वय वाढ ही मागणी रास्त आहे. जाहिरात उशिरा आल्यामुळे कित्येक विद्यार्थ्यांचे वय अधिक्य झाले आणि त्यांना परीक्षेला बसता आले नाही. एज रिलॅक्सेशन देऊन आयोगाने त्यांना नैसर्गिक न्याय द्यावा. यासाठी चव्हाण सर आणि टीम आमच्यासाठी एवढे प्रयत्न करत आहेत त्यासाठी खूप खूप धन्यवाद सर.
खूप खूप धन्यवाद सर..... विद्यार्थ्यांनी आशा सोडली होती पण आपण नेहीप्रमाणेच मुद्दा लाऊन धरला आहे.....आपण वायक्तिक स्वार्थ न पाहता नेहमीच विद्यार्थ्यांसाठी धावता....
सर वय वाढ झालीच पाहिजे.खूप मुलांना या वर्षी जाहिरात उशिरा आल्यामुळे फॉर्म भरता आले नाहीत...राज्यसेवा 2027 पर्यंत वय वाढ झालीच पाहिजे...लाखो विद्यार्थ्यांना यातून फायदा होईल...pls सर
सर, तुमचे आणि इतर सोबत चे सर यांचे मनापासून खूप खूप आभार..सर आमची मागणी आहे की,ज्या हजारो उमेदवारांना दि. 31 डिसेंबर 2023 पर्यंत वय वाढ़ दिली होती त्या सर्वांनी दि, 1,डिसेंबर 2024 ची Mpsc pre exam दिली आहे परंतु आम्हाला वय अधिक झाल्याने Combine Group -B आणि C या परीक्षाचा फॉर्म भरता आला नाही तरी आम्हालाया सुद्धा इतरांसोबत Combine Group -ब आणि क ची परीक्षा देण्याची अंतिम संधी मिळावी यासाठी प्रयत्न, विनंती करा आणि आम्हाला शेवटची वय वाढ़ द्या खूप खूप विनंती आहे...
आता फकत आयोगाला टाळा लाव्यचा बाकी आहे बाकी सगळे आंदोलन आणि मागण्या झालाय मागून काय फालतुगिरी आहे Exam तोंडावर आल्यावर हे लोक आंदोलन करतात आणि exam पुढे घालवतात येवढे दिवस झोपले होते काय
Namaste sir It is requested to look the demand of increase age limit from following perspective too... MPSC gazetted 2025, exam pattern is changed from MCQ /Objective to Descriptive. The aspirants who had last attempt to the 2024 Objective exam , will get 3 attempt for Descriptive , if age limit increased by 5 years as 8 states & Railway implemented due to corrona which is example of equal opportunity 😊 & the aspirants preparing for the exam for so many years, will get opportunity for Descriptive in which they may do best as they didn't got chance for Descriptive since 2013, this is my opinion for changing pattern of MPSC rajpatrit seva, the motto of changing pattern will served , the person / aspirants having good command over Descriptive Exam pattern should not be deprived, just because of age limit. Their is system errors in exam schedule of MPSC when compare to UPSC... so aspirants can't manage the study schedule.... Now this time MPSC declared the time table of 2025 in advance which is appreciated, it's proud that MPSC synchronize with UPSC in all manner, so Marathi aspirants have opportunity to prepare UPSC & MPSC Simultaneously......😊
Yanna parikshechya tondavarach bar kalat...add yein don month zale ki ata....javal javal 20 month zale magachi exam houn ani yanch pudhe takalayach planning chalaley.... financialy ani mentally mul par depressed zalet tari yanna tya goshti chi kalachi nahi.....asalya supari mahadaranna konitari chaglach dhada shikvay pahije😡😡...koni jivach bar vaet kel tar ghenar ahe responsibility?
Hyanch nehmich ahe aadhi zopa kadhtat main parikshela 15-20 divas rahile ki hyanch suru hot postpone postpone baki students cha vichar ch karat nahi.mpsc ek tar postpone kelyavar lavkar exam ghet pan nahi kas tond dakhvayach ghari asa zalay ata vichitra ahe
Sit तुम्ही फक्त psi sathi ch try karta...sir सरळ सेवे ला पण वय वाढवले होते ..पण तरीही एक महिना उशीर म्हनुन् फॉर्म सबमिट नाही होत...सरळ सेवे ला पन् ३ वर्ष age relaxation pahije hote
सर आह्मी तुमच्या पाठीशी आहे. आज आमचे येम mpsc आहे. त्यासाठी आहमी तडजोड केलेली आहे. आमच्या साठी तुम्हीच आमचा आधार आहे. जे कोणी तुमच्या टीका करताय. त्यांना विद्यार्थांचे हित पाहत नाही ते फक्त पैसा कमावतात. ज्याला परीक्षेचा फॉर्म भरता नाही आला आज त्याची अवस्था पाहा.
सर वय वाढ झालीच पाहिजे कारण 1 वर्ष कोरोनाने गेले तसेच जाहिरात लेट आल्यामुळे अभ्यासू विद्यार्थ्यांचे फार नुकसान झाले म्हणून वय वाढ झालीच पाहिजे व जागा सुद्धा वाढल्या पाहिजे.

Telegram Channel: t.me/GDCAcademy
वय वाढ ही मागणी रास्त आहे. जाहिरात उशिरा आल्यामुळे कित्येक विद्यार्थ्यांचे वय अधिक्य झाले आणि त्यांना परीक्षेला बसता आले नाही. एज रिलॅक्सेशन देऊन आयोगाने त्यांना नैसर्गिक न्याय द्यावा. यासाठी चव्हाण सर आणि टीम आमच्यासाठी एवढे प्रयत्न करत आहेत त्यासाठी खूप खूप धन्यवाद सर.
विद्यार्थ्यांचे हित कायमच साधत विद्यार्थ्यांच्या सोबत असणारे GDC चे गणेश चव्हाण सर 💕🔥
वय वाढ मागणी रास्त आहे... वयवाढ झलीच पाहिजे...
अहो सर पण ज्या वेळी जाहिरात आली त्याच वेळेस मुद्दा मांडायचा ना....असा पेपर जवळ आल्यावर नसत करायच......
Kay zal vayvadhich.....
Kuthe ahat sir tumhi ....काहीतरी अपडेट सांगा
खूप खूप धन्यवाद सर..... विद्यार्थ्यांनी आशा सोडली होती पण आपण नेहीप्रमाणेच मुद्दा लाऊन धरला आहे.....आपण वायक्तिक स्वार्थ न पाहता नेहमीच विद्यार्थ्यांसाठी धावता....
सर वय वाढ झालीच पाहिजे.खूप मुलांना या वर्षी जाहिरात उशिरा आल्यामुळे फॉर्म भरता आले नाहीत...राज्यसेवा 2027 पर्यंत वय वाढ झालीच पाहिजे...लाखो विद्यार्थ्यांना यातून फायदा होईल...pls सर
Age vadhaun dyayla pahije sir maz aata 33 ahe mala pn khup ten ala ahe next exam nhi deu shkt psi sathi.
Sir आमच्या सारख्या अनेक उमेदवार फक्त तुमच्या आशेवरच आहेत.सतत तुम्ही आम्हाला मदत करता, त्यामुळे आम्ही तुमचे ऋणी आहोत.............🌻🌹🌷
Sir तुमचे मानावे तेवढे उपकार कमी आहेत... 👍👍👍👍 from कोल्हापूर
Great Sir 🙏🙏🙏🙏🙏🙏
सर, तुमचे आणि इतर सोबत चे सर यांचे मनापासून खूप खूप आभार..सर आमची मागणी आहे की,ज्या हजारो उमेदवारांना
दि. 31 डिसेंबर 2023 पर्यंत वय वाढ़ दिली होती त्या सर्वांनी दि, 1,डिसेंबर 2024 ची Mpsc pre exam दिली आहे परंतु आम्हाला वय अधिक झाल्याने Combine Group -B आणि C या परीक्षाचा फॉर्म भरता आला नाही तरी आम्हालाया सुद्धा इतरांसोबत Combine Group -ब आणि क ची परीक्षा देण्याची अंतिम संधी मिळावी यासाठी प्रयत्न, विनंती करा आणि आम्हाला शेवटची वय वाढ़ द्या खूप खूप विनंती आहे...
Sir वय वाढ झालीच पाहिजे
आम्ही तुमच्या सोबत आहोत
तुम्ही खूप चांगलं काम करत आहात🙏
Bay vashti zhalich pa hike magnificent fast ahead otherwise winter session andolan
सर तुमचे मनापासून धन्यवाद
आता फकत आयोगाला टाळा लाव्यचा बाकी आहे
बाकी सगळे आंदोलन आणि मागण्या झालाय मागून
काय फालतुगिरी आहे
Exam तोंडावर आल्यावर हे लोक आंदोलन करतात आणि exam पुढे घालवतात
येवढे दिवस झोपले होते काय
Sir age limit 31 December 2027 cha hoil
Namaste sir
It is requested to look the demand of increase age limit from following perspective too...
MPSC gazetted 2025, exam pattern is changed from MCQ /Objective to Descriptive. The aspirants who had last attempt to the 2024 Objective exam , will get 3 attempt for Descriptive , if age limit increased by 5 years as 8 states & Railway implemented due to corrona which is example of equal opportunity 😊 & the aspirants preparing for the exam for so many years, will get opportunity for Descriptive in which they may do best as they didn't got chance for Descriptive since 2013, this is my opinion for changing pattern of MPSC rajpatrit seva, the motto of changing pattern will served , the person / aspirants having good command over Descriptive Exam pattern should not be deprived, just because of age limit. Their is system errors in exam schedule of MPSC when compare to UPSC... so aspirants can't manage the study schedule....
Now this time MPSC declared the time table of 2025 in advance which is appreciated, it's proud that MPSC synchronize with UPSC in all manner, so Marathi aspirants have opportunity to prepare UPSC & MPSC Simultaneously......😊
मागणी रास्त आहे पण योग्य वेळी मांडली नाही
येथून मागे झोपला होता ka..........
पेपर जवळ आल्यावर चं हे का सुचते.... Add आल्यावर लगेच बोलायला हवे ना
आणि वय वाढीला अजिबात विरोध नाही... ते वाढलेच पाहिजे पण लवकर बोलायला हवेn
Bhau nivadnuki mule kahich karta ale nahi
तुझ लाइ अभ्यास झाला वाटत😂
Novber add alya pasun try karyla kay zalt
exam h tondavr andolan kara 30 april 2023 nanatr feb 2025 la pre hoel
सर तुम्ही चांगलं काम करत आहात आम्ही तुमच्या सोबत आहोत
Chan sir khup abhari ahot sir
Yanna parikshechya tondavarach bar kalat...add yein don month zale ki ata....javal javal 20 month zale magachi exam houn ani yanch pudhe takalayach planning chalaley.... financialy ani mentally mul par depressed zalet tari yanna tya goshti chi kalachi nahi.....asalya supari mahadaranna konitari chaglach dhada shikvay pahije😡😡...koni jivach bar vaet kel tar ghenar ahe responsibility?
Barobar bolalat...adhi jhoplele astat..jahirat ali ki nakhare suru hotat..mag exam pudhe dhakla pudhe dhakla he natak..
Ani mag parat sarkarala bolat basaycha...hyanchya chuka ani bhogayala saglyana lagta... Fakt exam postponed nako vhyayala
Zople hote aata prynt....Ani he video karnare pn exam thondavr aale ki natak kartat savatchya class sathi
कृपा करून परीक्षा वेळेवर होऊ द्या, वय वाढ करा पण पुढे ढकलू नका परीक्षा
Ekdum khara bole .....ata exam postponed naka kru plz ! Khup nuksaan hota paper pudhe gele ki
Hyanch nehmich ahe aadhi zopa kadhtat main parikshela 15-20 divas rahile ki hyanch suru hot postpone postpone baki students cha vichar ch karat nahi.mpsc ek tar postpone kelyavar lavkar exam ghet pan nahi kas tond dakhvayach ghari asa zalay ata vichitra ahe
सर तुमचं बरोबर आहे वयवाढ झाले पहाजे
Sir exam pudhe janar ka te sanga
Sit तुम्ही फक्त psi sathi ch try karta...sir सरळ सेवे ला पण वय वाढवले होते ..पण तरीही एक महिना उशीर म्हनुन् फॉर्म सबमिट नाही होत...सरळ सेवे ला पन् ३ वर्ष age relaxation pahije hote
Itar state madhe vay vadh keli aahe
Sir Rajyaseva जागावाढ मुद्दा पण घ्या 🙏
🎉🎉🎉Thank you so much Sir.🎉🎉🎉🎉very very Thank You.
Only GDC Academy 🙏🙏🙏🙏🙏🙏
2 years vay vadh kara 🙏🙏🙏🙏
Thank you sir
Sir jaga vathayla pahije
सर आह्मी तुमच्या पाठीशी आहे. आज आमचे येम mpsc आहे. त्यासाठी आहमी तडजोड केलेली आहे. आमच्या साठी तुम्हीच आमचा आधार आहे. जे कोणी तुमच्या टीका करताय. त्यांना विद्यार्थांचे हित पाहत नाही ते फक्त पैसा कमावतात. ज्याला परीक्षेचा फॉर्म भरता नाही आला आज त्याची अवस्था पाहा.
सर आम्ही तुमच्या सोबत आहोत..🙏
Sir Saralseva chi 1000 Rs Challan Fee kami karyla sanga...sir plz
कशी तरी परीक्षा होत आहे होऊ द्या की का द्यावा व 2029 la
Delay zali 9 month मग 2 years वाढ का पाहिजे
Combine wa Saral sewa vay vadh kara
Paper postponed kra bas baki kahi nh urlela mpsc madhe ...age limit .. rahl hoy😂..all the best kra postponed 😂😂😂😂😂😂😂😂
NTPC RAILWAY 3 YEARS RELAXATION DILE AAHE
Thanks sir
Good job sir,,.
Comment kara mitrano
Sir, saral seva aani mpsc donhi pariksheche age vadhle pahije, plz sir. Aam hi tumcya sobat aahot.
बिन पगारी रजा घेतली आहे परीक्षे साठी, जॉब धोक्यात घालून , ऑफिस मध्ये बोलणे खाऊन अभ्यास करतोय आम्ही आमचा पण विचार करा , exam वेळेवर होऊ द्या please
सर वय वाढ झालीच पाहिजे कारण 1 वर्ष कोरोनाने गेले तसेच जाहिरात लेट आल्यामुळे अभ्यासू विद्यार्थ्यांचे फार नुकसान झाले म्हणून वय वाढ झालीच पाहिजे व जागा सुद्धा वाढल्या पाहिजे.
Yes sir good news
पुन्हा खोडा घालू नका सतत अभ्यास करणाऱ्या मुलांच्या आयुष्यात.
ह्यांना फक्त राजकारण करायचे आहे .
25 pasun de ata exam ghe
Vay wadh honar pn jaga wadh honar ka sir pn
Pudhe janar ka exma
जागावाढ च देखील बघा सर
आधीच मागणी लाऊन धरायची ना , हर वेळा परीक्षेच्या तोंडावरच का , 1 वर्ष झालं कंबाईन चा पेपर नाही , परत इलेक्शन आहेत
वय वाढ जरुर द्या परीक्षा मात्र खूप जास्त पुढे ढकलू नका❤
वयवाढ फक्त PSI या पदासाठी ठीक आहे बाकी पदांना तर ऑलरेडीच खूप वय आहे
Pagl manus ahe ha
Nahi dev manuscript ahe tai
Plz tumhi kahi karu shkt nhit tr sirana vait nka bolu
Hav te kara pn exam postponed karu nka
नाही होणार postponed काळजी नसावी
तुम्ही तर ह्या व्हिडिओ मधे बोलेला आहात की फॉर्म भरण्यासाठी वेळ द्यावा...म्हणजे एक्साम पुढेच जाणार...हेच आहे..
Sir ky te clear sanga exam post pone honar ka nhi te .karn link open krayla vel pn lagel nemk Kay krw tech smjt nahi@@GDCIASACADEMY
Mag 2040 pret de
Greatest good of greatest numbers.
sir tumhi public administration che teacher ahe mhanta .
exam kiti vela postpone karayla lavta
सर मागणी रास्त आहे पण हे paper पुढे न जाता मान्य करून घ्यावे म्हणजे झालं बस
वय वाढ करा पण कृपा करून परीक्षा पुढे ढकलू नका
Vayvadh nako already age limi 38 ani 43 ahe
Je kahi asel te kara.... Fakt exam postpone nako ata
आधी सर्व करायला हवे होते.. exam जवळ आली की उद्योग सुचतात... mpsc व्यतिरिक्त ही आयुष्यात खूप संधी आहेत...
२०२९ ला परीक्षा घ्या😢