कलियुगात खंडोबाने अवतार घेतला ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज 🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡 यळकोट यळकोट जय मल्हार सदानंदाचा यळकोट हर हर चिंतामणी ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️ 💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛 छत्रपती शिवाजी महाराज की जय💚💙💜🤎🤍 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️
🙏🏻🚩कोटी देवांची अब्जावधी मंदिरं असतात पण एकही मंदिर नसताना अब्जावधींच्या हृद्यावर जे अधिराज्य गाजवतात त्यांना छत्रपती शिवराय' म्हणतात शिवस्वराज्य दिनाच्या शिवमय भगव्या शुभेच्छा किंग छत्रपती शिवाजी महाराज की जय 👑⚔️🚩
शिव शंभो हे साक्षात रुद्रावतार.. घोर कलियुगी, धर्मास पडलेले सुंदर स्वप्न.. लहानथोर, आबाल वृद्ध, स्त्री, गो - ब्राह्मण प्रतिपालक, रक्षणकर्ते.. सनातन आणि हिंदू धर्म रक्षक.. ऐसा राजा पुन्हा होणे नाही.😞 हे सुंदर स्वप्न मी रोज जगतो, त्यांच्या कथा कहाण्या, पोवाडे ऐकून, ऐकवून.. आपले भाग्य थोर, आपला जन्म हिंदू धर्मात झाला जेथे अशे थोर नर रत्ने उपजली.. हिंदवी स्वराज्याचा विजय असो.. जय भवानी, जय शिवाजी.. 🙏🏻🙏🏻🙏🏻💥💥
खरच या महाराष्ट्राच्या मातीत जन्म घेऊन धन्य झालो,अतिशय सुंदर असा विडिओ आहे सर्वानी एकमेकांना पाठवावा,आपल्या लहान मुलाना दाखवावा असा आहे🚩🚩जय जिजाऊ🚩🚩जय शिवराय 🚩🚩जय शंभूराजे🚩🚩🙏🙏🙏🙏
रयतेचा राजा , शहाजीराजा पोटी पुत्र झाला ,हा पराक्रमी,देऊनि ललकरी गनिमाना, सह्याद्रीच्या दरिखोऱ्यातूनी नवीन क्रांतीची मशाल पेटूनी माझा राजा निघाला चढायला! शंभूराज्याचेबलिदान स्मरुनी,आज४००,वर्ष होऊनि नजाने काय? जादू केली ह्याराज्याने! आज प्रत्येक मराठीमणांच्या हृदयावरी भाव आहे !🙏🙏
Chatrapati Maharaj is not less that God himself ❤️❤️❤️❤️❤️🚩🚩🚩🚩 could not understand the lyrics but I admire his Ideology and identity.He should be real idol of present generation
@@piyushpatil4655 majhasathi dev nanter adhi chatrapati shivaji maharaj ane dr babasaheb aambedkar and chatrapati sambhaji maharaj ane nanter har har mahadev
@@ganeshpawar612 माज़्या साठी आधी छत्रपति शिवाजी महाराज, पण त्यांच्या हुन आधी स्वय शिवरायां चे आराध्य ऊर्जा स्रोत विश्व रचेता, ज्या समोर आपला अंगठा कापूण शिवरायांनी हिन्दवी स्वराज्याची शपथ घेतली तो. हर हर महादेव. जय शिवराय. 🚩🚩🚩 अणि राहिला बाकिच, आंबेडकर चा अणि आमचा काय सबंध.... ????? तुमचा काय सबंध आहे आम्बेडकर शी ते जर कळाल तर बर होईल. 🙏
Do watch this movie in theatre only..... Incredible direction, background score, cinematography, VFX, Dialogue and performance.... 5 stars!!!!!.... Every single person in the theatre (housefull) experienced the sea of emotions throughout the movie!!!!... Looking forward to watch Sar Senapati Hambirrao... movie comming soon!
"लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा हा जगलाच पाहिजे" हे वाक्य फक्त आणि फक्त श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराजांसाठीच बनलं आहे. कल्पना करा आज ते नसते किंवा त्यांचे विचार नसते तर काय झालं असतं... शिवाजी महाराज हे नुसतं व्यक्तिमत्त्व नाही तर एक दृढ वैचारिक शक्ती आहे 🌹🙏🚩
कोणत्या जन्मातील पुण्य होता तर ते आम्ही महाराष्ट्रात जन्माला आलो आणि माय मराठी मुळे धन्य झालो, 🚩🚩।।जय भवानी जय शिवराय।।🚩🚩
💯🧡🚩🔥🚩
❤️
मनातलं बोललास भावा 🚩🚩🚩🧡
Yes
😘😘😘
जेव्हा माझा राजानी स्वर्गाची पहिली पाय चढली असेल , तेव्हा देवराज इंद्र यांनी स्वतचं सिंहासन माझा राजांना दिले असेल || जय भवानी , जय शिवाजी ||🚩🚩🚩
Raje sarvanche ahe...
स्वर्गच काय मोक्ष मिळालं असेल राजांना 🚩🚩
Zxxdddcxfd HQ req zx,, of fee is 😢@@shivampatil8991
मराठा नसलो तरी मराठी असण्याचा अभिमान 😊😊 आहे .
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय भगवान बाबा ❤❤
महाराजांच्या काळात " मराठा " म्हणजे त्यात १८ पगड जाती ( सर्व जातींचे लोक ) यायचे.
असो...
जय शिवराय...❤️
कलियुगात खंडोबाने अवतार घेतला
ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज
🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡
यळकोट यळकोट जय मल्हार सदानंदाचा यळकोट
हर हर चिंतामणी ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛
छत्रपती शिवाजी महाराज की जय💚💙💜🤎🤍
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️
छत्रपती शिवराया मुळे आपण गर्वाने ताठ मानेने सांगू शकतो की आम्ही हिंदू आहोत 🙏🚩🕉️
माझे राजे खूप महान होते माझे राजे समोर दिसलें की डायरेक्ट रडू येत 🌹🌹रायतेचा वाली माझा राजा 🌹🌹जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🌹🌹
Marda abhiman karayacha
Radaych naahi
अभिमान आहे
#respect
मग राजांचे विचार समोर ठेऊन माणुसकीच्या भल्यासाठी चांगल काम करावे. ही विनंती
जय शिवराय .......
Kharach bolas dada
🙏🏻🚩कोटी देवांची अब्जावधी मंदिरं असतात पण एकही मंदिर नसताना अब्जावधींच्या हृद्यावर जे अधिराज्य गाजवतात त्यांना छत्रपती शिवराय' म्हणतात शिवस्वराज्य दिनाच्या
शिवमय भगव्या शुभेच्छा किंग छत्रपती शिवाजी महाराज की जय 👑⚔️🚩
होय छत्रपती शिवाजी महाराज महाराजाचा राजा आहे
Maratha naslo teri marathi asalyacha garv ahe💪💪💪
Jay shivray jay bhim🙏🙏🙏
Barobar bhau 😊
Jay shivray
@@kalpeshShende jay shivray🙏
महाराज सगळ्यांचेच होते, त्यासाठी मराठा असण्याची गरज नाही भावू
Tumcha hi barobar aahe bhau 🙂
@@jaypatil4912 barobar dada.... Sadya jatinusar mahapurush vatun getle ahe.... Kahi lokani☹️
Royal King Chhatrapati Shivaji Maharaj 🙏🙏🙏 aaple daivat 🙏🙏 thanks for making song
जय भवानी
जय शिवराय
हर हर महादेव
जय महाराष्ट्र
जय हिंदुराष्ट्र👏👏 🙏💪🚩
विजेसामान चमकत होती त्याच्या तलवारीची पाती
नाव ऐकून छत्रपती वाटे सैतानांना भीती 🙏🚩
मल्हारी मल्हारी मल्हारी
शिवबा आमचा मल्हारी
🌼❤️
खरच वाटल आगमनाला "राजं आल"🙏🙏🙏🔥🔥
मराठा नसलो तरी मराठी असण्याचा अभिमान😊 आहे जय मल्हार जय शिवाजी जय भवानी 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🤩🤩🤩🤩🤩
MARATHI PEOPLE = MARATHA real meaning of maratha word
@@omkarwaybhat3612 are tuze video mi dar roz baghato
@@omkarwaybhat3612 gta 5 che
Kay bhau
भावा शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांना मावळा आणि रयत या व्यतिरिक्त
दुसरी कोणती ही जात माहिती नव्हती
२४९,,,dislike करणाऱ्यांनी व्हिडिओ phavach नाही,,,जय शिवराय,,,पिढी n पिढी आमचा देव.,,fkt श्री छत्रपती शिवाजी महाराज,,,जय भवानी जय शिवाजी,,,
Ho na tai😞
Binkamache dislike kartat lok
@@kalpeshShende hmm
वीरश्री संचारेल असे अतिशय सुंदर संगीत आणि गायन आहे. शिवराय श्रीमंतयोगी आहेत.शंभु राजांस सारखा धर्मवीर महान आहे.🚩🚩🚩🚩🙏🙏
जय भवानी जय शिवाजी जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज की जय हे गाणं आईकल्यवर खुप छान वाटत
जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र मानाचा मुजरा महाराजांना माझ्याकडुन जय शिवराय या महाराष्ट्रात जय शिवराय आणि जय भीम हे दोन्ही नाव घुमू दे
👍
🚩 आमचं आराध्यदैवत 🚩
मी धनगर मराठा याचा मला अभिमान वाटतो.
जय शिवराय👑
🙏 जय शिवराय 🚩🙏
100,Janmacha punyya assel manun Hindu Marattha manun Janmaala aalo,,Jay Bhawani Jay Shivray🙏🚩🚩🚩🚩🙏
Jay shivray🚩🚩
Jay bhim🇪🇺🇪🇺
शिव शंभो हे साक्षात रुद्रावतार..
घोर कलियुगी, धर्मास पडलेले सुंदर स्वप्न..
लहानथोर, आबाल वृद्ध, स्त्री, गो - ब्राह्मण प्रतिपालक, रक्षणकर्ते..
सनातन आणि हिंदू धर्म रक्षक..
ऐसा राजा पुन्हा होणे नाही.😞
हे सुंदर स्वप्न मी रोज जगतो, त्यांच्या कथा कहाण्या, पोवाडे ऐकून, ऐकवून..
आपले भाग्य थोर, आपला जन्म हिंदू धर्मात झाला जेथे अशे थोर नर रत्ने उपजली..
हिंदवी स्वराज्याचा विजय असो..
जय भवानी, जय शिवाजी.. 🙏🏻🙏🏻🙏🏻💥💥
🙏⛳जय मल्हार 🚩 🚩
🙏⛳जय हिंदू राष्ट्र 🚩 🚩 💪💪
Hovj
खरच या महाराष्ट्राच्या मातीत जन्म घेऊन धन्य झालो,अतिशय सुंदर असा विडिओ आहे सर्वानी एकमेकांना पाठवावा,आपल्या लहान मुलाना दाखवावा असा आहे🚩🚩जय जिजाऊ🚩🚩जय शिवराय 🚩🚩जय शंभूराजे🚩🚩🙏🙏🙏🙏
दैवत😍❤
हिंदवी स्वराज्य संस्थापक, आराध्य छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🧡
जय शिवराय
जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे ....
जबरदस्त गीत, संगीत!! जय शिवराय!!!!
Khup chan Kalpesh dada❤🎉
Thank you bhau...❤️💯
फार छान जय जिजाऊ जय शिवराय
Chatrpati shivaji maharaj ki jay...🙏🙏🚩🚩
Jay jijau jai shivray
Jay sambu raje...🚩🚩
शिवाजी हा शब्द उल्टा पाहिला तर (जीवाशी) हा शब्द दिसुन येतो__जय जिजाऊ जय शिवराय__🔥🙏
Jay shivay 🙏🏻 jay maharshtra 🔥
♥️शिवराय ♥️ आपले शक्तिस्थान, प्रेरणास्थान , सर्वकाही😭😭😭😭😭
जय शिवराय 🚩हर हर महादेव 🙏🚩🔱
रयतेचा राजा , शहाजीराजा पोटी पुत्र झाला ,हा पराक्रमी,देऊनि ललकरी गनिमाना, सह्याद्रीच्या दरिखोऱ्यातूनी नवीन क्रांतीची मशाल पेटूनी माझा राजा निघाला चढायला! शंभूराज्याचेबलिदान स्मरुनी,आज४००,वर्ष होऊनि नजाने काय? जादू केली ह्याराज्याने! आज प्रत्येक मराठीमणांच्या हृदयावरी भाव आहे !🙏🙏
Next generation sathi shivaji maharaj must aheat
एकच नंबर
महाराष्ट्र आमचा सिंहाचा वाटा छत्रपती शिवाजी महाराज हाच आमचा बायो डाटा 💐🙏🚩🚩🙏
जबरदस्त मित्रा
शिवबा आमचा मल्हारी जय शिवराय🚩🚩
Jabardast 👌 Song Jai Shivaji
Chatrapati Shivaji Maharaj ki jaii🌹🌹
जय भीम जय शिवराय
🚩फक्त मस्तकिच नव्हे रक्तात देखिल भगवा दिसतो कारण ह्रदयात आमच्या तो जाणता राजा शिवछत्रपती नांदतो जय शिवराय जय शंभूराजे🚩
marathi mansachi asmita jagi zali pahije.... song Inspiring.....💪
Saglya Hindunchi
Ek no song Bhau🚩🙏💯👑
आपलं राजं वाघचं होतं आहे आणि ते कायम लक्षात राहणार 🔥🔥🔥🚩🙌
I am from Bangalore I am proud that I am from place which Chatrapati Shivaji Maharaj ruled.
@@Saivsurya His Father Shahaji and his brother Sambhaji became Martyred in Karnataka . So Shivaji is as much of Karnataka as he is of Maharashtra
@@Saivsurya Jai Bhavani .Jai Shivaji
@@messengeroflove365 ट
Dada proud of you
its calling chtrapari Shivaji maharaj jay shivray...🚩🌹🙏
आपल्या राजाचं हे गान ऐकल्यावर 18 पगड जातीला गर्व येतो खरंच हे गान ऐकल्यावर अंगातल रक्त हुसळत
I am Muslim 🧕but i love this song jai chatrapatti shivaji Maharaj ❤️🚩🚩🚩
maheshmahato and muslim
राजा शिवछत्रपती 🚩🚩
Chatrapati Maharaj is not less that God himself ❤️❤️❤️❤️❤️🚩🚩🚩🚩 could not understand the lyrics but I admire his Ideology and identity.He should be real idol of present generation
These are the deeds of Congress who intentionally ignored the true heroes of India and glorified Mughals and likes of Gandhi India.
He is ideal of every Marathi young generation ❤️❤️❤️❤️
He was a ansh of Mahadev
||JAI BHAVANI JAI SHIVAJI||
कडक भावा jay bhavani jay shivaji
जय शिवराय 🚩🚩🚩🚩
हर हर महादेव 🚩🚩🚩🚩
हर हर महादेव🚩🚩🚩🚩
हर हर महादेव🚩🚩🚩🚩
हर हर महादेव🚩🚩🚩🚩
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
जय भीम 🇪🇺 🙏🏻 जय शिवराय 🚩🚩
जय श्री राम
@@piyushpatil4655 jay bhim jay shivray
@@ganeshpawar612
जय श्री राम जय शिवराय.
हर हर महादेव 🙏
@@piyushpatil4655 majhasathi dev nanter adhi chatrapati shivaji maharaj ane dr babasaheb aambedkar and chatrapati sambhaji maharaj ane nanter har har mahadev
@@ganeshpawar612
माज़्या साठी आधी छत्रपति शिवाजी महाराज, पण त्यांच्या हुन आधी स्वय शिवरायां चे आराध्य ऊर्जा स्रोत विश्व रचेता, ज्या समोर आपला अंगठा कापूण शिवरायांनी हिन्दवी स्वराज्याची शपथ घेतली तो. हर हर महादेव.
जय शिवराय. 🚩🚩🚩
अणि राहिला बाकिच, आंबेडकर चा अणि आमचा काय सबंध.... ?????
तुमचा काय सबंध आहे आम्बेडकर शी ते जर कळाल तर बर होईल. 🙏
छत्रपती शिवाजी महाराज की जय
छत्रपति शिवाजी महाराजांचा विजय असो 🚩🇮🇳 हर हर महादेव 🚩🇮🇳 कृष्ण वंदे जगद्गुरु 🚩🇮🇳🙏👋
Just close your eyes & feel the real heartbeat of beets🔥👊
60 warriors !
Damn. 🙏
Jai Marathi spirit
Jai bhawani 🙏
SHIVBA THE LEGEND🤩
🚩छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩
Jayshivray
Chatrapati Shivaji Maharaj ke jai 🚩🚩🚩🔥🚩🔥🚩🔥🚩🔥🚩🔥
Jay shivray🔥🔥🔥
जय भवानी जय शिवराय जय शंभू राजे 🙇♂️🚩🚩
Jay malhar
The power of MARATA 🚩💪🙏🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🚩🚩🙏🚩🚩🙏🙏🚩🚩🙏🙏🚩💪🙏🙏🙏🙏🚩💪🙏🙏
Jay shivray
शिवबा आमचा मल्हारी
शिवबा आमचं मल्हारी
@@Rrd211 i
महाराजांचं शिलेदार आम्ही 🙇❤️
जय जिजाऊ जय शिवराय 🚩
कोणत्या जन्माच पुण्य असेल माहित नाही जे माझा जन्म रायगड च्या पायथ्याशी झाला माझं गाव रायगड च्या पायथ्याशी आहे जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Mast Dada
Swarajya shambhurao rajyavari, shivbach aamcha malhari🙏🙏🙏
सवराज्य सजऊ रामराज्यापरी ... असे आहे ते
@@varadmarathe2430 बरोब्बर बोलात
Jay jay jay jay jay jay jay jay shivaji 🚩🚩🚩🚩🚩🚩
अंगावर काटा येतो काटा, जबरदस्त गान......... जय शिवराय 🚩🚩
जय छत्रपती शिवराय
जय वीर मावळे
Ahech shivba amcha malhari ani rahanar
Yeh bramhand khatam honay tak shivba hamaray malhar rahengay
Do watch this movie in theatre only..... Incredible direction, background score, cinematography, VFX, Dialogue and performance.... 5 stars!!!!!.... Every single person in the theatre (housefull) experienced the sea of emotions throughout the movie!!!!... Looking forward to watch Sar Senapati Hambirrao... movie comming soon!
Har har mahadev🚩💯🔥💥 may bhumi chi mardachi sangat layun Shan mawda amhi tyo amcha malhari
Chhatrapati shivaji maharaj ki jay 🚩🚩🚩🚩🚩
खरच अभिमान वाटतो महाराष्ट्रीय असल्याचा
🚩🚩जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩
जय जिजाऊ जय शिवराय 👌👌👌👌👌👌👌👌👏👏👏👏👏👏👏👏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👏👏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Jay Maratha 🚩🔥🧡
jai shivray जय महाराष्ट्र जय शिवराय
जय भवानी जय शिवाजी 🚩 हर हर महादेव
Thanks for making this song 🙏🙏🚩MAHARAJ
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
जय मल्हार जय शिवराय 🚩💛
Jai shivray
He gan lai kadak ahe rav 👍👍👍👍🙏🙏🗡️🗡️🗡️⚔️⚔️⚔️⚔️⚔️🚩
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे मला आवडल
"लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा हा जगलाच पाहिजे" हे वाक्य फक्त आणि फक्त श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराजांसाठीच बनलं आहे. कल्पना करा आज ते नसते किंवा त्यांचे विचार नसते तर काय झालं असतं... शिवाजी महाराज हे नुसतं व्यक्तिमत्त्व नाही तर एक दृढ वैचारिक शक्ती आहे 🌹🙏🚩
शिवबा आमचा मल्हारी 💛🙌🚩
तोड नाही या गायनाला
Shivbach maval aamhi sath bhari jayostu maratha
जय श्रीराम जय शिवराय
Maratha🚩+mahar🇪🇺=brothers 🇮🇳
Jai shivray ..jai bheem ..jai maharashtra
जय शिवराय जय भीम
जय शिवराय जय भीम
जय भवानी जय शिवराय