जय हरि पांडुरंगा विठ्ठला मायबापा. ओम शांती धन्यवाद बाबामहाराज जी. ओम नमो नमः शिवाय ओम् नमः शिवाय ओम् नमः शिवाय ओम् नमः शिवाय ओम् नमः शिवाय जय हो शंकरा करुणाकरा माझ्या शंकरा करुणाकरा माझ्या शंकरा करुणाकरा माझ्या शंकरा करुणाकरा माझ्या शंकरा करुणाकरा माझ्या शंकरा करुणाकरा जय हो.
हरिभक्त परायण श्री बाबा महाराज सातारकर विनम्र प्रणाम. आपली मन मंदिरा गजर भक्तीचा यावरील सर्व कीर्तने मी ऐकते आपली कीर्तन सांगण्याची शैली विनोदी व मार्मिक आहे .ती मला खूप आवडते मी आपले राजाची गोष्ट हे कीर्तन ऐकले संतांचे ऐकून सत्य बोलण्याचा परिणाम त्यामुळे चोराचा कशाप्रकारे उद्धार झाला, माळेचे महत्व ,मानस पूजेचे महत्व ,खूप चांगल्या प्रकारे सांगितल्या आहेत. तसेच देवच मला शिवलाय हे वाक्य खुप सुंदर आहे. आपले ज्ञान अगाध आहे . *राम कृष्ण हरी*
माऊली महा वैष्णव ज्ञानेश्वर महाराजांचे व संत शिरोमणी श्री तुकाराम महाराजांचे कीर्तन आणि निरूपण आम्ही पाहिले नाही पण याची देही याची डोळा किर्तनशिरोमणी बाबा महाराज सातरकरांचे कीर्तन आम्ही पाहिले आणि मनःपूर्वक श्रवण केले हे केवढं महान भाग्य आहे आमचं.... 🏵️ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम🏵️ 🏵️🏵️जय जय राम कृष्ण हरी🏵️🏵️
I most like this Baba Satarkar's Kirtan.जे होतो त्याला समोर जावेच लागते.माणसातला सज्जनपणा हे मानवी मुल्य समजले.गोष्टीतुन बरेच काही समजले,लक्षात आले.चोर कशा प्रकारचे असतात.चोराचे प्रकार समजले.चोर तो चोर,आणखी होतो शिरजोर. धन्यवाद!मी बरेच गृप वर शेअर केले.सर्वांना फार आवडले व त्यांनी पण हे किर्त़न गृप वर शेअर केले.
बाबा महाराज सातारकर यांना माझा चरणस्पर्श। feeling very peaceful after watching this vdo. Thanks. All the best to vdo making team. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी।
हा व्हिडिओ एक आठवड्यापासून माझ्या recommendation मध्ये होता....पण मी दुर्लक्ष करत होतो ..आज बघावच म्हणून ओपन केला ...literally... मला till the end खिळवून ठेवलं ... हॅट्स ऑफ बाबा महाराज...
फारच सुंदर गुरुंचा महिमा वर्णन केला आहे ,
बाबामहाराज ऐकतच रहावे असे किर्तन करतात
फारच अप्रतिम आहे❤❤❤❤❤
अगदी अप्रतिम
एकच नंबर राजा आणि चोरांची गोष्ट राम कृष्ण हरी बाबा महाराज सातारकर धन्य धन्य 🙏🙏🙏🙏🙏
अतिशय सुदुंर मार्गेदर्शन केले.धन्यवाद
श्रीगुरु प पू स्वामी ज्ञानआनंद जी महाराज श्रीकृष्ण कृपा धाम परिक्रमा मार्ग वरनंदावन यांच्या अमृत चरणी कोटी कोटी प्रणाम धन्यवाद 🙏🌹
व्वा अतिशय सुंदर किर्तन 🙏राम कृष्ण हरी 🙏
विठु माझा लेकुरवाळा संगे गोपलांचा मेळा
राम कृष्णा हरी जय जय राकृष्ण हरी
सर्वात ज्ञानी कीर्तनकार
जय हरि पांडुरंगा विठ्ठला मायबापा. ओम शांती धन्यवाद बाबामहाराज जी. ओम नमो नमः शिवाय ओम् नमः शिवाय ओम् नमः शिवाय ओम् नमः शिवाय ओम् नमः शिवाय जय हो शंकरा करुणाकरा माझ्या शंकरा करुणाकरा माझ्या शंकरा करुणाकरा माझ्या शंकरा करुणाकरा माझ्या शंकरा करुणाकरा माझ्या शंकरा करुणाकरा जय हो.
Very very nice bodh katha jai jai Ram Krushna hari
राम कृष्ण हरी खूप सुंदर आहे ऐकत बसावं
हरिभक्त परायण श्री बाबा महाराज सातारकर विनम्र प्रणाम. आपली मन मंदिरा गजर भक्तीचा यावरील सर्व कीर्तने मी ऐकते आपली कीर्तन सांगण्याची शैली विनोदी व मार्मिक आहे .ती मला खूप आवडते मी आपले राजाची गोष्ट हे कीर्तन ऐकले संतांचे ऐकून सत्य बोलण्याचा परिणाम त्यामुळे चोराचा कशाप्रकारे उद्धार झाला, माळेचे महत्व ,मानस पूजेचे महत्व ,खूप चांगल्या प्रकारे सांगितल्या आहेत. तसेच देवच मला शिवलाय हे वाक्य खुप सुंदर आहे. आपले ज्ञान अगाध आहे . *राम कृष्ण हरी*
माऊली महा वैष्णव ज्ञानेश्वर महाराजांचे व संत शिरोमणी श्री तुकाराम महाराजांचे कीर्तन आणि निरूपण आम्ही पाहिले नाही पण याची देही याची डोळा किर्तनशिरोमणी बाबा महाराज सातरकरांचे कीर्तन आम्ही पाहिले आणि मनःपूर्वक श्रवण केले हे केवढं महान भाग्य आहे आमचं....
🏵️ज्ञानेश्वर माऊली
ज्ञानराज माऊली तुकाराम🏵️
🏵️🏵️जय जय राम कृष्ण हरी🏵️🏵️
खर खूपच छान! रामकृष्ण हरी ओम शांती!
किर्तन हे उभे राहून करतात....आणि बसून जे असत ते प्रवचन.... आणि बाबा महाराज म्हणजे खूप मोठे प्रवचनकार आहेत.....
दादा महाराजांचं वय झालं आहे म्हणून महाराज बसून कीर्तन करतात ते कीर्तनकार आहेत
राम कृष्ण हरी जय हरी विठ्ठल खुपच छान कीर्तन एकत रहावे असेच वाटते.
💐 खुपच मार्मिक उपदेश सुंदर महाराज अती सुंदर.👌👍
राम कृष्ण हरी विठ्ठल 🚩🌻🙏🏻 राम राम 🙏🏻🌹
🌹🌹👏👏डोळ्यात अंजन घालणारे श्रवणीय कीर्तन परम पूज्य बाबा महाराज कि जय 👏👏
Jay jay ram krishna hari 👍👍👍🌹🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿
, 😁😁
सुरेख👌👌🌹🌹
जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏🌹🌹🙏🙏
💫💫👌👌धन्यवाद महोदय नमस्कार. 🙏🙏🙏
🙏🙏😌😌 Jay shree krishn
Very nice information thank you
जय श्री राधे राधे 🙏🌹
अतिशय सुंदर कीर्तन .महाराज साष्टांग नमस्कार 🙏🙏🙏🙏🙏
श्री विठ्ठल भगवान 🙏🌹
मन, हृदय, आत्मा पवित्र प्रेमा ने भ रू न आला ll
अति सुन्दर आनी जीवन परिवर्तन करना र कीर्तन व चोर आनी राजा ची गोष्ठ ll
खूप छान आहे महाराज, तुमचं किर्तन ऐकून मनाला खूप समाधान वाटते धन्यवाद 🙏
खूप छान. 💐
... आणि म्हणूनंच, "नामा म्हणे । ग्रंथ थोर ज्ञानदेवी ।
एक तरी ओवी अनुभवावी ।।" 🙏 🙏 🙏
जय रामकृष्ण हरि जयजय रामकृष्ण हरि
खूप सुंदर शिकवण 🙏🙏🙏
Ram krishna haree maulee
मन प्रश्नन जाल महाराज 👌👌👌👌👌👌👌
सत्य सत्य सत्य फक्त सत्य जय हरी जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल
I most like this Baba Satarkar's Kirtan.जे होतो त्याला समोर जावेच लागते.माणसातला सज्जनपणा हे मानवी मुल्य समजले.गोष्टीतुन बरेच काही समजले,लक्षात आले.चोर कशा प्रकारचे असतात.चोराचे प्रकार समजले.चोर तो चोर,आणखी होतो शिरजोर.
धन्यवाद!मी बरेच गृप वर शेअर केले.सर्वांना फार आवडले व त्यांनी पण हे किर्त़न गृप वर शेअर केले.
बाबा महाराज सातारकर खरोखर महान आहेत. 🙏🙏🙏🙏🙏
ॐ दत्त 🙏🙏🙏🙏🙏
Jay jay vitoba rakumai.
Khup Chan kiratana
खुपच छान सेवा, 🚩🚩🌷🌷🙏
रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी
Aapratim ❤❤❤❤❤
❤
नमस्कार बाबा महाराज..
महाराज मनापासुन मानाजा मुजरा.....लहानपणी तुमचे किर्तन ऐकले होते तीच छाप मनावर आजही आहे बर्याच वर्षाने तुमचे किर्तन ऐकले धन्य झालो महाराज
P
Same here...lahanpani kanat murlela tyancha aawaj aayushyabhar nahi wisaru shakat...mainly...Haripath aani Arjuna.....he udgar...
.
m
ओह चित्र वाळके आहे का. पण मला तरी. या प्रकरणी
ट
छान आहे कीर्तन अभिनंदन करतो आहे
पु. बाबा महाराज सातारकरांचे, श्रवणीय किर्तन, खुप दिवसांनी ऐकायला मिळाले.धन्यवाद.....ठोसर.
Very nice story.
राम कृष्ण हरी माऊली
खूपच छान राम कृष्ण हरी
खुपछान बाबा महाराज सातारकर छान गोष्ट निरूपन
ऐकले समाधान वाटले राम कृष्ण हरि
प्रति विठ्ठल 🙏 बाबामहाराज 🙏
T
Ok
@@seemaghatole5729 🙏
बाबा महाराज सातारकर यांना माझा चरणस्पर्श। feeling very peaceful after watching this vdo. Thanks. All the best to vdo making team. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी।
राम कृष्ण हरी
🙏राम कुष्ण हरी महाराज 🙏खुप छान दुष्टांत
🙏
जय हरी
Jay Jay Ramakrishna hari
🌷🌹🌸 महाराज च्या चरणी नमस्कार रामकृष्ण हरी !!
*
प्रणाम महाराज चोराची आणि राजाची कथा खूप छान होती ! राज्याच्या प्रधानाला मोह झाला आणि चोरी चा भागीदार झाला !जय हरी माऊली
नंबर वन
Chaan hari kirtan
Very very good jai ram Krishna hari
महाराज ही गोष्ट आपल्या राजकारणी लोकांवर बरोबर बसते 😜😜
खुप छान आहे 🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿
हा व्हिडिओ एक आठवड्यापासून माझ्या recommendation मध्ये होता....पण मी दुर्लक्ष करत होतो ..आज बघावच म्हणून ओपन केला ...literally... मला till the end खिळवून ठेवलं ... हॅट्स ऑफ बाबा महाराज...
🙏जय रामकृष्ण हरी 🙏
खूप छान आहे महाराज 🙏🙏😊
Sundar kirtan
रामकृष्ण हरी माऊली 🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻
Ñ
😅
महान संत बाबा महाराज सातारकर
बाबा महाराष्ट्राचे वैभव
Sadgurunatha, dandvt pranam
Maharaj manapasun manacha mujara kirtan ani rajachi chorcha saghanachi ghoste
जयहारी
🙏राम कृष्ण हरी जय जय केशवा माधवा.. 🙏
राम कृष्ण हारी
खूप दीवसांनी महाराजाचे कीर्तन ऐकयला मिळाले.छान गोष्ट खूपच सुंदर.
जय हरी🙏🙏
जय हारी विठ्ठल
फार सुंदर होती
Jaiho
जय जय रामकृष्ण हरी....💐
Om शांती शांती शांती
बाबा महाराज की जय
राम कृष्ण हरी. .. .
खुप खुप सुंदर गोष्ट सांगितली. खरोखरच जिवनाची महत्त्व पुर्ण होती गोष्ट. पांडुरंग हरी.
❤❤❤❤❤😍
👌👌👌
धन्यवाद माऊली
कालबाह्य तत्वज्ञान...
जय हरी माऊली अतिशय सुंदर आहे महाराष्ट्र भुषण
Ram kushan hari
Nise
Great story first time heard this great true story'❤
अतिशय सुंदर किर्तन महाराज राम क्रुष्ण हरी
रemkrsnjr Ram Krishna
फार सुंदर कीर्तन आहे
राम ष्कण हही
sunder
Satya ahe maharaj
जय हरी माऊली
Agdi barobar , maharaaj . Jo pakadla jail to Chor ..... Sadhya tar Ashish gosht aahe . Raam Krishna Hari
🙏🙏🙏🌹
Maharaj , I always like your pracachan , it helps us relax and satisfied way to our day to day life
गोष्ट आणि सशाची गोष्ट संताची मार्गी लागल्यानंतर अनेकांचे संसार उभा राहिले
Sunder
आज कुठे शोधायचे संत