जे पक्षप्रमुख आपल्या निष्ठेला व कामाला महत्त्व देत नसतील तर आपला निर्णय योग्य आहे आसंच आपलं जनसेवेचं काम करत रहा मतदार जनता आपल्यावर अफाट प्रेम करुन आपणास पाठीशी उभे राहतील .
तात्या बरेच लोक ओळखत नाहीत पण तुमच्या कामामुळे तुमची ओळख खूपच छान आहे. अप्रतिम. जिथे kaytari प्लस पॉइंट. जो कि तुमच्या अणि जनतेच्या हिताचा मिळेल. त्याच पक्षात प्रवेश करावा. निर्णय खूपच उशिरा घेतला. आमला मान्य आहे. Fuct आत्ता tension न घेता विचार करून प्रवेश करावा. धन्यवाद 🙏🌷🐅
आदरणीय वसंतराव तात्यासाहेब मोरे आपण निष्ठावंत मनसेचे सैनिक होता आणि आपलं समाज कार्य पण फार मोठ आहे आपण खूप मोठं कार्य केलेल्या आपले व्हिडिओ मी नेहमी बघत होतो पण आदरणीय राज ठाकरे यांना आपल्या कर्तृत्वाची कदर नाही सर्व तळागाळातील कार्यकर्ते तुमच्या सोबत आहेत नक्की तुमचाविजय होणार राजकीय पातळीवरील ज्येष्ठनेते असल्यामुळे तुमचा विजय हा नक्की आहे गोरगरिबांसाठी खूप आपण केलं तुम्हाला नक्कीच त्या गोष्टीचा फायदा होणार आणि परत गोरगरीब जनतेची सेवा करण्याची संधी मिळणार पुढील वाटचालीस आपणास हार्दिक शुभेच्छा🙏🙏🙏🙏जय शिवराय हर हर महादेव 🙏🙏🙏
वसंत मोरे यांनी हिंदवी स्वराज्य सेना स्थापन करून छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार आचार. या वर काम करणे. असे मला वाटते. यश मिळेल. ओम् नमो नाथ गुरुजी आदेश.
मा. तात्या, नमस्कार. आपणास एक विनंती आहे की आपण अभिमानाने व आत्मविश्वासाने मुलाखतकाराशी बोलावे अशी नम्र विनंती आहे.देव व जनता आपल्या पाठीशी आहे. शुभ आशिर्वाद!
तात्या तुम्ही जो निर्णय घेतला आहे तो खरच खूप मोठा निर्णय आहे... आम्ही पण होतो पक्षात पण आऊट ऑफ दिसत नसलो तरी आम्ही होतो चुपचुपके अस नाय.. पक्ष मुंबई त फक्त वसुली पक्ष आहे बाकी काय नाय तात्या १ नंबर निर्णय...... ❤❤❤ 10:47
म शांतच रहा ना तात्या कशाला माध्यमाना सोबत बोलत आहेत ।राजीनामा दिला संपला विषय ।कशाला खाजुन आवदान आणताय शेवटचा राम राम (जय मनसे) साहेबांचं एक वाक्य लक्षात ठेवा संयम
Vasant More seems to be sensitive, honest and cultured..Maharashtra and our Nation needs such politicians. Hon'ble PM Modiji, CM Yogiji such people are future of the Nation and such people are only capable and deserve to lead our Hindusthan. Vanant More like people should be promoted and encouraged in the Politics.
सामान्यातून भरारी घेणार्याचे नेहमी पंख छाटले जातात हे दुर्देव आहे .पुर्वी सामाजीक कार्यातून आमदार नगराध्यक्षपद ,महापौर होत होते.आता फक्त हे चित्र जुन्या पिक्चर मध्ये पहायला मिळते.
तात्या प्रमणिक पक्ष म्हनजे उद्धव बालासाहेब ठाकरे, माझ प्रमाणिक मत आहे की आपण उद्धव साहेब यांच्या सोबत रहा तिथेच आपला योग्य मान सन्मांन होईल असे माला तरी वटतय आज उद्धव साहेब साविधान वचवनेसाथी लढातायत
हे उद्धव चे लाळचाटे इथे पण आहेतच का भिका मागायला, अरे एवढीच आहे हिम्मत तर सांग त्या उद्धव ला असे कार्यकर्ते निर्माण करायला, का नेहमीच आयत्या बिळावर नागोबा बनायचं नेहीप्रमाणे 😂😂😂😂
एक समजत नाही आपण ज्या पक्षात असताना दुसऱ्या पक्षाबद्दल जे काही वाईट बोललेलं असतं ते जेव्हा आपण दुसऱ्या पक्षामध्येच जातो तेव्हा सगळं कसं व्यवस्थित वाटतं म्हणजे जनता येडी
काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी..मोरे साहेब ना खासदारकी चे तिकीट देणार नाहीत. तेव्हा वसंत मोरे.साहेब नी..पुन्हा एकदा मनसे ची वाट धरून खासदारकी पुणे मधून लढावी.
त्यात्या भाऊ आता कोणा समोर झुकू नका.तुम्ही कोविड काळात जे काम केलं.ते पाहता एकनिष्ठ राहा.जय महाराष्ट्र,जय भवानी जय शिवाजी
तात्या जनता तुमच्या सोबत आहे.आणि राहणार....!
जय महाराष्ट्र....! 🙏
पुणे कि पसंद मोरे वसंत
राज ठाकरे हा फक्त नावाला आहे... एवढा मोठा माणूस हातातून जाऊ दिला निदान यांच्या नावाची आणि कामाची तरी किंमत कळायला पाहिजे होती...
Right 👍
Correct✅
क्रुपया श्री राज साहेबांनी , मुलगा अमित आणि पत्नी सौ शालिनीताई यांना राजकारणा पासून दूर ठेवावे. ह्या दोघा मुळे कार्यकर्ते दूर जातील.
लाज वाटली पाहिजे अशा कमेंट करताना.
@@jaan10enterprises70 का लाज वाटली पाहिजे ???
ते बोलतायत ते सत्य आहे..😊
@@DrAshani अरे स्वतःच्या हिमतीवर नेते होत आहेत... अमित ठाकरेंना नावं ठेवायची गरज नाही...
AMIT. LA. EK. BHASHAN. DHYYALA. SANGA. MAG
KALEL. TUMHALA. KAY. HALAT. HOIL.
@@jaan10enterprises70qß😊
तात्यासाहेब मोरे आपणास कोटी कोटी प्रणाम फारच मोठे कार्य केले आहे खुप आपण आवडता खुप भेटणेची मनापासून इच्छा आहे
हर कौम की पसंद वसंत हर इसान की पसंद वसंत वसत मोरे उधव बाळासाहेब ठाकरे शिवसेना💯🔥🔥🔥
Kharach tatyanch kaam khoop moth ahe
जो तुम्हाला support करेल त्या पक्षात जावे आपल्यामुळे त्या पक्षाला फायदा होईल
वसंत तात्या मोरे हे एक फायर ब्रॅण्ड नेते आहेत, ते कोणत्याही पक्षात जाऊ आम्ही त्यांच्यासोबत कायम राहणार ❤
😂😂😂
लोकांची पसंत मोरे वसंत
तूझी पसंत म्हणजे म्हणजे लोकांची नव्हे 😊
😊@@Shri-Kiranj
तुला ईथे झक मारायची काय गरज@@Shri-Kiranj😂
तात्यांचे काम बोलते, त्यामुळे तात्या अपक्ष सुद्धा निवडून येतील ❤
काय काम दादागिरी 😮
@@Shri-Kiranjतुला काय केळं माहितय का,मुजोर अधिकारी कसे वागतात माहितय का तुला,गेलता का कधी कुठ ,तात्यांनी अशा लय जणांना सरळ केलंय
@@ak0196brobar dada tatya yek number manus❤
@@Shri-Kiranj kuthe rahto re kelya tu?
तात्या शिवसेना ऊबाठा 🚩💯 जय महाराष्ट्र 🚩
लबाड सेना
जे पक्षप्रमुख आपल्या निष्ठेला व कामाला महत्त्व देत नसतील तर आपला निर्णय योग्य आहे आसंच आपलं जनसेवेचं काम करत रहा मतदार जनता आपल्यावर अफाट प्रेम करुन आपणास पाठीशी उभे राहतील .
तात्या तुमची ओळख ही मनसे होती.....😊😊
Ghanta
खरं आहे ते.. चुतीयासारखं घंटा करू नको, नाहीतर हातात द्यायला लागेल तुझ्या.@@saurabhshinde3540
तात्या स्वतःचं एक ब्रँड आहेत...
@@gauravkhairnar5798 भाई, मनसे हीच ओळख आहे....
*मनसे एक काळोख आहे,😂😂*
तात्या प्रामाणिक माणूस आहे.
तुला कस माहीत
गब बस फेद्र्या
पुणे ची पसंत मोरे वसंत ❤
पुणे की पसंत वसंत मोरे भावी खाजदार खुप खुप शुभेच्छा 💐💐💐
तात्या तुमचे कोवीड काळातील जनसेवेचे कार्य सर्व जनतेने पाहीलांच आहे योग्य निर्णय घ्या 🎉🎉
मोरे साहेब ठाकरे साहेब यांना साथ देव पुणे तुमची आठवण येते आहे तुमच पुणे सदैव आभारी राहिल
तात्या,तुम्ही सच्चे कार्यकर्ते आहात,तुम्ही कोणत्याही पक्षात गेलात तरी लोक तुमच्यावर प्रेम करत राहतील.
किंग ऑफ पुणे वंसत दादा मोरे
तात्या तुमचा हार्दिक अभिनंदन खरच तुम्ही स्वाभिमानी आहात
तात्या बरेच लोक ओळखत नाहीत पण तुमच्या कामामुळे तुमची ओळख खूपच छान आहे. अप्रतिम. जिथे kaytari प्लस पॉइंट. जो कि तुमच्या अणि जनतेच्या हिताचा मिळेल. त्याच पक्षात प्रवेश करावा.
निर्णय खूपच उशिरा घेतला. आमला मान्य आहे. Fuct आत्ता tension न घेता विचार करून प्रवेश करावा.
धन्यवाद 🙏🌷🐅
तुम्ही कोणत्याही अनाजी पंता सोबत जाऊ नका... मराठी माणसाला मोठे होऊ देत नाहीत हे लोक...
आणि सूर्याजी पिसाळा च्या बरोबर सुद्धा जाऊ नका .
Shirke la dur theva fakt
मि एक राष्ट्रवादी चा कार्यकर्ता आहे पन मला जे कळते ते सांगतो त्यात्या तुम्ही उद्धव ठाकरे सोबतच जावा
मस्त रिपोर्टींग मिकी भाई!
🚩🚩 uddav balasaheb Thakre🚩🚩
लोकांची काँमेटची टक्केवारी पाहून कोणत्याही पक्षात जाऊ नका डोक शांत ठेवून योग्य तो निर्णय घ्या
तात्या तुम्ही एक सचे समाजसेवक आहात आपले कार्य जबरदस्त आहे आपण कोठून पण निवडून येतात काँग्रेस मध्ये जा नक्की खासदार होतात.
बरोबर पण मुंग्या चिटकणारच, म्हणून योग्य निर्णय घ्या
तात्या तुम्ही समाजसेवक म्हणून 💯 चांगले आहेत पण तुम्हाला नेताच सुपारी बाज मिळाला 😂😂😂😂
वसंत भाऊ सेनेत जाव अस वाटत भाऊ कुठेही जा लोक तुमच्या मागे आहेत
वसंत तात्या परत या नितीन नांदगावकर सारखं नाही झालं पाहिजे असा आम्हाला वाटत
तात्या राजकारण हे होतच राहणार पण आपल्या तत्वापासून कधीच माघार घेऊ नका.
काम बोलतय💯 कुठेही गेले तरी जनता तुमच्या पाठीशी 👑
तात्या तुम्हाला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्या सच्चा मनसैनिक अजून विशवास बसत नाही
तात्या आम्ही तुम्हाला आमचे दैवत मानतो पण आपण E.D पक्ष आणि काँग्रेस सोडून कुठ पण जा आम्ही सोबत आहोत
😂😂
तुतारीची मुतारी आणि सोनिया सेना यांच्याकडे जायचं का
Ata Kay RPI kad jayala sangto ka Kay ...😅😅😅
तात्या साहेब तुम्ही महाराष्ट्रात राहुन आमदारकी लढा हीच खरी पुणेकरांची सेवा होईल.
तात्या तुम्ही घ्याल तो योग्य निर्णय 😊❤
नको वॉशिंग मशीन तुम्ही स्वच्छ आहे फक्त ऊदव ठाकरे 🎉तुम्हाला माझी नंबरविनंती ❤
😂😂😂
उध्दव ठाकरे साहेब याचा सोबत जा संधी आहे सोडू नका आता नाही तर कधीच नाही ❤
मोरे साहेब निस्वार्थी मानसाना त्रास हा होतोच मला आनूभव आहे आपणास सूभेच्छा
आदरणीय वसंतराव तात्यासाहेब मोरे आपण निष्ठावंत मनसेचे सैनिक होता आणि आपलं समाज कार्य पण फार मोठ आहे आपण खूप मोठं कार्य केलेल्या आपले व्हिडिओ मी नेहमी बघत होतो पण आदरणीय राज ठाकरे यांना आपल्या कर्तृत्वाची कदर नाही सर्व तळागाळातील कार्यकर्ते तुमच्या सोबत आहेत नक्की तुमचाविजय होणार राजकीय पातळीवरील ज्येष्ठनेते असल्यामुळे तुमचा विजय हा नक्की आहे गोरगरिबांसाठी खूप आपण केलं तुम्हाला नक्कीच त्या गोष्टीचा फायदा होणार आणि परत गोरगरीब जनतेची सेवा करण्याची संधी मिळणार पुढील वाटचालीस आपणास हार्दिक शुभेच्छा🙏🙏🙏🙏जय शिवराय हर हर महादेव 🙏🙏🙏
पुण्यातला बुलंद आवाज म्हणजे वसंत तात्या मोरे
अवघड आहे मोरे सर आम्ही सोबत आहोत तुमच्या
वसंत मोरे यांनी हिंदवी स्वराज्य सेना स्थापन करून छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार आचार. या वर काम करणे. असे मला वाटते. यश मिळेल. ओम् नमो नाथ गुरुजी आदेश.
Vasant More sahab aap MVA JOIN kijiye you are GREAT LEADER
कोरोनाच्या काळात ही व्यक्ती खूपच लढत होती आणि इतर वेळी सूद्धा लढतच असते.
एकच पसंत ऊदव ठाकरे 🎉❤बास आजुन कोणीच नको
🚩शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩
🤪🤪🤪🤪🤪🤪🤪🤪🤪🤪🤪🤪🤪
Pune कि पसंत मोरे वसंत
मा. तात्या, नमस्कार. आपणास एक विनंती आहे की आपण अभिमानाने व आत्मविश्वासाने मुलाखतकाराशी बोलावे अशी नम्र विनंती आहे.देव व जनता आपल्या पाठीशी आहे. शुभ आशिर्वाद!
तुम्हाला समजून घेणारा कोण असाल त्यात जवा तुमचा काम आणि तुमचा सोभव ह्याचा वर आहे सगळे
तात्या,आपल्या कार्यकर्त्याशी चर्चा करून पुढील निर्णय घ्या.पण परत फिरू नका.पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा...
तात्या तुम्ही फिक्स खासदार होणार जनता तुमच्यावर खुप प्रेम करत आहे म्हणून तुम्ही खचू नका योग्य निर्णय घ्या 🔥❤️🚩🐅
अण्णा
ऊधदव साहेबाचया शिवसेनेत जावे
अशी विनंती
पुणे ची पसंत वसंत मोरे ❤❤❤❤
तात्या तुम्ही जो निर्णय घेतला आहे तो खरच खूप मोठा निर्णय आहे... आम्ही पण होतो पक्षात पण आऊट ऑफ दिसत नसलो तरी आम्ही होतो चुपचुपके अस नाय.. पक्ष मुंबई त फक्त वसुली पक्ष आहे बाकी काय नाय तात्या १ नंबर निर्णय...... ❤❤❤ 10:47
उध्दव ठाकरे बरोबर जावा
महराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते हे भारीच असतात म्हणून त्यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी सर्वच उत्सुक असतात. हीच राजसाहेबांची ताकद आहे
म शांतच रहा ना तात्या कशाला माध्यमाना सोबत बोलत आहेत ।राजीनामा दिला संपला विषय ।कशाला खाजुन आवदान आणताय
शेवटचा राम राम (जय मनसे) साहेबांचं एक वाक्य लक्षात ठेवा संयम
जय हो.
वसंत मोरेच राजा आहे. पुण्याचा. मी श्री थोरात.मराठा महासंघ मराठवाडा उपाध्यक्ष .जि
बीड.
Vasant More seems to be sensitive, honest and cultured..Maharashtra and our Nation needs such politicians. Hon'ble PM Modiji, CM Yogiji such people are future of the Nation and such people are only capable and deserve to lead our Hindusthan. Vanant More like people should be promoted and encouraged in the Politics.
तात्यांनी हा निर्णय दोन वर्षांपूर्वी भोंग्यांच्या वेळेसच घ्यायला पाहिजे होते
शिवसेना उदधवसाहेब ठाकरे बेस्ट पर्याय राहील
आघाडी त हा मतदार संघ कोणाला गेला आहे मोरेंनी त्या पक्षात प्रवेश होईल
माग भिका फक्त
हो बरोबर, उद्धव साहेबच याला योग्य न्याय देतील पुण्यात १ कार्यालय उघडुन देऊन, जस की सध्या त्या नितीन नांदगावकर ला दिलंय उघडुन मुंबईत 😂😂😂😂😂😂
गु
सामान्यातून भरारी घेणार्याचे नेहमी पंख छाटले जातात हे दुर्देव आहे .पुर्वी सामाजीक कार्यातून आमदार नगराध्यक्षपद ,महापौर होत होते.आता फक्त हे चित्र जुन्या पिक्चर मध्ये पहायला मिळते.
भावी खासदार पुणे शहर 💯🔥
तात्या प्रमणिक पक्ष म्हनजे उद्धव बालासाहेब ठाकरे, माझ प्रमाणिक मत आहे की आपण उद्धव साहेब यांच्या सोबत रहा तिथेच आपला योग्य मान सन्मांन होईल असे माला तरी वटतय
आज उद्धव साहेब साविधान वचवनेसाथी लढातायत
Udhav Thakrey Kadhi Pramanik Manus Zala.😂😂
हे उद्धव चे लाळचाटे इथे पण आहेतच का भिका मागायला, अरे एवढीच आहे हिम्मत तर सांग त्या उद्धव ला असे कार्यकर्ते निर्माण करायला, का नेहमीच आयत्या बिळावर नागोबा बनायचं नेहीप्रमाणे 😂😂😂😂
त्याचीच वाट लागली शांत झाले ते
चांगल्या कामाची पोचपावती नक्कीच मिळेल.
सच्चा नेता वसंत तात्या
फक्त वॉशिंग मशीन कडे जाऊ नये
तात्या आई लव यु फ्रॉम छत्र पति संभाजी नगर...... तुम्ही फक्त लधा महाराष्ट देश तुमचा सोबत आहे....
तात्या तुम्ही कुठल्याच पक्षात जाऊ नका ,तुमचा स्वतंत्र पक्ष काढा.❤❤❤❤❤
Vasant tatya yana full support❤🔥💥
तात्या निर्णय घेताना हिंदुत्वासाठीच निर्णय घ्या. आपल्याला हिंदू. आपल्याला हिंदू साठीच लढाईत आहे
अत्यंत सोज्वळ नेता, hard working leader TATYA MORE SAHEB
ते काय निवडुण येणारच नाही
एक समजत नाही आपण ज्या पक्षात असताना दुसऱ्या पक्षाबद्दल जे काही वाईट बोललेलं असतं ते जेव्हा आपण दुसऱ्या पक्षामध्येच जातो तेव्हा सगळं कसं व्यवस्थित वाटतं म्हणजे जनता येडी
तात्या तुम्ही खूप छान निर्णय घेतला
What a down to earth person 🙏
तात्या तुम्ही जो निर्णय घेताल तो मान्य आहे
तात्या you are great
पुण्यात मनसे संपली आता
अशा निस्वार्थी व लोकांसाठी झटणारे , नेत्यांना सर्वांनी साथ दिली पाहिजे, तरच लोकशाही टिकून राहील.
बाळा नांदगावकर, रुपाली ठोंबरे आज ह्याच राजकीय अस्तित्व काय आहे, ते जरा त्यांना विचारा
तात्या तुम्ही खरे शिवसैनिक होते म्हणून तुम्ही उद्धव ठाकरे यांच्या पक्षांत प्रवेश करा
खूप चांगला निर्णय घेतला तात्या
तात्या साहेब तुम्ही ग्रेट इंडियन आयडॉल आहात
काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी..मोरे साहेब ना खासदारकी चे तिकीट देणार नाहीत. तेव्हा वसंत मोरे.साहेब नी..पुन्हा एकदा मनसे ची वाट धरून खासदारकी पुणे मधून लढावी.
अमित ठाकरे ना पुणे लोकसभा लढायची आहे म्हणून हे सगळं घडत आहे अमित ठाकरे जरी पुणे लोकसभा लडले तरी निवडून येणार नाही. पण मी मनसे सैनिक आहे.
Great
तात्या सारखं emotional hota rao tumhi....strong stand ghya tumcha side ne....
Vasnat more always
तात्या शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे मध्ये जावा
तात्या तुमचं म्हणजे असं झालं आहे "कोणता झेंडा घेऊ हाती"
योग्य निर्णय घेतला तात्या. 👍🏻
Respect to miki reporter.. so good Marathi
तात्या राज साहेबाना भेटुन निर्णय घ्या सांगून बाहेर पडा जसे बाळा नांदगावकर साहेब पडले आणि माझ्या मते बाबु वागस्कर हा उमेदवार द्या डिपाजिट तरी जप्त होईल
उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत राहा साहेब...तात्या जिंदाबाद...