नंबर तर खूप लांब... साधं eleminate झालेल्याना सुद्धा स्टेजवर बोलावून 25,000/- रुपये दिले. आणि देवांश आणि ह्रिषीकेश कडे ढुंकून सुद्धा बघितले नाही. इतकी निर्दयी आणि क्रूर वागणूक का दिली देवांश सारख्या कोवळ्या मनाच्या मुलाला हा मला आणि माझ्यासारख्या असंख्य मराठी जाणकार, सुजाण रसिकाना पडलेला प्रश्न... @झी_मराठी याचे उत्तर देईल?
@@devanshmandarbhate मुळात या स्पर्धांना मुलांना पाठवू नये या मताची मी आहे. कारण असं काही झालं तर मुलांचे खच्चीकरण होते. लता मंगेशकरांची भाची राधिका कोणत्याही स्पर्धेत तुम्हाला दिसत नाही याच कारणामुळे ते स्पर्धेत पाठवत नसावेत. जो हिरा आहे तो चमकणारच आहे हे येणारा काळच ठरवेल
अक्षरशः, हरलेल्याना जर बोलावून बोलावून देतायेत आणि सर्वार्थाने स्पर्धा करून जिंकलेल्याला निष्ठुरपणे, क्रूरपणे डावलून नक्की काय साध्य करायचंय झी ला? देवांशच्या मनावर याचा काय परिणाम झाला याच काहीच सोयरसुतक नाही. नाही झी ला, ना सो कॉल्ड गुरु जनाना... नाम बडे और दर्शन... देवांशच्या गाण्यावर, त्याच्या निरागसतेवर, ज्ञानावर व्यवस्थित TRP मिळवला. पण साधं कौतुक नाही, माणुसकी नाही. इतका घाणेरडा अनुभव जाता जाता नको द्यायला पाहिजे होता पण काय करणार... सरड्याची धाव कुंपणापर्यंत... आडात नाही ते पोहऱ्यात कुठून येणार..
देवांश तू दूर आहेस, तरीही तुझे औक्षण करते.तुला खूप, खूप आशिर्वाद. तुला उदंड आयुष्य लाभो.तु मला खुप आवडतोस.
मनःपूर्वक धन्यवाद.. 😊
I love u Bada god bless you
Thank you.. 😇
देवांश तुला तोड नाही. पुढील वाटचालीस शुभेच्छा.
मनःपूर्वक धन्यवाद.. 😇
Devansh my favourite
मनःपूर्वक धन्यवाद.. 😊
Multitalented boy🎉
Thank you so much.. 😇
खरोखरच देवाचा अंश
मनःपूर्वक धन्यवाद.. 😊
खरोखरच हुशार मुलगा आहे
मनःपूर्वक धन्यवाद.. 😊
देवाशं खूप खूप शुभेच्छा खूपच मस्त 👌👌👍👍❤️❤️
मनःपूर्वक धन्यवाद... 😊
खुप छान देवाश तुच खरा विनर
मनःपूर्वक धन्यवाद.. 😊
खुपच छान आणि खुप मोठा हो खुपच आशिर्वाद देवाचे👌👌❤❤🥰🥰
मनःपूर्वक धन्यवाद.. 😊
Very nice beta ❤
मनःपूर्वक धन्यवाद.. 😊
खरचखुपसूदर
मनःपूर्वक धन्यवाद.. 😊
अतिशय सुंदर 🎉🎉
मनस्वी धन्यवाद.. 😊
Such a talented boy he should have won champs troffe
मनःपूर्वक धन्यवाद.. 😊
Very very nice singing devansh ji
Very good अप्रतिम
मनःपूर्वक धन्यवाद.. 😊
खरच गोड devansh खूप शुभेछ्या तुला
मनःपूर्वक धन्यवाद.. 😊
Vary nice
Thank you..
खरच काय बोलव कळेना जबरदस्त
😇
औक्षवंत हो❤
मनःपूर्वक धन्यवाद.. 😊
देवांश खरंच शब्दचं नाही बोलायला, खूप खूप मोठा हो बाळा
मनःपूर्वक धन्यवाद.. 😊
देवाश.खुप खुप शुभेच्छा तुला
मनःपूर्वक धन्यवाद.. 😊
@@devanshmandarbhateयेथे
खुप सुंदर❤👌👌👍👍
मनःपूर्वक धन्यवाद.. 😊
खूप छान खूप मोठा हो देवांश ❤
मनःपूर्वक धन्यवाद.. 😊
Speechless performance, I am big big fan of u U r simply great
मनःपूर्वक धन्यवाद.. 😊
खूप छान देवानश
मनःपूर्वक धन्यवाद.. 😊
वावा देवांश शाब्बास ❤❤❤
मनःपूर्वक धन्यवाद.. 😊
खूप खूप छान 🎉🎉🎉
मनःपूर्वक धन्यवाद.. 😊
Dewaansh purna pakage watatoy good job Devansh god bless you
मनःपूर्वक धन्यवाद.. 😊
देवांश खूप खूप शुभेच्छा तुला.
मनःपूर्वक धन्यवाद.. 😊
छान
मनःपूर्वक धन्यवाद.. 😊
खूप खूप मोठा हो बाळा.
मनःपूर्वक धन्यवाद.. 😊
Simply miraculous 🎉🎉🎉🎉
मनःपूर्वक धन्यवाद.. 😊
Khup sundar
मनःपूर्वक धन्यवाद.. 😊
Awesome
मनःपूर्वक धन्यवाद.. 😊
Congratulations
मनःपूर्वक धन्यवाद.. 😊
अप्रतिम
मनःपूर्वक धन्यवाद.. 😊
Devansh तू swayamprakashi तारा तू चैतन्याचा गाभारा ❤
मनःपूर्वक धन्यवाद.. 😇
Devansh, khup motha ho bala tuze bhavitavy ujval aahe.
मनःपूर्वक धन्यवाद.. 😊
Khup chan
मनःपूर्वक धन्यवाद.. 😊
THE GREAT SINGER ❤❤🙏❤❤
मनःपूर्वक धन्यवाद.. 😊
Apratim👏👏👏👏
मनःपूर्वक धन्यवाद.. 😊
Sunder
मनःपूर्वक धन्यवाद.. 😊
खूप छान सुंदर बाळा
मनःपूर्वक धन्यवाद.. 😊
DEVANSH IS A GOD GIFT
मनःपूर्वक धन्यवाद.. 😊
👌👌👌👌👌👌👌👌
मनःपूर्वक धन्यवाद.. 😊
कला हेचं जीवन😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅
😊
तूझ्या आई पप्पाच सप्न लवकर पूर्ण होवो.
..पोर्टर पार्टनर
मनःपूर्वक धन्यवाद... 😇
👍👍👌👌🌹🌹
🌟⭐🌟⭐🌟⭐🌟⭐🌟⭐🌟⭐
मनःपूर्वक धन्यवाद.. 😊
अद्वितीय होतं तर नंबर का नाही आला. प्रश्न बऱ्याच जणांना पडलेला आहे
नंबर तर खूप लांब... साधं eleminate झालेल्याना सुद्धा स्टेजवर बोलावून 25,000/- रुपये दिले. आणि देवांश आणि ह्रिषीकेश कडे ढुंकून सुद्धा बघितले नाही. इतकी निर्दयी आणि क्रूर वागणूक का दिली देवांश सारख्या कोवळ्या मनाच्या मुलाला हा मला आणि माझ्यासारख्या असंख्य मराठी जाणकार, सुजाण रसिकाना पडलेला प्रश्न... @झी_मराठी याचे उत्तर देईल?
@@devanshmandarbhate मुळात या स्पर्धांना मुलांना पाठवू नये या मताची मी आहे. कारण असं काही झालं तर मुलांचे खच्चीकरण होते. लता मंगेशकरांची भाची राधिका कोणत्याही स्पर्धेत तुम्हाला दिसत नाही याच कारणामुळे ते स्पर्धेत पाठवत नसावेत. जो हिरा आहे तो चमकणारच आहे हे येणारा काळच ठरवेल
❤🎉
😇
खुप मोठा हो बाळा.
मनःपूर्वक धन्यवाद.. 😊
Gr8
मनःपूर्वक धन्यवाद.. 😊
khupch chhan gatos Avdhya lahan vayat khup dyan ahe. mouth organ ne vajavlele gane bhanat. khup ashirwad khup motha ho
मनःपूर्वक धन्यवाद.. 😊
Program nantar pan video takat ja
मनःपूर्वक धन्यवाद.. 😊
Devash la prize dhyala pahije thighana dhyala pahije 30hajar prathki dhyala khahi harjkat navti
अक्षरशः, हरलेल्याना जर बोलावून बोलावून देतायेत आणि सर्वार्थाने स्पर्धा करून जिंकलेल्याला निष्ठुरपणे, क्रूरपणे डावलून नक्की काय साध्य करायचंय झी ला? देवांशच्या मनावर याचा काय परिणाम झाला याच काहीच सोयरसुतक नाही. नाही झी ला, ना सो कॉल्ड गुरु जनाना... नाम बडे और दर्शन... देवांशच्या गाण्यावर, त्याच्या निरागसतेवर, ज्ञानावर व्यवस्थित TRP मिळवला. पण साधं कौतुक नाही, माणुसकी नाही. इतका घाणेरडा अनुभव जाता जाता नको द्यायला पाहिजे होता पण काय करणार... सरड्याची धाव कुंपणापर्यंत... आडात नाही ते पोहऱ्यात कुठून येणार..
@@devanshmandarbhate Devash god bless you tula purna lockani medal dile ahe tuch public maddhe winner ahe beta god bless you 👍👍👍👍👍
देवांशचा नंबर कां येऊ नये हा पडलेला प्रश्न ? 😢
आणि देवांशला योग्य तो सन्मान तर लांबच, त्या निरागस मनाचा निष्ठुरपणे अपमान करून काय मिळवलं झी ने, हा मला पडलेला प्रश्न..