आदिवासी नृत्य... वेरळ आश्रम शाळा, मंडणगड.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 січ 2025

КОМЕНТАРІ • 23

  • @supriyachalke5885
    @supriyachalke5885 12 днів тому +7

    अप्रतिम सादरीकरण... माझ्या मिस्टरांच्या शाळेतील मुले...proud of you all 🥰😊👌👌👌👌👌👍👍👍

  • @anandakakade867
    @anandakakade867 8 днів тому +1

    खुपच अप्रतिम नृत्य अविष्कार सहभागी मुलांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन

  • @SmitaMahadadalkar-cb6gu
    @SmitaMahadadalkar-cb6gu 12 днів тому +1

    🙏🙏अप्रतिम 👌👌👌💐💐💐❤️❤️
    ही खेडेगावातील मुलं अजिबात वाटत नाही..
    इतकं निर्भीड पणे, न लाजता, कुठलाही ठेका नं चुकवता नृत्य केलंय.... सर्व विद्यार्थ्यांचे खूप कौतुक आणि अभिनंदन 💐💐💐...

  • @AnantRangale
    @AnantRangale 4 дні тому

    खूप छान जिल्हा परिषद शाळांनमध्ये असे सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले पाहिजे खूप खूप शुभेच्छा अभिनंदन

  • @kashinathdusar7183
    @kashinathdusar7183 10 днів тому +1

    मराठेसर तुम्ही केलेले चित्रीकरण अप्रतिम आहे आणि त्याहून ही सुदंर त्याचे सादरीकरण आणि हो शिक्षकांची मेहनत दिसून येते 🙏🙏सर्वाना खूप खूप शुभेच्छा🌹🌹🌹🌹

  • @rupesh44303
    @rupesh44303 12 днів тому +1

    Nice..... Amazing....🎉full blast 👌👌👌

  • @DinkarMarchande
    @DinkarMarchande 9 днів тому +1

    खूप छान नृत्य 👍

  • @laxmanwahval5105
    @laxmanwahval5105 4 дні тому

    Wa ...... very nice Addiwahi video song No 1 Dancing

  • @rakshalimore3567
    @rakshalimore3567 12 днів тому

    अप्रतिम गीत सादरीकरण केले आहे...कौतुक करावे तेवढे कमीच आहे...शाळेतील शिक्षकवृंदाचे आणि विद्यारथ्यांचे मनपूर्वक अभिनंदन ..❤💐💐💐

  • @ankushlanghi7537
    @ankushlanghi7537 8 днів тому

    अप्रतिम सादरी करण शाळेचे आहे.

  • @prashantsutar14192
    @prashantsutar14192 6 днів тому

    अप्रतिम👌👌👌

  • @hemantdhole
    @hemantdhole 10 днів тому

    एकदम कडक हैं...... सुपर से सुपर हैं...❤❤❤👌👌👌

  • @balukulal3475
    @balukulal3475 10 днів тому

    अतिशय सुंदर आदिवासी नृत्य माजी
    सहा.शिक्षक न्यू इंग्लिश स्कूल तुळशी

  • @nishikantpawar8626
    @nishikantpawar8626 8 днів тому

    1no. डान्स 👌👌👍👍

  • @adivasi_culture2812-n2b
    @adivasi_culture2812-n2b 2 дні тому

    जय आदिवासी

  • @balukulal3475
    @balukulal3475 10 днів тому

    अतिशय सुंदर सादरीकरण

  • @सचिनदुसार
    @सचिनदुसार 10 днів тому

    अप्रतिम सादरीकरण.

  • @prashantsutar14192
    @prashantsutar14192 6 днів тому

    खूप छान

  • @arvinddusar40
    @arvinddusar40 10 днів тому

    खुप छान 👌👌💐

  • @janudhapashi7113
    @janudhapashi7113 10 днів тому

    Good video namaskar ji

  • @santoshposture3759
    @santoshposture3759 10 днів тому

    सुपर

  • @vilaspadave156
    @vilaspadave156 10 днів тому

    Very good👍👍

  • @vijaypawar6937
    @vijaypawar6937 9 днів тому

    अप्रतिम 👌💐