सुंदर. 👍 अजूनही या भागात म्हणजेच साम्रद गावापासून कोकणकडा, रिव्हर्स वॉटर फॉल, इको पॉईंट आहे . येथून समोर खाली शहापूर तालुका सुरु होतो. समोर आजोबा पर्वत रुबाबाबत दिसतो. अलंग, मदन हे भन्नाट गड दिसतात. साम्रद पासून अवघ्या 5 किमी परिसरात घाटघर प्रकल्प हिल व्हूव्ह हुन दिसतो, त्याच्या समोर शिपनुर डोंगर आणि त्याच्या वरची टोकदार कातळ लक्ष वेधून घेते. त्याच रस्त्याने परत भंडारदरा ( शेंडी ) कडे येताना उडदावणे, पांजरे परिसरात पावसाळ्यात धुक्याने दाटलेले रस्ते दिसतात तिथेचे मृग नक्षत्राच्या सुरवातीला काजवे देखील दिसतात. हे सगळं दाखवलं नाही याचे वाईट वाटतंय. मी स्वतः तिथला आहे. अपेक्षा ठेवतो कि पुन्हा आलात तर वरील भागाची माहिती द्या! जेणेकरून भंडारदराचे सौन्दर्य प्रेक्षकांना पूर्ण पाहता येईल.
10/10/16. VIDEO SEEN AFTER: - 03 YEARS. 05/01/20 MUMBAI. MANU SHREE PATIL MEDAMJI NAMASKAR. NICE VIDEO THANKS. ARE YOU TRAVELLING ALONE ?. REALLY YOU ARE BRAVE. EVENTHOUGH YOU ARE LADY !. YOU ARE DOING VERY HARD WORK FOR MAKING VIDEO FOR US. YOU ARE DOING VERY NICE NARRATION OF NATURAL SURROUNDINGS. AGAIN THANKS.
No maintainence really sad, such a beautiful temple should be properly looked after, by archaeological department so Tourism officials should overlook it
मॅडम.आपण.सुंदर. माहिती.देता.धन्यवाद.
सुंदर. 👍 अजूनही या भागात म्हणजेच साम्रद गावापासून कोकणकडा, रिव्हर्स वॉटर फॉल, इको पॉईंट आहे . येथून समोर खाली शहापूर तालुका सुरु होतो. समोर आजोबा पर्वत रुबाबाबत दिसतो. अलंग, मदन हे भन्नाट गड दिसतात. साम्रद पासून अवघ्या 5 किमी परिसरात घाटघर प्रकल्प हिल व्हूव्ह हुन दिसतो, त्याच्या समोर शिपनुर डोंगर आणि त्याच्या वरची टोकदार कातळ लक्ष वेधून घेते. त्याच रस्त्याने परत भंडारदरा ( शेंडी ) कडे येताना उडदावणे, पांजरे परिसरात पावसाळ्यात धुक्याने दाटलेले रस्ते दिसतात तिथेचे मृग नक्षत्राच्या सुरवातीला काजवे देखील दिसतात. हे सगळं दाखवलं नाही याचे वाईट वाटतंय. मी स्वतः तिथला आहे. अपेक्षा ठेवतो कि पुन्हा आलात तर वरील भागाची माहिती द्या! जेणेकरून भंडारदराचे सौन्दर्य प्रेक्षकांना पूर्ण पाहता येईल.
Thanks..
भंडारदरा येथे जाण्यासाठी योग्य वेळ कोणती आहे.. ?
MTDC शिवाय आणखी पर्याय उपलब्ध आहेत का..?
Wow... points noted...
Awesome..
Who all r coming. It is a freedom movement.
10/10/16.
VIDEO SEEN AFTER: - 03 YEARS.
05/01/20 MUMBAI.
MANU SHREE PATIL MEDAMJI NAMASKAR.
NICE VIDEO THANKS.
ARE YOU TRAVELLING ALONE ?.
REALLY YOU ARE BRAVE. EVENTHOUGH YOU ARE LADY !. YOU ARE DOING VERY HARD WORK FOR MAKING VIDEO FOR US. YOU ARE DOING VERY NICE NARRATION OF NATURAL SURROUNDINGS. AGAIN THANKS.
खुप छान..👌
Its really heaven on earth i dive in willson dam
The best experience
Nice 👌
PLEASE SHOW US HOW ROOMS ARE FACILITATED?
No maintainence really sad, such a beautiful temple should be properly looked after, by archaeological department so Tourism officials should overlook it
good show.
7:02 the room looks neat and tidy only for the video shooting....otherwise it is shabby and dirty
Madam ethpan lokanna naka khabrau lokanna tith janya sathi motivate karan sodun ghup aavaghad aahe aavaghad aahe pratyek goshtit negative comment
puna to sirdi
*Pune