LIVE Maharashtra Elections Dates announced: विधानसभा निवडणुकांसाठी लोक किती तयार? | तीन गोष्टी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 жов 2024
  • #bbcmarathi #assemblyelection #maharashtraelection #bjp #congress #shivsena #ncp
    आजच्या तीन गोष्टी
    1. अखेर निवडणुकांची घोषणा, लोकांचा मूड काय?
    2. भारत-कॅनडा संबंध इतके कसे ताणले गेले?
    3. भारताचे परराष्ट्र मंत्री 9 वर्षांत प्रथमच पाकिस्तानात
    ___________
    ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
    www.bbc.com/ma....
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/ma...
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi
    #unionbudget #nirmalasitharaman #narendramodi #bbcmarathi

КОМЕНТАРІ • 17

  • @KanhareejHealthtech
    @KanhareejHealthtech 2 дні тому +2

    १. महिला सुरक्षा २. ढासळलेली सुरक्षा यंत्रणा हे जर महत्वाचे मुद्दे नसेल, तर तुम्ही इ. वी. चा. निकाल पण आत्ताच जाहीर करायला हरकत नाही, तेवढाच निवडणुकीचा खर्च वाचेल. आपल्या माध्यमातून आपण हे संघाकडून करून घ्यायला हरकत नाही. काही नाही एक स्लाईड फक्त निवडणूक आयोगाला वाढवावी लागेल. धन्य तो संघ, आणि धन्य ते संघकरी.

  • @marotiyarwal905
    @marotiyarwal905 День тому +1

    महायुती

  • @Vijaya18990
    @Vijaya18990 2 дні тому

    कायदा सुव्यवस्था पाहिजे रोजगार पाहिजेत महागाई वर नियंत्रण पाहिजे कोणत्याही योजना असोत ह्यांचा लाभ हा तात्पुरता असतो म्हणून महाराष्ट्र हित कशात आहे हे जाणून महाराष्ट्र जनतेने योग्य मतदान करावे 🙏🇮🇳

  • @narayankakde6252
    @narayankakde6252 3 дні тому +2

    Only. Ja rage. Patil

  • @mohanamrite9384
    @mohanamrite9384 3 дні тому +1

    उध्दव ठाकरे

  • @ManojBidgar-db1mn
    @ManojBidgar-db1mn 3 дні тому +4

    फक्त शिंदे साहेब हिंदुत्व हिंदुधर्म मोदीजी जिंदाबाद

    • @father_wise
      @father_wise 2 дні тому

      Tula Hindu dharmache kiti granth mahit be

  • @vitthalpednekar6788
    @vitthalpednekar6788 2 дні тому

    If no one get require MLA ,
    How to make Government.
    Main Problem
    Unemployment
    Problem to return money from private sector like Pacl refund or Pancard like this

  • @balasahebkunde9135
    @balasahebkunde9135 3 дні тому +1

    Only jarange patil

  • @chandrakantpawar1675
    @chandrakantpawar1675 11 годин тому

    मोदी सरकार महाराष्ट्रात येणार

  • @jagdishingole
    @jagdishingole 2 дні тому

    फक्तं एकनाथसाहेब.... नको टरबुजा...

  • @manishdahivalikar4596
    @manishdahivalikar4596 2 дні тому

    Sagle pakshya maharastrachya najaretun utahrle ahet ata
    Ekach neta maharatsrachya ya paristhithi shudharu shakatoy .. maharastra hitasathi aata fakta Raj thakare

  • @SantoshBotre-q3z
    @SantoshBotre-q3z 2 дні тому

    मराठा समाजाला आरक्षण कधी😊😊😢😢