😍 नवीन चाल ,नवीन गौळण 😍 || 👌अरे कृष्णा अरे कान्हा जाऊदे बाजारी😍 || बुवा श्री.संतोष शिर्सेकर 😍🎹💐👌🌺
Вставка
- Опубліковано 9 лют 2025
- 😍 नवीन चाल ,नवीन गौळण 😍 🙏गणराया ताराया यावे धावुनी 🙏 या नवीन गाण्याच्या चालीवरती अप्रतिम गौळण बहारदार मंत्रमुग्ध अस गायन नक्की सर्वानी ऐका...😍🎹💐👌|| 👌अरे कृष्णा अरे कान्हा जाऊदे बाजारी😍 || कोकणरत्न सुप्रसिद्ध भजनकार बुवा श्री.संतोष शिर्सेकर 😍🎹💐👌🌺...
ढोलकी साथ कु.अजित शिर्सेकर 💐
तबला साथ श्री.प्रदीप साठले 💐
तुम्हाला जी व्हिडीओ आवडल्यास लाईक ,कमेंट्स ,आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद 🙏😍..
आम्ही संगमेश्वरकर 💐❤️
अप्रतीम लय भारी बुवा धन्यवाद जय श्री राम
शाहीर ही गवळन पाठवा लिहुन मि गाण्याच पर्यन्त करीन जय शिवराय जय जिजाऊ
पारंपरिक भजन जपणारा काहीच बुवा राहिलेत , सलाम तुम्हाला बुवा कारण 20-20, तिरंगी , बतावणी अशा गोष्टीकडे आपण वळला नाहीत.
माऊलींच भजन ऐकलं कि कान मात्र तृप्त होतात, अप्रतिम माऊली आपलं भजन, 🙏🙏🙏🙏🙏♥️♥️♥️♥️♥️
खुप सुंदर गौळण गायली आहे अशीच सेवा करण्यासाठी मानसाला भगवंतांनी जन्मास घातले आहे
धन्यवाद ❤️🙏
2023 मधील सर्वोत्कृष्ट गवळण 👍🏻👌🏼👌🏼👌🏼
अप्रतिम बुवा सुंदर..खऱ्या अर्थाने भजनातील नवीन पिढी ने हा आदर्श घेतला पाहिजे की आपल्या पेक्षा जेष्ठ भजनी बुवा सुद्धा असे नव नवीन संगीत प्रकार ते ही उत्तम प्रकारचे माय बाप रसिक जनांना देण्यासाठी अजून ही तेवढीच मेहनत घेत असतात..एवढ्या अवघड चाली वर गौळण बांधण्याच्या प्रयत्नाला माझा सलाम बुवा🙏🙏
धन्यवाद बुवा ❤️🙏
धन्यवाद बुवा💐💐
खुप सुंदर 👌 गायन बुवा
चाल खूप छान आहे.
म्हणे कोण आहे. नाही समजल.
कि तुम्ही रचलेली गौळण आहे.
स्वरचित गौळण आहे माऊली 👍🏻🙏🏻☺️@@vishwanathpadaval7007
खुप सुंदर आवाज बुवा .. छान कोरस ... गणपती मध्ये ह्यावर्शी सर्व गावामधे ही गवळण वाजणार .
माऊली एक नंबर झालेय गवळण उत्तम चाल आणि त्याच तोडीस माऊलींचा आवाज... 👌👌😍❤️🥰....... ही गवळण यावर्षी record break करणार ❤️
धन्यवाद ❤️🙏
सुंदर गौळण गायन !! 👌😊🌹🌷✌🙏
एक नंबर बुवा 🙏🌹🌹🌹
अप्रतिम गौळण चाल कोरस ही अप्रतिम सर्व बाजूने एकदम ओके
धन्यवाद 🙏
ग 😊ब
माऊली खूप सुंदर अप्रतिम जबरदस्त
1 नं _ चाल सुपर
Dhanyavad 🙏❤️
Khup chan mauli ❤❤❤
अप्रतिम बुवा पुन्हा पुन्हा ऐकु वाटणारी गौळण❤🎉
😊👍🏼
🙏👌👌👌👌 अप्रतिम सादरीकरण मन तृप्त झाले
एक नंबर बुवा गौळण
नंबर वन बुवा तुमचा आवाज गोड आणि छान लागलाय.. 👌👍🌹🌹🌹
पूर्ण गवळण सेंड करा
Purn ch gaulan ahe ti
मस्तं
खूप छान बुवा 👌🏻👌🏻❤❤
छान गौळण सादरीकरण माऊली👌👍💐🙏
❤️ धन्यवाद
माऊली सुंदर
खुप छान
Jabardast mauli
🎉🎉🎉 खुप सुंदर गुरू माऊली 🎉🎉🎉
धन्यवाद
खुप छान माऊली
Ty ❤
खुप छान माऊली 👏
Khup khup khup sunder mauli
Ty ❤
एकदम झक्कास,👌👌👍❤❤
Ty❤
Bhari khup chan
Mast
अतिशय सुंदर झक्कास दणक्यात ❤❤
❤️🙏
अप्रतिम सादरीकरण गुरुजी❤️❤️❤️🙏👏👏👏👏👏🙏🙏🙏🙏
धन्यवाद 🙏❤️
बुवांच्या गायकीचं कौतुक करावं तितकं कमीच
बुवांचा कॉन्टॅक्ट नंबर असेल तर द्या प्लीज...
मस्त 🚩
Sundar Mauli
खुप सुंदर 👌🏻👌🏻🌹🌹❤️❤
धन्यवाद ❤️🙏
खुप छान माऊली⚡🔥🔥
धन्यवाद ❤️🙏
खुप छान👌👌
Ty❤
गवळण कोणत्या रागात गायली आहे
अप्रतिम गायन गुरुजी...
धन्यवाद ❤️🙏
जबरदस्त 👌👌
धन्यवाद ❤️🙏
आचरा गाव रामेश्वर मंदिर मधील पारंपारिक डबलबारी.. विरुद्ध सावंत बुवा.👌👍
हो ❤️
Lyrics milel ka mauli 🙏
🙏🙏❤❤
Ty ❤
🙏🙏🙏👌
Ty❤
संपूर्ण बारी टाका
अजय अतुल यांची चाल आहे गणराया तराया यावे...
Lirics pahije
Konta rag ahe kon sangel ka ?...
लिरिक्स भेटल्या तर बरं होईल
Notestion pathva
Lyrics dya na
Lycris piz
Lyrics मिळाले तर बरं होईल 🙏
Nhi ghetli ahe
भजनात पाय लांब करून बसु नये
Khup Chan
खुप छान माऊली ❤👍👌👌👌
धन्यवाद ❤️🙏
खुप छान
Ty ❤
❤❤🙏🙏🙏
Ty ❤
Very good