नाशिक गडावरून मनसे होणार हद्दपार ? ‘राज’नितीने भाजप सीमापार

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 лис 2024

КОМЕНТАРІ • 89

  • @bharatpansare5515
    @bharatpansare5515 2 дні тому +40

    काही पत्रकारांनी विनाकारण राज साहेबांची बदनामी सुरू केली आहे.

    • @MH_POLITICSS
      @MH_POLITICSS День тому

      त्यातील हा एक आहे

    • @prathm_2409
      @prathm_2409 День тому +2

      शरद पवार गटाचे चाटूकार आहेत इग्नोर मारा कामाला लागा vote करा मनसे ला 🙏

  • @RajuMore-e4o
    @RajuMore-e4o 2 дні тому +22

    राज साहेब यांनी मराठी माणसासाठी खूप काही केलंय त्यांना भाजप ची गरज नाही तुम्ही काय पण सांगू नका

  • @kalpupatil841
    @kalpupatil841 2 дні тому +12

    पत्रकारांनी मनसे कशी वाईट आहे हे दाखवण्याची सुपारी घेतली आहे का?असा पण एक प्रश्न आहे.

  • @satyavanupaskar6235
    @satyavanupaskar6235 2 дні тому +18

    काहीही, कोणी माघार घेणार नाही🙅

  • @vaibhavkathole1937
    @vaibhavkathole1937 2 дні тому +21

    पाकीट पत्रकार..

  • @VikashGhagrum-it6tk
    @VikashGhagrum-it6tk 2 дні тому +23

    पाकीट मिळली का लागले अप प्रचार करायला, मनसे शिवाय दुसर कोण मिळत नाही का

  • @rohit_kapdi
    @rohit_kapdi 2 дні тому +8

    पोट्या पाण्यासाठी काय काय करावे लागते पत्रकारांना. !!! 😢

  • @Sachin_795
    @Sachin_795 2 дні тому +19

    पाकीट पत्रकार

  • @kiranpatil2911
    @kiranpatil2911 2 дні тому +7

    मनसे उमेदवार माघार घेणार नाही

  • @SushilKumar-q9u4f
    @SushilKumar-q9u4f 2 дні тому +18

    पाकिट पत्रकारिता 😂😂😂 कर्म असता आज तुम्ही कोणाला ट्रोल करा उद्या तुमचे पण. वाईट दिवस येणार एवढा १००% श्री स्वामी समर्थ 🙏🏻

  • @pramodwarwatkar3331
    @pramodwarwatkar3331 2 дні тому +4

    राजसाहेब कोणताही बदल करणार नाहीत असे मला वाटते ❤

  • @Surajvirkar07
    @Surajvirkar07 2 дні тому +5

    बोचरेकर तुम्ही ठाण्यातल्या नेत्याच्या वळचणीला जाऊन चांगलाच "आहार" किंवा "प्रसाद" गटकवलात,आता साहेबांनी चिन्ह पळवलेल्या/ढापलेल्या पक्षाबद्दल गौरवोद्गार काढल्यावर तुम्ही खाल्लेल्या मीठभाकरीला जागणारच😂...आपल्या कामाशी काम ठेवा,बाकी साहेब समर्थ आहेत कमवलेल्या चिन्हा संगट❤

  • @निखिल.पृ.सुर्वे

    राज ठाकरे हा जुगार भान ठेऊन खेळणार आणि महानगर पालिकेची आपली शिदोरी नक्की करणार.

  • @musicstudio6298
    @musicstudio6298 2 дні тому +7

    काही पण आम्ही माघार नाही घेणार आहेत

  • @sureshgiri-b6h
    @sureshgiri-b6h 2 дні тому +4

    लिहून देता का एक पण उमेदवार माघार घेणार नाही एक आमदार लागणार दिनकर अण्णा

  • @tusharjadhav9717
    @tusharjadhav9717 2 дні тому +7

    Dinkar patil fix aamdar ahe nivdun yenare

  • @manojpangarkar3570
    @manojpangarkar3570 2 дні тому +5

    राजसाहेब 👍👍

  • @RJ-qr5pr
    @RJ-qr5pr 2 дні тому +13

    फालतू पत्रकार आहे हा...

  • @dattatraybhor9279
    @dattatraybhor9279 2 дні тому +6

    पत्रकार साहेब कुणत्या जुन्या योजना आहे ते सांगता येईल का

  • @malshikarebhausaheb
    @malshikarebhausaheb 2 дні тому +5

    पाकीट मिळालंय वाटतंय

  • @UserUser-o9o6i
    @UserUser-o9o6i 2 дні тому +5

    Raaj thakeray is clean man

  • @TomorrowTechSpot
    @TomorrowTechSpot 2 дні тому +6

    Bass kr re baba raj saheb maharastra sati ladtay tuza sarkh faltu ptrkar ni te

  • @prashantpate383
    @prashantpate383 2 дні тому +5

    Time Maharashtra बातमी साठी कितीच पाकिट मिळाल ते सांगा.. पत्रकारितेला कलंक लाऊ नका

  • @sandeepwarik8148
    @sandeepwarik8148 День тому +1

    राज ठाकरेंना राजकारणात राहू द्यायचंच नाही असं काही पत्रकारांना वाटत.... त्यातले हे एक आहेत...,.
    त्यांना त्यांच राजकारण करू दे ना.... तुम्ही लोकांची दिशाभूल का करता..???

  • @showmustgoon7293
    @showmustgoon7293 2 дні тому +9

    Koni maghar nahi ghenar kahi pan news peru naka

  • @dipeshambekar6892
    @dipeshambekar6892 День тому +1

    राज ठाकरे साहेब ❤

  • @sql9
    @sql9 2 дні тому +2

    आता हिंदू म्हणून एक होतं आहेत उगाच अस काड्या करू नका मनसेला छाट पूजा येत आहे लक्षात ठेवा.

  • @bhushanvishe5863
    @bhushanvishe5863 День тому +1

    मनसे🎉❤...

  • @vishalmore4072
    @vishalmore4072 2 дні тому +6

    महाराष्ट्रातील जनतेनी समजलं पाहिजे जशी निवडनूक जवळ आली तशी पाकिट पत्रकार मनसे बदल अपप्रचार करायला लागले आहेत.

  • @prashantpate383
    @prashantpate383 2 дні тому +8

    Downfall Started for Kosarekar Sir.. Unsubscribing for paid political news..

  • @vishwanathgurav0
    @vishwanathgurav0 2 дні тому +5

    बकवास

  • @jaan10enterprises70
    @jaan10enterprises70 2 дні тому +3

    राजसाहेब ठाकरे 🚩🚩🚩🚂🚂🚂👑👑👑

  • @suryakantchavhan7419
    @suryakantchavhan7419 2 дні тому +3

    फालतू पत्रकार

  • @sandippajve8750
    @sandippajve8750 День тому

    बातमी करायची म्हणून काहिपण बोंबलत सुटायचा जय महाराष्ट्र

  • @maheshgurav8418
    @maheshgurav8418 2 дні тому +6

    काहीही हा

  • @kishorpatil1565
    @kishorpatil1565 День тому +1

    Fakt Raj Saheb Thakre... 🚩
    Raj Sahebni ghetaleli andolan lok hitaachi hoti pan ti kay lokaana samajt nay he maharastra durdave aahe
    Itar konta netyachi felchi andolan dakhava jara Kahi tari bolaycha manun bolaycha aso
    Aatacha khel chalu aahe naa tyana fakt Raj Sahebna sate pasun lamb thevaycha aahe baki kay nay
    Aata paryent partek neta fakt aaple paksha kasa fayda hohile yaja kade lakhe aahe bas

  • @dhaneshkolate1032
    @dhaneshkolate1032 2 дні тому +3

    Kahi sangu Nako koni pan mhagar ghenar nahi

  • @sandeepwarik8148
    @sandeepwarik8148 День тому

    कोचरेकर साहेब ठाण्याच्या साहेबांच्या प्रेमात पडले आहेत....
    गेली 18 वर्षे अश्याच मराठी पत्रकारांनी ह्या मराठी नेत्यांला बदनाम केलंय...

  • @sandippajve8750
    @sandippajve8750 День тому

    तुम्ही मनसे वरती कितीही टिका करा काहीच फरक पडणार नाही जय महाराष्ट्र

  • @sandeepkolte3397
    @sandeepkolte3397 День тому

    एखादी जागा माघार घेतील पण बाकीच्या चार जागा लढतील

  • @subhashchavan2307
    @subhashchavan2307 2 дні тому +1

    राजकारणात कोणतीही शकता नाकारता येते नाही

  • @UserUser-o9o6i
    @UserUser-o9o6i 2 дні тому +1

    Don't pursue an agenda to spoil his image unnecessarily and don't create confusion among people about him, you media people.

  • @AmarKadam-g7w
    @AmarKadam-g7w День тому

    गप्प रे चाय बिस्कीट पोपट....

  • @prathm_2409
    @prathm_2409 День тому

    नाशिक चे आमदार ३ ४ निवडून येतील कारण allready १५ उमेदवार शिंदे गटात टाकून bjp ने सेट केले आहे dent नाशिक पुणे मुंबई मध्ये सेटलमेंट झाले आहे bjp MNS madhe

  • @मायाभाय
    @मायाभाय День тому

    2009 उद्धव ठाकरे बीजेपी सोबत युती 2014 उद्धव ठाकरे स्वबळावर आणि निकाल लागल्यानंतर परत बीजेपी सोबत होती 2019 उद्धव ठाकरे बीजेपी सोबत युती आणि निकाल लागल्यानंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत युती 2024 उद्धव ठाकरे राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत युती आणि निकाल लागल्यानंतर कोणासोबत जायचं हे अजून ठरवायच आहे याला उध्दव ठाकरे 100 % आमदारकीचा निकाल लागल्यानंतर बीजेपी सोबत जाणार कारण उध्दव ठाकरे बिना सत्ते शिवाय पक्ष चालवू शकत नाही कारण मनसे सारखी त्याच्यात धमक नाही आहे... जरी महाविकास आघाडीचे उमेदवार जास्त निवडून आले तरी उध्दव ठाकरेला ते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री करणार नाहीत शेवटी हा बीजेपी कडे जाऊनच हातमिळवणी करणार याला सत्तेचा मोह आहे

  • @shantaramtajanpure510
    @shantaramtajanpure510 День тому

    माघारी शिवाय पर्याय नाही

  • @rajannadkarni3937
    @rajannadkarni3937 2 дні тому +1

    DOGHEHI PAKITBAJ.

  • @DasharathMulikofficial
    @DasharathMulikofficial День тому

    उगाचच मनसे ला बदनाम करताय

  • @satishsagale6633
    @satishsagale6633 День тому

    कोचारेकर तुम्ही चिन्ह आणि पक्ष पळविणाऱ्या लोकांशी बांधिलकी असल्यासारखी पत्रकारिता करू लागला आहात सध्या...
    तुम्ही ज्यांचे गुणगान करत आहात ना त्यांची स्वतंत्र चिन्ह आणि नवीन पक्ष नाव घेवून निवडणूक लढवण्याची हिम्मत आहे का

  • @santoshshedge6048
    @santoshshedge6048 2 дні тому +1

    Aho saheb konich maghar ghenahi ladhanar aani jinkanar tumhi ka supari ghetalya gat bolat aahe

  • @tusharjadhav9717
    @tusharjadhav9717 2 дні тому +1

    Mns ya velesh 15+

  • @rahulanose1692
    @rahulanose1692 День тому

    हा youtube चैनल डोकं पडलेला आहे अरे राज ठाकरे खरा हिंदुत्वाचा कैवारी आहे कैवारी आहे असले विश्लेषण करणे चुकीचा आहे काही अफवा पसरू नका

  • @sanjeymahaale3096
    @sanjeymahaale3096 День тому

    Sannmananiy Raj Thackerey sahebanni nashik hatatun konasathihi ajibat ghalvu naye hi kalkalichi tyanna vinanti 🙏🙏🙏

  • @nitin13nov
    @nitin13nov День тому

    Aaj kal sagle popat baher alet, paise gheun.

  • @narendragaidhane
    @narendragaidhane День тому

    Supari patrakar

  • @UNIQUEPERSONALITY8910
    @UNIQUEPERSONALITY8910 День тому

    Mns bjp chi b team in nashik.

  • @santoshnawle8142
    @santoshnawle8142 2 дні тому

    Ramesh wanjale ancha mulaga yetil ka

  • @Om1559
    @Om1559 2 дні тому

    Ha suparikhor swatachys pakshachya netyanchi pan vat lavnar

  • @rhushikeshnichal5073
    @rhushikeshnichal5073 День тому

    Ho ..mns cha prachar thabla ahe.

  • @sunilmohite152
    @sunilmohite152 День тому

    Paid news

  • @santoshsalvi1989
    @santoshsalvi1989 День тому

    उठ दुपारी घे सुपारी शी शी थू

  • @nitinkate9370
    @nitinkate9370 День тому

    अश्या चुकीच्या बातम्या देणाऱ्या पत्रकारांना चोपले पाहिजे, राज ठाकरे यांच्या विरोधात जाणून बुजून अश्या बातम्या दाखवतात

  • @ankushsawant2020
    @ankushsawant2020 2 дні тому

    ऊठ दुपारी घे सुपारी

  • @Marathasachin2722
    @Marathasachin2722 2 дні тому +5

    पाकीट पत्रकार

    • @vijaybhosale7749
      @vijaybhosale7749 2 дні тому

      पाकिट पञकार (शिंदे गट)😅