Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
दुसरी माझी ओवी भगवान गडाच्या महाद्वारी गुरूशास्ञीजी बाबांने मठ्ठ बांधीला ब्राह्मपुरी पैठण 🎉🎉
लई भारी
ओव्या गादिला गाताना ओव्या गडाला गाताना महिमा भगवानबाबांचा गाताना एक ओवी विसरली फुलले आक्षरकमळे गुरूचरणी वाहिली बाबा चरणी वाहिली 🎉🎉
चोवीस सालाचा दसरा आला हासत हासत भगवानबाबांचा जयजयकार आनंद मावेना गगनात 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
गुरूभगवानबाबांने आंग कापीले पखाल डोहावरी रक्त वैराग्यवंताचे तुळसी ऊगवल्या सत्वरी 🎉🎉
Nice ❤
जय भगवान जय गोपीनाथ❤❤❤❤✌✌👌👌
भगवानबाबांच्या स्पर्शाने मातीच झाल सोनं गुरूशास्ञीजीबाबांने किल्ला ठेवीला बांधून 🎉🎉🎉🎉🎉
भगवानबाबांच्या गादीचा महाराष्ट्रात बोलबाला गुरूभगवानबाबांने समाज शिकुन शाहाणा केला 🎉🎉
पंधरावी माझी ओवी भगवानगडाचा सोहळा गुरू शास्ञीजीबाबांने भरविला संतमेळा 🎉🎉मेळावा
भगवानगडावर भव्य शोभे महाद्वार गुरूशास्ञीजी बाबाने कष्ट सोशीलेत फार 🎉🎉🎉🎉🎉
सहावी माझी ओवी धौम्यॠषींचे मंदीर गुरूशास्ञीजीबाबांने रंग दिलेत सुंदर 🎉🎉
खुप छान आहे जयभगवानबाबा जयभिमसिंहबाबा जयशास्ञीबाबा 🎉जयगुरूदेव 🎉रामकृष्णहारी 🎉🎉🎉
पाचवी माझी ओवी भिमसींहबाबांच्या समाधीला गुरूशास्ञीजी बाबांचा पहिला मठ्ठ आहे आळंदीला 🎉🎉
भगवानगडावर वारी भरते आषाढी एक्सष्ट पोत्याचा फराळ दानशुर भारजवाडी 🎉🎉🎉🎉🎉
भगवानबाबांची गादी आहे भक्तांचे श्रद्धास्थान नाही झुकत कुणापुढे गुरूचरणी लोटांगण 🎉🎉जयगुरूदेव 🎉🎉
भगवानगडावर रोज आनंदाचा सोहळा ज्ञानेश्वरी चा अभ्यास सोहळा आगळा वेगळा 🎉🎉🎉🎉🎉
गुरूभगवानबाबांने आंग टाकले कापून भ्रष्ट झालेल्या जनतेला दिले दिव्यत्व दाखवून 🎉🎉
भगवानगडाचे महाद्वार सौंदर्याला आली शोभा पांडुरंगाच्या समोर आहे हानुमंत उभा 🎉🎉🎉🎉🎉
आठवी माझी ओवी ज्ञानेश्वरीविद्यापिठ गुरूशास्ञीजीबाबांने पाच बांधीलेत मठ्ठ 🎉🎉
वारी भरते आषाढी गर्दी होते गडावर महिमा भगवानबाबांचा गड होतो पंढरपुर 🎉🎉🎉🎉🎉
भगवानबाबांच्या गादीचा महिमा वाढला अपार पवित्र त्या गादीवरी महंत ब्रह्मचारी थोर 🎉🎉
गुरूभगवानबाबा संत होते महाज्ञानी ताहानेलेल्या भक्तासाठी दगडाखाली काढले पाणी 🎉🎉
तिहेरी सन्मान शास्ञीजीबाबांना लाभले गादी भगवानबाबांची भक्त माऊलीचे शोभले 🎉🎉🎉🎉🎉
भगवानगडावर बोर्डींग सुरू केली गरीबांच्या मुलांची सोय शिक्षणाची झाली 🎉🎉🎉🎉🎉
भगवानबाबांची समाधी हार फुलाने सजते दसर्याला सर्व पुजा महंतांच्या हास्ते होते 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
गुरूभगवानबाबा संत होते लई महान भुकेलेल्या जीवा साठी भाकरी काढल्या उन उन गरम गरम 🎉🎉
पाहुन संग्राहलय जीव होई खाली वर गुरूभगवानबाबांना कोटी कोटी दंडवत नमस्कार लोटांगण 🎉जयगुरूदेव जयभगवानबाबा 🎉🎉🎉🎉
भगवानगडावर वारा वाहातोय स्वाशीक आसा भगवानगड जगामध्ये आहे एक 🎉🎉🎉🎉🎉
Nice Song
भगवानगडावर रोज आनंदाचा सोहळा दसर्याला गडावर येतो भक्तांचा गोतावळा 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
तिसरी माझी ओवी भगवानबाबांच्या समाधीला गुरूशास्ञीजीबाबांने मठ्ठ बांधीला आळंदीला 🎉🎉
वारी भरते आषाढी गर्दी गडावर मावेना भक्ताना दर्शन देण्यासाठी येतो वैकुंठाचा राणा विठ्ठल माझा ग सावळा हारी माझा ग सावळा 🎉🎉🎉🎉🎉
भगवानगडाचा डोंगर दुरून दिसतो हिरवा ऐकून गुरूंची ज्ञानेश्वरी मिळतो मनाला गारवा जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी
जय भगवान बाबा की जय
तेरावी माझी ओवी भगवानगडाचे संत भक्ती भगवानबाबांची ज्ञानेश्वरी दिनरात 🎉🎉
जनार्दनस्वामी समाधीचे आहे पुर्वेकडे द्वार गुरूशास्ञीजीबाबांना धौम्यॠषींचा शेजार 🎉🎉🎉🎉🎉
गुरूभगवानबाबा संत होते महाथोर आळ येता देहावरी आंग कापीले सत्वर 🎉🎉
नववी माझी ओवी विद्यापीठाच्या गुरूजीला संत नारायणस्वामीजींना कासीच्या पंडिताला भगवानबाबांच्या भक्ताला 🎉🎉
सोळावी माझी ओवी महंत तिसरे शुर विर राहातात वनामध्ये साधु संत बरोबर नारायणस्वामीजी आहेत बरोबर 🎉🎉
भगवानबाबांच्या समोर भिमसींहबाबांची समाधी हानुमंताच्या शेजारी बाबुलालांची समाधी 🎉🎉🎉🎉🎉
आकरावी माझी ओवी कासीकेदारेश्वर एकनाथमहारांचे गुरू जनार्दनस्वामी आलते भगवानगडावर 🎉🎉
भगवानबाबांची गादी आहे पवीञ आणी पुण्यवान कळण्या गादीचे महत्व घ्यावे लागतील शंभर जन्म 🎉🎉
आसे वाटते सारखी गुरू माऊलीची स्तुती करावी मनी येईल ते लिहून काढावे पण जस्त वेळ बसवत नाही 🎉🎉
दहावी माझी ओवी वैभव भगवानगडाचे सुंदर प्रत्येक मठ्ठामध्ये मुर्ती बाबांची सुंदर 🎉🎉
भगवानगडावर होणार माऊलीचे मंदीर आळंदी पंढरपुर दोन्ही दर्शन गडावर 🎉🎉🎉🎉🎉
जय भगवान बाबा 🚩
🙏🙏🙏🙏
भगवान बाबाच पूर्ण गीत तयार होऊ शकते, खूप छान ,भगवान बाबांची पूर्ण जीवनावर आधारित सत्य कथा लिखाणात सांगितली🌹
भगवानबाबांच्या पाउलावरी पाउल टाकीत चालले शिक्षण वर्दीचे घेण्यासाठी नवे संकुल बांधीले 🎉🎉🎉🎉🎉
भगवानबाबांची समाधी आहे बहु पुण्यस्थळ लावता समाधी ला माथा दुःखे जातात पळून 🎉🎉🎉🎉🎉
🎉🎉
चौदावी माझी ओवी वनामधल्या वनदेवा ऐतिहासिक आहे स्थळ भक्त करतात सेवा हरीहर वनदेव 🎉🎉
जय भगवान जय गोपीनाथ मुंडे साहेब ❤❤❤
भगवानगडावर भगवानबाबांच्या परंपरा पुजा शमीची करून होतो आनंदी दसरा 🎉🎉🎉🎉🎉
चौथी माझी ओवी पांडुरंगाच्या मंदीरी गुरूशास्ञीजी बाबांने मठ्ठ बांधीला विद्यानगरी सेव्हनहिल औरंगाबाद संभाजीनगर 🎉🎉
भगवानगडावर आहेत दगडांच्या खाणी भगवानबाबांच्या इच्छा शास्ञीजीबाबांच्या ध्यानी मनी 🎉🎉🎉🎉🎉
सातवी माझी ओवी जनार्दनस्वामीच्या समाधीला गुरूशास्ञीजीबाबांने रथ चांदीचा बनविला 🎉🎉
Jay bhagwan ❤😊
भगवानगडावर रोज आनंदाचा सोहळा शास्त्रीजीबाबा घेतात पाठ न्यायाचार्य घेतात पाठ सोहळा आगळा वेगळा 🎉🎉🎉🎉🎉
दसर्याच्या दिवशी दुसर्याचे लुटतात सोनं होतो आनंदी दसरा समाधीचे दर्शन 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
दसर्याच्या दिवशी भक्त घेतात गुरूदिक्षा कुणी आसावा पाठीराखा जीवन साफल्याची शिक्षा 🎉🎉🎉🎉🎉🎉
भगवानबाबांची समाधी आहे बहु पुण्यस्थळ लावता समाधीला माथा दुःखे जातात समूळ 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
तुम्ही गाईलेले गीत खुपच छान
धन्यवाद 🙏 जय भगवान 🌹
धन्यवाद,🙏 जय भगवान 🌹
बारावी माझी ओवी सितामाईची नान्ही संत एकनाथांनी गाढवाला पाजले होते पाणी 🎉🎉
पहिली माझी ओवी भगवान गडाच्या डोंगरी गुरूशास्ञीजी बाबांने मठ्ठ बांधीला पंढरपुरी 🎉🎉
पाहुन बाबांची समाधी गहिवरून येते मनं गुरूशास्ञीजीबाबांने मातीच केलंय सोनं 🎉🎉🎉🎉🎉
भगवानबाबांचा भक्त नाही भित जीवनी लावी समाधीला डोके खंत नसते ध्यानी मनी 🎉🎉🎉🎉🎉
❤❤❤
भगवानगडावर काय वाजते गाजते भगवानबाबांच्या पुण्यतिथीला किर्तन शास्ञीजीबाबांचे होते 🎉🎉🎉🎉🎉
भगवानगडावर झेंडा भगवा रोवीला गुरूशास्ञीजी बाबाने नवा विचार जागविला 🎉🎉
भगवानबाबांच्या पाउलावरी पाउल टाकीत चालले केले नियोजन सुंदर शिक्षणालाच महत्व दिले वर्दीचे शिक्षण भगवानगडावर सुरू केले 🎉🎉
गुरूभगवानबाबांने केले आज्ञानी सज्ञान गुरूशास्ञीजीबाबांने बहु केले ज्ञान दान ज्ञानेश्वरीचे चिंतन 🎉🎉
गुरूशास्ञीजीबाबांने ईच्छा बाबांच्या पुर्ण केल्या बांधुनी नवे मठ्ठ सोयी भक्तांच्या ग केल्या 🎉🎉
भगवानगडावर होणार माऊलीचे मंदीर आळंदी पंढरपुर दोन्ही दर्शन भगवानगडावर 🎉🎉
सत्तरावी माझी ओवी नारायणस्वामी विवेकानंदस्वामी गुरूशास्ञीजीबाबांचे सखे दोन्ही आहेत नामी 🎉🎉
धन्यवाद छान सी माहिती दिल्याबद्दल
वर्णन गादीचे करण्या ला वर्णन भगवानगडाचे करणयाला शब्द सापडत नाही गुरूशास्ञीजीबाबाने केली नवी नवलाई 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी
वर्णन भगवानगडाचे करणयाला शब्द पडतात कमी भगवान गडाचे प्रधान मंत्री संत नारायणस्वामी 🎉🎉
संत नारायणस्वामीजी शास्ञीजीबाबांचे ऊजवा हात करण्या गडाचा विकास दिली त्यांनी पुर्ण साथ 🎉🎉
भगवानगडावर स्वाशीक झाडेवेली संत नारायणस्वामीजीने स्वहास्ते लावणी केली 🎉🎉
रोज गाते ओव्या भगवानबाबांच्या गादीला गुरूशास्ञीजी बाबांच्या ज्ञानवंताच्या बुद्धीला 🎉🎉
रामकृष्णहारी नंतर लिहु 🎉
नंतर लिहु रामकृष्णहारी
घ्यावे लागतील शंभर जन्म कळण्या गादीची महत्ती कणा कणात भगवानबाबा सुगंधीत भगवानगडाची माती 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
खूपच छान गाणं आहे 🙏
भगवानबाबांची गादी आहे वैराग्यवानाची गादीजवळ लक्ष्मी नाही उणीव धनाची 🎉🎉
भगवानगडावर रोज वाजतो मृदूंग रोज गातात गायक माऊलीचे आभंग तुकाराममहाराजांचे आभंग 🎉🎉🎉🎉🎉
भगवानगडावर गायकवादकांचा नाद समाधीत भगवानबाबांना होत आसेल आनंद 🎉🎉🎉🎉🎉
मोठ्या मोठ्या तिर्थक्षेञी मिळे जेवण विकत भगवान गड तिर्थक्षेञी मिळे जेवण मोफत 🎉विनामूल्य 🎉
भगवानगडावर ऊगम पाण्याचा कुठून पायणीच्या मळ्यामध्ये विहीरी ठेवील्या खोदुन 🎉🎉🎉🎉🎉