हो व्हिडिओ चालू असताना वरच्या बाजूला जो फोन नंबर आहे त्या फोन नंबर वर तुम्ही व्हाट्सअप स्क्रीनशॉट किंवा कॉन्टॅक्ट करू शकता यावर तुम्हाला ऑनलाईन खरेदी करता येईल
व्हिडिओ चालू असताना स्क्रीनवर जो फोन नंबर आहे त्या नंबर वर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा त्या whatsapp नंबर वर तुम्हाला जी डिझाईन आवडेल त्याचा स्क्रीन शॉट पाठवू शकता 🙂🙏
भाजी मंडई मध्ये येताना ज्या बाजूला बांगडीवाले वगैरे आहे तिथून आतल्या रस्त्याने आत यायचं आहे ससाणे नगर कडे येताना वॉकिंग डिस्टन्स वर उजव्या हाताला निखिल वनग्राम ज्वेलरी म्हणून शॉप आहे कमलेश डिपार्टमेंट या बिल्डिंगमध्ये ते शॉप आहे शॉप च नाव निखिल वनग्राम आहे
व्हिडिओ चालू असताना वरच्या बाजूला जो फोन नंबर आहे तो व्हाट्सअप नंबर आहे तुम्हाला ज्या प्रकारची साखळी चेन हवी आहे तिचा फोटो तुम्ही तिथे दाखवून त्या सरांशी बोलू शकता
व्हिडिओ चालू असताना व्हिडिओच्या वरच्या बाजूला जो फोन नंबर आहे तो व्हाट्सअप नंबर आहे तुम्हाला जे काही आवडेल ते तुम्ही whatsapp ला स्क्रीनशॉट पाठवा फोन करून तुम्ही ती ज्वेलरी मागवू शकता 🙂🙏
हडपसर भाजी मंडई हा बस स्टॉप आहे तुम्ही बस नाही आला तर इथे उतरू शकता भाजी मंडईच्या गेट नंबर दोन जवळ आल्यानंतर गेटच्या विरुद्ध बाजूलाच हे शॉप आहे गुगल मॅप वर तुम्ही सर्च केल्यावर सापडेल
व्हिडिओ चालू असताना वरच्या बाजूला फोन नंबर आहे व्हिडिओ स्किप न करता बघा वरच्या बाजूला आहे 🙂🙏 ऑनलाइन फॅसिलिटी आहे तुम्ही त्या नंबर वर व्हाट्सअप पण करू शकता
तुम्हाला माझ्या चॅनेलवर आमंत्रण दिलेलं नाहीये बघायला या म्हणून इथं भरपूर जण व्हिडिओ बघत असतात जेव्हा आपण दुसऱ्याला कमेंट करतो तेव्हा भाषा व्यवस्थित वापरावी
फार सुंदर माहिती व्हिडिओ व्दारे मिळाली👍👍
Very nice
Very nice 👍
Gents chain aahet ka
हो 👍
Ma'am order kuthe dyaycyi
व्हिडिओ चालू असताना व्हिडिओच्या वरच्या बाजूला जो फोन नंबर आहे त्या फोन नंबर वर तुम्ही ऑर्डर करु शकता
Sui dhaga type
Booking कशी करावी
Online order karu shakto ka
हो व्हिडिओ चालू असताना वरच्या बाजूला जो फोन नंबर आहे त्या फोन नंबर वर तुम्ही व्हाट्सअप स्क्रीनशॉट किंवा कॉन्टॅक्ट करू शकता यावर तुम्हाला ऑनलाईन खरेदी करता येईल
Ok
Book कसे करायचे
व्हिडिओ सुरू असताना व्हिडिओच्या वरच्या बाजूला जो फोन नंबर आहे तिथे तुम्ही व्हाट्सअप करू शकता किंवा फोनही लावू शकता 🙂🙏
Order kas karne mam
व्हिडिओ चालू असताना जो फोन नंबर येत आहे त्या फोन नंबर वर तुम्ही व्हाट्सअप वर मेसेज करून खरेदी करू शकता
Mast jwellery 🙌🏻✨
Cash on delivery milel ka
व्हिडिओ चालू असताना व्हिडिओच्या वरच्या बाजूला जो फोन नंबर आहे तो शॉप दुकानदाराचा आहे त्यांना चौकशी करून विचारा
Payment kashe karayche
हडपसर मध्ये कोठे आहे दुकान
हडपसर भाजी मंडई गेटच्या अगदी समोर निखिल वनग्राम गोल्ड मोठे शोरूम आहे
Cash on delivery ahe ka
हडपसर मध्ये कुठे आहे
🎉❤🎉
ताई लॉंग गंठण दाखवा मोबाईल नंबर नाहीये तुमचा कुठे आहे
Hello
Hi
Nice mam
Nice
Sonali
Book kase karayche
व्हिडिओ चालू असताना स्क्रीनवर जो फोन नंबर आहे त्या नंबर वर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा त्या whatsapp नंबर वर तुम्हाला जी डिझाईन आवडेल त्याचा स्क्रीन शॉट पाठवू शकता 🙂🙏
Hadpsar made kote
Mangalsutra nahi ka
भाजी मंडईच्या गेटच्या अगदी समोर रोड लगतच आहे
हडपसर मध्ये कुठे आहे ते दुकान
व्हिडिओ चालू असताना स्क्रीनवर मी फोन नंबर आणि पत्ता दिला आहे व्हिडिओ स्किप न करता बघा 😊🙏
Address ky pan
व्हिडिओ चालू असताना स्क्रीनवर ऍड्रेस फोन नंबर मेंशन केलेला आहे व्हिडिओ तुम्ही स्किप न करता बघा
💍💍 aahe ka 1 gram madhe
Hadapas madhe kutha aahe dukan
Sonyacha aahe ka 😂😂
Ho
Kamlesh shop nemk kuthe sangta ka tai .....kamdhenu estate mdhe aahe ganesh jwellers jvl aahe ka 😊
भाजी मंडई मध्ये येताना ज्या बाजूला बांगडीवाले वगैरे आहे तिथून आतल्या रस्त्याने आत यायचं आहे ससाणे नगर कडे येताना वॉकिंग डिस्टन्स वर उजव्या हाताला निखिल वनग्राम ज्वेलरी म्हणून शॉप आहे कमलेश डिपार्टमेंट या बिल्डिंगमध्ये ते शॉप आहे शॉप च नाव निखिल वनग्राम आहे
ua-cam.com/video/uQplSIWyVlU/v-deo.htmlsi=dRQXcVlk-VKgfYtb
दिलेली लिंक ओपन करून बघा इथे मी डिटेल लोकेशन दाखवला आहे
@@artisspecial3798 surely i come thanks for rplying
@@bhavanasmind 😊🙏
बुक कस करायच
व्हिडिओ चालू असताना स्क्रीनवर जो फोन नंबर आहे त्या नंबरला व्हाट्सअप करून तुम्ही बुक करू शकता तो दुकानदारांचा नंबर आहे
पत्ता सांगा प्लीज
व्हिडिओ चालू असताना व्हिडिओच्या स्क्रीनवरच पत्ता फोन नंबर सर्वकाही दिलेला आहे व्हिडिओ स्किप न करता बघा
Ji ork
ताई अॅडवाटाईजच्या खाली दुकानाचा पत्ता पण दाखवा प्लिज
दुकानाचा पत्ता मी स्क्रीनवर दिलेला आहे व्हिडिओ स्किप न करता बघा
Shipping charges aahe ka goa
व्हिडिओ चालू असताना स्क्रीनवर जो नंबर आहे तो आपल्या शॉप मधील आहे एकदा सरांशी बोलून घ्यावे
@@artisspecial3798 👍
गोळा च्या साकळ्या मिळतील का
व्हिडिओ चालू असताना वरच्या बाजूला जो फोन नंबर आहे तो व्हाट्सअप नंबर आहे तुम्हाला ज्या प्रकारची साखळी चेन हवी आहे तिचा फोटो तुम्ही तिथे दाखवून त्या सरांशी बोलू शकता
Online ahe ka
Order karaychi ahe
Ho
अंगठ्यातली रिंग कितीला आहे
Ho
Raja Rani jhumke aahet ka😊
Ho
Mnglsutr Ani Kai thushi dakhwa.
सध्या या शॉप मध्ये ऑफर चालू आहे तुम्ही जर हडपसर मध्ये राहत असाल तर एकदा शॉप ला नक्की भेट द्या
Mala gold dicko dakhawa na
बूक कसे करायचे
व्हिडिओ चालू असताना वरच्या बाजूला जो नंबर दिलेला आहे त्यावर व्हाट्सअप वर तुम्ही स्क्रीनशॉट पाठवू शकता किंवा त्या नंबर वर कॉन्टॅक्ट करू शकता
आम्हाला घ्यायाचे असेल तर कस घ्यायचे
व्हिडिओ चालू असताना व्हिडिओच्या वरच्या बाजूला जो फोन नंबर आहे तो व्हाट्सअप नंबर आहे तुम्हाला जे काही आवडेल ते तुम्ही whatsapp ला स्क्रीनशॉट पाठवा फोन करून तुम्ही ती ज्वेलरी मागवू शकता 🙂🙏
नबर पाठवा
Earnings ahet k
Ho
हाडपसर चा पुर्ण पता सांगा
हडपसर भाजी मंडई हा बस स्टॉप आहे तुम्ही बस नाही आला तर इथे उतरू शकता भाजी मंडईच्या गेट नंबर दोन जवळ आल्यानंतर गेटच्या विरुद्ध बाजूलाच हे शॉप आहे गुगल मॅप वर तुम्ही सर्च केल्यावर सापडेल
क्रुपया पत्ता पाठवा किंवा सांगा
हडपसर भाजी मंडई जुन्या गेटच्या अगदी समोर पुणे
आणि व्हिडिओ सुरू असताना स्क्रीनवर सुद्धा डिटेल पत्ता दिला आहे त्या पत्त्यावर गुगल मॅप वर येऊ शकता
कुठे फोन no. Aahe
व्हिडिओ स्किप न करता बघा वरच्या बाजूला फोन नंबर आहे
AamalaptaSaga
हडपसर पुणे भाजी मंडई च्या सुरुवातीलाच निखिल वन ग्राम गोल्ड हे शॉप आहे
Charusheela sonawane
Cash on delivery ahe ka
Phone no kudhe
व्हिडिओ चालू असताना वरच्या बाजूला फोन नंबर आहे
व्हिडिओ स्किप न करता बघा वरच्या बाजूला आहे 🙂🙏 ऑनलाइन फॅसिलिटी आहे तुम्ही त्या नंबर वर व्हाट्सअप पण करू शकता
Chokar dakhva mam
ताई नबंर पाठंवा
व्हिडिओ चालू असताना व्हिडिओच्या वरच्या बाजूला फोन नंबर आहे व्हिडिओ स्किप न करता बघा
मोबाईल नंबर पाठवा नंबर स्किन वर येत नाही
9895894676 निखिल वनग्राम गोल्ड, भाजी मंडई गेट नंबर दोन समोर
पनवेल मिळेल का
व्हिडिओ चालू असताना वरच्या बाजूला जो फोन नंबर आहे त्या फोन नंबर वर कॉन्टॅक्ट करून चौकशी करा 🙂🙏
Ajun sagalya jewellery che video kar mam
Ok
Mam mala 1 pice patav shakta
आपलं दुकान कुठे हडपसरला
बूगडीडिझाइनपाहिजे
व्हिडिओ चालू असताना स्क्रीनवर तो फोन नंबर आहे त्या नंबर वर चौकशी करणे
कानातले दाखवा
यासाठी आपले शॉप ला तुम्हाला भेट द्यावी लागेल भरपूर व्हरायटी आहे
Jwellery peksha tumcha hathch khup distoy
मग कसे शूट करायचे तुम्हीच सांगा
तिथे खूप प्रमाणात लाईट असतात लाईटच्या फोकस मुळे काचेवर रिफ्लेक्शन येते आणि वेलवेट वर पण ज्वेलरी लहान असली की कव्हर होत नाही
इतक्या लोकांनी बघितला कोणालाच प्रॉब्लेम आला नाही तू मलाच आलाय म्हणून विचारलं
One gr cost kay aste he 150pasun suru ullu banavta
वन ग्रॅम मध्ये जर लहान वस्तू असेल तर तेवढे सोनं लागत नाही क्वालिटी एकदम बेस्ट आहे मी स्वतः तिथे खरेदी केली आहे
मंगळसूत्र नेकलेस अशा प्रकारचे ज्वेलरी घेतली तर त्याचे रेट नक्कीच जास्त लागतात
ताई.डोगंल.दाखवा
म्हणजे काय हा दागिना कुठे घातला जातो किंवा या दागिन्याला माहितीतले नाव काय
Moti sets ahe ka
Ho
दुकानाचा पत्ता ,फोन नंबर द्यायला हवा.
व्हिडिओ स्किप न करता बघा ज्यामुळे तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीलाच खालच्या बाजूला पत्ता आणि वरच्या बाजूला फोन नंबर उपलब्ध होईल
@@artisspecial3798फोन नंबर काय आहे
फोन नंबर काय तुमचा पाठवा
1ग्रेम सोने 240 ला😮
गोल्ड प्लेटेड वन ग्रॅम गोल्ड ज्वेलरी
पत्ता पाठवा खूप छान ज्वेलरी आहे
हडपसर भाजी मंडई समोर पुणे निखिल वनग्राम गोल्ड भाजी मंडईच्या गेटच्या अपोजिट साईडला उजव्या हाताला
Mjk😊
दिसतनाहि
काय
काय दिसत नाही
Mam itha no nhi tumcha
असे दाखवण्यापेक्षा तुम्ही एखाद्या कपड्यावर ठेवून दाखवले असते तर अजून छान वाटले असते
ओके 🙂🙏
L
Mobail no dya mam tumcha
काही शूट करायचे आहे का
Barobar disat nahi photos motha kara
वर्षा बाळू एरंडे
?
लांब मंगळसुत्र दाखवा
Kuthe ahe
हडपसर भाजी मंडई गेट नंबर दोन समोर कमलेश अपार्टमेंट
मग विकून टाक
काय विकायला सांगत आहात नीट सांगा
हातात घेवन दाखवल्यामुळे व्यवस्थित दिसत नाही
फोन नंबर दया
व्हिडिओ चालू असताना व्हिडिओच्या वरच्या बाजूला आहे तो फोन नंबर आहे 🙂🙏
बॅक कॅमेराने दाखवा
मॅडम हा व्हिडिओ खूप जुना आहे सध्या स्कीम वेगवेगळ्या चालू आहेत तुम्ही शॉप मध्ये येऊन एकदा मराठी कव्हर करू शकता
नखरे कशाला करतेस ,विकायचे आहेत का नाही ,प्रेझेन्ट करता येत नाही तर कशाला व्हिडिओ बनवतेस फालतू पणा
तुला नीट बोलता येत नसेल तर मेसेज करत नको जाऊ बोलायचं असेल तर नीट बोलायला शिका
मी फालतूपणा करते का तू फालतू पणा करते ते बघ पहिले फालतूपणाचा अर्थ कळतो का होपलेस बाई
आयुष्यात आपण काय करू शकलो नाही याचा खंत असेल तर दुसऱ्याला बोलायचं नाही
Lots of support to artis special ❤❤
@ranjanasawant1259
मग बघू नका ना वीडियो तुम्ही कशाला बगत आहात बाकी कोणाला काय प्रॉब्लम नाही आहे तर तुम्हाला कुठून वाटतं आहे की प्रेझेंट खराब केलय ते
पहीले दाखवायला शिख
तुम्हाला माझ्या चॅनेलवर आमंत्रण दिलेलं नाहीये बघायला या म्हणून इथं भरपूर जण व्हिडिओ बघत असतात जेव्हा आपण दुसऱ्याला कमेंट करतो तेव्हा भाषा व्यवस्थित वापरावी
Number patva tumcha
कशा संदर्भात तुम्हाला मोबाईल नंबर हवा आहे हे सांगू शकाल का
What's up number athvana
व्हिडिओ चालू असताना वरच्या बाजूला जो नंबर आहे तो व्हाट्सअप नंबर आहे
Nmbr kuthe ahe?
9895894676 निखिल वनग्राम गोल्ड
हडपसर मध्ये कुठे आहे
भाजी मंडईच्या गेटच्या अगदी समोर
हाडपसर मध्ये कुठं आहे
हडपसर भाजी मंडई गेट नंबर दोन शेजारी
Very nice 👍👍
Thank you 👍
@@artisspecial3798 djjdhkkaxhof kekeieie8eiee
लांब मंगळसुत्र दाखवा
यांचे मी आपल्या चॅनलवर भरपूर व्हिडिओ बनवले आहेत तिथे तुम्हाला वेगवेगळे व्हरायटी बघायला मिळेल