Shala Pratekachya Aatvanitil | EP 100 | शाळा प्रत्येकाच्या आठवणीतील | भाग 100 | शोभा love|Web Series
Вставка
- Опубліковано 14 жов 2024
- Shala Pratekachya Aatvanitil | EP 100 | शाळा प्रत्येकाच्या आठवणीतील | भाग 100 | शोभा love|Web Series
Dharma Entertainment टीम तुमच्यासाठी घेऊन आली आहे " शाळा प्रत्येकाच्या आठवणीतील " या Marathi Web Series चा 100 वा एपिसोड तर तुम्हाला आवडला असेल तर लगेच शेअर करा, लाईक करा ,आणि कमेंट सुद्धा करा
Story & Screenplay - Karan Yadav , Saurabh Yadav
Dialogues - Dharmendra Yadav
DOP - Karan Yadav , Deva devkate , Rohit patil
Executive Producer - Maya Yadav
Assistant director - Sachin Dhobale
Editor - Dharma movies creation
Publicity & Digital Campaign - ( DMC Marketing)
Saurabh Yadav
Mubarak tamboli
Satish Bhosale
Akshay Pawar
Swapnil ingole
#Shalapratekachyaaatvanitil
#Shala
For Business enquiries: Karandyadav78@Gmail.com
More Useful Links :
Like us on Facebook : / ek-gav-tera-. .
Follow us on Instagram : / dharmamovies.cr. .
जागते sir....1 number
थँक्स
हा ऐपिसोड खुप चांगला आहे सरांनी खुप चांगल्या पध्दतीने समजावले 😮😮😮😮😮😮😮
खुप छान भाग घेतला आहे
एक नंबर भाग घेतला आहे
गुलश्या, बाळ्या, रव्या यांचं त्रिकुट म्हणजे wwe मधलं The Shield गत आहे ❤❤❤
आहो जागते सर आजकाल हेच चालु आहे आसरे हंगरी पोर पोरीला फुस लाते👈🙏🏼
एक नंबर episode बनवला आहे हा
आजच्या युवा पिढीला प्रेरणादायी संदेश
तुम्ही तुमच्या episode च्या माध्यमातून
दिला आहे ❤❤🙏🏻
❤🎉😊
शाळा प्रत्येकाच्या आठवणीतील मनापासून आभारी आहे अजून एक असा एपिसोड बनवा की युवा पिढीत स्पर्धा परीक्षांमध्ये पेपर फुटी कॉन्ट्रॅक्ट बेस वर पद्धती महाराष्ट्रातील राजकारण त्याबद्दल सुद्धा एपिसोड ....😢💯🙏 बनवा
बरोबर
पेपर फुटी बद्दल एपिसोड बनवा
👍🏻
Tasle nahi banvat te episode
You are right
खुपचं छान जागते सर मस्त संदेश दिला आहे तुम्ही❤
थँक्स
🙏👍👌👌👌👌👌❤️ मस्त सर छान अभिनय केला सर्वांनी❤ ढोळ्याची एन्ट्री एक नंबर❤
100 episode purn zalyabaddl abhinandan ❤
जागते मस्त
जागते सरांनी जागल्याची भूमिका भारी केली आहे..
जबरदस्त एपिसोड होता .
Jagte sir Kdc ,,,1 nu episode
Shobha too good 🥰🥰
Thank you dear ❤
Nice story Bhai
मस्तच
Kadakk hota rav episode❤ 1 nabar❤
100एपिसोड✌️💐 जागते सर मस्त...
अभिनंदन 🎉 आम्ही कोल्हापूर कर
अतिशय महत्त्वाचा विषय आज घेतलात.
धन्यवाद ऑल टिम
शाळा एपिसोड १००भाग पूर्ण झाले बद्दल सर्वांचेच खूप खूप अभिनंदन!!!
तसेच सदर एपिसोड मधून मुलींना खूप मोलाचा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.विद्यार्थ्यानी शिक्षणकडे लक्ष द्यावे.आईवडिलांच्या व शिक्षकांच्या कष्टाची जाणीव ठेवावी. भविष्यात करिअर घडविण्यासाठी वर्तमान काळातील शिक्षण व संस्कार या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत.अशा पद्धतीने शाळा एपिसोड मधून खुपच छान उद्बोधन केले आहे.धन्यवाद!!!!!!
एक नंबर एपिसोड आहे मुलींनी कसं वागलं पाहिजे हे आपण सांगितला धन्यवाद सर
Vaa Jaagte sir
खुपच छान भाग आहे
सर्व टीमचा कलाकारांना खूप खूप शुभेच्छा
जागते सर is mast actor 👌👌
थँक्स
Jaagte sir great
Thnx
जागते सरांचा संदेश खूप छान वाटला
Thnx
कडक
सुंदर एपिसोड झाला 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Congratulations sir tumla 100 episode puran zale badal 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
🌹 अभिनंदन...100 भाग यशस्वी झाले बद्दल... पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा..🎈❤️🌹🌹🌹🚩
सर्व टीमला 100 एपिसोड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्या जागेत सर एक नंबर
जागते सर खुप भारी झाला हा एपिसोड ❤❤❤❤❤❤❤
जागते सर खूप छान पद्धतीने सांगितलं तुम्ही न😢😢😢😢😢❤❤❤
Jay bhim 100 episod complet
Episod mstch hota mulgi hi Donhi gharcha diva asto tich saglya gharala Sambhalte, Adhar dete..tumhi muli udyachya aai jijabai aahat tumhi ashya rahilat tr shivaji Raje punha janmala kse yetil..😊
सर्व टिमला 100 एपिसोड पूर्ण झाल्याबद्दल अभिनंदन🎉😊😊
अभिनंदन 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
शाळा प्रत्येकाच्या आठवणीतील (100) 💯 एपिसोड पूर्ण झाल्याने त्या टीमचे अभिनंदन..💐💐💐💐
🚩👑शाळा प्रत्येकाच्या आठवणीतील ही Series मला खुप आवडते खुप छान webSeries खुप छान आहे👑🚩
Congratulations 100 episode
सध्या हेच फॅड वाढत चालले आहे
प्रत्येक शाळेवर जागते सरासारखे शिक्षक असतील तर पालकांना कोणतीही चिंता राहणार नाही जागते सराबद्दल अभिमान वाटतो
खूप छान एपिसोड आहे. शोभा.. ❤️ ❤️ ❤️ ❤️
सर कधी तुम्ही खरी गोष्ट सांगून जाता❤
Congratulations
कड्क भाग झाला आहे
Ek number episode ahe khup Chan ahe ❤️💕🙏👌👍
अप्रतिम विषय समाज अशा व्हिडिओ ची अशा करतोय
शाळा प्रत्येकाच्या आठवणीतील असं जर एपिसोड बनवत राहाल तर बिस्कुट वाडी समोर टिकल राहील❤❤❤❤❤❤❤❤❤
khupch chaan episode
100 episode zalyabadal congratulations
Congratulations 100 episode complete ♥️❤️💕🙏👌👍🔥🔥
आभ्या भाई खतरनाक ऍक्टिग
खुप छान , जागते सर👌👌🌹🌹🌹
थँक्स
Congratulation shobha mst acting kelis br ka..
Congratulations all of you
Jakate sir lai bhari kam kele. Porina kay kalpana baap yanchyasathi roj mortoy yana kahi kami padu naye mhanun ani ya pori ase rang udhaltat . Vastavta dakhavli ahe. Khup chan Dharmendra Sir
थँक्स
खूपच छान सिरीज आहे शाळेतील आठवन करून दिली
❤
सर तुम्ही अगदी बरोबर बोले आई वडील दिवस बर उन तान मदे खुप कस्ट करतात
दोस्तों मी खुद वायरमन आहेस
शेवटी सर चांगल बोला तुम्ही
ढोलया आल्या पासून छान episode होतात
Congratulations team 100 ...
Ek no episode hota aaj cha
अभिनंदन खुप छान आहे
खप छान 📸
Jakte sirasathi ekda like last moment khatrnak only jakte sir😅😅😅😅
थँक्स
Dharma Entertainment या टीमचे मनापासून अभिनंदन 100 एपिसोड झाल्यामुळे
🎉❤😊
गुलश्यान नाद एक्टिंग केली बरं ❤
खूप छान भाग झाला..विशेष म्हणजे आज 100भाग पूर्ण झाले या 100भागाचे 1000भाग होऊदे हीच ईश्वर चरणी प्रार्थना....
Nice video
Congratulations 🎉🎉 Dharma entertainment 100 episode
1 no episode ahe bhavano❤
Mast 1no
Nice
बरोबर आहे
🙏🌹जाकते सरानी खुप छान समजुन सांगत ले खुप छान एपिसोड झाला 🌹🙏
Very nice motivation episode......Jagate sir superb.....gulshya ravya balya aabhya excellent as usual...... Congratulations for completing 100 episode.... keep going...🎉🎉
Congratulations shala pratekachya 8vanitli all team completed 100 episode ❤❤❤❤❤❤ best of luck
काजल कुठे गेले काजल पाहिजे रवा एपिसोड मध्ये
Congratulations 100,ep team
खुप छान आहे बरोबर आहे ज्ञ
Congratulations to all your team due to completed 100 episodes 🎊👍🏼😍✨💫
अभिनंदन 💐
❤❤ nambar 1❤❤
100purn zalya baddal Tim ch abhinandan
एक नंबर👌👌👌👌👌👌 जागते सर
थँक्स
1 नंबर आवडलां आपल्याला 💯✨👑
Tution web series kadhi yenar so exited
खूप छान
अतिशय सुंदर संदेश 👌
1 no episode
शेवट सत्य घटना आहे,, दिव्याग एक
बरोबर बोलले जागते सर
एपिसोड मध्ये जो लास्टचा सीन आहे ❤😢😢❤❤