माउली खुपखुप छान किर्तन सेवा झाली विषेष 64 कला पण कळल्या पहीली कला गीत हे ऐकुन फार आनंद झाला कारण दासी पण गाईका सुत्रसंचालीका संत निरंकारीसतसंग मंडळाची प्रचारीका आहे प्रवचन पण करते सदगुरु क्रुपेने रामक्रिष्णहरी
वा महाराज जय विठोबा रखुमाई पांडुरंग हारी नारायणा देवा चौसष्ट कला सांगितले की जय महाराष्ट्र जय किसान राजा जय जवान जय किसान राजा शेतकरी अभिनंदन आपले कार्य भगवान शंकर श्री कृष्ण हरी राधा कृष्ण जय सिता राम जय श्री राम ❤😂😢😮😅
महाराज गर्वाने नाही पण अभिमानाने सांगावेसे वाटते की , वैष्णवांचा माल खरा तुरतुरा वस्तूशी ।। या संतोक्ती प्रमाणे जर परंपरेचा खरा सद्गुरू भेटला व त्याला खरा ईश्वरासक्त शिष्य भैटला असेल तर त्याला नामाच्या चिंतनातून देवाचा अनुभवच नाही तर देव भेटतोच हा माझा १०० टक्के विश्वास , अनुभव आहे .,🙏🙏
महाराज हा कलियुगातील मनुष्य प्राणी चंद्र सूर्य मंगळावर जाऊन पोहोचला व परत आला परंतु पृथ्वीवर गरीबीत राहणारी गरीब कुटुंबे शोधून मदत करता येत नाही हि मोठी हास्यास्पद गोष्ट आहे.
सखोल आणि अभ्यासपूर्ण सर्वांगीण विषयावर प्रभुत्व असलेले आणि सर्वसामान्यांना समजावून सांगण्याची खूप कलापूर्ण अशी कला विदर्भातील कीर्तनकार महाराजा कडे आहे हे आपण आज दाखवून अभंगाचे निरूपण छान
महाराज आज पर्यंत एवढं सुश्राव्य कीर्तन नाही ऐकलं... जेव्हढी ऐकली,त्यात एकतर राजकारण असायचं,नाहीतर ज्याने पैसे दिले त्याचा बोलबाला...आज खूप दिवसांनी,नव्हे पहिल्यांदा कीर्तन ऐकलं..👏👏🙏🙏🙏
महाराज कोणी कितीही म्हणो देव नाही पण देवाचे अस्तित्व आपल्या मुखातून बाहेर पडून ज्ञान वाटप करण्यात येते हे तुम्हाला श्री पांडुरंगाने माध्यम करुन जगाच्या पालन कर्ता श्री हरी यांनी दाखवून दिले यात शंका नाही र
महाराजांचे लेटेस्ट नवीन कीर्तन चॅनेल ला अपलोड झाल आहे कृपया अवश्य बघा.
ua-cam.com/video/xXBRwC_cb0s/v-deo.html
lmkmk. Pic oblast
L
😂😅di cpZLPA😅😅😅😅😊😊
Zuso, v v
, षषषण🎉🎉
@@sandipsaindre9053🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣👍 .....👍👍🥰 . 👍❤️🤣❤️❤️💞💞🙄🙄🙄🙄🙄🙄🙄🙄🙄 पा का
@@sandipsaindre9053 टट
❤अस्वीव
Ppl❤b BB ।
महाराज आपला आवाज उच्चार स्पष्ट व कडक गोड किर्तनाला गोडी निर्माण झाली आहे.
Maharaj khup chan kirtn aste kaym tumchya kirtnatun khup shikayla midte great maharaj vitthlachi krupa ahe maharajanwr🙏🙏🌹🌹
राम कृष्णा हारी 🙏🙏🙏🙏
अतिशय सुंदर किर्तन मन अगदी प्रसन्न झालं महाराज। जय हरी माऊली ः
श्री हभप वै निवृती बाबा वक्ते महाराज यांच्या नावाचा ऊल्लेख
केला आंनद वाटला
महाराज अतिशय मार्मिक,गोड चिंतन, अभ्यासपूर्ण प्रबोधन ,माऊली जय जय, राम कृष्ण, हरी
अतिशय छान किर्तन महाराज धन्यवाद रामकृष्ण हरी माऊली 🚩🙏🚩 पुणे
जय हरी माऊली खुपच चांगले कीर्तन आयकुन मनाला भुरळ पडली आहे जय हरी माऊली
waa aprtim.......ase asave kirtn
जय हरी विठ्ठल ज्ञानोबा माऊली तुकाराम कीर्तनकार महाराज अतिशय सुंदर आवाजात निरुपण करीत आहे अभिनंदन आपले नमस्कार करतो
माउली खुपखुप छान किर्तन सेवा झाली विषेष 64 कला पण कळल्या पहीली कला गीत हे ऐकुन फार आनंद झाला कारण दासी पण गाईका सुत्रसंचालीका संत निरंकारीसतसंग मंडळाची प्रचारीका आहे प्रवचन पण करते सदगुरु क्रुपेने रामक्रिष्णहरी
Khupa chan kirtan Ram Krishna Hari 🙏🙏🙏💐💐💐
आशाच लोकांना किर्तनाचे कार्यक्रम दिले पाहिजे किती मुद्दे सुद अभग सोडविला छान कीर्तन वा
६४,कला सांगनारे पहिले कीर्तन कार अमोल महाराज फुकेआपण धन्य आहात रामकृष्ण हरी
महाराज अतिशय छान कीर्तन आपल्या आवाजाने मी खुपच प्रसन्न झालो,
खुप छान, जयहरी माऊली
पुरुषोत्तम म.पाटिल.यांचे आवाजाला जुळता मिळता आवाज
फार छान महाराज राम कृष्ण हरी विठ्ठल
वा महाराज जय विठोबा रखुमाई पांडुरंग हारी नारायणा देवा चौसष्ट कला सांगितले की जय महाराष्ट्र जय किसान राजा जय जवान जय किसान राजा शेतकरी अभिनंदन आपले कार्य भगवान शंकर श्री कृष्ण हरी राधा कृष्ण जय सिता राम जय श्री राम ❤😂😢😮😅
तुमच्या सारखी सर्व कीर्तन कार असतें तर जग सुखी झाले असतें, खूप छान कीर्तन सेवा केली धन्यवाद माऊली रामकृष्ण हरि
⁰⁰⁰⁰⁰
शिस्तबद्ध आणि सूर ताल लयबद्धता अगदी बरोबर साधली आहे जयजय रामकृष्ण हारी
महाराज गर्वाने नाही पण अभिमानाने सांगावेसे वाटते की , वैष्णवांचा माल खरा तुरतुरा वस्तूशी ।। या संतोक्ती प्रमाणे जर परंपरेचा खरा सद्गुरू भेटला व त्याला खरा ईश्वरासक्त शिष्य भैटला असेल तर त्याला नामाच्या चिंतनातून देवाचा अनुभवच नाही तर देव भेटतोच हा माझा १०० टक्के विश्वास , अनुभव आहे .,🙏🙏
आमचे गूरूबंधू अमोल महाराज खूप छान ❤❤
अति सुंदर किर्तन माउली रामकृष्ण हारी
पोपटपंची करून सांगणे ही पण त्यातलीच एक कला आहे...हे महाराज लोक खर किर्तन काय ते सांगायचं सोडून काहीपण सांगत फिरतात पैशासाठी आणि प्रसिद्धीसाठी
हरी मुखे हरी मुखे पुण्याची गणना कोण करी सनातन धर्म की जय हो 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Hari muhke mhana Hari mukhe mhana
महाराज हा कलियुगातील मनुष्य प्राणी चंद्र सूर्य मंगळावर जाऊन पोहोचला व परत आला परंतु पृथ्वीवर गरीबीत राहणारी गरीब कुटुंबे शोधून मदत करता येत नाही हि मोठी हास्यास्पद गोष्ट आहे.
Khoopach sunder kirtan.Ramkrishna Hari jai vithoba Rakhamai ❤❤🙏🙏
खूपच सुंदर किर्तन राम कृष्ण हरी माऊली
खूप छान प्रकारे कला सांगितल्या सर
सर नाही ह .भ. प महाराज
जय हरी माऊली अतिशय सुंदर किर्तन आहे
खूप छान वाटले
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽khup khup Chan kirtan 👏👏👏👏👏
रामकृष्ण हरी, माउली
खूपच सुंदर, धन्यवाद महाराज.
अतिशय सुंदर किर्तन माऊली राम कृष्ण हरी आवाजाची पट्टी अतिशय उत्तम
रामकृष्ण हरी ज्ञानोबा माऊली तुकाराम महाराज ❤
राम क्रिष्ण हरी माऊली
एकच नंबर
खूप खूप खूप सुंदर
खूफ छान कीर्तन सेवा केले माऊली राम कृष्ण हरी मावली 🙏🙏
किर्तन अतिशय सुंदर झालं महाराज मनाला चालना मिळाली महाराज राम कृष्ण हरी 🙏🙏
आत्ता पर्यंत ऐकलेला असा एकमेव आवाज अप्रतिम
अनिता बैरागी
राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा आम्ही वारकरी चँनलचे आभार
Ram kirsan Hari Jay Jay Ram kirsan Hari
राम कृष्ण हरी माऊली खूप छान...
Good Aahe Maharaj Kiran Jay Shree Gurudev tukdoji Baba
🙏 राम कृष्ण हरी
सुंदर कीर्तन केले ,कुठे शोधीशी रामेश्वर कुठे शोधीशी काशी ,घरातच आहेत सर्व विठ्ठल रुक्मिणी त्यांचंच सेवा करा
Khup chan 👌👌👌👌Ram Krishna Hari 🙏🕉️🙏
शन.
सखोल आणि अभ्यासपूर्ण सर्वांगीण विषयावर प्रभुत्व असलेले आणि सर्वसामान्यांना समजावून सांगण्याची खूप कलापूर्ण अशी कला विदर्भातील कीर्तनकार महाराजा कडे आहे हे आपण आज दाखवून अभंगाचे निरूपण छान
फारच सुंदर किर्तन झाले महाराज जय हरी
जय हरि मा ऊली
जय हरी माऊली महाराज किर्तन खूप छान
माऊली खुप छान आनंद आनंद 🙏🕉🙏
Atyant prabhavi kiratan zale aahe. Dhanyawad. Godase s.k.
Jai Ram Krishna Hari
खुप खुप छान ..किर्तन .. ऐकलो !..महाराज!!|राम कृष्ण हरी|| जय गुरुदेव ||🙏🙏
दादा खुप खुप छान किर्तन असच किर्तन ऐकाव वाटत विनोदाच किर्तण नाही टाईम पास वाटतो
खूप मार्मिक भाष्य महाराज 🙏🏻 वडिलांनाची आठवण आली 😢
फारच सुंदर कीर्तन झाले महाराज 💐
जय जय राम कृष्ण हरि
⁸8⁸77u.
Very very nice 🔥
महाराज आज पर्यंत एवढं सुश्राव्य कीर्तन नाही ऐकलं...
जेव्हढी ऐकली,त्यात एकतर राजकारण असायचं,नाहीतर ज्याने पैसे दिले त्याचा बोलबाला...आज खूप दिवसांनी,नव्हे पहिल्यांदा कीर्तन ऐकलं..👏👏🙏🙏🙏
राम कृष्णा हरी इतके सुंदर किर्तन आहे की माझ्या कडून तूम्हाला कोणतीही उपमा देणे म्हणजे लहान तोंडी मोठा घास होय .
खूप छान कीर्तन रामकृष्ण हरी 🙏🌹🌹
Jay hari maharaj 🙏🙏🌹🌹
64 कला सांगणारे महाराज असे महाराष्ट्रातील संत साहित्याचे जनक
🙏🏵️🚩🏵️🙏
जय ज्ञानराज माऊली.
जय तुकोबाराया.
🙏🙏🙏
Very Nice Kirtan.
🙏Jay Hary Mauli🙏
नव
Best kIrtan
Farach sundar
अतिशय छान किर्तन सेवा महाराज
राम कृष्ण हरी माऊली👃👃
भयंकर अभ्यास केला आहे महाराजांनी हात जोडून नमस्कार
सुंदर किर्तन जय हरी 🚩🙏
खुप सुंदर माऊली
महाराज कोणी कितीही म्हणो देव नाही पण देवाचे अस्तित्व आपल्या मुखातून बाहेर पडून ज्ञान वाटप करण्यात येते हे तुम्हाला श्री पांडुरंगाने माध्यम करुन जगाच्या पालन कर्ता श्री हरी यांनी दाखवून दिले यात शंका नाही
र
Apratim.Ram Krushn Hari
अतिशय चिंतनिय किर्तन ह.भ.प.अमोलजी महाराज घुगे
राम.कृष्णा. हारी. माऊली 🙏🙏
Pop9op9
अतिशय खूप सुंदर अमोल महाराज राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी महाराज
. जय जय राम कॄष्ण हरी खुप खुप सुंदर माऊली🚩💐🙏
Khup sunder ram krishna hari
राम कृष्ण महाराज राम कृष्ण माऊली
राम कृष्ण हरी
65कलांची माहिती छान सांगितली.
Ram Krishna hàri
Ram Krishna harl Shivaji pandurang Tagad Avhane b k tal shevagaon dist a negar dhanywaad Maharaj
अतिशय सुंदर कीर्तन
अती उत्तम बाबा आवाज तर अप्रतिम 👏👏👏👏👏👏👌👌👌
हरीपाठाचे अभंग अठ्ठीवीस आहेत महाराज .सत्तावीस नाही .
फक्त चुका नका शोधु
जयहरी
Khop sundr mahiti maharaj
Jay Shree Ram krishan Hari Vittal keshava 👌👌👌🌷🌹⚘️🙏🙏🙏🙏🙏
जय हरी विठ्ठल महाराज अप्रतिम निरुपम
Chan kirtan maharaj
महाराज माझं बोलणं परखड आहे कदाचित व्याकरण विरहीत आहे ,,,पण सत्य आहे
जय जय रामकृष्ण हरी
Ramkrishna hari👏👏👌
जय जय राम कृष्ण हरी ❤❤❤❤
अति सुन्दर
🙏महाराज खूप सुंदर कीर्तन "राम कृष्ण हरी "🙏
अप्रतिम किर्तन खूप अभ्यासू किर्तन जय जय राम कृष्ण हरी