांच नाव मी विसरले पण त्यांचा अनुभव पण अतिशय थरारक होता :- ती नाही का newly married girl वारली तो अनुभव भयानक होता खूप वाईट झालं त्या बीचारि सोबत. आणि तो सायकल वाला किस्सा तो ही खूपच थरारक होता तीने सायक कशी हात लांब करून धरून ठेवली होती company पासुन ते रस्या पर्यंत मज्जा आली ऐकायला पण फक्त थोड audios कडे लक्ष द्या कधि कधि खूप कमी आवाज येतो त्यामुळे काही अनुभव कळत नाही actually me headphones use नाही करत कारण काम करता करता videos shoot करता करता मी अनुभव ऐकत असते त्यामुळे please on my request audio जरा पण live मधे कमी वाटला तर immediate action घ्या म्हणजे मला बोलायच आहे की समोर च्या व्यक्तीला लगेच सांगा की आवाज कमी येत आहे माझ्या सांगण्यात काही rudeness वाटले असेल तर im sorry पण मी headphones use न करता stories ऐकते त्यात कधि कधि audio problems अढळतात म्हणून सांगीतल इतकीच request आहे बाकी मन कूणाच दुःखवायच नाही मला 😊 बघा जमत असेल तर माझ्या साठी audio problem solve करा please Thank you 😊
संकेत मी जयराज आचरेकर गाव आचरा वय ६४ वर्षे माझ्या कडे माझ्या बरोबर घडलेले प्रत्यक्ष किस्सेही बरेचसे आहेत परंतु मला लिंक जोडता येत नाही तर मला कसे करायचे ते कळत नाही! कारण मी ड्रायव्हर होतो तरी अनुभव मला शेर करावेशे वाटतात !
नमस्कार सर, येत्या शनिवारी रात्री ११.३० वाजता आपले सेशन असेल तेव्हा हजर रहा.. जर तुम्ही आपलं चॅनेल subscribe केले नसेल तर ते subscribe करून बेल आयकॉन वर क्लिक करा.. त्यामुळे जेव्हा सेशन सुरू होईल तेव्हा तुम्हाला लगेच notification मिळेल आणि मग जॉईन कसे व्हायचे हे मी तेव्हाच सांगेन
दादा एक मुर्ख कोण आहे जो उगाच timepass करत असतो,स्वतःला जगातलं सगळं समजत असं वाटत का त्याला,धड मराठी येत नाही बोलता,तरी अश्या लोकांना घेत जाऊ नको,उगाच सर्वांचा वेळ वाया जातो
Hi Sanket,I know i happen to listen to your aessions a bit late but as I am coming across this subject on Rebirth, on which i remembered reading this book by the name Laws of the Spirit World by Khurshid Rumi .... She the writer has tried explaining it in a very lame way.
Kuch chan ...sarv vijetanche abhinandan...khupach bhariii session so Sai sir awesome!!!!
Very good Australia story. I like this story
सर्व विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन..... अनुभव खरचं खूप मस्त होते.... माझा अनुभव ऐकला आणि त्याला तुम्ही जो प्रतिसाद दिला त्या बद्दल मी सगळ्यांचा खूप खूप आभारी आहे.... कदाचित या वेळेस मी थोडा कमी पडलो.... पण next टाईम पुन्हा प्रयत्न करेन.....माझा अनुभव तुमचा लक्षात राहिला हेच माझासाठी खूप आहे.... काल लाईव्ह chat मद्ये तुमचं प्रेम मला कळलं.... खरचं खुप भारी वाटलं 🙏🏻
आम्ही तुमच्या व बाकी सर्व स्पर्धकांच्या अनुभवाची वाट बघतोय 👍
सर्व स्पर्धकांचे मनापासून आभार, प्रत्येक कथा छान होती आणि उत्तमरीत्या सादर केली गेली. विजेत्या स्पर्धकांचे हार्दिक अभिनंदन. काजवा आणि संकेत यांचे नवीन लेखकांना संधी दिल्या बदल तर आभार मानावे तितके कमी आहेत पण परीक्षकांचे सुद्धा अभिनंदन तुम्ही वेळ देऊन अशक्य अशी गोष्ट पार पडली.. ✨
Sai sir today’s story you have narrated was really nice n heart touching
@@shitala1486 Thank you so much Shitala.. thanks to Jim Corbett and his writing ..
मनापासून धन्यवाद साई 😊🙏
U would b there..
सर्व विजेत्यांचे अभिनंदन. खूप मस्त सेशन झाले.
प्रोग्राम खूबसूरत😊😊
Today session is very nice thanks sanket for your dedication.
सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन
सर्व विजयी स्पर्धकांचे खूप खूप अभिनंदन💥💥💥
& yes Hearty Congratulations to all the winners of Kaajwa family 👏🏻 Great Going Kaajwa Team 👍🏻
Congratulations to all winners 🏆🏆🏆 all stories is awesome 👍all are winners .🏆🏆
Watching this session today, as late night I was sleeping. Very nice session. 👍👍👍👌👌👌
गिरीश सर तुमचा अनुभव छान होता
विनीत सर गोवाचा अनुभव लयभारी
Today listened last part of session. Khoopach changale zale. Meeting sathi Sambhaji Park yogya ahe, mala pan suchale hote, pan mi, Nigadi tharlyamule bolalo nahi. Good. Keep it up.
Sir, meet up mule live jamla nahi,tar next day vlog tari post kara. aamhi pan excited aahot.
session नक्की होणार..
@@Kaajwaa mag aamhi aata aanakhi anubhav gola karayla baghto, hope yaveli kunacha similar asu naye☹
Sometimes ..sound is not clear...pls take care..one of the best channel.love kajwa team....great effort..
धन्यवाद राजेश.. आवाजाची काळजी नक्की घेतली जाईल
विनीत सरांचा पंजाब चा अनुभव ????
Superb channel
Australia मधील ज्या mam होत्या त्यांचे दोन्ही experiences खूपच छान होते आणि त्या mam त्यांच नाव मी विसरले पण त्यांचा अनुभव पण अतिशय थरारक होता :- ती नाही का newly married girl वारली तो अनुभव भयानक होता
खूप वाईट झालं त्या बीचारि सोबत.
आणि तो सायकल वाला किस्सा तो ही खूपच थरारक होता तीने सायक कशी हात लांब करून धरून ठेवली होती company पासुन ते रस्या पर्यंत
मज्जा आली ऐकायला पण फक्त थोड audios कडे लक्ष द्या कधि कधि खूप कमी आवाज येतो त्यामुळे काही अनुभव कळत नाही actually me headphones use नाही करत कारण काम करता करता videos shoot करता करता मी अनुभव ऐकत असते त्यामुळे please on my request audio जरा पण live मधे कमी वाटला तर immediate action घ्या म्हणजे मला बोलायच आहे की समोर च्या व्यक्तीला लगेच सांगा की आवाज कमी येत आहे
माझ्या सांगण्यात काही rudeness वाटले असेल तर im sorry पण मी headphones use न करता stories ऐकते त्यात कधि कधि audio problems अढळतात म्हणून सांगीतल इतकीच request आहे बाकी मन कूणाच दुःखवायच नाही मला 😊 बघा जमत असेल तर माझ्या साठी audio problem solve करा please
Thank you 😊
मला पण लाईव्ह येयाचं होता झोप लागले राव 😂
😄😄😄
Me tar yenar comform
Kadhi aahe Pune meet up
Please give details
Vishal sir ale ki stream topic nehmi divert hoto
संकेत मी जयराज आचरेकर गाव आचरा वय ६४ वर्षे माझ्या कडे
माझ्या बरोबर घडलेले प्रत्यक्ष
किस्सेही बरेचसे आहेत परंतु
मला लिंक जोडता येत नाही
तर मला कसे करायचे ते कळत
नाही! कारण मी ड्रायव्हर होतो
तरी अनुभव मला शेर करावेशे
वाटतात !
नमस्कार सर, येत्या शनिवारी रात्री ११.३० वाजता आपले सेशन असेल तेव्हा हजर रहा.. जर तुम्ही आपलं चॅनेल subscribe केले नसेल तर ते subscribe करून बेल आयकॉन वर क्लिक करा.. त्यामुळे जेव्हा सेशन सुरू होईल तेव्हा तुम्हाला लगेच notification मिळेल आणि मग जॉईन कसे व्हायचे हे मी तेव्हाच सांगेन
Have fun gyz😁
Quater gate pune cha experience ahe ha
दादा एक मुर्ख कोण आहे जो उगाच timepass करत असतो,स्वतःला जगातलं सगळं समजत असं वाटत का त्याला,धड मराठी येत नाही बोलता,तरी अश्या लोकांना घेत जाऊ नको,उगाच सर्वांचा वेळ वाया जातो
Hi Sanket,I know i happen to listen to your aessions a bit late but as I am coming across this subject on Rebirth, on which i remembered reading this book by the name Laws of the Spirit World by Khurshid Rumi .... She the writer has tried explaining it in a very lame way.
अच्छा.. धन्यवाद मेघना.. शक्य झाल्यास मी सुद्धा ते पुस्तक वाचायला घेईन!!
आज बोलु शकतो का?
Vishal la hakla re plz ,Sanket ya members na disclaimer de ki takun yeun bsu nka
bhawa tu sandharbh sahit spashiti karan nako det jau direct video tak aase pan tujhe views wadhanar aahe
English wali gf banogi 😅
यांनी हिंदी मध्ये अनुभव सांगयला पाहिजे होता