अतिशय उपयुक्त आणि मोजक्या शब्दात अधिक मास वाणाचे महत्व आणि मार्ग दर्शन मिळाले. आपल्या बोलण्यातील विनम्रता फार भावली. सगळ्यात महत्वाचे म्हणजे आपण व्हिडिओ च्या शेवटी असे सांगितले की आपणही आपल्या घरातील रीती प्रमाणे विचारून वाण द्या. हे फार महत्वाचे वाटले.👍
अनुराधाताई खुप छान माहिती दिली .ही काळाची गरज आहे.ब-याच गोष्टी माहित नसतात.जे आहे ते करायच हा संदेश खुप छान दिला .अशीच प्रत्येक सणावाराची पण माहिती देत जा.आम्ही नक्की बघु उपयुक्त माहिती मिळाली मनापासून धन्यवाद !
खूप सोज्वळ आणि सुंदर भाषा आहे🙏 प्रेमाने मन लावून ऐकावे वाटते आपल्या पिढीतल्या बायकाही पुष्कळ अहंकारी पाहिल्या तुमची भाषा प्रेमळ, तसेच संस्कार घडवणारी आहे. म्हणून तरुण मुलींना फार आवडते, मीही तुमच्या मागे पुढेच असेल वयाने 👋💐💐💐 मी माझ्या सुनबाई ची अधिक मासाची रांगोळी पाठवली आपण अवश्य पहावी 👋🙏 शिल्पाज क्रिएटिव्हिटी चॅनेल आहे इंजिनिअरिंग कॉलेजला असिस्टंट प्रोफेसर आहे, कुठलाही कोर्स केलेला नाही पण तिला सहज जन्मतःच कला आहे गणपती डेकोरेशन आणि गणपती पण बनवते, आपण नक्की पहावे 🙏 तुम्हाला लिंक पाठवली आहे चॅनेलवर कमेंट्स मध्ये (मुद्दामून) आपल्यासारखीच शांत शालीन आहे (शेवटी ईश्वर कृपा) परवा तिला मी तुमचं अधिक मासाचं वाण कसं द्यायचं शेअर केलं होतं ते पाहून तिला कदाचित ही रांगोळी सुचली असावी .💐💐👋 आपण कुठल्या कळलं तर बर होईल 🙏(आम्ही छ.संभाजीनगर)
अनुराधा मॅडम नमस्कार आपण अतिशय उपयुक्त व छान अशी अधिक मासाबद्दल माहिती दिली आहे . *माझ्या मुलीचे सुद्धा नवीनच लग्न झाले आहे . तुम्ही सांगितल्या प्रमाणे सुद्धा जावयांचा व मुलीचा यथोचित सन्मान करू. धन्यवाद
माहितीपूर्ण व्हिडिओ...👌👌 अधिक मासमध्ये लेकीने आईची ही ओटी भरावी असे म्हणतात. त्याच्यावर ही माहिती सांगा. कारण मुलीने कधी आईची ओटी भरायची नसते. पण अधिक मासात ती भरतात. तर ते का? आणि आई ला काय छान भेट द्यावी? हे पण सुचवा.
काकू, खुप छान माहिती दिली आहे. आज पुन्हा एकदा तुम्ही मला माझ्या आई ची आठवण करून दिली. 30 नोव्हेंबर रोजी तुम्ही माझ्या पाठीवर हात ठेवला होता. फोटो काढताना त्या वेळी सुद्धा तो स्पर्श मला आई सारखाच वाटला. Thank you🙏
ताई खुपच छान माहिती आहे पन काही लोक खुपच मतलबी असतात
अतिशय उपयुक्त आणि मोजक्या शब्दात अधिक मास वाणाचे महत्व आणि मार्ग दर्शन मिळाले. आपल्या बोलण्यातील विनम्रता फार भावली. सगळ्यात महत्वाचे म्हणजे आपण व्हिडिओ च्या शेवटी असे सांगितले की आपणही आपल्या घरातील रीती प्रमाणे विचारून वाण द्या. हे फार महत्वाचे वाटले.👍
अनुराधाताई खुप छान माहिती दिली .ही काळाची गरज आहे.ब-याच गोष्टी माहित नसतात.जे आहे ते करायच हा संदेश खुप छान दिला .अशीच प्रत्येक सणावाराची पण माहिती देत जा.आम्ही नक्की बघु उपयुक्त माहिती मिळाली मनापासून धन्यवाद !
अधिक मास माहिती सुंदर सांगितली काय करावे काय करू नये याची माहिती सुंदर सांगितली हा मोलाचा सल्ला लक्षात ठेवणं सोपं आहे खूप छान वाटले . नमस्कार 👌👌💐
Khup chan mahiti dili
Anuradha Tai tumhalahi adhik mahinyachya shubhecha
खूप छान माहिती सांगितली.विश्र्नवेन नमः
Khup chan mahiti sangitali kaku Tumh aapli Bhartiya sanskriti khup chan aahe
Thank u kaku... Khup chaan mahiti dili...❤❤
खूप छान आणि सोपी. सूट सुटीत माहिती दिलीत.
तुम्हाला हा अधिक. मास सुख. समरूद्धी. भरभराटीचा. जावो
धन्यवाद
Hye mata tuze khup khup dhanyavad khup 👌 aani sanskriti japnari mahiti dilit🙏🙏🙏
ताई खूप छान माहिती सांगितली. मला सुद्धा लय जावयाला वाण घ्यायचा आहे आपण दिलेली माहिती खूप छान होती
फार सुंदर माहिती दिली त्याबद्दल अत्यंत आभारी आहोत
अप्रतिम आणि उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.🙏
सांगण्याची शैली व वाणी कौतुकास्पद ❤
अगदी सुंदर माहिती देता ताई तुम्ही , खूप लोकांना रीती भाती माहीत नसतात तुमचा मुळे छान माहिती मिळते.
अतिशय उद्बोधक माहिती आम्हाला आपल्या विश्लेषणातून मिळाली राम कृष्ण हरी माऊली
संस्कृती व परंपरा जपण्यासाठी तुम्ही
दिलेली माहिती सर्वांना उपयोगी पडेल.
धन्यवाद ताई.
Khup Chan sangitl tuhmi aai mast mla mahiti havich hoti thank you so much
खूप सोज्वळ आणि सुंदर भाषा आहे🙏 प्रेमाने मन लावून ऐकावे वाटते
आपल्या पिढीतल्या बायकाही पुष्कळ अहंकारी पाहिल्या
तुमची भाषा प्रेमळ, तसेच संस्कार घडवणारी आहे.
म्हणून तरुण मुलींना फार आवडते, मीही तुमच्या मागे पुढेच असेल वयाने 👋💐💐💐 मी माझ्या सुनबाई ची अधिक मासाची रांगोळी पाठवली आपण अवश्य पहावी 👋🙏 शिल्पाज क्रिएटिव्हिटी चॅनेल आहे
इंजिनिअरिंग कॉलेजला असिस्टंट प्रोफेसर आहे, कुठलाही कोर्स केलेला नाही पण तिला सहज जन्मतःच कला आहे
गणपती डेकोरेशन आणि गणपती पण बनवते, आपण नक्की पहावे 🙏 तुम्हाला लिंक पाठवली आहे चॅनेलवर कमेंट्स मध्ये (मुद्दामून) आपल्यासारखीच शांत शालीन आहे (शेवटी ईश्वर कृपा) परवा तिला मी तुमचं अधिक मासाचं वाण कसं द्यायचं शेअर केलं होतं ते पाहून तिला कदाचित ही रांगोळी सुचली असावी .💐💐👋 आपण कुठल्या कळलं तर बर होईल 🙏(आम्ही छ.संभाजीनगर)
काकू खूपच छान माहिती दिलीत.मनापासून धन्यवाद
Tai namskar,🙏 tumhi kupchhan mahiti dilit khup khup aabhari aahe
🙏🙏
मी तुमचे सर्व सणाचे vedio पाहते. एकदम सोपे छान असतात
खूप चांगली माहिती व परंपरा सांगितलंत आई तुम्हाला सा. न
ताई तुम्ही खूप छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद
धन्यवाद खूप छान माहिती मिळाली
खुप छान सांगितले काकु तुम्ही परंपरा जपून समजून सांगितलं धन्यवाद काकु 🙏🙏👌👌
Khoop chan mahiti dili. Dhanyawad. 🙏
छान माहिती दिलीत . आणि सोप्पं सूदधा आहे. धन्यवाद आई
खूपच सुंदर छान माहिती मिळाली.धन्यवाद!
अतिशय सुंदर व उपयुक्त माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
बहुत ही अच्छी जानकारी आप ने हमें बताई, इसके लिए धन्यवाद
अनुराधा मॅडम नमस्कार
आपण अतिशय उपयुक्त व छान अशी अधिक मासाबद्दल माहिती दिली आहे .
*माझ्या मुलीचे सुद्धा नवीनच लग्न झाले आहे . तुम्ही सांगितल्या प्रमाणे सुद्धा जावयांचा व मुलीचा यथोचित सन्मान करू.
धन्यवाद
खूप मोजक्या शब्दात छान उपयुक्त माहिती
खुप छान माहिती दिली काकु, माझ्या लेकीचा पहिलाच अधिक आहे
त्यामुळे खुप मदत होईल 🙏
खुबचं छान माहिती आहे 👌
Khup chahan tai mahiti dilit shri swami samrtha 🙏🙏
खुप छान माहिती सांगितली. धन्यवाद 👍
Khupach sunder mahiti dilit thanks
खूप छान माहिती दिली आई
खूप छान माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद
माहितीपूर्ण व्हिडिओ...👌👌 अधिक मासमध्ये लेकीने आईची ही ओटी भरावी असे म्हणतात. त्याच्यावर ही माहिती सांगा. कारण मुलीने कधी आईची ओटी भरायची नसते. पण अधिक मासात ती भरतात. तर ते का? आणि आई ला काय छान भेट द्यावी? हे पण सुचवा.
हो हो खरच मला ही पाहिजे ही माहिती ते please please please
Tai tumhi chan mahiti dili khup chan samjun sagitle
खुप सुंदर माहिती दिली मावशी धन्यवाद
khup chaan mahahiti kaaku
खूप छान माहिती दिलीत काकू. मनापासून धन्यवाद.🙏
छान माहितीपूर्ण व्हिडीओ
Khup chhan sangitale!
Khupach chan mahiti dilit kaku.
अधिकमासाची व अधिक वाणाची खूप छान माहिती सांगितली
धन्यवाद काकू खूप छान माहिती दिली
Nehamipramane khup chan mahiti ani sangnyachi paddhat pan chan tai.
तुमची sangaichi पद्धत mala
मला आवडली. खूप छान सांगितले. Thank-you very much❤.
काकू, खुप छान माहिती दिली आहे. आज पुन्हा एकदा तुम्ही मला माझ्या आई ची आठवण करून दिली. 30 नोव्हेंबर रोजी तुम्ही माझ्या पाठीवर हात ठेवला होता. फोटो काढताना त्या वेळी सुद्धा तो स्पर्श मला आई सारखाच वाटला. Thank you🙏
मावशी खूप छान माहिती दिली, अधिक मासात नक्की काय करायचं ते समजतले.
धन्यवाद
Kiti chan sangta tumhi.. mahiti aawadali😊
khup,chan,mahiti,dili,thankyou
खुप छान सांगीतली. माहिती
खूपच सुंदर तुम्ही नेहमीच सांगत असता🙏🙏👌👌🌹🌹
Khoop chhan mahiti dilit kaku
ताई नमस्कार🙏अप्रतिम माहिती दिली त्याबद्दल खूप खूप 🙏धन्यवाद 🌹🌹
खूप छान माहिती दिलीत काकू. शंकांचे निरसन झाले🙏🙏
Aai tumhi khup sunder mahiti dilat dhanyavad 🙏🙏
Wa farach sundar mahiti dilit tai apan tya Baddal dhanmondi 🙏
ताई तुम्ही जे पण सांगता त्यात प्रेम, वात्सल्य खुप असत .खूप छान अधिक मासाबद्दल सांगितल ❤
धन्यवाद !!!!!! काकु खुपच छान माहिती सांगितलि
Apnala pan adhik mahinyachya khup khup shubhechha tai, khup chhan mahiti dili 🙏asech amhla margdarshan kart raha, dhanyawad tai🙏🌹🌹
Khupch chan mahiti dhili mavshi tumhi khup khup dhanyawad mala maza hinarya jawai la vaan lavayache aahe tumhcha vedio pahun khup Chan vatale mala 😊❤🎉
ताई खूपच छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद 🙏🙏👍
Anuradhatai khup Chan mahiti dilit त्यासाठी धन्यवाद
खूप छान माहिती दिल्याबद्दल आपले आभार🙏🌹
Changli mahiti dilit aai , dhanyavad.
KHUP CAN mahiti dilit kaku❤
Khup Chan Mahiti sangitali kaku😊❤
Nehmi pramane, sundar ni chaan mahiti...
Thanks kaku, khup chhan mahiti dili, ❤
खूपच छान माहिती दिली
अतिशय खूप सुंदर महिती दिली आज्जी ❤🎉
खुप छान माहिती देता ताई तुम्ही
खुपच छान माहिती दिलीत काकू. धन्यवाद
किती प्रेमळ आहात काकू तुम्ही❤
खुप छान माहिती सांगितली ताई
फारच छान .समजावयाची पध्दत.
खूप छान आणि उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 😂❤😊
Khup must sangital aai.namaskar.
आईच्या मायेने खूप छान माहिती दिली धन्यवाद 🙏🌹🙏
छान माहिती मिळाली खूप छान वाटले
काकू, खुप छान माहिती मिळाली
खुपचं छान ताई😊
खूप खूप छान माहिती मिळाली अधिक मासाची काकी धन्यवाद
Mast tai chan information dila.
खुपच छान माहिती❤❤
खुपचं छान माहिती दिली काकु🙏🙏🌹🌹
Very well explained thankyou so much 🙏🙏
नमस्कार काकु तुम्ही खूप छान माहिती दिली आहे
तुमचे खुप खुप धन्यवाद 🙏🙏
Kaku you are excellent.....specially when you said....honour the in laws, and the javai's relatives.....
Chhan ani khup paripurn mahiti dili..Dhanyawad..
Thank you so much 🙂
खूपच छान माहिती सांगितले
छान माहिती दिली धन्यवाद. ताई.
Khup chan..apratim...khup chan mahiti
tai khup chan samjvta aj aaichi athvan ali love u
🙏🙏khup sunder mahiti dilit Tai.
मला तुम्हाला बघुन मला माझ्या आईच्यी आठवन आली खुप छान समजावून सांगता आवाज खुप छान आहे
Khup Chan mahiti dili dhanyvad kaku 🙏🙏
अनुराधा ताई तुम्ही छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 👌👌🙏🏼🙏🏼