Kitchen Tips & Tricks/Smart & Practical Homemaking Tips/ Hacks /Being Homemaker/Marathi Kitchen/Vlog
Вставка
- Опубліковано 6 жов 2024
- Kitchen Tips & Tricks/Smart & Practical Homemaking Tips/ Hacks /Being Homemaker/Marathi Kitchen/Vlog
#beinghomemaker
#kitchentipsandtricks
#nocosthacks
#smarthacks
#marathikitchen
#hacks
#homemakertips
Topics covered
being homemaker,pallavi,kitchen,home,marathi tips,kitchen tips and tricks,smart homemaking tips,no cost hacks,smart tips,best out of waste,marathi homemaker,marathi kitchen,reuse ideas,vlog,hacks,Practical homemaking tips,dont throw it use it,money saving hacks,tips and tricks which make life easier,easy and simple hacks,everyday hacks,brilliant ways to save money
नमस्कार 🙏
या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या टिप्स आणि ट्रिक्स तुमच्या नक्की उपयोगाला येतील . अशा प्रकारची काटकसर आपल्याला प्रत्येक होममेकर ला करावीच लागते .हा व्हिडिओ जर आवडला तर आपल्या व्हिडिओला लाइक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा .
चेंगटपणा 😀😀. नाही हा काटकसरीपणाच आहे, आणि तो खरच प्रत्येकीने केलाच पाहिजे. मी पूर्ण सहमत आहे तुझ्याशी. खूप छान व्हिडिओ. मी पण तुझ्यासारखीच आहे, आपल्या खूप गोष्टी एकदम सारख्या आहेत. असेच छान छान व्हिडीओ बनवत रहा. All the very best.
Thank you very much😊
खरच काटकसर ही हवीच ,मी सुद्धा करते , फेकुन न देता जर उपयोग करता येत असेल तर नक्की करायला हवा.खुप छान आहे व्हिडिओ.
Nice
बीडाची कढई वापरावी
@@shubhangeepanchal4015 please support mam
मला असे वाटते की i one time use plastic परत वापर नको कारण त्याने i pollution वाढते आणि ते सुद्धा fridge मधे तर नको.. कारण ते toxins drain करते ते डोळ्याला दिसत नाहीत पण शरीराला हानिकारक असतात
छान टीप्स सांगितल्या ऐकलं की वाटतं खुप छोट्या टीप्स ........ कामात वापरल्या की वाटतं खुप मोठ्या टीप्स खर तर काम खुप सोप होत आणि हलकं देखील खर्चाने आणि वेळेने सुद्धा thank you very much 👍
Thank you very much😊
नुसतीच काटकसर नाही तर प्रत्येकाने असा वस्तूचा पुनर्वापर केला तर पर्यावरणातील कचऱ्याचे प्रमाणही थोडे कमी होईल आणि म्हणून पर्यावरण रक्षणात आपला थोडा हातभार लागेल
Thank you very much😊
Tumhla chikatpana /kanjuspana ase mhanayche ahe ka?
Chengtpana mhanje santhpane kam karne/ugichach velkadhupana karane asa arth hoto.
Aso video chan😊
पहिल्याच वेळी तुमचा व्हिडिओ बघितले खूप छान अगदी युजफुळ आहे❤️👍😊
Thank you very much😊
Kup chan mahiti deta tq
You are a perfect example of beauty and brains! 😍👍 I absolutely love your videos and they are always motivating! This one is fab as always! Can you please make a video on wardrobe organisation? Thanks
Thank you very much😊
Thanku so much 🙏...
इतका प्रामाणिकपणा व सुंदर पद्धतीने शेअर करून तु मन जिंकून घेतले.🙌👍
खरच ! तुमच्या टिप्स पिक करण्यासारखे आहे 😆. यातील बरंच काही माझ्या डेली रूटीन मध्ये आहे त्यात या व्हि डी ओ ने भर पडली आहे 😆. तुमच्या " आॅनेस्टी " मुळे अस सांगावं वाटत की , हे जग खरच किती सुंदर आहे 👌👋 आणि , ...
माझ्या सबस्क्राईबर भगीनींनी तुझ्या साठी खूप छान 👌 व योग्य अशी रिप्लाय दिले आहे. थॅंक्यू सो मच अगेन 👍
Me pan asch kart aste .khupch chhan..shailja khodaskar.Amravti.
खूप छान सूचना, फक्त सुचवायचे असे की वेगवेगळे इसेन्स वेगवेगळ्या ठिकाणी ठेवावेत
Goaddddddd❤ आहेस
तू बोलतेस ना,तेव्हा मी फक्त तुझ्या कडेच बघत असते 😊.छान बोलतेस💕💕💕💕💕💕
खूपच छान explen करता तुम्ही.. आवडल, मस्तच 👍🏻👍🏻
Katri la dhaar lavnyachi idea khupch awdli
चेंगट म्हणजे. हळु हळू, मर्गळ असणे,...
काटकसर...एकदम मस्त...
Thank you very much😊
Useful ideas. Do u hv video on fridge cleaning. Please share the link.
Khup chhan.mi pahilyanda tumacha video baghitla thanks. Mam expiry zalelelya cold drink cha kahi vaapar hot asel tar sanga
Brush chi tip avdali. Thanks
तुमचे व्हिडिओ तुमच्यासारखे च छान असतात
Thank you😍
Useful tips 👌 👍
खूपच छान 👌👌👍☝️
हे काळ डबा आहेना मलातरी हे पण कुनाला देऊ वाटत नाही प्लास्टीकच्या पिशवीत दीलंतर खूप छान आस मला वाटतं ☺☺
मी पण डबे साठवते मलाही फेकून द्यायला नाही आवडत ह
Thank you very much😊
Khup chan idea
खुप छान video...असेच अजून tips det ja....home decoration che pn video bnva
Khupach bhari. Tai tu mala khup aavdte
👍👍👍👍u r clever n talented girl.very nice tips. Keep up it.🌹🌹🌹
Thank you very much 😊
Very nice ideas some of them i too follow with
Thank you very much😊
Same hare
Useful tips
खुप छान ताई
Sharpener trick mast
Khup chan vidio aasta tai tumche mst idia
Dili
Thank you very much😊
खूपच छान माहिती दिली
Thank you very much😊
Khupach chhan ideas ahet...thank you
Thank you very much😊
Ho Tai
खूप सुंदर टिप्स आहेत मीही सातारा येथील आहे
Thank you very much😊
खूप छान ,फक्त एक बाब करणे घातक आहे ,औषधांचे रॅपर कापल्यास ते तुकडे तुकडे पाणी जमीन करतील हे मात्र विचारात घ्यावे
All ur videos r really informative but can u pls share how to store coriander in fridge for long duration
for coriander seperate the leaf from stem
use butter paper in container &store in fridge , remains fresh👍
Very nice
Tai tumche videos khupch chan ani upayogi ahet
Thank you so much 😊
Mazyakade sanitizerchya batlalya ahet tya sanitizeracha kay upyog karayacha tyacha vedio taka please.
सुंदर
याला चेंगटपणा नाही चिकटपणा असं म्हणतात ताई.उपयोग चांगले आहेत तुम्ही.
Khup chham
Thank you very much😊
अतिशय उपयुक्त माहिती मिळाली
Thank you very much😊
All tips are best 👌
Thank you very much😊
खुप खुप छान .👌👌👌👍🙏
Thank you very much😊
Agdi kharay... me hi ashich ahe... 👌astat tumche videos
Nice
Khup chan tips 👌🏻👍
असं च टाकाऊवसुकलेल लिंबू टाकण्या पेक्षा गरम पाण्यात घालून ते मऊ होतात मग ग्राईंड करून पाण्या सहीत गळा त्यात सोडा मीठ व्हिनेगर धोडी साबण पावडर घालावी त्याने किचन लादी पुसयाला मस्त मदत होते वास माश्या मछर रहात नाही बाटलीत भरून ठेवावे खूप मस्त होम मेड फिणोल आहे हे😊 नकी ट्राय करा
Khup Chan
अगरबत्ती pakchi आयडिया खूप आवडली ताई माझ्याकडे ही खूप बॅग होत्या पण आतापर्यंत मी ते फेकून देत होती पण आता मी नाही फेकणार त्याचा रियुज करणार थँक्यू
Thank you so much 😊
टाकाऊ पासून टिकाऊ वस्तु करायची आयडिया खूप छान आहे ताई आपल्या प्रपंचासाठी काटकसर करा काही हरकत नाही
Khup chhhan upyog
Thank you very much😊
खुपच छान 👍👍👍👍
Thank you very much 😊
Ho kharach chan tips👍🏻👍🏻👍🏻👍🏻👌👌👌👌
Thank you very much😊
Very nice व्हिडीओ
Useful information 👌👌👌
Nice information...
Thank you very much😊
👌👌👌
Khupch chan tips sangitlya
Nice tips
खूपच छान !
Thank you😊
फार सुंदर सांगितलं आहे
Thank you very much😊
खुप छान
Thank you very much😊
1st trick -amhi pan asech karato..
I am new subscribers 👍🏻very useful tips
Welcome 😊🙏
खुप छान ❤️
Thank you very much😊
👌👌👌👌👌👌
Super ideas tq 👌👌👍
Thank you very much😊
बढिया बा... झकास
खूप छान👌
Very nice Tai
Khupch mast 👌🏻
Thank you😊
Nice video
Very nice....
Thank you so much 😊
Tai tumchi mahiti khup Chan aahe
Thank you very much😊
Chhan 👍👌
Thank you very much😊
Khup Chan hota video 👌
Thank you very much😊
मी असंच करते
Nice video keep it up 👍
Thank you very much😊
Very useful 👍👍
Thank you very much😊
Very nice video 👌👌
Thank you very much😊
Good work
Thank you very much😊
ताई फ्रिज टीप सांगा
तुम्ही video खूपच कल्पकतेने केला आहे. काटकसर किंवा पुनर्वापर करण्याच्या कल्पना छानच आहेत.
फक्त 'चेंगटपणा' हा शब्द इथे चुकीचा आहे. चेंगट म्हणजे नको इतका वेळ लावून काम करणारी व्यक्ती.
Mla ha video have hota ty di
Super
Thank you very much😊
ताई विरार ची आहे इथल्या वातावरणात मसाले शेवाया टिकत नाही काही टिप्स सांग ना कपड्या पासून ते प्रत्येक वस्तू ला बुरशी लागते
Ho nakeech
मी पूर्णपणे सहमत आहे
Thank you very much😊
कुठे राहता तुम्ही
Mipan asch karte
Thank you very much😊
Ha chengrat panach aahe.. 🤣
बीडा ची कढई वापरा
.À
पहिल्या दोन comments बघितल्या का, काहीतरी विचित्र वाटत आहे. कुणी केल्या आहेत तेही कळत नाही हे. Please check and report immediately if found non sense.
Yes dear
👍👍
छान खूप छान ताई
Amazing tricks
👌👌👌
Khup chan tips
Thank you very much😊
Khup chan
Khup chhan