CM जातीयवादी, अंतरवालीच्या वेशीवर रोखल्यानंतर Navnath Waghmare यांची संतप्त प्रतिक्रिया

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 вер 2024
  • #NavnathWaghmare #CMEknathShinde #OBCreservation #ManojJarange #MaharashtraTimes #MarathiNews
    मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा अंतरवाली सराटी येथे उपोषण सुरु केले आहे. दरम्यान, जरांगेंचे उपोषण सरकारवर दबाह आणण्याचा स्टंट असल्याचा नवनाथ वाघमारेंचा आरोप आहे. मनोज जरांगे जिथं उपोषण करतील तिथं आम्ही उपोषण करु असा इशारा वाघमारे यांनी दिला होता. म्हटल्याप्रमाणे ते अंतरवालीच्या वेशीवर येऊन धडकले पण पोलिसांनी त्यांना अडवले आहे.
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.co...
    Website : marathi.indiat....
    marathi.timesx...
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & UA-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

КОМЕНТАРІ • 846

  • @bhagwatpayghan-zk4ui
    @bhagwatpayghan-zk4ui День тому +249

    उथळ पाण्याला खळखळाट जास्त असं वागणं बरं नव्हं वाघमारे.....

    • @baburaogadhave3930
      @baburaogadhave3930 День тому +7

      तुमचं पाणी किती खोल आहे हे मागील 10 महिन्या पासून बघत आहोत

    • @banduvighny3495
      @banduvighny3495 День тому

      एकदम बरोबर भावा जशास तसे उत्तर दिलेच पाहिजे ​@@baburaogadhave3930

    • @Neel12338
      @Neel12338 День тому

      Jarangya jativadi bewdaa ahe

    • @yashenterprises1153
      @yashenterprises1153 День тому +6

      आरे ,मग जारांगे सारखे शिव्या देत नाही,
      त्याला सांग

    • @Don-x9b
      @Don-x9b День тому +3

      ​@@yashenterprises1153
      हा नवण्या हा बाराचा आहे एका बापाचा नाही...😅😅
      याला काढायला खूप लोकांची मदत घ्यावी लागलीय...😅😅

  • @santoshgholap3694
    @santoshgholap3694 День тому +163

    बिन मीशा चा पैलवान बिन लाजा

  • @rameshmahadik1057
    @rameshmahadik1057 День тому +260

    भुजबळ च्या गावात जाऊन बसणं

  • @rameshwarkharabe9632
    @rameshwarkharabe9632 День тому +47

    शेजारील गावात जाऊन कर भाऊ उपोषण ,50दिवसाचे काही अडचण नाही,मराठा समाजाला..

  • @GeniusNursing
    @GeniusNursing День тому +115

    2 ते 5. मानस सोबत घेऊन नहीं चालत शेठ
    ...मेहनत करा समजाचा विश्वास जिंका

  • @Rn_17igem
    @Rn_17igem День тому +127

    मनोज दादा यांच्या पाठीशी संपूर्ण समाज आहे परंतु वाघमारे आणि हाके यांची विश्वासार्हता दहा लोकांची देखील नाही

  • @a.s.4774
    @a.s.4774 День тому +45

    सत्याला त्रास असतो पण विजय सत्याचाच असतो ओन्ली मनोज दादा देवाची साथ आहे त्यांना विजय त्यांचाच होणार❤

  • @rameshwarkawade4399
    @rameshwarkawade4399 День тому +204

    ह्या वाघमारेचा जाहीर निषेध

    • @ShubhamPatil-iy4zv
      @ShubhamPatil-iy4zv День тому +2

      Ithach kashala yach tula😂 tuhi ghal na tikde dusre gaav nahi ka tule... jarange chya nava vr pot bharta🚩

    • @bhagwanikkar2945
      @bhagwanikkar2945 День тому +7

      मिश्या नाही आल्या हया चोख्या ला😂😂😂

  • @NarayanMore-s6y
    @NarayanMore-s6y День тому +108

    वाघमारे तुझी आवकात काय

    • @baburaogadhave3930
      @baburaogadhave3930 День тому +7

      रानटी भाषा बोलणाऱ्या पेक्षा बरी आहे

    • @subhashdeore1968
      @subhashdeore1968 День тому +4

      तुझी अवकात संपली म्हणून ओबिसित येतोय का ?

    • @NarayanMore-s6y
      @NarayanMore-s6y День тому +1

      @@subhashdeore1968 ओबीसी का तुझ्या घरची का

    • @YashBankar-uh6rd
      @YashBankar-uh6rd День тому

      Ek Maratha lakh Maratha​@@NarayanMore-s6y

    • @Don-x9b
      @Don-x9b 21 годину тому

      ​@@subhashdeore1968
      धनगर का एस.टी सोडतो...😂😂
      त्यान्ची औकात पार तिथपर्यंत गेली का...😂😂

  • @facttechzfanclub4440
    @facttechzfanclub4440 День тому +116

    वाघमारे यांनी दुसरीकडे जावे

  • @viveknalawade1983
    @viveknalawade1983 День тому +102

    असल्या भाजपने तयार केलेल्या माकडांना वेळीच अद्दल घडवणे योग्य आहे

  • @ganeshmaharajbochare409
    @ganeshmaharajbochare409 День тому +40

    नवनाथ भाऊ तुम्ही तुमच्या घरी जा आता.

    • @dnyanrajsolunke9867
      @dnyanrajsolunke9867 День тому +1

      अन ,विमा काढा😂सोयाबीन वर

  • @payalindianvlogger6236
    @payalindianvlogger6236 День тому +54

    खरे जातीयवादी हेच आणि दुसऱ्याला जातीयवादी म्हणून सांगतात..

  • @SushilBhandwaljar-jd4ug
    @SushilBhandwaljar-jd4ug День тому +179

    वाघमारे मनोज दादा जरांगे पाटील वाघ आहे आमचा वाघ बरोबरी करु नको

    • @surajraut2664
      @surajraut2664 День тому +19

      त्याला जंगलात पाठव ना मग नाहीत घरी घेऊन जा

    • @manojjagtap2935
      @manojjagtap2935 День тому

      ​@@surajraut2664हो ना यार...हे कोण हे वाघमारे पाठवा त्याला जंगलात... येडपट कुठलं बाऱ्या भोकाच वाघमोरे

    • @vitthaljadhav1476
      @vitthaljadhav1476 День тому +3

      एक मराठा कोटी मराठा

    • @sunilmogale7027
      @sunilmogale7027 День тому

      कुत्र आहे तो सारखा भुंकत आहे.

    • @vitthaljadhav1476
      @vitthaljadhav1476 День тому +1

      Only पाटील

  • @RameshSuryawanshi-dl2sh
    @RameshSuryawanshi-dl2sh День тому +51

    माकडाला वडापाव द्या आणि वापस पाठवा

  • @bapumore5533
    @bapumore5533 День тому +64

    अरे वाघमारे पंढरपूर ला जा 😂😂

  • @facttechzfanclub4440
    @facttechzfanclub4440 День тому +47

    हाके, वाघमारे यांनी येवल्याच्या यावे..

  • @anantmail1379
    @anantmail1379 День тому +49

    एकच डॉन, जारांगे भाई.

    • @Rock-star143
      @Rock-star143 День тому +8

      शरद पवार पैसा पुरवतो म्हणून 🤣🤣🤣

  • @tejasjagtap6804
    @tejasjagtap6804 День тому +32

    तुझा घरचा सातबारा जर तुझ्या नावावर असेल तर तुझे घर तु दुसऱ्याला देणार का? तसेच आमचे पुरावे आहेत म्हणून आम्ही मागत आहे, तितकी सुध्दा अक्कल नाही तुम्हाला विरोध कोणाला केले पहिजे तेच कळत नाहि तुम्हाला, आम्ही आरक्षण घेणार ते पण हक्काचे OBC मधून च

    • @shivajikolpe7513
      @shivajikolpe7513 День тому

      पुरावे 2023 ला मिळाले का,शरद पवारांनी मराठा समाजाची इतके दिवस फसवणूक केली तरी मराठा समाज शरद पवारांच्या मागे आहे
      शरद पवार मराठा समाजाला कधीच आरक्षण मिळून देणार नाही

  • @user-sz4fi4my2c
    @user-sz4fi4my2c День тому +22

    दुसरीकडे मरे पर्यंत उपोष्ण करा अंतरवालीत नको😂

  • @1-2-3-a-b-c-d
    @1-2-3-a-b-c-d День тому +26

    एवढी खाज आहे तर वेगळे ठिकाणी जाऊन कर न उपोषण

  • @swapnilmore7979
    @swapnilmore7979 День тому +154

    अरे पंढरपूर ला जा रे तिथे तुझी गरज आहे

    • @dipakrao6416
      @dipakrao6416 День тому +3

      ते पंढरपूर वाले ST तुन मागणी करत आहेत,आणि हा नेता होण्यासाठी समाज जे मागतोय ते सोडून भुजबळ च्या नादाने मराठ्यांना वीरोध करतोय, सरकारकडून पैसे तर खायला,पण वागमारे शेवटी महाराष्ट्रातील कोणत्याही मतदार संघात उभा राहिलास तरी मराठा समाजाचेच पाय धरावे लागणार आहेत मत मागायला त्यामुळे जरा नीट.

    • @bhakatrajkadam5981
      @bhakatrajkadam5981 День тому

      😂😂

  • @sainathpatilpuyed9182
    @sainathpatilpuyed9182 День тому +14

    तुम्हाला एसटी मधून आरक्षण पाहिजे... आणि आमचे हक्काचं आरक्षण द्यायला नको.... वा रे न्याय..... अशी आहे तूझी मानसिकता..... जे ज्यांचं आहे ते त्याना मिळालाच पाहिजे....

  • @bapuraodhembre6298
    @bapuraodhembre6298 День тому +11

    जरांगे पाटील साहेब वाघ आहे कोणीही बरोबरी करू नये. एक मराठा कोटी मराठा

  • @bhagwatdoke8733
    @bhagwatdoke8733 День тому +11

    एक वर्ष पूर्ण झाले तरी परवानगी कश्याला पाहिजे एक मराठा लाख मराठा

  • @balajikute7591
    @balajikute7591 День тому +13

    नवनाथ आबा कोर्टात जावा..... मग परवानगी नेमकी कोणाला आहे ते समजेल महाराष्ट्र राज्याला आबा

  • @shankarpatil3013
    @shankarpatil3013 День тому +32

    आरे वाघमारे सागर बंगल्यावर वर्षा बंगल्यावर उपोषण करुन सरकारकडून तुझ्या समाजाचे चांगले कर बाबा तुला काय जरांगे पाटील आरक्षण देणार आहे का

  • @ranjitpatil5993
    @ranjitpatil5993 День тому +133

    हाके.,पडळकर,वाघमारे,शेंडगे, आणि सदावर्ते यां सगळ्यांना मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो 😂😂🎉🎉

    • @ajitsakhare7194
      @ajitsakhare7194 День тому +1

      😂😂😂😂

    • @baburaogadhave3930
      @baburaogadhave3930 День тому +18

      Jarange मेला तरी आरक्षण मिळणार नाही

    • @Dk-lb7dl
      @Dk-lb7dl День тому +7

      जरांगे च बघ पहिल्यांदा त्यांची तु काळजी करू नको

    • @bhagwanikkar2945
      @bhagwanikkar2945 День тому +3

      @@baburaogadhave3930 bhetal रे फ़ीस पन kmi lagali एडमिशन ला😂😂

    • @dilipshinde5612
      @dilipshinde5612 День тому +6

      भावा नावं व्यवस्थित लिहितो.हाग्रे,हांडगे,वळवळ येवला,हडळकर,गू.सदागूखाते.

  • @bachubhaupatole2250
    @bachubhaupatole2250 День тому +32

    तुम्हाला उपोषण करायचे तर सीसीटीव्ही लावून उपोषण करा

    • @UmeshGhadage-kq7xv
      @UmeshGhadage-kq7xv День тому +2

      Right 😂 वडापाव कसा खाऊ मग

    • @TaporiReplay
      @TaporiReplay День тому +1

      ​@@UmeshGhadage-kq7xv cctv नसले तरी गोधडी मधी बैलाची बिर्याणी लपून खात नाही जरा नंगे वाणी

  • @bachubhaupatole2250
    @bachubhaupatole2250 День тому +11

    सहा कोटी मराठ्यांचे काळीज JARANGE पाटील...

  • @parmeshwarkadam8862
    @parmeshwarkadam8862 День тому +25

    निस्वार्थी नेता कसा असावा हे जरांगे पाटलांनी सबंध महाराष्ट्राला दाखवून दिले. आमचे नेते जरांगे पाटील

    • @kalpanasaindane5953
      @kalpanasaindane5953 День тому

      भाऊ त्या मन्या कडे काय जमा झाले ते तुम्हाला माहीत नाही तो तुतारीचा काम करत आहे आणि खोके घेत आहे तुम्हाला कळत नाही का तू कशी भाषा वापरतो तर ते बाकी जाऊ द्या खड्ड्यात आपल्याला काय पण ज्याने दिलं नाही त्याचंच काम करतोय तो

  • @bachubhaupatole2250
    @bachubhaupatole2250 День тому +15

    योद्धा शरण येत नसेल तर बदनाम केला जातो कितीही बदनाम करा आमचे पाटील प्रामाणिक च

  • @RaghunathGaikwad-mx5gn
    @RaghunathGaikwad-mx5gn День тому +12

    तु जाणा पंढरपूर ला तिकडं तुझे समाज बांधव मरणाच्या दारात उभे आहेत त्यांना समजाव

  • @askA146
    @askA146 День тому +18

    🚩🚩🚩 नक्कीच यडा झाला हा

  • @dipakdavkare9
    @dipakdavkare9 День тому +45

    वडापाव द्या म्हणजे तो आपोआप वापस जाईल

  • @namdevdesai690
    @namdevdesai690 День тому +10

    याला पुढील नेता व्ह्यायच आहे, तुला काय करायचं तू कर , तुझ्या गावात जाऊन कर, तुला नको कोण म्हणाल

  • @santoshkarande-o9j
    @santoshkarande-o9j День тому +12

    येवल्यात बसा कीं तुम्ही काय होतय त्याला वाघमारे साहेब.

  • @damodharthombre3350
    @damodharthombre3350 День тому +8

    गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहे वाघमारे साहेब. उपाशी राहून दाखवा मग कळेल तुम्हाला

  • @sapateshivraj5248
    @sapateshivraj5248 День тому +11

    🔥रोखठोक 🔥
    तुम्ही उच्च शिक्षित आहेत पण जरांगे प्रामाणिक आहेत.
    Hake, Shendage, Padalkar, Waghmare, Sadavarte तुम्ही कितीही राजकारण करा कुठलंच पद मिळणार नाही.

  • @user-vx6me1tc6o
    @user-vx6me1tc6o День тому +18

    जय संविधान जय शिवराय जय जरांगे एक मराठा कोटी मराठा एकच पर्व ओबीसी सर्व

  • @rameshmahadik1057
    @rameshmahadik1057 День тому +18

    बस झालं नौटंकी

  • @kingmatrix9769
    @kingmatrix9769 День тому +6

    खरी गरज तर पंढरपूर येथे आहे. मग हा 1/2 लोकांना घेऊन जातोय यावरून कळतंय किती बरोबर आहे

  • @madantaur883
    @madantaur883 День тому +7

    नवनाथ राव तुम्ही पंढरपुरात चा तुमची गरज आहे

  • @bhitadeganesh9398
    @bhitadeganesh9398 День тому +6

    वाघाची बरोबर शेळीनी करु नये. तिकडं बस ना 50दिवस पाटील बसेल की उठलं मुळव्याध

  • @ganeshgavali9675
    @ganeshgavali9675 День тому +6

    इतके दिवस अंतर वाले सराटे समाज का आठवला नाही

  • @Rahultekale-d8e
    @Rahultekale-d8e День тому +5

    पाटील चे गाडीवर पडलेले फुले साफ करायला या पासून जास्त लोकं आसतात 😊

  • @UmeshGhadage-kq7xv
    @UmeshGhadage-kq7xv День тому +12

    हाके नाही का सोबत त्याला पण सोबत घ्यायचे

  • @maheshbhange1857
    @maheshbhange1857 День тому +23

    येऊद्या त्यांना अडवू नका. मराठा हाबडा दाखवतो त्याला

    • @dnyanrajsolunke9867
      @dnyanrajsolunke9867 День тому

      आता च नको, निवडणूक झाल्यानंतर

  • @Flyingbeast000-dm5wl
    @Flyingbeast000-dm5wl День тому +16

    कसल्या पण माकडाला महत्त्व देता 😂

  • @Sasashl-mx7me
    @Sasashl-mx7me День тому +14

    फक्त मनोज दादा जरांगे पाटील.

  • @PandharinathMate
    @PandharinathMate День тому +6

    अरे तिकडे धनगर उपोषण चालू आहे जा की, स्टंट कशाला करतो

  • @suraykantkavhale7719
    @suraykantkavhale7719 День тому +5

    आता मराठा यौध्दा विधानसभा निवडणूकीमध्ये उमेदवार देणार आहेत तर करा बरोबरी उभेकरा उमेदवार मराठा मनोज जरांगे समर्थक उमेदवाराच्या विरोधात
    कळेल तरी एकदाचे वाघमारे तुम्हाला व आम्हाला

  • @bachubhaupatole2250
    @bachubhaupatole2250 День тому +6

    अरे भाऊ स्थगित केलेल्या उपोषणाला परवानगी लागत नाही...

  • @prasadkale9978
    @prasadkale9978 День тому +2

    वाघमारे तुम्हाला संपुर्ण महाराष्ट्र मोकळा उपोषणाला बसायला अंतरवाली सराटी सोडून दुसरीकडे बसायचे

  • @dattagalande9804
    @dattagalande9804 День тому +19

    पाटलांची बरोबरी कोणीही करू शकणार नाही

  • @KapilKharat-w9q
    @KapilKharat-w9q День тому +9

    बिगर मिषाच्या माणसाला काय म्हणतात😂😂

  • @user-pi3kk5vq3c
    @user-pi3kk5vq3c День тому +7

    चांगलं पाठांतर आहे

  • @sureshbhosale8023
    @sureshbhosale8023 День тому +14

    जरांगे पाटलांना उचला म्हणतोय 😂

  • @ShivajiChavan-os5pd
    @ShivajiChavan-os5pd День тому +8

    😂😂 कसा पाटील म्हणते तसं

  • @facttechzfanclub4440
    @facttechzfanclub4440 День тому +5

    तुम्ही आंदोलन करता तिथे जरांगे येत नाहीत

  • @arjunkolhe8425
    @arjunkolhe8425 День тому +2

    तुमचा वापर करून देवेंद्र फडणवीस बरोबर कार्यक्रम करणार आहे वाघमारे साहेब थोडे दिवस थांबा तुमचा वडापाव किंग आणि तुम्ही महाराष्ट्रात मराठा समाज माफ करणार नाही

  • @digamberjaikar3935
    @digamberjaikar3935 День тому +1

    वाघमारे आणि हाके साहेब समस्त बहुजन ओबीसी समाज सदैव आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे मुख्यमंत्री साहेब याची नोंद घ्यावी महायुती सरकार

  • @user-uo8bo2dm5i
    @user-uo8bo2dm5i День тому +1

    युवा शेतकरी म्हणून विनंती करतो सरकारने अतिवृष्टी झालेल्या भागात शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावे शेतकऱ्याला भरपाई लवकरात लवकर मिळावी शेतकरी खूप संकटात सापडला आहे
    आबा आणि दादा दोघांना पण विनंती आहे शेतकऱ्यांकडे लक्ष देण्यासाठी आपण सरकारला निवेदन द्यावे एवढीच आपणास कळकळीची विनंती 🙏

  • @shivajibhagwat6697
    @shivajibhagwat6697 День тому +38

    ओबीसीचा ढाण्या वाघ नवनाथ जी वाघमारे श्री लक्ष्मण रावजी हाके एकच पर्व ओबीसी सर्व

    • @GeniusNursing
      @GeniusNursing День тому +11

      कसं काय 😂

    • @babasahebnalawade4358
      @babasahebnalawade4358 День тому +14

      पंढरपूर ला जा म्हणा ना याला आरे तुम्हाला ही काही काळात नाही का

    • @ramshindeshinde6388
      @ramshindeshinde6388 День тому +7

      ढाणया वाघ म्हणे आता इतक्या दिवस झोपला होता काय आता निघाला उपोषण करायला पंढरपुरला जा धनगर बांधवांसाठी तिथे जाणार नाही छगुचा चेला

    • @lsssllss6683
      @lsssllss6683 День тому

      त्या हाक्या च्या जातीचे लोक तिथं आत्महत्या करतायत तिकडं लक्ष नाही त्याच

    • @रक्षकसंघटनामहाराष्ट्रराज्य123
      @रक्षकसंघटनामहाराष्ट्रराज्य123 День тому +9

      बिना मिशीचा वाघ

  • @TukaramNagve-qb5mq
    @TukaramNagve-qb5mq День тому +4

    याला म्हणतात स्टंट बाजी

  • @user-wu3zc9co4s
    @user-wu3zc9co4s День тому +7

    जय ओबीसी🎉🎉

  • @shivrajjadhav9160
    @shivrajjadhav9160 День тому +4

    Only patil jindabad 🚩🚩🚩🚩

  • @walmiksaraikar8331
    @walmiksaraikar8331 День тому +1

    जरांगे पाटील हे सुरुवाती पासून रहायला जेथे आहे त्याच गावी त्यांचेच गावात उपोषण करत आहेत. तुम्ही तुमच्या गावात बसा की,तुम्हाला कुणीही आडवा येणार नाही.उलट गावातील सर्व समाज बांधव एकोप्याने त्यांचे सोबत आहे. उथळ पाण्याला खळखळाट कशाला पाहिजे.

  • @AmbitiousAD
    @AmbitiousAD День тому +4

    हाकलून दिले रे याला😂😂😂

  • @dhirajhambarde2116
    @dhirajhambarde2116 День тому +9

    Famous honya sathi kay pn rao😂😂😂😂

  • @rajmarg7922
    @rajmarg7922 День тому +5

    आर तो हाक्के कुठं गेलाय??

  • @akhand.Hindustan11
    @akhand.Hindustan11 День тому +3

    Only Jarange Patil 🚩❤

  • @DattaGaldhar-gl3jy
    @DattaGaldhar-gl3jy День тому +1

    ओ बिगर परमिशनचा या साहेब मराठा समाज तुमचा स्वागत करायसाठी तयारच आहे😢😢😢😢

  • @officialrd7964
    @officialrd7964 День тому +1

    वाघमारे जरांगे दादांची बरोबरी करू नका हे आगीत तेल ओतल्या सारख आहे दूसरी गाव ओस नाही पडली तूंम्हाला एक मराठा कोटी मराठा वाशिम रिसोड

  • @Sp71407
    @Sp71407 День тому +2

    तिकडे वडापाव नाही मिळत

  • @SwpanilBhange
    @SwpanilBhange День тому +22

    ओबीसी जागृत व्हा अभी नही तो कभी नही

    • @AMITWAGH2596
      @AMITWAGH2596 День тому +7

      Tumcha bapache aahe ka

    • @GeniusNursing
      @GeniusNursing День тому

      ​@AMITWAGH2596 ❤

    • @67ganeshgiram92
      @67ganeshgiram92 День тому +3

      Barbappa hake Ani navnya 😅😅

    • @SwpanilBhange
      @SwpanilBhange День тому

      तुझ्या घरच्यांना विचार ​@@AMITWAGH2596

    • @prafullasawant8044
      @prafullasawant8044 День тому

      Abhi vadapav nahi to kabhi vadapav nahi 😂😂😂

  • @avinashpatil2565
    @avinashpatil2565 День тому +1

    नवनाथ वाघमारे तूम आगे बडो हम तुम्हारे साथ है

  • @shlok7921
    @shlok7921 День тому +7

    Haklal ka tula😂😂😂

  • @bhartnanaware9326
    @bhartnanaware9326 День тому +3

    आरक्षण घेणार ते हि ओबीसी मधूनच घेणार एक मराठा लाख मराठा कोटी मराठा

  • @shivramnaik4661
    @shivramnaik4661 День тому +21

    अबकी बार ओबीसी सरकार एकच परव‌ ओबीसी सर्व

  • @DattatrayMaind
    @DattatrayMaind День тому +2

    जाहीर निषेध या सरकारचा

  • @raganathvirkar2857
    @raganathvirkar2857 День тому

    महामानव बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेच्या चौकटीत राहून कुणालाही उपोषण करण्याचा अधिकार आहे म्हणून आम्ही घटनेच्या दिलेल्या चौकटीमध्ये आमच्या हक्काचे आरक्षण अबाधित राहावी म्हणून हाके साहेब व नवनाथ आबा वाघमारे ओबीसींवर अन्याय होऊ नये म्हणून उपोषण करतात त्यांना महाराष्ट्रातील ओबीसी भटके विमुक्त 18 पगड जातींचे प्रतिनिधित्व करतात त्यांना आमचा पाठिंबा आहे

  • @vishalwaghchaure9801
    @vishalwaghchaure9801 День тому +4

    आला कॉपी बहादर 😂😂😂

  • @RavindraKadam-sc5ks
    @RavindraKadam-sc5ks День тому

    वाघमारे आमची सुद्धा तुम्हाला विनंती आहे शांततेत घ्या,,,,

  • @sagargangathade4231
    @sagargangathade4231 День тому

    वाघमारे हा जाती जातीत दंगली घडवून आणण्यासाठी प्रयत्न करत आहे ह्याला दुसरीकडे बस म्हणावं ❤️🧡 जय महाराष्ट्र ❤️🧡

  • @jadhavananta2357
    @jadhavananta2357 День тому

    पंढरपूरला ये ऊन धनगाराला,त्यांच्या मागणीला पाठिंबा दे. आंतरवालीला काय काम आहे.

  • @ramshindeshinde6388
    @ramshindeshinde6388 День тому +1

    वडिगोदरीला बस ना मग तू तुझं गाव का सोडलं पंढरपुरला जाना तूझयात दम नाही इतक्या दिवस आतरवाली मोकळी होती तयावेळेस झोपला होता कारे

  • @mandlikpr1189
    @mandlikpr1189 День тому +4

    Wagha shejari Dukkar nako

  • @ajantapcgangakhed7306
    @ajantapcgangakhed7306 День тому

    उपोषण जरूर करावे पण हटकून तितच ही विचारधारा वाईट आहे

  • @NavnathBurungle
    @NavnathBurungle День тому

    जरंगेला आधी ऊचलं समाज्या समाज्यात तिढा निर्माण केलं आहे

  • @dilipnikam7649
    @dilipnikam7649 День тому

    महाराष्ट्राचा धिक्कार करतो म्हणजे काय करतो रे बाबा

  • @ParmeshwarWaghmare-l3x
    @ParmeshwarWaghmare-l3x 20 годин тому

    याची किंमत लवकरच मोजावी लागेल हुकुमशाही दादागिरी जास्त काळ टीकत नाही थोडे दिन के महीमान शिंदे

  • @narayanchavan2756
    @narayanchavan2756 День тому

    आपणास उपोषण करणारा आहे तर दुसरीकडे भारतात कुठेच जागा शिल्लक नाहीका

  • @ganeshtaur2858
    @ganeshtaur2858 День тому +1

    बिनमिशीवाला😢 वाघमारे

  • @SachinChavan-zi1mt
    @SachinChavan-zi1mt День тому

    काय वाईट दिवस आलेत राव कोणालाही वाटले आम्ही ओबीसीचा नेता व्हावा काय वाघमारे तुम्ही वागता

  • @user-km2qq5dh8d
    @user-km2qq5dh8d День тому

    सर जय भीम तुम्ही जे बोलला ते खरोखर 100% खरोखर चलना है

  • @VijayaNaranavar
    @VijayaNaranavar День тому +2

    Only obc

  • @SujitMagar-pz6dq
    @SujitMagar-pz6dq День тому

    हा वाघमारे समाज साठी उपोषण नाही करत स्वतःच्या प्रसिद्ध साठी चालू आहे नाटक
    उपोषण करायचे आहे तर पंढरपूर ला जावे नाहीतर वर्साबंगल्यासमोर बसाव

  • @narsingbiradar5675
    @narsingbiradar5675 День тому

    हे भाजपचे माकडे भाजप बुडवल्या शिवाय शात बसणार नाहीत

  • @Vilas-v4t
    @Vilas-v4t День тому

    आम्ही सगळे मोनोज जरगे पाटील यांच्या सोबत एक मराठा लाख मराठा