तुमच्या बापाचा बाप| TUMCHYA BAAPACHA BAAP| NEW 2021 SONG| DEEPAK BHAI KEDAR| ALL INDIA PANTHER SENA|
Вставка
- Опубліковано 5 жов 2024
- Ash Music Present's
All India Panther Sena Song
Tumchya Baapacha Baap
Singer- Asawari Lokhande, Buldana
Lyricist- Nilesh Pawar, Bhusawal
8308558710
Music- Ankush Husale
Composer- Nitin Gaikwad Sir, Aurangabad
7057227935
Banjo- Siddharth Devare, Bhusawal
8888900938
Video & Poster- Kunal Shinde, Bhusawal
9552150091
Thumbnail- Vijay More, Mumbai
8693030157
Recording- Surmai Studio, Bhusawal
9689376561
Special Thank's 👏
Singer- Vikas Salve, Aurangabad
Singer- Siddharth Kasare, Aurangabad
Vikas Chopde, Pune
Jay Dada Sonawane, Varangaon
Moin Khan Sir, Yawatmal
Rahul Surwade, Bhusawal,
Panther Prathamesh Zele
Lakhan Panpatil, Muktainagar
Balasaheb Shendge, Pune
Shashikant Rode, Aurangabad
Hitesh Sandanshiv, Navsari (Gujarat)
All India panther Sena Jalgaon Unit
Please do like, share, comment and subscribe Ash Music
-------------------------------------------------------------
तुमच्या बापाचा बाप
आॅल इंडिया पँथर सेना अधिकृत गीत
संघर्षनायक आद. दीपकभाई केदार गीत
गायिका - आसावरी लोखंडे
कवी - निलेश पवार , भुसावळ (८३०८५५८७१०)
म्युझिक - अंकुश हुसळे
कंपोजर - नितीन गायकवाड सर
व्हिडीओ, पोस्टर- कुणाल शिंदे
बँजो - सिध्दार्थ देवरे
रेकाॅर्डींग - सुरमई रेकाॅर्डींग स्टुडिओ, भुसावळ
( अंकुश हुसळे- ९६८९३७६५६१ )
Please do like, share, comment and subscribe Ash Music
#deepakbhaikedar
#allindiapanthersena
#balasahebambedkar
#vanchitbahujanaghadi
#vba
#bhimsong
#newsong
#ashmusic
#jaybhimsong
#newdjsong
#luckypande4m
#babasahebambedkar
#prakashambedkar
#adarshshinde
#madhurshinde
#shindeshahi
#anandshinde
#kadubaikharat
ऑल इंडिया पैंथर सेना च्या वागावर हला जाला आहे ताई तर इक सॉन्ग तयार करा जाती वधि घाब रयाला पाइजे दीपक केदार ऑल इंडिया पैंथर सेना राष्ट्रीय अध्यक्ष जय भीम जय शिवराय
सर्वा टिम चे मनापासून आभार आॅल इंडिया पॅंथर सेना शिरूर अनंतपाळ जिल्हा लातूर
👌👌
तुमच्या जातिवाद्यांचा बाप आहे पँथर दिपक भाई केदार जय भीम जय पँथर
Jay bhim
लय भारी 🔥🔥🔥
सरपंच वंचित बहुजन आघाडी जिल्हा हिंगोली.
ऑल इंडिया पॅन्थर सेनेचा विजय असो.... 👑
1,नंबर गायल गान कडक जय भिम
ऑल इंडिया पॅंथर सेना जिंदाबाद 💪✌✌✌
लयचभारी गीत जय शिवराय जय लहुराय जय भिमराय एकच नंबर वन साहेब 👌👍🌹🙏
Jay bhim saheb Vishal ingole
एक नंबर गीत आहे आहे हे आसावरी ताई लोखंडे व कवी निलेश दादा पवार यांनी दिपक भाई केदार यांच्यावर गायिलेलं खरंच खूप छान आहे
ताई खरच खुप खुप अभिनंदन तुमच
खुप छान गान मटल तुमी दीपक भाईच
खुप छान ताई 🙏💖 ऑल इंडिया पेथर सेना 🙏
ताई खूप छान आवाज आहे तुमचा.त्यात आणखी भर म्हणजे ते गाणं दीपक भाऊंच आहे.-जय भीम जय पँथर
Jay bhim
जय भिम
क्रांतिकारी जय भीम🙏🙏 जय पँथर
#मनुवाद्यांच्या__छाताडावर_झेप_घेणारा
#एक_रॉयल_पँथर
#दिपक_भाई__केदार
#यांना__वाढदिवसाच्या_मंगलमय_शुभेच्छा
💐💐💐💐💐💐
🦁Deepak🦁Bhai🦁Kedar🦁
जबरदस्त रचना आणि आवाज ताईसाहेब 😍😘
Jay bhim sir khup chhan song
पँथर साँग गायले त्या बद्दल तुमचा मी आभारी आहे 💪🏻💪🏻💙
Jay bhim
पद्मश्री नामदेव ढसाळ नंतर खरी दलित पँथर चळवळीचा खरा हक्कदार दीपक भाई केदार 🙏जय भीम जय संविधान 💙
❤❤❤❤❤
खूप छान ताई तुमच्या गीताच्या माद्यमातून
आपल्या समाजात अनेक दीपक भाई घडोत...
संघर्षनायक पँथर दीपक भाई केदार सलाम तुमच्या कार्याला....
Krantikari Jay Bhim
मानाचा
स्वाभिमानाचा
निळा भडक
क्रांतिकारी
जय भीम
जय ऑल इंडिया पॅंथर सेना
⚔️🦁🦁🦁🦁🦁🦁🦁🦁⚔️
खरे फुले, शाहू, आंबेडकर विचारांचा वारसा
दीपक भाई केदार... जय भीम - जय शाहू - जय फुले 🙏🙏🙏
ओन्ली दिपक भाई केदार❤️❤️❤️👑👑👑👑👑
काळजाला उबदार स्पर्श करणाऱ्या या काव्यपंक्ती. शब्दरचनेला सुमधूर स्वराची बांधणी. मन तृप्त करणारे हे सदाबहार गीत कर्णपटालावर रेंगाळले, अन मानवी जन्म घेतल्याचे सार्थकी लागले. नैसर्गिक रचनेने शरीराला दिलेली कानाची गरजच जणू पुर्ण झाली.❣
Only Dipak bhai kedar 🐅 jay bhim 🙏 Jay sanvidhan 💙🚩💛💚
Jay bhim
क्रांतिकारी जय भीम ..💙💪🔥
पँथर ची डरकाळी असा आवाज आहे ताईचा ..🔥🔥
आज चा काळात मराठा समाजाचे एवढे आमदार असून सुद्धा त्यांना आरक्षण नाही. आपले बाबासाहेब फक्त एकले असून सुद्धा आपल्याला आरक्षण आहे this is power of one man army
खूप छान गान आहे, जय भीम जय पँथर, only dipak bhai
Thank you, Jay bhim
एक नंबर गीत आहे .
खुप छान.
आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेबांवर एक गीत होउन जाऊद्या,
पुढच्या आठवड्यात
जय.भिम.ताई.कडक.लय.भारी.गाण.आहे
Jay bhim ताई एकदम जबरदस्त
खुप छान जय भीम🙏🙏🙏👌
अप्रतिम लिखाणशैली आहे निलेश दादा तुमची
आसावरी लोखंडे यांनी दमदार आवाज गायिले आहे तुमच्या सर्व टीम ला जयभीम
सोनु कांबळे
Thank you so much dada, Jay bhim
एक गाणं बाळासाहेबांवर . करा क्रांतीकारी जयभिम सर्वांना🙏🏼🙏🏼🙏🏼
Jay bhim
भीमाचा खरा वाघ आहे जातीयवाद्यांनो Only दीपक भाऊ केदार ....खूपच छान गायलं ताई
खूप सुंदर 💙💙💙
जय भिम नमो बुद्धाय जय VBA जय all india Panthers sena 💪🏻💪🏻🔥🔥
Jay bhim
सर्वांना क्रांतिकारी जय भीम
दिपक भाई केदार समाजासाठी लढत आहेत आणि आपला दिपक भाईला फुल सपोर्ट 💪💪💪
Jay bhim
जय भिम
Jay bhim jay panther
जय भिम ताई अप्रतिम गायलेस तुझे गाणे ऐकल्यावर एक वेगळ्याच प्रकारची स्फुर्ती मिळते
जबरदस्त ओन्ली दीपक भाऊ केदार 💪💪
खरं तर पुन्हा पुन्हा गीत ऐकवस वाटतं आहे,आणि गायन आणि लिखाण तर अप्रतीम पणं त्या तोडीचं संगीत सुद्धा जबरदस्त दिलंय अंकुश भाऊंनी ,कडक,,,,,,,
Thank you so much
Super taisaheb Ase gane kadha manuvadi hadrla pahije jay bhim jay पँथर
💙ज्याला संगित आवडले त्याने जय प्यानथर
बोला..💙
All india panther sena Jay bhim Jay panther 💙💙💙
Chhan tai आवाज tumcha nice song
1.no bhaich gan💙💙💙💙🙏🙏🙏🙏🙏
खुपच छान गान आहे
जय भीम👏👍👏👍
निलेश सर अतिशय सुंदर शब्द रचना आणि ताईने पण खुप छान गायलं आहे, पुर्ण टीम जबरदस्त,दीपकभाई टायगर आहेत
Thank you so much sir, Krantikari Jay Bhim 💙💙💙
जय भिम नमो बुद्धाय जय संविधान जय बिरसा जय आदिवासी 🙏
मि हे गीत 5 वेळेस ऐकले खुस झालो🙏💐💐💐
Thank you so much
Khup chan song jay bhim jay panther
खुप सुंदर गाणं आहे
अतिशय सुंदर खूपच छान ताई खूपच सुंदर गाणं आहे अगदी बरोबर आहे...💯🙏💙🔥
क्रांतिकारी जय भीम
ताईला मानाचा कडक
जय भीम
🙏🏼💙🇪🇺💙🙏🏼
स्वाभिमानी जय भीम ताई
Nice ashu khup chan
जातिवाध्याना नागडं करतोय माझा
दिपक भाऊ भिमाचा ढान्या वाघ
जय भीम जय शिवाजी
दिपक भाऊ केदार तुम आगे बडो हम तुम्हारे साथ हे 💪🏻💪🏻
क्रांतिकारी जय भिम दा 💙🔥✊
JAY BHIM /// Kdkkk song
🙏Jay Bhim🙏
दिपक भाई केदार ओन्ली रियल पैंथर आहे जय भीम जय संविधान
🙏Jay 🇪🇺 Bhim 🙏
अप्रतिम आवाज आहे बेटा आसावरी.👌👌👍🤗😘
Great song jai bhim jai sanvidhan jai bharat
खूप छान.....
निलेश भाऊ आणि ऑल टीम...❤️
आसावरी ताई खूप छान आवाजात गायले 👌🏻
#पॅन्थर
Thank you so much dada
💙खूप छान 💙👑🙏
All india 🐯patthar dipak bhai kedar
मानाचा, आदराचा , सन्मानाचा क्रांतीकारी जय भिम
पवार परिवाराचा लेखणीचा वारसा आमचे मोठे बंधू निलेश दादा पवार एकच नंबर गीत दादा ओन्ली ऑल इंडिया पँथर सेना
Thank you so much dada ❤️
अप्रतिम गाणं... सुंदर गायिल आहे तुम्ही छान.👍 दिपक भाई 👊✊
Thank you so much
खूप छान एक नंबर 👍👌👌👌💎 👑🙏💐💪💪💪
खरंच खंबीर नेतृत्व आहे दिपक भाई केदार,,,आणि खूप छान लिहिले निलेश भाऊ,,छान गायलं ताईंनी,,music पण खूप छान आहे,-क्रांतिकारी जयभीम सर्वांना,
Thank you so much dada
, खूब सुंदर
सर्व टीमचे आभार ताई खूप छान गीत गायलं🙏 जय 🇪🇺 भिम 🙏
ह्या गाण्याच्या लेखकाचे मनापासून अभिनंदन आवाज दमदार
Thank you so much sir
खुप गॉड आवाज आहे ताई तुझा👍👍🙏
खुप छान👌👌
माझी मोठी दीदी आस्वारी लोखंडे
खूप छान दीदी खूप सुंदर गायले
दीदी छोटया भावांचा क्रांतिकारी जयभीम
तन्मय लोखंडे
गोद्री ता. जामनेर जिल्हा जळगाव
Jay bhim
Thank you so much Tanmay Bhau 💙
Jay Bhim
Jay bhim
Jay bhim Tai deepak bhai kedar varache he gaane khup bhari aahe🙏🙏🙏
वा क्या बात है बहुत आच्छा गीत
दिपकभाई केदार तूम आगे बढे हम तूम्ह्रारे साथ हे।
Thank you so much sir
अप्रतिम गीत
दीपक केदारभाई जिंदाबाद
जय भीम
💙तुमच्या बापाचा बाप 🔥 (दिपक भाई केदार)🔥
🙏संपुर्ण टिमचे आभार 🙏
Ek number song💐💐👌🏻
Nice song Jay bhim namo buddhy
Only one dipak bhai kedar 💯🙏jay bhim saheb
पॅथर दिपक भाई केदार ला क्रांतिकारी जय भिम
खुपच छान आहें दिपक भाई केदार मंजे बाबा साहेब यांच्या विचारा च एक पाऊल आहें प्रतेकाच जीवन आहें डॅा बाबा साहेब आंबेडकर त्यातुन एक पाऊल आहें दिपक भाई केदार
👎Dislike करणाऱ्याचा बाप सुद्धा पँथर दिपक भाई केदार 😀
💯💯💯
बरोबर भाई
Brobr
Right 👌 💍💯💯💍
बरोबर भावा..👌👌
ताई खुप खूप आभार......ऑल इंडिया पॅंथर सेना संगमनेर तालुका
खूप छान आवाज आहे ताई.खूप छान गाणं आहे.जय भीम जय पँथर 👍👍👍👍
जय भीम 🙏
अप्रतिम शब्द रचना आणि सुंदर असा आवज आणि संगीत सर्व खूपच छान झाल आहे तुमच सर्वांचे खुप खुप अभिनंदन 💐💐💐
Thank you so much sir
एक नंबर ताई भाई साठी गान गाईल आभारी आहोत
Nice only दीपक भाई केदार समर्थक
जय भीम ताई छान गान गायल आहे
🙏 प्रथम सर्वांना मानाचा जय भिम 🙏🎉🌺तुमचा बापाचा बाप हाय जतिवाद्या नो दिपक भाई केदार....🎊
अंन्यायाला वाचा फोडणारे तुफान गीत लिहल दादा....
तितकच सुंदर दादांनी संगीतबद्ध आणि आसावरी ताईन गाईल आहे....
थेट काळजाला स्पर्श करणार गीत आहे....
सर्व टीमचे खूप खूप अभिनंदन....💐💐
चळवळीसाठी खूप खूप शुभेच्छा....!!!!!!
From
All INDIA PANTHER SENA
शाखा : अंबिकापूर (चितोडा)
ता. खामगांव जि. बुलडाणा...
जय भीम 🙏💙
खूप छान गाणं आहे...👌👌
खूप छान ताई आम्हाला स्वभिमनी गायक गायिका पाहिजे लाचार गुलाम नको 🙏🙏🙏
nice song .... only dipak bhai kedar
Jay bhim