कापूस तणनाशक कोणते चांगले काय फायदा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 жов 2024
  • कापूस तणनाशक गवत वर्गीय व गोल पाणाचे गवत पुर्ण जाण्यासाठी कापूस तणनाशक कोणते चांगले.
    #आपलीशेतीआपलीप्रयोगशाळा
    #aplisheteeapliprayogshala
    #deepakbunge
    #दीपकबुनगे
    #कापुसतणनाशक

КОМЕНТАРІ • 37

  • @shetkariAvinashBhojne-zk1tj
    @shetkariAvinashBhojne-zk1tj 3 місяці тому +5

    भाऊ अजून 8 दिवसांनी व्हिडिओ टाका म्हणजे गवत किती प्रमाणात जळल आणि सरकी वर काय परिणाम झाला हे कळेल धन्यवाद

  • @sudhirmule2556
    @sudhirmule2556 3 місяці тому +6

    गोदरेज कंपणीकडे पेन्टेन्ट आहे त्यामुळे गोदरेज कंपणी औषध तयार करते व टाटा,बायर,धानुका,ह्या सर्व कंपण्या विकतात त्यामुळे गोदरेज चे रेट थोडे कमी आहे

  • @SharadPatil-n8u
    @SharadPatil-n8u Місяць тому

    सर कपाशीला फुल, पाते लागले आहे, हिटविट मॅक्स किंवा घासा मारले तरचालेल का, सर

  • @amachakutumbvlogs
    @amachakutumbvlogs Місяць тому

    नमस्कार भाऊ Sweep power फवारणीमुळे कपाशी खराब होईल काय

  • @RizwanKhan-bl3iy
    @RizwanKhan-bl3iy 3 місяці тому +2

    Kena marte ka bhau

  • @vishnutakalkar4324
    @vishnutakalkar4324 2 місяці тому

    कापूस लागवडी नंतर 24 तासाच्या आत हिट वीड मॅक्स वापरले आज तिन दिवस झाले गवत हिरवे च्या हिरवे आहे

  • @vinodkhandarkar-n3u
    @vinodkhandarkar-n3u 3 місяці тому

    आमचे कडे दुकानदाराने केवीट अल्टा
    या औषधीचा डोस हा 60 मिली सांगितला आहे
    डोस बरोबर आहेत काय

  • @DipakDeshmukh-rc1nj
    @DipakDeshmukh-rc1nj 3 місяці тому

    Pate lagalyavar phavarl tar chalte ka

  • @dipaknomulwar4610
    @dipaknomulwar4610 3 місяці тому +2

    केना आहे कोणतं आहे

  • @swapnilbasawar4436
    @swapnilbasawar4436 2 місяці тому +1

    3050 रूपये आहे अमचा कडे

  • @akashdande5362
    @akashdande5362 3 місяці тому +1

    Tooor mde chalte Ka

  • @dyaneshwarkatkar
    @dyaneshwarkatkar 3 місяці тому +2

    सर मी घासा 1600 रु अर्धा लिटर आणले किंमत बरोबर आहे का

  • @devendratajane5510
    @devendratajane5510 2 місяці тому

    GST शेतकरी ला नाही पाहिजे, विचार करावा..

  • @kshitijpatil5019
    @kshitijpatil5019 3 місяці тому

    Dipka bhau , dada ladies tantr che prog karayche ahe,, tumhi kute rahata tumcha no send kra

  • @jagtapbhagwat7805
    @jagtapbhagwat7805 2 місяці тому

    तन नाशक कापसामध्ये दुसरी वेळेस मारावे का

  • @RishiMote
    @RishiMote 3 місяці тому

    तिन्ही औषध मधे कंटेंट समे आहे २०%३०% तन कमी होते

  • @sanjaybulkunde2160
    @sanjaybulkunde2160 2 місяці тому

    सोयाबीन पीक बदल अशीच माहिती द्या

  • @PravinrB
    @PravinrB 2 місяці тому

    3400/-byer che ghasa

  • @ganeshgalande9924
    @ganeshgalande9924 2 місяці тому

    सर कुकुडा साठी कोनते तन नाशक आहे जी

  • @YogeshBhavar-p9l
    @YogeshBhavar-p9l 3 місяці тому

    कापसावर काही परिणाम होतो का

  • @KanbaraoMore-py2ni
    @KanbaraoMore-py2ni 2 місяці тому

    केना मरतो की नाही सर

  • @shankargudade9919
    @shankargudade9919 3 місяці тому

    मी पन 60 mL मारल काल

  • @jagan.kokare07
    @jagan.kokare07 2 місяці тому

    3450

  • @PrabhakarLande-cb7jt
    @PrabhakarLande-cb7jt 3 місяці тому +2

    Mala 1 litter 3750

    • @dyaneshwarkatkar
      @dyaneshwarkatkar 3 місяці тому

      उधार घेतले असेल दादा

  • @roshanpund9915
    @roshanpund9915 2 місяці тому

    3400 ghetale

  • @roshanchakule7575
    @roshanchakule7575 2 місяці тому

    3200

  • @poojakharbalkar1044
    @poojakharbalkar1044 2 місяці тому

    3050 Mdhe

  • @akashpandit3750
    @akashpandit3750 2 місяці тому

    3250

  • @kailasbhalavi3066
    @kailasbhalavi3066 3 місяці тому

    Hi

  • @yogeshshelke307
    @yogeshshelke307 3 місяці тому

    कापसातील लव्हाळा तनासाठी काय मारावे सर

  • @prashantumale3785
    @prashantumale3785 2 місяці тому

    3200रु

  • @rameshmahiske8976
    @rameshmahiske8976 2 місяці тому

    आमच्याकडे 4800 rs लिटर घेतल

    • @devendratajane5510
      @devendratajane5510 2 місяці тому

      उदार असेल 5000हजार लावते,