हिच खरी आपली मराठी भाषेची गोडवी आहे. आपली मराठी भाषा भाषेची मोठी बहीण आहे ..मराठीची थोरवी अशी आहे ना ..वळवावी तशी वळते लावावा तसा अर्थ लागतो . यालाच तर मराठीचा तडका म्हणतात आता तुम्ही त्याचा कसा अर्थ लावताय याच्यावर सर्व अवलंबुन आहे .. एका कासारावर हे गीत इतकं छान रचलेल आहे.मिलींद शिंदे दादा आपण खरच अफलातुन गाता.. शिंदेशाही बाणा नादच खुळा
ज्यांना मराठी भाषेचा अभ्यास नाहि त्यांना हे गाणं कळणारच नाहि, पण एक मात्र निश्चित आहे हे गाण डबल मिनिंग आहे,,,पण जबरदस्त आहे...शब्दरचना व तसेच गायन जबरदस्त..!
कलकत्त्यात हावडा आहे पुण्याचा फेमस लक्ष्मी चिवडा आहे श्वासाने धुंद होशील ना ..sss गडे हातात धर हा बघ केवडा आहे केसांच्या मधी माळून आधी प्रसन्न कर ग जीवना माझ्या प्रसन्न कर ग जीवना तुझ्यासाठीच आणलाय केवडा ग तु घालून घे बघ येवढा लै खुशबू होशील पोरी हा केवडा घातल्यावरी मंद सुगंध त्याचा भारी तुला येईल ग तरतरी सांगावा मला मी आणीन तुला रोज हवा तो तेव्हढा अग रोज हवा तो तेव्हढा तुझ्यासाठीच आणलाय केवडा ग तु घालून घे बघ येवढा का ग बसलीस अशी उदास तुझ्यासाठीच आणलंय खास घे ना लावून तू बिन्धास नाही होणार कसला त्रास आवडीच्या तुझा आणला मी आज होऊनिया मनकवडा आग होऊनिया मनकवडा तुझ्यासाठीच आणलाय केवडा ग तु घालून घे बघ येवढा आहे फुल हे सुंदर छान तू ठेवावी अशी गं जाणं त्याला केसामधी लावल्यानं तुझ्या रूपाची वाढलं शान निलेश भाला सांगतोय तुला नाही कुणी तो बेवडा तुझ्यासाठीच आणलाय केवडा ग तु घालून घे बघ येवढा केसांच्या मधी माळून आधी प्रसन्न कर ग जीवना माझ्या प्रसन्न कर ग जीवना तुझ्यासाठीच आणलाय केवडा ग तु घालून घे बघ येवढा
Mi gayak Nilesh Sonawane majhe vadil gorakh Sonawane. Aaj mala abhiman ahe ki mi majhya ashirvad Majhya pathishi ahe ani khup sunadr gan ✍️ Papa Wow ani Anand shinde yani khup chan gayal
हिच खरी आपली मराठी भाषेची गोडवी आहे. आपली मराठी भाषा भाषेची मोठी बहीण आहे ..मराठीची थोरवी अशी आहे ना ..वळवावी तशी वळते लावावा तसा अर्थ लागतो .
यालाच तर मराठीचा तडका म्हणतात
आता तुम्ही त्याचा कसा अर्थ लावताय याच्यावर सर्व अवलंबुन आहे ..
एका कासारावर हे गीत इतकं छान रचलेल आहे.मिलींद शिंदे दादा आपण खरच अफलातुन गाता..
शिंदेशाही बाणा नादच खुळा
हे गाणं किती वर्ष झाले निघाले
2025. मध्ये
ज्यांना मराठी भाषेचा अभ्यास नाहि त्यांना हे गाणं कळणारच नाहि, पण एक मात्र निश्चित आहे हे गाण डबल मिनिंग आहे,,,पण जबरदस्त आहे...शब्दरचना व तसेच गायन जबरदस्त..!
मराठी *
नाही*
तुझाच नाही आहे मराठीचा अभ्यास
U are nalayak
@@micon7079 काय म्हण आहेरे तुझ भडव्या
@@memeforlifedebo8668 आणि तुझा काय झाटा अभ्यास आहे...?
@@akashmusicsongs5496 gap bulya
अप्रतिम छान रचना आनंद जी 👌👌 आवाज छान आहे आणि आपली मराठी भाषा पन❤
तुम्हीं पण अप्रतिम छान आहात
@SRyan07 थँक्स
@priyaSharma-k3d त्यात काय तेवढं तुम्ही आकर्षक आहात कोठे राहता तुम्हीं
@@SRyan07 मी छत्रपती संभाजी नगर ची आहे
नाद खुळा शिंदे शाही
2025 madhe kon aket ahe😂🎉
Tujyat ghaun ghe kevdha😅😅😅😅😅😂😂😂
कलकत्त्यात हावडा आहे
पुण्याचा फेमस लक्ष्मी चिवडा आहे
श्वासाने धुंद होशील ना ..sss गडे
हातात धर हा बघ केवडा आहे
केसांच्या मधी माळून आधी
प्रसन्न कर ग जीवना
माझ्या प्रसन्न कर ग जीवना
तुझ्यासाठीच आणलाय केवडा ग
तु घालून घे बघ येवढा
लै खुशबू होशील पोरी
हा केवडा घातल्यावरी
मंद सुगंध त्याचा भारी
तुला येईल ग तरतरी
सांगावा मला मी आणीन तुला
रोज हवा तो तेव्हढा
अग रोज हवा तो तेव्हढा
तुझ्यासाठीच आणलाय केवडा ग
तु घालून घे बघ येवढा
का ग बसलीस अशी उदास
तुझ्यासाठीच आणलंय खास
घे ना लावून तू बिन्धास
नाही होणार कसला त्रास
आवडीच्या तुझा आणला मी आज
होऊनिया मनकवडा
आग होऊनिया मनकवडा
तुझ्यासाठीच आणलाय केवडा ग
तु घालून घे बघ येवढा
आहे फुल हे सुंदर छान
तू ठेवावी अशी गं जाणं
त्याला केसामधी लावल्यानं
तुझ्या रूपाची वाढलं शान
निलेश भाला सांगतोय तुला
नाही कुणी तो बेवडा
तुझ्यासाठीच आणलाय केवडा ग
तु घालून घे बघ येवढा
केसांच्या मधी माळून आधी
प्रसन्न कर ग जीवना
माझ्या प्रसन्न कर ग जीवना
तुझ्यासाठीच आणलाय केवडा ग
तु घालून घे बघ येवढा
i like this song
Hi
केवढा, नावाच एक फुल आहे
केवढा नाही केवडा 😂
Ghalun ghe kay vishay ahe mg 😅
Kadak re bhava 🎉🎉🎉🎉
आवाज खतरनाक 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Haan सपला की विषय🔥😂😅
याला म्हणतात.शबदाचा.खेळ❤
आता कोण कोण एकत आहे हे गाणं 😂😂😂 like comment please
😆
😮😮😅
😂😂
खरच,घालुन,घे,येनडा
सुपर आवाज आनंद दादा झकास नं1
maza saglyat avdta avaj anand Shinde💓
❤
Ghalun ghe bagh yevda 😂🤣🤣🤣
2024 madhe kon ekat aahe ❤
Wa kya bat hai dabal mining😂😂😂😂😂
लयं भारी दादा आनंद शिंदे
रपचिक song 🔥🔥🔥
जबरदस्त गाणं...आनंद दादा
2026 madhe😅
केवडा... एक नंबर सॉंग
Any one is here 2025❤
शाब्बास,जबराट,नादखुळा 💪💪💪
खूप सुंदर गाणं आहे..
khup chan aahe song
Mi gayak Nilesh Sonawane majhe vadil gorakh Sonawane. Aaj mala abhiman ahe ki mi majhya ashirvad Majhya pathishi ahe ani khup sunadr gan ✍️ Papa Wow ani Anand shinde yani khup chan gayal
केवडा हे गजर्या च नाव आहे😊😊
Hai mari jaan
नाद खुळा आंनद दादा
द ग्रेट आनंद शिंदे
मस्त गाणं आहे..
👉No.1 Sound Check 😊✌️🔥💥
केवडा म्हणजे फुल ओ
1 च नंबर
नाद खुळा
भारत नाईक mast
Dana fadla.
Nad
केवढा हे एक फुल आहे..!
Jaan ab apke liye yaha se aage ke song🖤🖤I love you
fulllllll radaaaaaaaaaa
छान आहे यात वाईट अस काही नाही
😂😂😂😂😂😄😄😄😄😄🤣🤣🙏
Zabardast
Khatarnak 😀😃😄😀😃😃
अप्रतिम
mast Bhau
Gjb
कड़क रे भावा❤❤❤
Sound compition madhe suit hotay he gaan 😅😅
👌👌👌👌👌👌
एवढा चांगला आवाज, म्युझिक अश्या ठिकाणी बरबाद.
Amol Shedge
vijay botre
Kai bhari
Gg
kay pan bhau
❤❤❤milindshinde
👌👌
जबरदस्त डबल मिनिग गाणं आहे
काय
Ek number
❤❤❤
Kdk
1 no
My all time favourite singer Anand Dada Shinde
Kadak 👌🏻
Àpppppa as
mast
😇😇😇😇😇😇😇😇😇
Very nice song
मस्त......
Best song nete...
jai bhim
❤🎉🎉
Kadak.
khup Chan song
Mahol
Lay Bhari.....
शब्द रचना फक्त मराठी भाषेत च आहे 🤣
तु घालूनच गे बग एवडा
lay bhari gane
Quality ❤️
Kdkkkk aanandji
छान
छन
Super marathi doubal meaning song
Must anand dada shinde
Nice song 😘
Bzbz zzzzz .kddlglr
वाॅ
Bhim
Osm song
Meaningful marathi song
J
F. F. F
chan
Nice Shinde Sheb
खूप छान आहे 👄
Ram Naykodi पफदपड
जरा मोठाच घ्या केवडा😢
Anya tuja ch ghe ghalun avdha
k hup chhan Aavaz
Suresh Hivrale 6tt1234444tGxb एथ
ग्रेट सॉंग
Very nice Shinde Patil
👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻
nice
Troller lok......yala marathi bhashechi gammat mhnatata
😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁
Rada
Lay Bari ahe
घरात असेच गाणे म्हणता काय रे, पोरीबाळींमधे? थर्डक्लासऽऽऽ
तुझ्यासाठीच आणला केवढा, अन् 'घालून' घे गं एवढा...
Kare tuzi ka jali
जाऊ द्या गाणं च आहे.....😍
No serieasly it's song are intertenment.
Dirty mind
Sex is basic human need like food shelter stop being so tight