Prakash Shendge Akola : आरक्षणाला धक्का लागणारा निर्णय झाला तर पुढची लढाई रस्त्यावर

Поділитися
Вставка

КОМЕНТАРІ • 126

  • @tejasmohite8500
    @tejasmohite8500 8 днів тому +49

    तुम्हीच निवडून या राज्यात तसेही तुमच्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही 64% आहात ना
    आणि कमीतकमी हाके ला तरी आणा निवडून 😂

  • @LIFE-ce4gq
    @LIFE-ce4gq 8 днів тому +15

    भावी पंतप्रधान नेपाळ प्रकाश अण्णा शेंडगे 😂😂😂

  • @Agdhdhdjj
    @Agdhdhdjj 8 днів тому +10

    फक्त 8000 मत लोकसभेला 😂

  • @DurgaDhawne
    @DurgaDhawne 8 днів тому +9

    तेलंगणाचे मूख्य मंत्री प्रकाश अण्णा शेंडगे

  • @diasacadmy5918
    @diasacadmy5918 7 днів тому +4

    आम्ही obc आहोत... पण आता बहुजनाचा खरा नेता जारंगे पाटील

  • @b.rjadhavpatil1503
    @b.rjadhavpatil1503 8 днів тому +15

    विरोधात बोलला तर सुफडा साफ 😂

  • @narayanbhise3813
    @narayanbhise3813 8 днів тому +9

    लोकसभेमध्ये किती मतदान पडले होते😂😂😂😂

  • @cricbhai5168
    @cricbhai5168 8 днів тому +12

    😂 तुमच्या मागे कुणी नाही येणार 😂 येणार तर फक्त १०००,१०००र दिले तरच 😂😂😂

  • @LIFE-ce4gq
    @LIFE-ce4gq 8 днів тому +8

    अण्णा आंदोलन करा पण श्रेय हाके ला घेवून देऊं नका आपन खूप मेहनत घेत भावी पंत प्रधान प्रकाश अण्णा शेंडगे

  • @Gmgm189
    @Gmgm189 8 днів тому +7

    साहेब तुम्ही या निवडून 60टक्के आहेत तुम्ही😅😅😅😅😅😅😅

  • @sachinnavathar5597
    @sachinnavathar5597 8 днів тому +3

    तुम्ही. फक्त. रस्त्यावर. या. मराठा. काय आहे ते. कळेल. जय जिजाऊ जय शिवराय

  • @Nanapadalkar007
    @Nanapadalkar007 8 днів тому +2

    खरोखर बोले प्रका शेंडगे साहेब

  • @moresamadhan3569
    @moresamadhan3569 8 днів тому +6

    साहेब न्यायालयीन रस्त्यावर chya लढाईच लोकांना सोडा. तुम्ही संधीचा पटकन फायदा घ्या राजकीय लढाई चालू करा. ते पक्षपन काढला होता न तुम्ही मागच. लोकांना येडया त नका काढू.1994 Gr सर्वांना mhitiy.

  • @bhagwanshinde3700
    @bhagwanshinde3700 7 днів тому +2

    ह्याचे स्वप्न म्हणजे आभाळात जाऊन अंतराळवीर अवकाश संशोधनाच्या रणांगणात हुतात्मा झाले अस वागतो😂😂😂😂

  • @gorakhfulari5461
    @gorakhfulari5461 8 днів тому +6

    आण्णा आम्ही सोबत आहोत

  • @rajugawande9850
    @rajugawande9850 7 днів тому +1

    घ्या घ्या सत्ता तुम्हीच घ्या आम्हाला fact आरक्षण पाहिजे आहे

  • @prashsnde8425
    @prashsnde8425 8 днів тому +1

    एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩

  • @MPSC.Aspirants-2024
    @MPSC.Aspirants-2024 8 днів тому +1

    रस्त्यावर नाही रेल्वे पटरीवर झोपा साहेब तुम्ही... 😂

  • @sambhajiaurade8096
    @sambhajiaurade8096 5 днів тому

    बरोबर आहे

  • @nbattalwad7273
    @nbattalwad7273 7 днів тому

    खूप छान सिर

  • @yogeshraut9460
    @yogeshraut9460 8 днів тому +2

    jay obc.

  • @jayantpatil6482
    @jayantpatil6482 8 днів тому +1

    खरचं हा माणूस सारखं सारखं एकच बोलतो😅😅😅 आशावादी खूपच आहे... आम्ही हे करू ते करू....

  • @kiranbhavsar9318
    @kiranbhavsar9318 7 днів тому

    Jay bhim Jay obc 💯 rait hai 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @vishalbhagat6525
    @vishalbhagat6525 6 днів тому

    जय मल्हार जय ओबिसी छगन भुजबल शेडगे साहेब

  • @rajeshsalunke9692
    @rajeshsalunke9692 8 днів тому +1

    लई घाई झाली रस्त्यावर येण्याची..... शेंडगे महाराष्ट्र चे सामाजिक वातावरण खराब करू नका.. एखाद्या समाजाला आरक्षण देऊ नाही. असें हे आंदोलन पहिल्यादा होत आहे महाराष्ट्रत..

  • @purushottambavane7360
    @purushottambavane7360 8 днів тому

    वोट आमचे राज तुमचे मान्य नाही जय ओ. बी. सी.

  • @user-wn7ps5vi1f
    @user-wn7ps5vi1f 8 днів тому +1

    Mast

  • @sakharamkadam4435
    @sakharamkadam4435 6 днів тому

    आमचा नेता मनोज जरांगे पाटील जिंदाबाद

  • @SumitWadje
    @SumitWadje 8 днів тому +1

    घरी जाय घरी😂😂😂

  • @deepakbhore262
    @deepakbhore262 7 днів тому

    😂😂😂😂 आमले नेते का पडले 😂😂😂😂

  • @rajendratarhal9011
    @rajendratarhal9011 8 днів тому +1

    तु फक्त ऊपोषण १० दिवस कर त्याला नेता म्हणतात

  • @rohidassonsale1687
    @rohidassonsale1687 8 днів тому

    Good

  • @user-ql6jl3my1t
    @user-ql6jl3my1t 8 днів тому

    The great ❤❤❤

  • @ganeshaaglave4579
    @ganeshaaglave4579 8 днів тому

    ❤❤

  • @pravasmohite2517
    @pravasmohite2517 8 днів тому +1

    तुम्ही स्वतः निवडून आले का बघा

  • @madhukarshinde1391
    @madhukarshinde1391 8 днів тому +1

    आमदार की साठी फडफड
    डिपाँजेट राहिले का बगाचय आदी

  • @user-km1ec4yb4d
    @user-km1ec4yb4d 8 днів тому

    जय जोती जय क्रांती

  • @AnilShendge-os5qx
    @AnilShendge-os5qx 8 днів тому +1

    प्रकाश शेंडगे ला, राज ठाकरे सारखेंच glamear,आलंय, नाही तर मोठ्या नेत्याला सुद्धा एवढ्या कमेंट ऐत नाहीत

  • @narayanbhise3813
    @narayanbhise3813 8 днів тому +1

    करा मराठी यांची कॉपी अजून तुम्हाला काम धंदा दुसऱ्याची कॉपी करायची

  • @pralhaddongare1912
    @pralhaddongare1912 8 днів тому +1

    शेंडगे तुम्हाला किती मतदान पडलेत.... लोकसभा 2024😂😂😂😂

  • @rajugawande9850
    @rajugawande9850 7 днів тому

    घेणार नाही आम्ही obc त येणार अस आहे

  • @riteshkhatri1840
    @riteshkhatri1840 8 днів тому

    Jay obc jay bhagwaan jay mahalar jay joti jay bhim jay shevalal jay obc

  • @rajugawande9850
    @rajugawande9850 7 днів тому

    घरी जाऊ जाऊ उठवा की मग सकाळी सकाळी

  • @pralhaddongare1912
    @pralhaddongare1912 8 днів тому +1

    तुमचा सुफडा साफ करू.... शेंडगे

  • @praveshdwar
    @praveshdwar 7 днів тому

    Ekch parv obc sc st sahit sarv

  • @nitinmane6874
    @nitinmane6874 8 днів тому

    याला सांगली लोकसभेत फक्त सात हजार मते मिळाली

  • @user-se3sh8gd3i
    @user-se3sh8gd3i 8 днів тому

    जय ओबीसी 👍

  • @rameshbharose1264
    @rameshbharose1264 8 днів тому

    भावी मुख्यमंत्री अण्णा 😅

  • @sunilubhedal1863
    @sunilubhedal1863 8 днів тому +1

    आधी तु निवडून ये आणि त्या हघ्या ला पण आण

  • @rajugawande9850
    @rajugawande9850 7 днів тому

    तुम्ही कोण रे आमच्या आरक्षणाला पाठिंबा देणारे

  • @rajugawande9850
    @rajugawande9850 7 днів тому

    आता सरकार तुम्हाला गांजर देतील

  • @amoljanjire149
    @amoljanjire149 8 днів тому

    Yedaa हे हा 😆😆

  • @rajkumarlondhe7335
    @rajkumarlondhe7335 7 днів тому

    Tumi kay kranar he mahit ahe manje tummi kay karu sakat nahi. 😂😂😂

  • @prakashthorat3877
    @prakashthorat3877 7 днів тому

    आरक्षण तर ओबीसी तूनच मराठा घेणार तुम्हाला काय बांधायचे ते बांधा फक्त सुपारी घेऊन बोलतोय

  • @musicaljourney5179
    @musicaljourney5179 8 днів тому

    जय obc

  • @shinderahul287
    @shinderahul287 8 днів тому

    OBC vs मराठा मतदानाची लढाई होणार विधानसभा निवडणुकीत आणि बीजेपी आणि काँग्रेस हरणार.

  • @bhagwanshinde3700
    @bhagwanshinde3700 7 днів тому

    धनगर समाज आरक्षण काय झालं शेंडगे 😂😂😂😂

  • @prajwalvanve9837
    @prajwalvanve9837 8 днів тому

    ओबीसी जागृत झाला आहे ,लोक सभेत जी चूक ओबीसी ने केली ती आम्ही परत करणार नाही शेंडगे साहेब आम्ही तुमच्या बरोबर आहोत

  • @user-ql6jl3my1t
    @user-ql6jl3my1t 8 днів тому

    Jay OBC ❤❤❤❤

  • @narayanshelke3726
    @narayanshelke3726 4 дні тому

    वाटिदाडीकोणकरनार

  • @user-xs1wj2fg5o
    @user-xs1wj2fg5o 7 днів тому

    Only OBC

  • @DipakJadhav-pm3rt
    @DipakJadhav-pm3rt 7 днів тому

    Bhavi pm pakya anna shendya 😂😂

  • @KishorNade-eg5dk
    @KishorNade-eg5dk 8 днів тому

    शेंडगे पंतप्रधान 😂😂😂

  • @bhavikpatil8384
    @bhavikpatil8384 8 днів тому

    जय ओबीसी

  • @rameshwarshinde9525
    @rameshwarshinde9525 8 днів тому

    भया मतदान लागते ते आहे का

  • @Sunilchavan-qd4jn
    @Sunilchavan-qd4jn 8 днів тому

    हात.काढायची.पाय.काढायची.भाषा.करतो.टाईम.आल्यावर.कळेल

    • @ravindragodse1564
      @ravindragodse1564 7 днів тому

      हात पाय काढायला याच्या गाडींत दम आहे का तेवढा उगाच फालतू बकवास करतय

  • @shahaji5620
    @shahaji5620 8 днів тому +1

    Kiti mat padale tu sangalit

  • @VijaykumarNagargoje
    @VijaykumarNagargoje 8 днів тому

    Jai obc

  • @DurgaDhawne
    @DurgaDhawne 8 днів тому

    पन्नास चे वरील आरक्षण टिकणार नाही

  • @lohakaredp8366
    @lohakaredp8366 8 днів тому

    😂😂

  • @sachinnavathar5597
    @sachinnavathar5597 8 днів тому

    हा

  • @Mrscreal999
    @Mrscreal999 8 днів тому +3

    साहेब आम्ही तुमच्या बरोबर राहू. अतिरेक झाला या लोकांचा.

    • @rajupatil9931
      @rajupatil9931 8 днів тому +3

      काय अतिरेक झाला रे आमचं खात आहात

    • @sandeepjadhav1230
      @sandeepjadhav1230 8 днів тому

      चोराच्या उलट्या बोबा

    • @usdhangar1716
      @usdhangar1716 8 днів тому +1

      Tu jarangyala daru pajun andolnala karayela san

    • @mmk2044
      @mmk2044 8 днів тому

      ​@@rajupatil9931😂😂

  • @tukaramkaspate609
    @tukaramkaspate609 8 днів тому

    जय ओ बि सि

  • @nitinmane6874
    @nitinmane6874 8 днів тому

    हा बोलबच्चन आहे

  • @VikasPatil-nq7bx
    @VikasPatil-nq7bx 8 днів тому

    गप बस

  • @vishalsatpute3401
    @vishalsatpute3401 8 днів тому

    😂😂😂😂😂😂

  • @bhagwanshinde3700
    @bhagwanshinde3700 7 днів тому

    हा बडबड किती करतो पत्रकारांना पण प्रश्न विचारू देत नाही वाचाळवीर😂😅😂

    • @chandrakantabhang5144
      @chandrakantabhang5144 5 днів тому

      वाचालविर तर जरागे बेवड आहे

  • @KishorNade-eg5dk
    @KishorNade-eg5dk 8 днів тому

    आभास कर आणि नंतर बोल

  • @user-gs6bg7te7u
    @user-gs6bg7te7u 5 днів тому

    😢😂

  • @Sohampatil8917
    @Sohampatil8917 8 днів тому

    वडापाव किंग

  • @sunilubhedal1863
    @sunilubhedal1863 8 днів тому

    😂

  • @amolbhosale4878
    @amolbhosale4878 8 днів тому +1

    Aarkshan mhanje ki tumchi khajgi malmatta nahi he prakash shendge yanni laksht ghyave ani tumi rajkarni aahet lok tumchya sarkhyansathi aapla bali denar nahit

  • @user-uf6hx4vj9b
    @user-uf6hx4vj9b 8 днів тому

    कोयते कुठं शेंडगे साहेब😂😂😂😂

  • @sanjupatil9410
    @sanjupatil9410 8 днів тому

    लोकसभेला किती मत पडले शेम्डया तुम्हाला

  • @LIFE-ce4gq
    @LIFE-ce4gq 8 днів тому +1

    अण्णा आंदोलन करा पण श्रेय हाके ला घेवून देऊं नका आपन खूप मेहनत घेत भावी पंत प्रधान प्रकाश अण्णा शेंडगे