होंडा एक्टिवा १२५ पेट्रोल इंजन हे स्कूटर सन २०२५ सर्वप्रथम याच्यामध्ये बऱ्याच सुधारणा करणे होंडा कंपनीकडून अपेक्षित होते ते पुढीलप्रमाणे आहे १} उत्तम दर्जाचे टायरचे साईज मध्ये वाढ करून रस्त्यावर ग्रीप पकडून दुचाकी वाहन कसे व्यवस्थित आरामदायक प्रवास होईल याबाबत अपडेट अजूनही केलेले नाही आहे.२} डिक्की मधील जागे अद्यापही वाढवलेला नाही त्यामध्ये वाढ करणे शक्य आहे व त्याच्यामध्ये एक बलप सोडणे अपेक्षित होता तेही जमलेले नाही.३} नवनवीन तंत्र ज्ञानाचा वापर करून टच स्क्रीन डिस्प्ले देणे अपेक्षित होता त्याच्यामध्ये संपूर्ण माहिती अद्यावत असणे नवीन तरुण वर्ग प्रमाणे भविष्यात गरज होती.४} हेडलाईट चा प्रखर प्रकाश हा फक्त २०मीटर वरच योग्य समोरील रस्ते खड्डे व्यवस्थित रित्या दिसतील त्याच्यामध्ये वाढ होऊन तो १०० मीटर पर्यंत प्रकाश उजेड जाणे अपेक्षित आहे.५} सस्पेन्शन मध्ये अजूनही सुधार केलेला नाहीये तो सुधार करणे काळाप्रमाणे अपेक्षित आहे कारण खूप झटके बसतात त्याच्यामुळे कंबरेचा व मानेचे बाजूला असणाऱ्या दंड शोल्डर याचे दुखणे वाढत आहे६} होंडा कंपनी ने बनवलेल्या इंजिनचे वॉरंटी ही कमीत कमी दहा वर्षे असणे अपेक्षित आहे इतर कंपन्या पाच वर्षाची गॅरंटी वॉरंटी देतात परंतु होंडा कंपनी ही फक्त तीन वर्षाची वॉरंटी गॅरंटी देते हे वॉरंटी गॅरंटी ठरवणे कंपनीचे अत्यंत चुकीचा निर्णय ठरत आहे ७} कोंबी ब्रेक डीस ब्रेक आता नवीन तंत्रज्ञ युगाप्रमाणे एबीसी सिस्टम सेटअप प्रमाणे देणे आता अत्यंत नितांत गरज आहे ८} इग्निशन स्विच मध्ये ही खूप अडचण दायक ठरत आहे चावीने फिरवायचं हे स्विच ची क्वालिटी खूप घटिया आहे ९} सुरक्षतेच्या हेतूने रिफ्लेक्टर लावणे ही बंधनकारक होते परंतु यांनी फक्त पुढच्या मरगडला रिफ्लेक्टर लावला आहे मागील बाजूला रिफ्लेक्टर लावलेले नाही खूपच धोकादायक प्रकार आहे १०} पूर्वीप्रमाणे हे एका लिटर मध्ये ५० किमी स्कूटरची धावसंख्या जाते परंतु यामध्ये आतापर्यंत बदल झालेला नाही वाढतं पेट्रोल दर व महागाई विचारात घेता यांनी कमीत कमी १०० कि मी धावसंख्या ही एका लिटर मध्ये पूर्ण करणे अपेक्षित आहे११) पेट्रोल भरण्याचे झाकणही जागा त्याची बदली करणे अपेक्षित आहे ते पुढच्या बाजूस देणे शक्य होते तरी कंपनीने तसं केले नाही यामुळे ग्राहकांना पेट्रोल भरण्यास खूपच त्रासदायक ठरत आहे१२)हेजल लाईट स्विच एलईडी मध्ये सर्व बल्ब इंडिकेटर असणे आवश्यक आहे ..... अजून बरंच काही आहे परंतु टीव्हीएस कंपनीची पेट्रोल स्कूटर जुपिटर १२५ एक्स स्मार्ट ला आता पण हे टक्कर देण्याला होंडा ऑक्टिवा१२५ एच स्मार्ट प्रचंड मागे पडत आहे अजून बरच काही बदला होंडा कंपनीकडून अपेक्षित आहे परंतु होंडा कंपनीच्या लक्षात का येत नाही की एवढे सुधार केले पाहिजे एकच प्रोडक्शन नावाजल्या मुळे त्यांचा खप वाढला आहे परंतु भविष्यानुसार त्याच्यात दुरुस्ती व सुधार बदल करणे ही अपेक्षित आहे आपला भारतीय ग्राहक
Inki efforts ki tarif Karo. Mehnat karke informative video banaya hai. And clearly dikh raha hai ki fair views diya hai. Toh unnecessary badnaam math karo.
Bahut अच्छी information❤❤❤❤
Thanks for the informative video.
होंडा एक्टिवा १२५ पेट्रोल इंजन हे स्कूटर सन २०२५ सर्वप्रथम याच्यामध्ये बऱ्याच सुधारणा करणे होंडा कंपनीकडून अपेक्षित होते ते पुढीलप्रमाणे आहे १} उत्तम दर्जाचे टायरचे साईज मध्ये वाढ करून रस्त्यावर ग्रीप पकडून दुचाकी वाहन कसे व्यवस्थित आरामदायक प्रवास होईल याबाबत अपडेट अजूनही केलेले नाही आहे.२} डिक्की मधील जागे अद्यापही वाढवलेला नाही त्यामध्ये वाढ करणे शक्य आहे व त्याच्यामध्ये एक बलप सोडणे अपेक्षित होता तेही जमलेले नाही.३} नवनवीन तंत्र ज्ञानाचा वापर करून टच स्क्रीन डिस्प्ले देणे अपेक्षित होता त्याच्यामध्ये संपूर्ण माहिती अद्यावत असणे नवीन तरुण वर्ग प्रमाणे भविष्यात गरज होती.४} हेडलाईट चा प्रखर प्रकाश हा फक्त २०मीटर वरच योग्य समोरील रस्ते खड्डे व्यवस्थित रित्या दिसतील त्याच्यामध्ये वाढ होऊन तो १०० मीटर पर्यंत प्रकाश उजेड जाणे अपेक्षित आहे.५} सस्पेन्शन मध्ये अजूनही सुधार केलेला नाहीये तो सुधार करणे काळाप्रमाणे अपेक्षित आहे कारण खूप झटके बसतात त्याच्यामुळे कंबरेचा व मानेचे बाजूला असणाऱ्या दंड शोल्डर याचे दुखणे वाढत आहे६} होंडा कंपनी ने बनवलेल्या इंजिनचे वॉरंटी ही कमीत कमी दहा वर्षे असणे अपेक्षित आहे इतर कंपन्या पाच वर्षाची गॅरंटी वॉरंटी देतात परंतु होंडा कंपनी ही फक्त तीन वर्षाची वॉरंटी गॅरंटी देते हे वॉरंटी गॅरंटी ठरवणे कंपनीचे अत्यंत चुकीचा निर्णय ठरत आहे ७} कोंबी ब्रेक डीस ब्रेक आता नवीन तंत्रज्ञ युगाप्रमाणे एबीसी सिस्टम सेटअप प्रमाणे देणे आता अत्यंत नितांत गरज आहे ८} इग्निशन स्विच मध्ये ही खूप अडचण दायक ठरत आहे चावीने फिरवायचं हे स्विच ची क्वालिटी खूप घटिया आहे ९} सुरक्षतेच्या हेतूने रिफ्लेक्टर लावणे ही बंधनकारक होते परंतु यांनी फक्त पुढच्या मरगडला रिफ्लेक्टर लावला आहे मागील बाजूला रिफ्लेक्टर लावलेले नाही खूपच धोकादायक प्रकार आहे १०} पूर्वीप्रमाणे हे एका लिटर मध्ये ५० किमी स्कूटरची धावसंख्या जाते परंतु यामध्ये आतापर्यंत बदल झालेला नाही वाढतं पेट्रोल दर व महागाई विचारात घेता यांनी कमीत कमी १०० कि मी धावसंख्या ही एका लिटर मध्ये पूर्ण करणे अपेक्षित आहे११) पेट्रोल भरण्याचे झाकणही जागा त्याची बदली करणे अपेक्षित आहे ते पुढच्या बाजूस देणे शक्य होते तरी कंपनीने तसं केले नाही यामुळे ग्राहकांना पेट्रोल भरण्यास खूपच त्रासदायक ठरत आहे१२)हेजल लाईट स्विच एलईडी मध्ये सर्व बल्ब इंडिकेटर असणे आवश्यक आहे
..... अजून बरंच काही आहे परंतु टीव्हीएस कंपनीची पेट्रोल स्कूटर जुपिटर १२५ एक्स स्मार्ट ला आता पण हे टक्कर देण्याला होंडा ऑक्टिवा१२५ एच स्मार्ट प्रचंड मागे पडत आहे अजून बरच काही बदला होंडा कंपनीकडून अपेक्षित आहे परंतु होंडा कंपनीच्या लक्षात का येत नाही की एवढे सुधार केले पाहिजे एकच प्रोडक्शन नावाजल्या मुळे त्यांचा खप वाढला आहे परंतु भविष्यानुसार त्याच्यात दुरुस्ती व सुधार बदल करणे ही अपेक्षित आहे
आपला भारतीय ग्राहक
Activa design is 2 cool❤❤
Tvs ki look mast hai aur asking awaz mast hai
Access 125❤
Activa needs to innovate more
Next Video
Jupiter 125 CC SE COMPARISON
Mileage
Tvs 110 best hai mere pas bhi hai new model 2024
Honest feedback, I am planning to buy
Kyunki Mere pass bhi new TV Jupiter hai
Honest feedback, I am planning to buy
TVs walon ne kitne paise die hai sir apko😂😂😂
Sach sach btana
Bhai mujhe kisi ne paise nhi diye hai aur paise diye hote to real chije nhi batate sirf tvs ka tarif karte
Inki efforts ki tarif Karo. Mehnat karke informative video banaya hai. And clearly dikh raha hai ki fair views diya hai. Toh unnecessary badnaam math karo.
Jupiter best Hai Activa fail hai 😂
Jupiter
Activa 125 ka look achha nhi lag raha hai
Activa is the best scooter
माइलेज का भी बताते जाते भाई
😅ghatiya bana diya activa 125 ka new model
Jupiter Engine bad vibration,body steel easily gets rust , don't go by more features half of them useless