खूप छान ..विशेष म्हणजे सर्व वनस्पती आपल्या परस बागेतील आहेत.तुम्ही जेंव्हा वनस्पती तोडत होता .तेंव्हा छान वाटले .सर्व वनस्पती तजेलदार हे बघायला छान वाटले. धन्यवाद तेल कसे बनवतात ते कळले.
खूप सुंदर तेल बनवला आहे. सर्व उपस्थित सर्व तुमच्या घरीच परसदारी आहेत खूपच मस्त . माता मेहंदी कुठे मिळेल. तुम्ही तेल विकता का? विकत असेल तर आम्ही नक्की खरेदी करू. मी ठाण्याला राहते…
नमस्कार ताई मी तुमचा तेल बनवण्याचा व्हिडिओ पाहिला मला माझ्याच रोप पाहिजे होतं मिळेल का मी पुण्यातच राहतो तुम्ही मला तुमच्या बागेतून एक माक्याचे रोप देऊ शकाल
किती कौतुक करावे तुझे कोणत्या परिसरात आहे तुझे घर मी पण असे तेल तयार करायची. मेंदी चे २,३झाडे लावली आहेत बारीक वाटून पायांना लावायचे छान वाटते अग तुम्ही शहरात राहतात .चुलमांडायला पण जागा आहे हे विषेश भिंतीवर चित्रे किती उत्साह .
Mam , koi koi log bolte h Ki vadda Ki paranbhi or rooth hum use karte h, tho baad us tree ke niche se jaate h tho Humare hair burn hote h, esa bolte h, Kya ye Sachi hai??
Bhari mastt
👌
Very nice mast👌👌🌹😅
भारीच ❤👌👌👌🙏
खूप छान ताई मी करणार आहे
अतिशय सुंदर
उपयुक्त
धन्यवाद🙏
Mastch sagle thevley zade Tumi mst vatle video bgun
खूपच छान! धन्यवाद ताई पण एक सांगा माक्याचे बी कोठे मिळेल म्हणजे कुंडीत वाढवता येईल प्लीज सांगा 🙏🙏🙏
Khup chhan 👌 😊
Masta video
Very very nice 👍👌🙏
खुप छान माहिती दिली धन्यवाद
खूप छान ..विशेष म्हणजे सर्व वनस्पती आपल्या परस बागेतील आहेत.तुम्ही जेंव्हा वनस्पती तोडत होता .तेंव्हा छान वाटले .सर्व वनस्पती तजेलदार हे बघायला छान वाटले. धन्यवाद तेल कसे बनवतात ते कळले.
त्या कमेंट बद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद😊🙏
Tai khup ch chan mahiti milali Thanks
Khup chyan
खूप छान 👌धन्यवाद ताई 👍
Very nise tai pn asadhya vsnspati kut melana city tumachya ghrichi aahe kahi melatel🙏
अतिशय छान आणि सोप्या भाषेत/शब्दात प्रत्यक्ष कृतीतून माहिती दिल्याबद्दल धन्यवाद देतो.
खुप छान माहिती मिळाली धन्यवाद 🙏
खुप छान मी आजच फक्त आवला च तेल बनवलं . परत ह्या प्रकारे तेल बनवेल .thank you very much
मक्याचे बी व मेंदीचे रोपे कुठे मिळेल
अप्रतिम सगळीच झाडं लावली आहेत मस्त कुठे रहाता तुम्ही माका कुठे मिळेल
Mast
खूपच योग्य पद्धतीने आपण तेल बनवत आहे आणि नक्कीच याचा फायदा होईल केसांना
Chan mala kup aavadle Thanks tai
खुपच छान
खूपच छान गरजेची माहिती दिल्या बद्दल तुमचे आम्ही आभारि आहोत .
Aaj cha video kamaaalll
Same procces ne mi banavte khup sunder result yeto
Khupch chan
खुप छान... विशेष म्हणजे सर्व औषधी वनस्पती परसबागेतील आहेत. 👌👌👍👏
Tai ekadam mast hair oil, share kelyabaddal dhanyavaad
तुमची परसबाग खूपच मस्त आहे, सर्व प्रकारच्या वनस्पती आहेत..तेल पण खूप छान आणि व्हिडिओ पण खूप छान..☺️ Thanks..
कढई लोखंडाची वापरावी का
कुठलंही कढई वापरला तरी चालेल पण जर लोखंडी कढई वापरली तर अति उत्तम😊🙏
Hello mam mla makyache bee kothe mikel
Wow mast😊👍👍
Very informative video thanks dear thank you so much 🙏🙏
Nice
धन्यवाद
पटकन सुगंध येईल असे छान तेल
खूप सुंदर तेल बनवला आहे. सर्व उपस्थित सर्व तुमच्या घरीच परसदारी आहेत खूपच मस्त . माता मेहंदी कुठे मिळेल. तुम्ही तेल विकता का? विकत असेल तर आम्ही नक्की खरेदी करू. मी ठाण्याला राहते…
छान
Tai chan zale
Very very nice video.......... mam
1 .number
ताई तुम्ही कुठे राहता . तुमचे सर्व व्हीडीओ खुप सुंदर असतात .
मी पुण्यात राहते,आपल्या कमेंट बद्दल धन्यवाद ☺️
Thanks tai
👌👌👌👍
Tai tumhi great ahat I really like u
👌👌
Jasvand phool ghyaych
Mhaka bi kuthe milel
Khoop chan , sarvanna upyogi mahiti sangitali tai 👍👍
👌🏼👌🏼👌🏼
खूप खूप धन्यवाद
Thank you for this hair oil recipe with details ☺️
माक्याचे बी कोठे भेटेल
नमस्कार ताई मी तुमचा तेल बनवण्याचा व्हिडिओ पाहिला मला माझ्याच रोप पाहिजे होतं मिळेल का मी पुण्यातच राहतो तुम्ही मला तुमच्या बागेतून एक माक्याचे रोप देऊ शकाल
हो देऊ शकेल कारण आता माझ्याकडे मक्याची खूप सारी रोप उगवलेली आहेत आणि त्याच्या बिया पण आहेत😊🙏
@@RupamsRecipe पण मी कसे घ्यायला येऊ
तुमचा नंबर आणि ऍड्रेस देता का मी घ्यायला घरी येते
मी ऍड्रेस पाठवते कुरियरने पाठवता पाठवता का जो काही खर्च असेल तो मी
आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या खाली जो नंबर दिलेला आहे त्या नंबर वर व्हाट्सअप वर तुमचा ऍड्रेस पाठवा मी तुम्हाला त्या ऍड्रेसवर बिया आणि रोपेही पाठवते
Cherywril khadde janysathi plz upay sangawa
माक्याचे बी कोठे मिळेल
खुप छान ताई
खूप छान
मोक्याची पावडर वापरली तर चालेल का
Khup khup chaan tai.. Keep doing best videos.. Ur doing best job🥰
Our Is kyo 5 lookjy kyo ii you 77 logo our 77 use
खूप छान तेल बनवले, मी पण असेच बनवते फक्त त्यात मेहंदी नाही वापरत.
Namaskar Tai..aapan hy tel vikta denar ka?
ओहो आमच्या येथे माका आणि मेहंदी चे झाड तर कुठे भेटेल ते सांगा 🙏
Tumhi banavalele tel vikat milel ka. Mala 2 lit pahije aahe. Pl kalava
Mala pan paheje hote plz saaga
खुपच छान रेसिपी आहे. विकत मिळेल का?
Mi makyache tel lavayche herbal tel shampoo vaparla pahije
Chup chyan tai tumi kuthe rahta... Mala tumchi bag khupch avadli mala tumla bhetayla yachy
खूप छान ताई 🌹
किती कौतुक करावे तुझे कोणत्या परिसरात आहे तुझे घर मी पण असे तेल तयार करायची. मेंदी चे २,३झाडे लावली आहेत बारीक वाटून पायांना लावायचे छान वाटते अग तुम्ही शहरात राहतात .चुलमांडायला पण जागा आहे हे विषेश भिंतीवर चित्रे किती उत्साह .
जबरदस्त.
Wow tai all types chi tree tumi lavlet.khup mst .mla tumchi Home tour.terrice garden tour pahayla khup avdel.plz.oil pn nkki banven
Tai Diwali faral saga Mota pramanat 2,3kg plz
Tel vikat milel ka tai .
Rose cutting milel ka pls
Rupali mamme tumchi cooking chi koop mothi fan ahye nice video
माक्याचे बी देता का प्लिज पुण्यात हवे आहे चार्जेस देते
👍🙏
ठाणे येथे मिळेल का
तुमच्याकडे हे तेल जसेच्या तसे विकत मिळेल का आणि काय रेट असेल
Makyache seed medical madhe milel ayurvedic medical madhe.
Order gheta ka
Mala vikat milel ka me thanyat rahate
tumhi hair oli vikta ka
चुलीच्या आजुबाजुचा व्हिडिओ दाखवा प्लीज पेंटिंग मस्त केली आहे दाखवा खूप छान वाटत आहे
तेल खुप छान.यामधे ब्राम्ही ही पण वनस्पती वापरतात .
ते ल बनवायची पद्धत चांगली आहे, पण मग तुमचे केस का नाही वाढले?
मक्याचे बी व मेंदीचे रोप मिळेल का
तुम्ही हे तेल विकता का
Tai parasbag kiti chhan ahe tel khup chhan jhale
Ye oil humko chaiye , aap bhej sakte ho kya ??
Tai vikat midel ka?
तुम्ही विकत देता का? मला हवे आहे.
Mam , koi koi log bolte h Ki vadda Ki paranbhi or rooth hum use karte h, tho baad us tree ke niche se jaate h tho Humare hair burn hote h, esa bolte h, Kya ye Sachi hai??
खूपच छान