विहाची धमाल छान आहे. एक सांगु इच्छितो की लहान मुलांना मोबाइलची सवय लाऊ नका कारण एकदा का त्याची सवय लागली की सुटता सुटत नाहीत. मी खूप लोकांना पाहिलं आहे की जेवताना भरविताना मोबाईल वर व्हिडिओ दाखवतात मग ती खातात ते चुकीचे आहे. मुलांना त्याची सवयच लागते मोबाईल बघितल्या शिवाय खात नाहीत.मग झोपताना, अभ्यास करताना सर्वप्रथम त्याची मागणी करतात व तुमचं ऐकतात. ❤🙏 बाकी व्हिडिओ छान आहे धन्यवाद.
सोनालीनी भांरगीची भाजी खूप चांगल्या पद्धतीने बनवली.खरच आमचे गावचे दिवस आठवले.आता मुलांच्या शिक्षणामुळे गावाला जाता येत नाही.पण दादा वहिनी तुमच्या रेसिपी मुळे आई,आजीची आठवण करून दिली.आम्ही भाजी जवला टाकून खाली आहे.धन्यवाद दादा वहिनी
संदेश पावसाळ्यात कोकणातील रानभाज्या खुपच छान👏✊👍 मिळतात खरशिंग टायकुळा फोडशी अळमी भारंगी अशा अनेक प्रकार असतात वीहा फार गोड आणि बोलकी आहे असेच😄😃😁 राहा बाकी देवाक काळजी येवा कोकण आमचोच आसा जय महाराष्ट्र👏✊👍
Cute baby God bless her with lots of love 😘😘give my regards to mummy and daddy your wife is very beautiful and respect full daughter in-law and you are very loveable son and husband and father love you dear God bless you
Bhaji la waas( jawlyacha/nonvegcha)asala ki kuthalyahi kokanyala changlich lagnar Ani ho vihala 2.5 varshachi hoiparyant mobile Shi javalik karu naka deuch naka dole Ani brain war parinam hoto Ani dat yet asel tar jesthimadhachi kadi doryane ghatt bandhun mangati loose bandha mhanje t tyala chaghalel jesthi madh aushadhi asalyane dat yetana pot kharab hote t honar nahi aaila mahit asel
ही भाजी उकडल्यावर त्यातील सत्व नष्ट होत नाही का? विहा खूपच गोड.तुमच्याकडे गॅस नाहीच का?सोनालीला बाई पण भारी देवा सिनेमा बघायला घेऊन जा.एवढ्या लहान वयात विहाला मोबाईल अजिबात दाखवू नका.एवढा छान निसर्ग आहे तो दाखवा.
@@kokankar9405 त्यांच्या घराच्या आजूबाजूलाच किती फुलंझाडे आहे त्याबद्दल बोलले मी.मोबाईल दाखवण्यापेक्षा ते दाखवणे निश्चितच चांगले.करायची म्हणून कमेंट्स केलेली नाही.मलाही कळते ती लहान आहे ते.
Vlog Masta.. 👍 विहाच्या पुढ्यात एव्हढा जवळ मोबाईल ठेवून बघायची सवय तिला लावू नका.. मोबाईल तिच्यापासून सात आठ फुटावर लांबच ठेवा. मोबाईल मेंदू व डोळ्यांवर badly effective असतो. बाकी भारंगी भाजी मस्तच 🏕️🌴🌨️
Dada tuzya me roj gheri jevn krtana averjun videos baghto , loke jevtana Tarak Mehta bghtat pn me jevtana khas tuzhech video bghto , me Nagar cha ahe pn mla tuzhe he koknatle video baghaila far avdtat ... Keep growing 💗
खूप छान भाजी, आम्ही दर वर्षी वाल टाकून करतो...
खुप मस्त, जीवन असावे तर असे, class, जाम भारी, असे सुख शहरात नाही, मस्त👍👍👌👌
विहाची धमाल छान आहे. एक सांगु इच्छितो की लहान मुलांना मोबाइलची सवय लाऊ नका कारण एकदा का त्याची सवय लागली की सुटता सुटत नाहीत. मी खूप लोकांना पाहिलं आहे की जेवताना भरविताना मोबाईल वर व्हिडिओ दाखवतात मग ती खातात ते चुकीचे आहे. मुलांना त्याची सवयच लागते मोबाईल बघितल्या शिवाय खात नाहीत.मग झोपताना, अभ्यास करताना सर्वप्रथम त्याची मागणी करतात व तुमचं ऐकतात. ❤🙏 बाकी व्हिडिओ छान आहे धन्यवाद.
Mast👌👌 aamhi pan bhaji ashich karto... 👌👌
संदेश तुझी बायको छान आहे.
Chhan banavaliy bhaji .viha so cute
Khup Chan video bhava ❤️👌
Chan lagte javla takun bhaji mast❤️❤️
खुप भारी...... सोनाली वाहिनी खुप साधी आहे.... मस्त स्वभाव आहे तिचा.... आणि आपली बाय कले कलेन चंद्रा सारखी वाढते ... खुप खुप आशीर्वाद विहाला....
दादा मी कधीच भारंगीची भाजी खाल्ली नव्हती पण तुमच्या गाववाले आहेत बाजूला त्यांनी दिलेली.जवळा घालून छान लागते.
तुमची लेक खुप छान आहे . तीला मोबाईल पासून लांब ठेवा
Khup chan recipe so cute bbbb
चुलिला ना लालमातीच पोतेर घालायच रोज म्हणजे सारवायची म्हणजे ती स्वच्छ दिसते
Bhau no 1
भात लावणी चा एक व्हिडिओ बनवा खूप छान असत वातावरण ❤
Vihacha aaji la viha brobar gappa marayla sanga .viha tumcha peksha aaji la hukare dete te pahun bare vatate.
Khup chhan
Somali 👌👌👌👌👌👌👍❤
Sonali vahinincha nature khup chan ahe..viha is too good
Mast
छान 👌👌👌
खरोखरच आठवण येते भाजीची
मीपण खाल्लेय पण,चणाडाळ घालून केलेली
Chhan bhaji n Vihaa
विहा बाळ खूप छान आहे 😘😘
Sorry पण भाजी एवढी उकडून उकडून भाजीचा आता फक्त चोथा राहिला. पौष्टिक घटक केव्हाच संपले.
बनवायची दुसरी पद्धत शिकून घ्यावी.
Amhi tya bhajit akkhe val ghalto mst hote tshi pn try kra😊 viha so cute🥰😍baki video khup chan sonali vahini sgl chan bnvte😋
आमच्याकडे अलिबागला वाल भाजून मग शिजवून भाजीमध्ये टाकतात
भारंगी आम्ही डाळिंब्या घालून करतो
खूप छान विहा कशी आहे. रानमेवा खूप छान झाला आहे.
Chaan ahe recipe
सोनालीनी भांरगीची भाजी खूप चांगल्या पद्धतीने बनवली.खरच आमचे गावचे दिवस आठवले.आता मुलांच्या शिक्षणामुळे गावाला जाता येत नाही.पण दादा वहिनी तुमच्या रेसिपी मुळे आई,आजीची आठवण करून दिली.आम्ही भाजी जवला टाकून खाली आहे.धन्यवाद दादा वहिनी
अरे जवल्यामध्ये तुम्ही कोकम घालत नाही का
संदेश पावसाळ्यात कोकणातील रानभाज्या खुपच छान👏✊👍 मिळतात खरशिंग टायकुळा फोडशी अळमी भारंगी अशा अनेक प्रकार असतात वीहा फार गोड आणि बोलकी आहे असेच😄😃😁 राहा बाकी देवाक काळजी येवा कोकण आमचोच आसा जय महाराष्ट्र👏✊👍
भारंगीची भाजी खुपच छान आवडते आम्ही कोलीम टाकुन खाल्ली नाही ट्राय करीन👌👌
Dada amhi hya bhaji mdhe chanyachi dal takto Chan lagte
सोनाली छान स्वयंपाक बनवतेय...विहाला संभाळून...छान. भारांगी /रानभाजी हिरवीगार आहे...औषधी.. चुलीवर ती लाजवाब बनणार. आणि त्यात जवळा ..☺️😍🤗😋😋😋😋पुण्यात बहुदा नाही मिळत. वीह/बाय 👶चे बोबडे बोल ऐकू येत आहे. बाबा म्हणतेय. ❤😅😅😊 व्हिडियो "लज्जतदार"भारंगी
Sihagad Rod la milty
Viha same pappachi duplicate. Khup cute diste
Bharangyachi bhaji Mazi fvrt.. ❤ birdyat Aankhi chan bante.😋😋 Pavsalyatlya saglyach raan bhajya mazya fvrt aahet.❤
Cute baby God bless her with lots of love 😘😘give my regards to mummy and daddy your wife is very beautiful and respect full daughter in-law and you are very loveable son and husband and father love you dear God bless you
Vihaaa iss too Cutee❤
सोनाली छान झाली भाजी विहा cute baby 🍫
विहा खूपच सुंदर❤ आमचं पण गाव चिपळूण मध्ये डेली चे व्हिडिओ आम्ही पाहतो
मी पण कालच केली होती खूप छान लागते भारागी
Dada plzzz mobile tichya javal nko geu
भारंगीची भाजी मस्त
Bhaji la waas( jawlyacha/nonvegcha)asala ki kuthalyahi kokanyala changlich lagnar Ani ho vihala 2.5 varshachi hoiparyant mobile Shi javalik karu naka deuch naka dole Ani brain war parinam hoto Ani dat yet asel tar jesthimadhachi kadi doryane ghatt bandhun mangati loose bandha mhanje t tyala chaghalel jesthi madh aushadhi asalyane dat yetana pot kharab hote t honar nahi aaila mahit asel
Alibagala kdve wal takun krtat bhijvun &bhajun wal
दादा आम्ही जवला टाकुन करून टाकु
Viha khup chan ahe. God bless you
सोनाली छान भाजी झाली दुरूनच चव कळते, विहाला गोड पापी
Mast ❤
Mazi aavdti bhaji aahe dada pn aamchya kde ny milat ❤
Ek number recipe sandesh dada😊
Viha la bghun fresh vatate ,aani Sonali mastch hushar ahe
Vihaa karac kup god mulgi ahe roz tici najar kadat ja❤❤❤vihaa
vahini mast bhajji banavli viha cutiepie pari very smart baccha ❤
दादा टाकल्याची भाजी पण दाखवा ना रेसिपी
खुपच छान भारंगीची भाजी👌👌
Bhargi cha bhajit bhjleli Turdal takli tat khup 👌
Dada Viha khup Mastikhor zali Kay re
Ami wal takun krtat alibag valybajun mast lagty
ही भाजी उकडल्यावर त्यातील सत्व नष्ट होत नाही का? विहा खूपच गोड.तुमच्याकडे गॅस नाहीच का?सोनालीला बाई पण भारी देवा सिनेमा बघायला घेऊन जा.एवढ्या लहान वयात विहाला मोबाईल अजिबात दाखवू नका.एवढा छान निसर्ग आहे तो दाखवा.
Nisarg dakhvayla baher kas gheun janar ajun ti lahan ahe...
Comment karaychi mhnun kahihi karaychi ka
@@kokankar9405 त्यांच्या घराच्या आजूबाजूलाच किती फुलंझाडे आहे त्याबद्दल बोलले मी.मोबाईल दाखवण्यापेक्षा ते दाखवणे निश्चितच चांगले.करायची म्हणून कमेंट्स केलेली नाही.मलाही कळते ती लहान आहे ते.
Radiation khup kharb ahe mobil cha mula sathi ani sagyalasthi ajun te khup lahan ahe
दादा विहा च्या birthday ला आम्हा सर्व subscribers ना नक्की बोलावं ही नम्र विनंती
खूप छान आहे
लय भारी
Khup Chan...❤
विहा खूप छान आहे तिजी नजर काढत जा
Vlog Masta.. 👍 विहाच्या पुढ्यात एव्हढा जवळ मोबाईल ठेवून बघायची सवय तिला लावू नका.. मोबाईल तिच्यापासून सात आठ फुटावर लांबच ठेवा. मोबाईल मेंदू व डोळ्यांवर badly effective असतो. बाकी भारंगी भाजी मस्तच 🏕️🌴🌨️
Viha 1 number
Dada tuzya me roj gheri jevn krtana averjun videos baghto , loke jevtana Tarak Mehta bghtat pn me jevtana khas tuzhech video bghto , me Nagar cha ahe pn mla tuzhe he koknatle video baghaila far avdtat ... Keep growing 💗
❤️❤️❤️❤️❤️❤️
छान रेसिपी विहा खुपच छान रेगालते ❤❤❤
Nice
मी ही भाजी जवळा टाकुन खाल्ली आहे, पण गावीच मिलते , मुंबईत नाही मिळत, मला खुप आवडते ही भाजी.
Masat 👌 👌 Viha cute aahe
Awesome
छान 👍
❤❤
छान रेसिपी
Ho amhi Khali ahe
भारगा भाजी आहें ही ना 🤔🤔🤔
संदेश जेवण छान बनवते रे सोनाली विहाला रोज दाखवत जा
So cute 🎉🎉❤❤vihaa khup sudar recipe arogyadakk bajii
👌👍
छान रेसिपी रान भाजी ची विहा ❤
😂😂😂❤
Yammy
Sonali cook today nicely. Tasty.n yummy...and Vhiha is newly teeth coming..bring her one small wooden steak to kut in her mouth
Aamhi kaddhany takun Khali ahe
VIHA❤❤
❤
Viha khup cute
खूप छान 👌👌
Lay bhari dada
All'family sweet 🙏🙏🙏
जवला टाकून भाजी खूप चवदार लागते विहाला चांगली सांभाळा
Do NOT let your child get into the habit of mobile. It is harmful for future of children. Regards
Hi sandesh contact number pls
Mast ❤
Mast
खूप छान