अतिशय मौलिक मार्गदर्शन धन्यवाद सरजी, अनेक शिक्षकांना अशा शैक्षणिक तरतुदी आणि सेवाशर्ती माहीत नसतात . असेच मार्गदर्शन आम्हाला नेहमी मिळावे अशी विनंती सर्व शिक्षक बांधवांच्या वतीने करतो
हे अपुर्ण माहिती देतात . जर दोन शिक्षक आहेत दोघांनीही न सांगता रजा घेतल्या शाळा बंद राहिली तर दोघेही सस्पेंड होतील . पूर्व परवानगी नव्हे पूर्व कल्पना द्यावी लागते .
शिक्षकांना वेठीस धरणाऱ्या प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांनी एम ई पी एस ॲक्ट वाचला पाहिजे. किंबहुना कित्येकांना खाजगी शाळेला एमईपीएस कायदा हे माहीत नसते .. शिवलकर सर खुप उपयुक्त.
सर,एखादा शिक्षक आजारी असून दीर्घ काळ अर्जित रजेवर आहे. त्याच्या खात्यातील सर्व अर्जित रजा संपल्या आहेत.पण त्याच्या नैमित्तिक रजा CL बाकी आहेत, तर त्याला EL ला जोडून CL घेता येतील का ?
शिक्षकांनी अर्ज देऊ नये असे मी कुठेच म्हटले नाही सर पण अर्जासाठी मुख्याध्यापक जो अट्टाहास करतात तो चुकीचा आहे हेच माझे मत आहे. अर्जा शिवाय सुट्टी मंजूरच करणार नाही हेच मला मान्य नाही. सुट्टी उपभोगल्या नंतरही अर्ज सादर करता येतो हा माझा उद्देश आहे. व्हिडिओ चा सर
सर अतिशय मौलिक मार्गदर्शक माहिती मिळाली. धन्यवाद. Gratuity सेवा ऊपदानाचा सविस्तर खुलासा मिळावा ही विनंती. एका वर्षात २४० दिवस शाळेत हजर राहणे बंधनकारक आहे काय? असल्यास दिर्घ सुट्या व रविवार हजर दिवसांमध्ये धरतात का नाही.
सर, शाळेतील मुख्याध्यापक आणि चार शिक्षक असे पाच जणा पैकी एकावेळी किती लोक CL घेऊ शकतात?कारण तीन शिक्षक सुट्टीवर असतील तर चौथ्या शिक्षकांची CL मंजूर करावी का?
चुकीची माहिती शिक्षका पर्यंत पोहचू नका... शिक्षकांची दिशाभूल करू नका...जर सर्व शिक्षकांनी एकाच दिवशी cl घेतल्या तर शाळेत कोन राहील.आधी अर्ज दिला तर त्या मुख्याध्यापकाला adjustment करता येते जणे करून शैक्षणिक नुकसान होणार नाही.....अर्ज आधी दिलाच पाहिजे..जरी cl नाकारता येत नसली तरी सर्वांना एकाच दिवशी देता येणार नाही
तुम्ही व्हिडिओ बरोबर ऐकला नाही साहेब. CL बद्दल बोलत आहे. कदाचित आपण मुख्याध्यापक असाल म्हणून तुम्हाला ते पटवून राहिलं नाही. पण कायद्यापेक्षा मुख्याध्यापक मोठा नाही.
सर गुरुवारी सार्वजनिक सुट्टी शुक्रवारी किरकोळ रजा त्यानंतर शनिवार रविवार सोमवार जर सार्वजनिक सुट्टी असेल व मंगळवार बुधवार काही कामानिमित्त परत किरकोळ रजा घेतली असेल तर ती किरकोळ रजा होती का अर्जित रजा होती तसा जीआर पाठवा सर प्लीज
Sir phila atavadat somvar te sanvar made gurvari sarvjanik sutti sukrvari cL natar dusara atavadat somvar, mangalvar sarvjanik suuti budhvar,gurvar cL ghetlas ti salag raja hote ka
खूप छान माहिती सर.अर्जित रजेबाबत सविस्तर माहिती द्यावी. शिल्लक असणाऱ्या अर्जित रजा सलग सहा महिने घेता येते का? संस्था नाकारू शकते का?कृपया सविस्तर सांगावे
महाराष्ट्र सेवक कायदा, रजा कशा घ्याव्यात? यासंबंधी एखाद्या पुस्तकाचं नाव असेल तर सांगा. म्हणजे वाचून आमच्या ज्ञानात भर पडेल. तुमचं इतर लेक्चर बरं वाटतं परंतु कुणालाही न सांगता रजा घ्याव्यात असे म्हणता ते अजिबात बरोबर नाही .एखादी शाळा किंवा कार्यालय यामध्ये प्रमुखासह सर्वच कर्मचाऱ्यांनी एकाच वेळी रजा घेतली, तर ती शाळा किंवा ऑफिस कसं चालेल? निव्वळ कायद्याने नाही तर व्यवहाराच्या कसोटीवर सुद्धा आपलं वागणं व्यवस्थित असलं पाहिजे. तुमचं ऐकून जसेच्या तसे वागायचं ठरवलं तर दुसऱ्या दिवशी पालक लोक सर्वांची पायताणांन पूजा करतील. एवढं मात्र नक्की.
बरोबर आहे , सर मला काय म्हणायचं हेच तुम्हाला समझले नाही, अर्जा शिवाय सुट्टीच देणार नाही , मंजूर करणारच नाही या विचाराला माझा विरोध आहे. सर शिक्षक अर्ज देवूनही सुट्टी मंजूर होत नाही त्या बद्दल काही तरी बोला, कुणालाही न सांगता कशी सुट्टी घेणार आहे शिक्षक, अर्थात रुजू झाल्यावर पण देता येतो अर्ज, असे मी नाही नियम आहे.MEPS रजा नियम १६ उपनियम २ वाचा सर, आमचे शिक्षक सांगुनच सुट्टी घेतात
सर आपण रजा नियमावली सांगत होते आनंद वाटला कारण सर्वांना या बाबी माहीत नसतात मात्र सर आपण नियम सांगताना शिक्षकांची काही प्रमाणात दिशाभूल करतांना दिसत आहात आणि कोणतीही परवानगी न घेताच रजा घ्यायची असेल तर शाळा नियमावली बाजूला राहील आणि एखाद्या दिवशी एकही शिक्षक आला नाही तर शाळा कोण सांभाळणार याचा अभ्यास आपण केलेला नाही सदर नियमावली व्यवस्थित वाचून योग्य ते मार्गदर्शन यापुढे व्हावे ही विनंती. कारण काही शाळा दविशिक्षकी आहेत. काही शाळांवर शिक्षकांची रिक्त पदे बरीच असतात.
मी स्वतःच काहीच सांगितलं नाही सर तरतूद आहे. वाचा, जिथे दोन शिक्षकी शाळा आहे तिथे अमाचे शिक्षक एकमेकांना विचारून सुट्टी घेतात इतकं कळतं सर आमच्या शिक्षकांना. कदाचीत आपली वृत्ती सुट्या नाकारणे हीच असावी. आणि सर्व शिक्षक एकच दिवशी सुट्ट्या घेत नाही त्याला सामूहिक रजा म्हणतात. त्यावर HM ला कार्यवाही करता येते सर. आपण MEPS 1981 rules 16 वाचा सर
समजा दविशिक्षकी शाळा आहे,दोघांचेही महत्त्वाचे काम आहे, तुम्ही सांगितलेल्या GR नुसार दोघांनी न सांगता किरकोळ घेतली तर आणि शाळा बंद राहिली तर काय कार्यवाही होईल काय?
व्हिडिओ बनवणारे शिक्षक रजा पीडित शिक्षक दिसत आहेत. अर्ज न देता घरी राहण्यास प्रोत्साहन देणे म्हणजे नाठाळ शिक्षकांना प्रोत्साहन देणे आहे. उलट आपण जबाबदारीची जाणीव करून द्यावी 40 -50 चिमुरडे वाट बघत असतात.
बाप्पा बाप्पा, किती उच्च विचार! तुमचे विचार वाचून मला साने गुरूजी ची लय आठवण आली की हो. सर अर्ज देवू नका असं कुठे म्हटलं, सुट्टीवरून आल्यावरही देता येते आणि अट्टाहास नको आधी अर्जाचा , आणि मी स्वतःच्या मनाचं एक शब्दही बोलत नाही MEPS वाचा की जरा
Namaskar sir Mala yek vicharaycha hota incharge ashi post jr college la aste ka Aani aadhi inform Karun pan sudbhavnepai te rajechya arjawar sign nakarat asel tar Aani jar vice principal pan tyala support karat asel tar
२५% ते 30% जागा रिक्त आहेत . पूर्वसूचना देऊन १०% रजेवर गेले आणि १०% न कळवता राहिले . तर ??? विद्यार्थी संख्या वर्गात ५0 ते ५५ आहे . हे दररोज होत आहे . शाळा चालवण्यासाठी उपाय / मार्ग ?
अट्टाहास नको नंतर घेता येतो सर , असे मी नाही कायदा म्हणतो सर 1981 MEPS वाचा कळेल, आणि आमचे शिक्षक कधीच मनमानी करत नाही. मनमानी करणारे जरा दुसरेच आहे. त्यांच्यासाठी जाणीव म्हणुन हा व्हिडिओ.
sir,मी 4 दिवसाची कीरकोळ सलग घेतली आहे.. चालते का???बुध ते शनिवार... आणी माझे HM म्हणतात की किरकोळ फक्त 3 दिवस च सलग किंवा एका महिन्यातून 3 च cl घेयू शकतो..
Sir mi retire zalo pn cl milali nahi, far pareshan gele hote,el pn milali nahi240 divas el balance ahet ,one year la don ,ya tin raja,pn el che paise milalet tr bare hoil
अनेक संघटना अध्यक्ष यांचेशी परिचय आला आहे, मात्र आपल्या एवढा अभ्यासु नेतृत्व दुर्मिळच आहेत सर 🙏
अतिशय मौलिक मार्गदर्शन धन्यवाद सरजी, अनेक शिक्षकांना अशा शैक्षणिक तरतुदी आणि सेवाशर्ती माहीत नसतात . असेच मार्गदर्शन आम्हाला नेहमी मिळावे अशी विनंती सर्व शिक्षक बांधवांच्या वतीने करतो
सर आपण अतिशय उपयुक्त माहिती दिली. रजा संबंधी सर्व भ्रम आपण अगदी सोप्या भाषेत दूर केले. धन्यवाद
हे अपुर्ण माहिती देतात . जर दोन शिक्षक आहेत दोघांनीही न सांगता रजा घेतल्या शाळा बंद राहिली तर दोघेही सस्पेंड होतील . पूर्व परवानगी नव्हे पूर्व कल्पना द्यावी लागते .
खरोखरच महत्वाचा व्हिडिओ आहेः. धन्यवाद सर...👍
फार उशिरा भेटला तो सर तुम्ही यापूर्वी भेटायला पाहिजे पाहिजे होता खूप खूप उपयुक्त माहिती दिली आहे याचा नक्की सर्वांना खूप उपयोग होणार आहे धन्यवाद
😅😅😅😅😅😅
सुंदर माहिती 🌹🌹🌹
Thank you sir. important information.
सोबत यासंदर्भात असलेले GR पण दिले तर बरं होईल सर,, कारण पुरावा मागतात 🙏🏻🙏🏻🙏🏻
शिक्षकांना वेठीस धरणाऱ्या प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांनी एम ई पी एस ॲक्ट वाचला पाहिजे. किंबहुना कित्येकांना खाजगी शाळेला एमईपीएस कायदा हे माहीत नसते .. शिवलकर सर खुप उपयुक्त.
Thanks
खरंच खूप सुंदर माहिती दिली आहे सर
Valuable information sir ..👌🙏 keep guiding us always...❤
Thanks
Khup chhan sir. Fresh kele
Chhan mahiti dili Sir thanks 🙏 arjit rajevar video banva Sir.
Ok
सर जी खूपच छान मार्गदर्शन केले
@@milanpatil5735 thanks 🙏
Valueable Guidence sirji
सर माहिती छान देत आहेत याबाबत gr असला तर खूप चांगले आहे
धन्यवाद!
छान माहिती दिली
Very nice guidence about C.L.
सर जर सर्व शिक्षक अर्ज न देता सुट्टीवर गेले तर शाळा कसे चालवायची ते सांगा अगोदर
खूप छान रजा संबधी माहिती मिळाली धन्यवाद सर
सर कृपया उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत काय नियम आहेत त्याबद्दल एक व्हिडिओ बनवा ही आपणास विनंती आहे.🙏
सर,एखादा शिक्षक आजारी असून दीर्घ काळ अर्जित रजेवर आहे. त्याच्या खात्यातील सर्व अर्जित रजा संपल्या आहेत.पण त्याच्या नैमित्तिक रजा CL बाकी आहेत, तर त्याला EL ला जोडून CL घेता येतील का ?
HM चा अधिकार आहे
Nice information
Thanks
बरेच concept clear झाले... धन्यवाद
शिक्षकांनी अर्जच दिला नाही व आधी कळवंल नाही तर मुख्याध्यापकांनी शाळेच्या तालिका कश्याप्रकारे लावतील काय शिक्षकांची वाट पाहणार
शिक्षकांनी अर्ज देऊ नये असे मी कुठेच म्हटले नाही सर पण अर्जासाठी मुख्याध्यापक जो अट्टाहास करतात तो चुकीचा आहे हेच माझे मत आहे. अर्जा शिवाय सुट्टी मंजूरच करणार नाही हेच मला मान्य नाही. सुट्टी उपभोगल्या नंतरही अर्ज सादर करता येतो हा माझा उद्देश आहे. व्हिडिओ चा सर
एकाच वेळी अनेक शिक्षकांनी सुट्टी घेतली तर शाळा कशी चालवणार
सर अतिशय मौलिक मार्गदर्शक माहिती मिळाली. धन्यवाद. Gratuity सेवा ऊपदानाचा सविस्तर खुलासा मिळावा ही विनंती. एका वर्षात २४० दिवस शाळेत हजर राहणे बंधनकारक आहे काय? असल्यास दिर्घ सुट्या व रविवार हजर दिवसांमध्ये धरतात का नाही.
Informative
शिक्षकेतर कर्मचारी अर्जित रजा व किरकोळ रजा यांची माहिती देण्यात यावी अशी विनंती आहे
Thank you sir...nice information
👌🏾👌🏾👌🏾👌🏾झकास माहिती दिली.. 👌🏾👌🏾👌🏾👌🏾
खूप छान माहिती दिली सर,EL रजा कशी उपभोगता येते,हे सविस्तर सांगावे,अनेक या विषयी संभ्रमात आहेत,
Thanks for the information,do the same video for EL as well
सर छान माहिती दिली हे अधिकारी यांना माहीत हवे
सर किरकोळ रजा व naymittik रजा यात फरक आहे आपण अभ्यास करून पोस्ट करावी
सर, शाळेतील मुख्याध्यापक आणि चार शिक्षक असे पाच जणा पैकी एकावेळी किती लोक CL घेऊ शकतात?कारण तीन शिक्षक सुट्टीवर असतील तर चौथ्या शिक्षकांची CL मंजूर करावी का?
धन्यवाद सर खूप खूप छान माहिती होती
Bhankas mahiti.
HM आहे वाटते जे सत्य पटले नाही
छान विडिओ. 👌
Inspite of all these rules of casual leaves , the H.M.should be informed in adequate time for the smooth running of the school work.
Correct
चुकीची माहिती शिक्षका पर्यंत पोहचू नका... शिक्षकांची दिशाभूल करू नका...जर सर्व शिक्षकांनी एकाच दिवशी cl घेतल्या तर शाळेत कोन राहील.आधी अर्ज दिला तर त्या मुख्याध्यापकाला adjustment करता येते जणे करून शैक्षणिक नुकसान होणार नाही.....अर्ज आधी दिलाच पाहिजे..जरी cl नाकारता येत नसली तरी सर्वांना एकाच दिवशी देता येणार नाही
खूपच छान माहिती
Thanks
Very nice explanation Sirji
Thanks
Thanks
छान माहिती
सर,सुंदर विवेचन
Thanks
महत्वपूर्ण माहिती👍
बाप्पा...😅 इकडं तर म्हणतात, महिन्यात तीनच रजा, पाच घ्यायच्या तर जा विस्तार अधिकाऱ्याकडे... रजा मंजूर करून मुख्यालय सोडा....😢😢😢
Thanks 🙏
सर ,अर्ज न लिहिता गेला कर्मचारी तर मुख्याध्यापक यांनी काय शेरा द्यावा,दुसरी बाब शाळेत किमान किती टक्के शिक्षक हजरअसावेत
खूप छान मार्गदर्शन केलात सर।.🙏🙏
मुख्याध्यापकांनी शाळा सोडून घरी जायचं का ? सर्वचं न सांगता राहील्यावर
तुम्ही व्हिडिओ बरोबर ऐकला नाही साहेब. CL बद्दल बोलत आहे. कदाचित आपण मुख्याध्यापक असाल म्हणून तुम्हाला ते पटवून राहिलं नाही. पण कायद्यापेक्षा मुख्याध्यापक मोठा नाही.
सर गुरुवारी सार्वजनिक सुट्टी शुक्रवारी किरकोळ रजा त्यानंतर शनिवार रविवार सोमवार जर सार्वजनिक सुट्टी असेल व मंगळवार बुधवार काही कामानिमित्त परत किरकोळ रजा घेतली असेल तर ती किरकोळ रजा होती का अर्जित रजा होती तसा जीआर पाठवा सर प्लीज
MEPS च GR link टाका sir
खूप छान सर धन्यवाद
Sir phila atavadat somvar te sanvar made gurvari sarvjanik sutti sukrvari cL natar dusara atavadat somvar, mangalvar sarvjanik suuti budhvar,gurvar cL ghetlas ti salag raja hote ka
Correct
खूपच छान पद्धतीने रजेचे महत्व समजून दिले सर जी
खूप छान माहिती सर.अर्जित रजेबाबत सविस्तर माहिती द्यावी. शिल्लक असणाऱ्या अर्जित रजा सलग सहा महिने घेता येते का? संस्था नाकारू शकते का?कृपया सविस्तर सांगावे
महाराष्ट्र सेवक कायदा, रजा कशा घ्याव्यात? यासंबंधी एखाद्या पुस्तकाचं नाव असेल तर सांगा. म्हणजे वाचून आमच्या ज्ञानात भर पडेल. तुमचं इतर लेक्चर बरं वाटतं परंतु कुणालाही न सांगता रजा घ्याव्यात असे म्हणता ते अजिबात बरोबर नाही .एखादी शाळा किंवा कार्यालय यामध्ये प्रमुखासह सर्वच कर्मचाऱ्यांनी एकाच वेळी रजा घेतली, तर ती शाळा किंवा ऑफिस कसं चालेल? निव्वळ कायद्याने नाही तर व्यवहाराच्या कसोटीवर सुद्धा आपलं वागणं व्यवस्थित असलं पाहिजे. तुमचं ऐकून जसेच्या तसे वागायचं ठरवलं तर दुसऱ्या दिवशी पालक लोक सर्वांची पायताणांन पूजा करतील. एवढं मात्र नक्की.
बरोबर आहे , सर मला काय म्हणायचं हेच तुम्हाला समझले नाही, अर्जा शिवाय सुट्टीच देणार नाही , मंजूर करणारच नाही या विचाराला माझा विरोध आहे. सर शिक्षक अर्ज देवूनही सुट्टी मंजूर होत नाही त्या बद्दल काही तरी बोला, कुणालाही न सांगता कशी सुट्टी घेणार आहे शिक्षक, अर्थात रुजू झाल्यावर पण देता येतो अर्ज, असे मी नाही नियम आहे.MEPS रजा नियम १६ उपनियम २ वाचा सर, आमचे शिक्षक सांगुनच सुट्टी घेतात
अगदी बरोबर आहे सर
सर आपण रजा नियमावली सांगत होते आनंद वाटला कारण सर्वांना या बाबी माहीत नसतात मात्र सर आपण नियम सांगताना शिक्षकांची काही प्रमाणात दिशाभूल करतांना दिसत आहात आणि कोणतीही परवानगी न घेताच रजा घ्यायची असेल तर शाळा नियमावली बाजूला राहील आणि एखाद्या दिवशी एकही शिक्षक आला नाही तर शाळा कोण सांभाळणार याचा अभ्यास आपण केलेला नाही सदर नियमावली व्यवस्थित वाचून योग्य ते मार्गदर्शन यापुढे व्हावे ही विनंती. कारण काही शाळा दविशिक्षकी आहेत. काही शाळांवर शिक्षकांची रिक्त पदे बरीच असतात.
मी स्वतःच काहीच सांगितलं नाही सर तरतूद आहे. वाचा, जिथे दोन शिक्षकी शाळा आहे तिथे अमाचे शिक्षक एकमेकांना विचारून सुट्टी घेतात इतकं कळतं सर आमच्या शिक्षकांना. कदाचीत आपली वृत्ती सुट्या नाकारणे हीच असावी. आणि सर्व शिक्षक एकच दिवशी सुट्ट्या घेत नाही त्याला सामूहिक रजा म्हणतात. त्यावर HM ला कार्यवाही करता येते सर. आपण MEPS 1981 rules 16 वाचा सर
समजा दविशिक्षकी शाळा आहे,दोघांचेही महत्त्वाचे काम आहे, तुम्ही सांगितलेल्या GR नुसार दोघांनी न सांगता किरकोळ घेतली तर आणि शाळा बंद राहिली तर काय कार्यवाही होईल काय?
Nice information sir ji
Thank u sir 🙏
कृपया सदर रजे बाबतचा GR pdf पाठवावी.
मी एक उच्च माध्यमिक शिक्षिका आहे, maternity leave उपभोगल्या नंतर त्या एका वर्षात किरकोळ रजा किती घेता येतात
Very nice 🙏👍
Thanks
शाळेत एकच शिक्षक असेल तर कोणताही अर्ज न देता रजेवर राहू शकतो का?उपनियम कोणता?
Good
एखादा शिक्षक प्रशिक्षणाला गेला व दुसऱ्या दिवशी शाळेत हजर न होता चार दिवस रजा घेतली तर काय नियम आहे
Very important information given nicely 🙏
Thanks
सर नमस्कार आपण meps act साठी कोणती प्रकाशन चे पुस्तक वापर करता ते कळेल का.....
चुकीचे आहे. विना अर्ज सुटी कशी व कोणत्या प्रकारात मंजूर करावी?
व्हिडिओ बनवणारे शिक्षक रजा पीडित शिक्षक दिसत आहेत. अर्ज न देता घरी राहण्यास प्रोत्साहन देणे म्हणजे नाठाळ शिक्षकांना प्रोत्साहन देणे आहे. उलट आपण जबाबदारीची जाणीव करून द्यावी 40 -50 चिमुरडे वाट बघत असतात.
बाप्पा बाप्पा, किती उच्च विचार! तुमचे विचार वाचून मला साने गुरूजी ची लय आठवण आली की हो. सर अर्ज देवू नका असं कुठे म्हटलं, सुट्टीवरून आल्यावरही देता येते आणि अट्टाहास नको आधी अर्जाचा , आणि मी स्वतःच्या मनाचं एक शब्दही बोलत नाही MEPS वाचा की जरा
रजा शिल्लक नसताना जास्त झाल्यास काय करावे
Sir khup Chan sir eka varsha made apn kiti Raja astat
Namaskar sir Mala yek vicharaycha hota incharge ashi post jr college la aste ka
Aani aadhi inform Karun pan sudbhavnepai te rajechya arjawar sign nakarat asel tar
Aani jar vice principal pan tyala support karat asel tar
सर किरकोळ रजेसाठी अर्ज लिहिण्याची गरज नाही, तर कशावरून मांडावी
शिक्षणसेवकांना किती नैमित्तिक किंवा किरकोळ रजा असतात.
ह्या रजा कधीपासून पकडल्या जातात?
शाळा सुरू झाल्यापासून पकडल्या जातात की जानेवारी महिन्यापासून?
12 सत्र सुरू झाल्यापासून
रजेचे नियम सागितले तसे कामाचे नियम ही सांगा.
Yes sir, ,are you HM?
नोन टीचिंग स्टाफ ची मेडिकल रजा सर्विस बुक ला जमा होते का ???
30 जुन 2025 ला माझी निवृत्ती आहे
माझ्या 120अर्जित रजा शिल्लक आहे
मी त्या रजा येत्या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला घेयायच्या की शेवटी
Without application and without information H.M.kay guess kartil ho
नैसर्गिक आपत्ती मध्ये c l रजा मोजली जाते का सर
२५% ते 30% जागा रिक्त आहेत . पूर्वसूचना देऊन १०% रजेवर गेले आणि १०% न कळवता राहिले . तर ???
विद्यार्थी संख्या वर्गात ५0 ते ५५ आहे .
हे दररोज होत आहे . शाळा चालवण्यासाठी उपाय / मार्ग ?
EO कडून अतिरिक्त शिक्षक मागवा आणि २५ ते ३० टक्के शिक्षक आधी भरा जेणेकरून इतर शिक्षकांवर जास्त भार पडणार नाही
न्यायालयीन कोठडीत असलेल्या काळात वेतन वाढ मिळते का निर्दोष मुक्तता करण्यात आली आसेल तर
26 January or 15 August la c.l gheu shakatat ka?
वरिष्ठांना कल्पना द्यावी. शाळेचे नियोजन कसे करणार
Sir ha GR milel ka
खूपच छान सर
शिक्षणाधिकारी जर शाळा तपासणी स आले व शिक्षक गैरहजर असेल तर त्याना हे.मा. काय उत्तर देणार ते अगोदर सांगावे. नंतर नियम सांगावे. बरेच चुकीचे सांगत आहात.
सर शिक्षण सेवक ला या रजा घेता येतात काय किंवा कोणकोणत्या रजा शिक्षण सेवक म्हणून घेता येतात ?
अर्जित रजा निवृत्तीच्या महिन्यात घेता येते का ?
Phd करते वेळेस कोणत्या रजा भेटू शकतात
मनमानी केल्यावर शाळा कशा चालवायच्या ,अर्ज नसेल तर नियोजन कसे करायचे
अट्टाहास नको नंतर घेता येतो सर , असे मी नाही कायदा म्हणतो सर 1981 MEPS वाचा कळेल, आणि आमचे शिक्षक कधीच मनमानी करत नाही. मनमानी करणारे जरा दुसरेच आहे. त्यांच्यासाठी जाणीव म्हणुन हा व्हिडिओ.
योगायोगाने सर्वानी एकाच दिवशी रजा घेतली तुम्ही म्हणता अर्ज द्यायचा नाही मग ताळमेळ कसा लागेल शाळा कशी चालेल
असे कधीच होत नाही, प्रश्नच चुकीचा आहे
मी स्वतःच्या मनाच काहीच बोलत नाही तरतूद आहे
Please Give GR regarding CL
sir,मी 4 दिवसाची कीरकोळ सलग घेतली आहे.. चालते का???बुध ते शनिवार... आणी माझे HM म्हणतात की किरकोळ फक्त 3 दिवस च सलग किंवा एका महिन्यातून 3 च cl घेयू शकतो..
घेता येते
3 दिवस सार्वजनिक सुट्टी नंतर 2 दिवस किरकोळ रजा v त्यांनतर परत एक दिवस सार्वजनिक सुट्टी असेल तर ती किरकोळ रजा मंजूर करता येत नाही का?
CBSE शाळा ला पण हा नियम लागू आहे काय सर?
रजा दिली नाही तर नियोजन करणयात अडचण जाईल