वसुंधरा गीत। कौशल इनामदार। Hrishikesh Ranade।Madhura Kumbhar| Vasundhara Geet।Kaushal Inamdar|

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 січ 2025

КОМЕНТАРІ • 49

  • @mahajananirudha281
    @mahajananirudha281 8 місяців тому +1

    खूप सुंदर गीत ❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️

  • @snehalbhise2336
    @snehalbhise2336 Рік тому +1

    90s मधल्या गाण्यांची आठवण आली... एकदम melodious... साधं सोपं सहज सुंदर 👌🏽👌🏽

    • @kaushalsinamdar
      @kaushalsinamdar  Рік тому +1

      धन्यवाद स्नेहलजी! अगदी योग्य चिकित्सा केलीत! ९०च्या दशकातली सुरावट वाटावी असाच हेतू होता. 🙏🏽

  • @priyankapathak9411
    @priyankapathak9411 Рік тому +1

    खूप छान

  • @sunilagondhalekar3320
    @sunilagondhalekar3320 Рік тому +1

    छान झालं आहे हे गाणं. मधुराचा आवाज छान आहे.

    • @kaushalsinamdar
      @kaushalsinamdar  Рік тому

      धन्यवाद सुनिला! मी मधुरापर्यंत तुझा निरोप नक्की पोहोचवतो.

  • @snehasangekar5641
    @snehasangekar5641 Рік тому +1

    सहजपणे ओठावर रुळेल अशी गोड चाल, शब्द आणि उत्तम सादरीकरण.. वाह! अभिनंदन!

    • @kaushalsinamdar
      @kaushalsinamdar  Рік тому

      मनापासून धन्यवाद स्नेहाजी! आपल्याला गाणं आवडलं, आनंद झाला! 🙏🏽

  • @captgajanan
    @captgajanan Рік тому +1

    farach sundar Sangeet. vaaah Kaushal JI.

    • @kaushalsinamdar
      @kaushalsinamdar  Рік тому

      धन्यवाद कॅप्टनसाहेब! तुमची दाद नेहमीच दिलखुलास असते!

  • @paragpethe1808
    @paragpethe1808 Рік тому +1

    क्या बात,,, खूपच सुंदर 👍🏻👍🏻

  • @gangaprasadpaikrao7323
    @gangaprasadpaikrao7323 Рік тому +1

    खूप छान निर्मिती केली आहे आपण कौशल सर ... अजिंठा मधील एक तरी गाणे माझ्या रोज च एकण्यात असते.

    • @kaushalsinamdar
      @kaushalsinamdar  Рік тому

      मनापासून धन्यवाद! तुमच्यासारख्या रसिकांमुळे नवं काही करायचं बळ मिळतं.

  • @rajsinalkar
    @rajsinalkar Рік тому +1

    वाह खुप छान..👌👌👍

  • @priyankapathak9411
    @priyankapathak9411 Рік тому +1

    सारखं ऐकावस वाटतं असं गाणं. मस्तच

    • @kaushalsinamdar
      @kaushalsinamdar  Рік тому

      धन्यवाद प्रियंकाजी! फार छान दाद दिलीत! 🙏🏽😊

  • @Swati_Pathak373
    @Swati_Pathak373 Рік тому +1

    Apratima!!!

    • @kaushalsinamdar
      @kaushalsinamdar  Рік тому

      धन्यवाद स्वातीजी! 🙏🏽 जरूर शेअर करा!

  • @amitkelkar4501
    @amitkelkar4501 Рік тому +1

    सुरेख

  • @narayanpandav3337
    @narayanpandav3337 Рік тому +1

    अप्रतिम

    • @kaushalsinamdar
      @kaushalsinamdar  Рік тому

      मनापासून धन्यवाद सर!

  • @rajashrisavant4922
    @rajashrisavant4922 Рік тому +1

    वसुंधरेला सन्मानित करणारे गीत सुंदर लयीत आपण गुंफलेत, कौशलजी🌏👏👏👌👌 खूप आवडलं, धन्यवाद👍👍🌿🍃🌾🍁

    • @kaushalsinamdar
      @kaushalsinamdar  Рік тому +1

      धन्यवाद राजश्रीजी! असाच लोभ असू द्या!

  • @vaishalideshpande1985
    @vaishalideshpande1985 Рік тому +1

    अप्रतिम झाले आहे गाणे कौशलजी...

    • @kaushalsinamdar
      @kaushalsinamdar  Рік тому

      धन्यवाद वैशालीजी! 🙏🏽🙏🏽🙏🏽

  • @prabhakarchavan2214
    @prabhakarchavan2214 Рік тому +1

    Sunder geet.

    • @kaushalsinamdar
      @kaushalsinamdar  Рік тому

      धन्यवाद प्रभाकरजी! 🙏🏽शेअर करावं ही आग्रहाची विनंती!

  • @dipalinanaware7485
    @dipalinanaware7485 Рік тому +1

    बासरीचा सूर भावला

    • @kaushalsinamdar
      @kaushalsinamdar  Рік тому

      धन्यवाद दिपालीजी! या गाण्यात बासरी वरद कठापुरकर याने वाजवली आहे.

  • @sureshkachawar177
    @sureshkachawar177 Рік тому +1

    अप्रतिम

  • @sachinbharatchikane3044
    @sachinbharatchikane3044 Рік тому +1

    Khup chan

  • @uday30subhedar
    @uday30subhedar Рік тому +1

    बहारदार सादरीकरण. मस्त कलाकृती.

    • @kaushalsinamdar
      @kaushalsinamdar  Рік тому

      मनापासून धन्यवाद उदयजी! जरूर शेअर करावं ही विनंती!

  • @kishorweladi5566
    @kishorweladi5566 Рік тому +1

    सुंदर❤

    • @kaushalsinamdar
      @kaushalsinamdar  Рік тому

      धन्यवाद किशोरजी! हे गीत आपल्या आप्तांबरोबर जरूर शेअर करा ही विनंती! 🙏🏽

  • @akshayanaokar
    @akshayanaokar Рік тому

    Apratim composition.. Has a very nostalgic feel to it.. Signature Kamlesh Dada arrangement.

    • @kaushalsinamdar
      @kaushalsinamdar  Рік тому +1

      Thanks Akshay! Absolutely! Love Kamlesh's approach to arrangement, especially when it comes to acoustic instruments.

  • @sheelanatu1532
    @sheelanatu1532 Рік тому +1

    Beautiful song!

  • @bhooshansprabhu
    @bhooshansprabhu Рік тому +1

    ❤🙏

  • @shraddhapandit8345
    @shraddhapandit8345 Рік тому +1

    Surekh

    • @kaushalsinamdar
      @kaushalsinamdar  Рік тому

      धन्यवाद श्रद्धाजी!

  • @suchikantv1272
    @suchikantv1272 Рік тому +1

    मराठमोळा बाज जाणवतो आहे.

    • @kaushalsinamdar
      @kaushalsinamdar  Рік тому

      मी आत्ता फेसबुक पोस्ट लिहिलंय. त्यात अगदी हेच लिहिलंय.