ही रेसिपी तुम्ही पहिल्यांदा बनवली तरी बिघडणार नाही | Chicken Lollipop Recipe | Vlog 268
Вставка
- Опубліковано 28 лис 2024
- Vlog 268 : घरच्या घरी बनवा हॉटेल पेक्षा भारी चिकन लॉलीपॉप रेसिपी | chicken lollipop recipe
🟢 साहित्य :
लॉलीपॉपचे साहित्य :
१/२ किलो लॉलीपॉप
१/२ चमचा हळद
चवीला मीठ
१ चमचा आला लसूण पेस्ट
२ चमचे सोया सॉस
१ पॅकेट लकी चिकन लॉलीपॉप मसाला
१ अंड
४ चमचे तेल
🟢 Ingredient :
Lollipop Ingredients:
1/2 kg lollipop
1/2 teaspoon of turmeric
Salt to taste
1 tsp ginger garlic paste
2 tablespoons of soy sauce
1 packet Lucky Chicken Lollipop Masala
1 egg
4 tbsp oil
📧 For Business Enquiries & Collaboration : malvanibusiness@gmail.com
📸 Instagram : / kavitanaikofficial
✍️ विडियो नक्की शेअर करा, तुमचं मत कमेंट करून सांगा आणि नविन असाल तर Subscribe करायला मात्र विसरू नका .
🙏 तुम्ही दाखवलेल्या सपोर्ट बद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद...
#laybharivlogs #vlogs #chikenlolipop #chicken
Chhan
ताई छान बरं झालं सोप्या पध्दतीने
Hloo tai chicken lolipop khup mast zalet
धन्यवाद
Khupch chhan
खूप छान लोलीपोक,👍👌
👌👌👌👌👌
Lucky masala kuthe milel
Amazon वर मिळतो ( amzn.eu/d/hsQuDzA ) Lucky Chicken Lollypop Mix
Mast 👌👌
Thanks 😊
तुम्ही जो मसाला वापरला आहे.तो कुठे मिळेल
Amazon वर मिळतो ( amzn.eu/d/hsQuDzA ) Lucky Chicken Lollypop Mix
ताई बरोबर खूप तेल फुकट जाते तू मस्त पध्दत सांगत आहेस
तुमच्या gharacha होम टुर दाखवाना प्लिज काकु
Tumhi jo masala vaparla aahe to aamchyakade milat nahi dusra konta masala vapraycha.