घरात होतेय सुरजच्या आंघोळीवर चर्चा..😂 Unseen Undekha Bigg Boss Marathi 5

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 вер 2024
  • घरात होतेय सुरजच्या आंघोळीवर चर्चा..😂 Unseen Undekha Bigg Boss Marathi 5
    Visit our Website: atozmarathi.com/
    AtoZ Marathi - / atozmarathi
    Instagram: / atozmarathiofficial
    Facebook: / atozmarathi_official
    ---------------------------------------------------------------------
    Please Do Like | Share | Subscribe to AtoZ Marathi.

КОМЕНТАРІ • 91

  • @kTpHhijj
    @kTpHhijj Годину тому +31

    सुरज ची मापे काढण्यापेक्षा तुमच्या मनातली घाण स्वच्छ करा. त्यासाठी कुठला शाम्पू कंडिशनर लागतो याची चर्चा करा

  • @AP-mx7zk
    @AP-mx7zk Годину тому +17

    जाळायला लागले सगळे सुरज वर पण घाबरू नको तू सुरज आम्ही आहोत तुझ्या सोबत 😊😊

  • @user-bn4bs5iu1j
    @user-bn4bs5iu1j Годину тому +53

    तुम्ही सगळे मोठ्या घरचे आहेत तुम्हाला सगळं माहीत आहे पण सुरज गावाकडचा मुलगा आहे त्याला जास्त नाही समजत आई वडील विना मोठा झाला आहे पणं स्वभाव खूप चांगला आहे म्हणून समजुन घ्या सुरज ला

    • @nagnathsarwade469
      @nagnathsarwade469 28 хвилин тому

      70 तोफेची सलामी दिली पाहिजे भाऊ तुम्हाला

  • @PryaShah
    @PryaShah 2 години тому +25

    सूरज ला अस समजत नाही तर पाॅडी दादा ऐवढ समजावता तर शाॅपो, कंडिशनर काय असत हे ही समजवा का त्याची फिर की घेता गावी या गोष्टी नाही पाहिल्या त्यांनी 🙄🙄🙄🙄

  • @श्रीस्वामीसमर्थ-य6ब

    अरे अशी टिंगल करू नका रे.. उलट त्याला समजावून सांगा ज्या वस्तू त्याला माहीत नाहीत त्या. गावाकडच्या मातीतला मुलगा आहे. सांभाळून घ्या रे सुरजला... "आणि तुम्हीं अशी टिंगल केली तर जनतेसमोर तुमच्या विचारांची पारख होते.." तो तर निर्मळ निरागस आहेच हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. 🙏

    • @anitakamat504
      @anitakamat504 Годину тому +1

      reels kartoy na ....ani tyala baki chi gosti mahit nahi ka ..? Aati gavacha mulga mhanun dokyawar thevle saglyani...

    • @Ak00530
      @Ak00530 26 хвилин тому

      Tu gap jara...😂​@@anitakamat504

    • @श्रीस्वामीसमर्थ-य6ब
      @श्रीस्वामीसमर्थ-य6ब 12 хвилин тому +1

      @@anitakamat504
      गावाचा मुलगा म्हणून नाही.. तर त्याच्याकडे माणुसकी आहे म्हणून अख्ख्या महाराष्ट्राने डोक्यावर घेतला आहे.

  • @सर्वज्ञ-ज7ल
    @सर्वज्ञ-ज7ल 2 години тому +53

    कांबळे ला त्याचे जुने दिवस नाही आठवणार आता...

  • @बिनधास्तभाऊ
    @बिनधास्तभाऊ 2 години тому +31

    ही मजा घेणारी सगली बाहेर जानार only suraj chavan

    • @MonK_108.
      @MonK_108. 37 хвилин тому +2

      Are ti majja nahi. Asach todas nok zok ahe... Pratek achi kartat te lok

  • @oldbott
    @oldbott 3 години тому +74

    जाऊद्या ना त्याला माहीत नाही तर कशाला टिंगल करता

  • @ALLinONE-tt7lw
    @ALLinONE-tt7lw Годину тому +36

    त्याला माहीत नाही म्हणून होत असेल,माहीत असणारे ज्ञाणी झोपतात संडासात वास घेत ..

  • @ashwiniwalke9308
    @ashwiniwalke9308 2 години тому +23

    तुम्ही लोक काय सोन्याचा चमचा घेऊन नाही आलात जन्माला😏😏त्याच्या वर हसायला😏😏शिकेल की तो ही हळूहळू

  • @pŗāţįķşāpāţolę
    @pŗāţįķşāpāţolę 3 години тому +130

    सांभाळून घ्या गावचं पोरग आहे त्याला माहित नाही काही गोष्टी तुम्ही सांगा त्याला समजावून

    • @malharpujari1144
      @malharpujari1144 2 години тому

      Kay sadha sudha nahi to त्याचा गावचा माणूस माझ्या बरोबर जॉब करतो . चांगला 12 गंड्याचा आहे तो .

    • @MlansnnS-25
      @MlansnnS-25 2 години тому

      पेडी सुरज चा वापर करतोय
      ते पहिलं अंकिता अभिजीत यांना प्रेफरन्स देणार मग कोण राहिले तर सुरज
      त्यामुळे सुरज ने स्वतःचा स्वतः डोकं चालून खेळावा
      हा ग्रुप भामटा आहे कोण कोणाचं नाही आहे😂
      नॉमिनेशन ला सुरज वीक सांगतात नॉमिनेट करतात या अगोदर पण झालंय नॉमिनेट केले सुरजला त्याच्यात ग्रुपने😢
      सगळ्यात लास्ट प्रेफरन्स आहे ग्रुप मध्ये त्याच्या
      कशाला ऐकून घ्यायचे सुरज इंडिव्हिज्युअल खेळायला लागला कीपॅडी म्हणतो आम्ही इथून पुढे तुला सपोर्ट करणार नाही तुझं तू खेळ म्हणजे नोकर आहे का त्याचा सुरज

  • @marathinovelsstudio
    @marathinovelsstudio Годину тому +12

    साधा भोळा आहे तो पणं प्योर सोल आहे ❤

  • @KomalBudhavale-p5k
    @KomalBudhavale-p5k 3 години тому +28

    But suraj khup pure ahe

  • @VitthalGhuge-j3g
    @VitthalGhuge-j3g 2 години тому +11

    गरीबाची टिंगल करू नका तुम्हाला महागात पडेल

  • @ShrikantShinde-h8j
    @ShrikantShinde-h8j Годину тому +9

    समजतं नाही नवीन बघायला मिळत म्हणून घाबरत असेल बिचारा

  • @Raniartcorner
    @Raniartcorner 3 години тому +38

    अरे तुम्ही पण तसेच असाल रे घरी जास्त बोलू नका,, नसेल समजत त्याला कारण तो चिखला मातीत वाढला आहे.त्याला माहित नाही हें सर्व.. पण त्याच्या कडे माणुसकी, प्रेम, निःस्वार्थ भावना, मनाचा मोटेपणा हा नक्कीच आहे 👍🏻हें सगळं साफ सफाई ची गरज तुम्हाला आहे आतून पण आणि बाहेरून पण 😡😡😡😡

  • @SolashiA-r5f
    @SolashiA-r5f Годину тому +4

    सुरज ला समजत नाही तर विचारता येत नाही का अस काही नाही गावतली मुल पन खुप हुशार आहेत त्याने पन विचाराव ना काय आहे ते

  • @KL-rr8sl
    @KL-rr8sl 2 години тому +6

    Kiti attitude te B team as specially paddy dada & Dp dada..He lok agadi 5 star hotel chya gappa marayala lagale ki rao.jase kay roj bath tub madye anghol karatat..😂😂

  • @yashodavyawhare9712
    @yashodavyawhare9712 20 хвилин тому +1

    तुम्ही मोठे लोक आहेत पण सुरज गरीब त्यामुळे त्याची टिंगल नका घेऊ त्याला माहीत नसेल तर तुम्ही
    सांगायला हवं हाच खरा माणुसकीचा धर्म असतो.
    दुसऱ्याची माघारी टिंगल घेणं हे कितपत योग्य आहे.

  • @__status_marathi__8556
    @__status_marathi__8556 3 години тому +13

    गरीबांचा पोरगा आहे त्याला तुम्ही समजून घेतलं पाहिजे सांगितले पाहिजे

    • @anagharailkar1710
      @anagharailkar1710 2 години тому +1

      अशीच मुळे खूप स्मार्ट असतात. स्वतःचा फायदा बरोबर कळतो.

    • @jagannathnikalaje5469
      @jagannathnikalaje5469 25 хвилин тому

      एकतर त्याला लिहता वाचता येत नाही,त्यामुळे होत असेल ते.तुम्ही मात्र शिकले सवरलेले असताना टॉयलेट मध्ये झोपा काढता....😂😂😂

  • @ranighuge9858
    @ranighuge9858 2 години тому +14

    नाही राव फक्त ते बोलत आहेत चर्चा चालू आहे

    • @श्रीस्वामीसमर्थ-य6ब
      @श्रीस्वामीसमर्थ-य6ब 2 години тому +2

      अशी त्याच्या मागे चर्चा नको ना..

    • @ranighuge9858
      @ranighuge9858 Годину тому

      हो पण ते काय चुग्ल्या कीव आस काही नाही.बोलत को त्याने त्याचा game खराब होईल

    • @prachivarpe2933
      @prachivarpe2933 Годину тому

      Paddy dada tyala etrveli khup chhan samjvun sangtat ts hya babtit pn sangav na...sadha porga ahe to....tyane hya goshti kdhi bghitlelya nhit

    • @श्रीस्वामीसमर्थ-य6ब
      @श्रीस्वामीसमर्थ-य6ब 3 хвилини тому

      @@ranighuge9858
      विषय game चा नाहीये.. विषय त्याच्या अज्ञानीपणाची टर उडविण्याचा आहे...

  • @AshaGaikwad-w2l
    @AshaGaikwad-w2l Годину тому +2

    Only Suraj ❤🎉

  • @sumedhingle3756
    @sumedhingle3756 Годину тому +2

    आम्ही सर्व ग्रामीण भागातील व्यक्ती आहोत आजही खेडे गावातील कित्तेक व्यक्तींना माहिती नाही आहे अस टिंगल उडवण्या पेक्षा समजाऊन सांगायचं यावरून असे दिसते की इंडिया आणि भारत ह्यात फरक आहे टिंगल उडवत आहेत ते इंडिया आणि सूरज भारत....

  • @sumitrachaudhari5352
    @sumitrachaudhari5352 3 години тому +24

    Dp tr khup nav tevto

    • @prachivarpe2933
      @prachivarpe2933 Годину тому +1

      Suraj vr jalayla laglet sgle....bcoz to voting mde nehmi top la asto na mhnun...Ankita n Dp la bhiti ahe to pudhe jato ki ky mhnun te tyala nehmi nav thevat astat...pn jinknar tr Suraj ch 😊

  • @mumtazkhanam4230
    @mumtazkhanam4230 Годину тому +2

    Shampoo aur conditioner ka use usko pata nhi lekin uske sanskar bhut ache hain .. wo kisi bhi khiladi mei nhi ..suraj will be the winner

  • @rohitbhuvad5584
    @rohitbhuvad5584 3 години тому +8

    Ritesh sir ne yavar sadsyana zapal pahije

  • @omkardeshmukh6773
    @omkardeshmukh6773 2 години тому +6

    Dp chi tr ly jalti tyala vataty apl market khatoy suraj😂

  • @dipaliraskar1624
    @dipaliraskar1624 Годину тому +1

    काय राव चेष्टा करताय गरीब पोराची..🤷
    आमच्या गावरान पोराला तुमच्या हायफाय वस्तू कशा हाताळाव्यात हे निट समजावुन सांगा..मग बसा उडवत टर्र्..👍

  • @nihardongre8657
    @nihardongre8657 2 години тому +6

    इंडिरेक्टली तुम्ही त्याचे नाव प्रेमाने खराब करत आहे, जेणेकरून त्याचा फेम कमी व्हावा.

  • @kkadam8281
    @kkadam8281 2 години тому +2

    Ati shahane ahet sgle mnun tr ti nikki ekti yanch dok khate😂😂swata ky palnyatch shikle vatt shampoo with conditioner vaprayla...aso chalaych😅

  • @Code_gen
    @Code_gen 3 години тому +12

    Hyana ky topuc nahit

  • @dishashinde6611
    @dishashinde6611 2 години тому +2

    Dusryavr evdha pn discussion Ani evdha haasu naye....swatache diwas aathva....Suraj la jast hasal tr retiesh sir tumhala tumche diwas aathvun detil mg

  • @Ajay-7000
    @Ajay-7000 33 хвилини тому

    ह्या असल्या मुळे च निक्की अणि अरबाज तुमची खोलून मारतेत task मधे 😂....... अणि निक्की suraj लां continue support करत असते
    अंकिता,paddy,dp तुमचं बोलण्यात च जाणार वाया 😂..... तुम्हाला शेट्ट टास्क खेळता येत नाही आणि निक्की अरबाज समोर तर फाटून हातात आलेली असते

  • @user-rt5xh6ru9y
    @user-rt5xh6ru9y 2 години тому +2

    Ka ajun kra B team la support te fkt navch thevtat maghari ani nikki arbaz tondavr boltat ky asel te tr tumhala ti aavdt nahit tumha lokana mage bolnare aavdtat

  • @sonalipatange8333
    @sonalipatange8333 2 години тому +11

    ते त्याची टिंगल नाही करत... ते त्याच्या साध्यापणाची respect च करत असतात नेहमी.....ते फक्त बोलत आहेत त्यांचे intension टिंगल करणं नाहीये...... उगाच लगेच उचलून नका धरू points..... आपल्या घरात पण आपल्या घरचे अशी चर्चा करतात कधी कधी आपल्या बद्दल आपल्याला काही समजल नाही तर....

    • @rutujamane5301
      @rutujamane5301 Годину тому +1

      Agadir barobar Ani atta haaa mudda bagha Sagle u tubers kase kartil negative Ani boltil mi sursj chs pr kharach teee maskarit boltaat kya karnaar gharat kya timepass karnaar gapppa marlyatari tyana target kartaat lok na changle kelela lagech vusartaat Ani vait n karta tyala vait bolun mole hotaat

  • @nagnathsarwade469
    @nagnathsarwade469 27 хвилин тому

    सूरज गरीब आहे म्हणून त्याची चेष्टा करू नका रे

  • @yashodavyawhare9712
    @yashodavyawhare9712 18 хвилин тому

    तुम्ही सगळे डबल ढोलकी लोक आहात
    घनश्याम ला डबल ढोलकी म्हणत होता ना आता तुम्ही काय करताय.

  • @AnujaSawant-u5r
    @AnujaSawant-u5r Годину тому +1

    Ekdam sadh por ahe aplya gava kadach sambhalun ghya tyala

  • @sudarshVlog
    @sudarshVlog 3 години тому +14

    किती वेड्यात काढता. अंकिता, पॅडी, डीपी खूपच शहाणे आहेत.

    • @maheshmistri6590
      @maheshmistri6590 2 години тому

      Dp bapane सांगितले आहे ना एकटा खेळ ...bhadkhau तोंड सोडायला लागला आहे आत्ता

  • @ShivaNandkhedkar-v3v
    @ShivaNandkhedkar-v3v 2 години тому +1

    Are अस नका करू त्याला नही समजत

  • @obcking2174
    @obcking2174 2 години тому +1

    Hi Ankita khup shani ahe baher kada tila

  • @Rachana54159
    @Rachana54159 20 хвилин тому

    Jaltata mele Suraj vr😢

  • @harshthakur153
    @harshthakur153 2 години тому +1

    Java m tumhi tyachi anghol karyala

  • @dhanashreehaldankar7664
    @dhanashreehaldankar7664 Годину тому

    Ritash ýana sampu nahi candishnar laun dunar😅😅

  • @anitakamat504
    @anitakamat504 Годину тому +1

    suraj khup chalu ahe garib , ganapti bappa mhanun sympathy votes gola kartoy...itaka vel bathroom madhe nakki zhopat ashel dp sarkha ...dp in toilet ani suraj in bathroom

  • @AparnaDabholkar-f5b
    @AparnaDabholkar-f5b 2 години тому +1

    Are mg tyala samjavun sanga n nahi mahit tyala Karan tyane he kadich vaprle pn nahi ahe n

  • @ashwiniwaghmare2482
    @ashwiniwaghmare2482 49 хвилин тому

    Manuski nust Suraj Mady ahet tumhi khup matalpi ahet

  • @ashwmeghshingne8191
    @ashwmeghshingne8191 Годину тому

    Punya ghya paap krtayt garibala bghun

  • @VishnuGurnule-r7u
    @VishnuGurnule-r7u 2 години тому +2

    Shampoo purn body la lavu dya tumhi ekda baher padun Suraj la Marathi msnsachi votting bgha

  • @user-rt5xh6ru9y
    @user-rt5xh6ru9y 2 години тому

    Kra ajun B team la support nehmi mage टिंगल टवाळी krtat ani mi pn survatila B team chya bajunech hote pn jsa game pudhe jatoy ts smjty nikki arbaz show chalvt aahe baki sagle picnic ani maghari hyach bol tyach bol

  • @rakhib9175
    @rakhib9175 28 хвилин тому

    Konala smjat nhi mhnun as charcha kart basu naye... Ekhadyala kalat nasel tr samjavun sangav... Ankita la tr khup awdt konala hi vait bolayala,...

  • @swatidombale3414
    @swatidombale3414 53 хвилини тому

    Bhicharya la paar yedyat kadhtat😢

  • @anagharailkar1710
    @anagharailkar1710 2 години тому +2

    असे घेताच कशाला.