या बाईंनी दोन दिवस मी माझ्या पोरी म्हणून दोन दिवस घालवले. त्यानंतर बस मध्ये बसताना मी चालले म्हणून व्हिडिओ काढला मग उतरल्यावर मला कोणी घ्यायला नाही आला म्हणून व्हिडिओ काढला मग घरी गेल्यावर तयार होऊन केस भिसे व्यवस्थित झालेले होते मग घरी गेली आणि तिथं मी घरात आले आणि माझा नवरा कसा वागतोय हे व्हिडिओ काढला आता घरात आम्ही कसे वागतो म्हणून व्हिडिओ काढतात यांची सारी जिंदगी व्हिडिओ तर चाललेली आहे त्या पोरीचं दुखणं राहिलं बाजूला. पण या बाईसारखी मी बाईच कुठे जगात पाहिली नाही.
Kahi nahi rutuvr aarop न्वर्याचे aani baykoche bhandun hotat tripn bayko kir kir krun ka hoina न्वर्यची kalji gete nvryala khau ghalte aani sgal krti नवर्याच pn as nahi
मित्रांनो दोघांकडे पण 1+मोबाईल आहे youtub वरून पैशे कमवून आपल्याला वेड्यात काढतात ह्यांच्याकडे लक्ष देऊन आपला वेळ घालू नका ह्याच्याकडून समाज्यांनी काय आदर्श घ्यायचा रितू खूप आघाव आहे आणि प्रसाद पण तिच्याच नादाला लागून भांडण काढतात
Baykochya Gharchyana kashala madhe gheto re tila bolki ky bolacha Te tin tula Gharchyana Bol ki kiti rag yetore nko bolu tichya Gharchyana aani ruru Tu aata bhandan kel tr aarula ghevun ja bai tila Sodun javu nko
या कुटुंबाचा व्हिडिओ बघणा-या सर्व बंधू भगिनींना विनंती की याना आपण सर्वांनी निषिद्ध करुन टाकले पाहिजे.यांचा अहंपणा जात नाही.सर्वानी यांना कुटुंब टिकवण्यासाठी विनंत्या केल्या पण पालथ्या घोड्यावर पाणी.प्रसाद आणि रितू यांना विनंती दोघांनी एक एक पाऊल मागे सरकलेच पाहिजे.प्रसाद सध्या तू बाहेर जाऊन खा.पण कटकटी थांबवा.तुमचा व्हिडिओ बघणा-यांना तुम्ही गांभीर्याने घ्या.प्रसाद थोडं सहन कर.
Prasad tu pn samjun ghe tila.ti evdh sahan karun pn aaley tichya mulisathi aani parat tech chalu zal tuz.pahila tr khup mafi magat hota tila ghari yayla..aata aali tr shant raha na aata
अगं ताई जेवणं तर कर दोघं पण जेऊन घ्या आणि तो एकटाच भांडत नाही तु पण कमी नाही आहे आईकडे जाते पण आई किती बघणार आहे शेवटी आपलं ते आपलं आईचं घर परकं आहे ठिक आहे शांत बसा आता
दिवाळीचे आम्हांला आनंदात राहु देते की नाही ? की तुमची भांडणच पहायची .मुलीला घेऊन चालली जा .पूरे झाले आता .वीट आला . आपसांत भांडा सोशल मिडियावर नका टाकु .
हे मुद्दाम नाटक करत आहे आणि शेवटी जेव्हा त्यांचं चायनल चांगला चालेल तेव्हा ते सांगतील आम्ही मुद्दाम असं करत होतो आणि पब्लिक अशी कमेंट करत होती फालतुगिरी बंद करा रे
प्रचंड संयम लागतो नाती टिकवायला नाहीतर दुनिया तयारच आहे महाभारत बघायला 🙂😇
Barobar
Te tyanche mahabharat dakhavtat mhanun lok baghtat
Samjalaka kalyani madam
रात्री झवताना पण दाखवा आता आम्हाला. म्हणजे झालं
😂😂😂😂
@@satishkhetri6693 😂😂😂😂😂😂😁😁😁😁😁😁😁😁😁😁
Tu dakv
❤
😅😅😅
अरे एवढी कटकट करण्यापेक्षा सोडचिट्टी घेऊन सुखासमाधानाने राहा तुमच्या दोघाला पण भावपूर्ण श्रद्धांजली🎉🎉
यांना दोघांना पण चाबकाचे फटके द्यायला पाहिजेत
😂😂😂😂 tri kahi frk nahi pdnar😅😅😅😅😅
😂😂 बरोबर आहे
तुमचा दोघांची नाटके आहेत पबलिक ला उल्लू बनवतात
या बाईंनी दोन दिवस मी माझ्या पोरी म्हणून दोन दिवस घालवले. त्यानंतर बस मध्ये बसताना मी चालले म्हणून व्हिडिओ काढला मग उतरल्यावर मला कोणी घ्यायला नाही आला म्हणून व्हिडिओ काढला मग घरी गेल्यावर तयार होऊन केस भिसे व्यवस्थित झालेले होते मग घरी गेली आणि तिथं मी घरात आले आणि माझा नवरा कसा वागतोय हे व्हिडिओ काढला आता घरात आम्ही कसे वागतो म्हणून व्हिडिओ काढतात यांची सारी जिंदगी व्हिडिओ तर चाललेली आहे त्या पोरीचं दुखणं राहिलं बाजूला. पण या बाईसारखी मी बाईच कुठे जगात पाहिली नाही.
Khar ahe tri pn khup sahan kerto dada tyacha jagi jer dusr asT tr mla डिवॉर्स deun takla asta as pn yevd vagn kahi kamach tich khup nvryala trass dete ghrat cut cut changli nahi raht ekadh mansach nkkich khup vadva hoil hya cutcut I
Yenche vedio bghun mla khup टेंशन yet kharch
Kharch rituni sgal visrun jayla pahije magch sukhi rayla pahije dada visrun Gela pn rituni visrun jayla pahije sukhi raha plz tumhi yevdi h iccha ahe mazi
फालतुगिरी आहे दुसरं काय 🤣🤣
Iilh kachakachi Zavun kad ratri
नवऱ्याला स्वयंपाक करून दे झालं गेलं सगळं विसरून जा नव्याने सुरुवात करा त्या बाळाकडे बघून तरी तुमची भांडण मिटवा
दादा तुम्ही खूप चुकीचं करतात रुतुवर आरोप तुम्हाला तुमची चुक दाखवायला पाहिजे
Kahi nahi rutuvr aarop न्वर्याचे aani baykoche bhandun hotat tripn bayko kir kir krun ka hoina न्वर्यची kalji gete nvryala khau ghalte aani sgal krti नवर्याच pn as nahi
त्यांना तेच्याशी काही घेण देण नी व्हिडिओ बनवायचा महत्त्वाचं आहे साड्या 😂😂
काय रितू चाललंय तुमचं लेकराकडे लक्ष द्या झालं ते बस झालं
हे दोघे एकमेकांपासून लांब राहिलेली बरी बोलतात एक आणि करता दुसरच
बायकोची किंमत समजली का. बाहेरच्या मैत्रिणी टाईमपास करायला असतात स्वयंपाक फक्त बायकोच करते काळजी कपडे सगळं बायको करते
अरे बाबा तुझ्या झिज्या काप काय बायकोला साभाळतो
असं करा तुम्ही दोघे जण हॉटेलवर जेवायला जावा म्हणजे सगळं ठीक होईल
मित्रांनो दोघांकडे पण 1+मोबाईल आहे youtub वरून पैशे कमवून आपल्याला वेड्यात काढतात ह्यांच्याकडे लक्ष देऊन आपला वेळ घालू नका ह्याच्याकडून समाज्यांनी काय आदर्श घ्यायचा रितू खूप आघाव आहे आणि प्रसाद पण तिच्याच नादाला लागून भांडण काढतात
Right👍
लोकांना येड्यात कडतायत हे याच्या कडे लक्ष नका देऊ
Are bap re😂 Aamch pn love marriage zal ahe. 11 years zali pn Ashi 3rd class bhandan kadhich zali nahit ani honar pn nahit😂😅🤦
As dusryanna sangu nhye dist lagat aplya savsarala
As dusryanna sangu nhye dist lagat aplya savsarala
अरे प्रसाद तू तरी समजून घे नव्हती तेव्हा कसं करायला होता आणि आता तू पण रंग बदलायला समजून घे थोडा दिवस
😂
Ho na...
हीला मोठें माणसं कोण नाही का तिथं समजवायला बापरे कसली भुकती
😂😂🤭😂😂🔥
अरे प्रसाद पाहिलं ते केसांच जंगल वाढवलंय ते पाहिलं कापून घे...सारखं हाताने मागे नको सारू
😂😂😂😂😂
Baykochya Gharchyana kashala madhe gheto re tila bolki ky bolacha Te tin tula Gharchyana Bol ki kiti rag yetore nko bolu tichya Gharchyana aani ruru Tu aata bhandan kel tr aarula ghevun ja bai tila Sodun javu nko
तिच्या घरच्याबद्दल हा बोलतो म्हणून ती जास्त चिडते...कोणत्याही बाईला चीड येणारच ..
ताई नवरा ही नवराच असतो उगाच रागात काही पण बोलू नको दे सोडू राग तूझी जी जबाबदारी ते कर उगाच कशाला भांडण करता घरात एवढे लहान लेकरू आहे तरी भांडण करताय
Ritu tu shant bas fakt aaru kad laksh de......khar kay aahe te kaly aamala....happy rha ritu......
Kalichi sid kammi ghya nalayk baii ahe tii
कपडे काढून जवळजवळ येऊन भांडण सुरू करून दाखवारे
प्रसाद पोरीला घेऊन तिला निघून जाऊदे तू रहा बिंदास, ती बाई काय नीट वागणारी नाही दिसत
तू त्यांच्या घरी राहून त्यांच्या घरच्या राशन पाणी कशाला खात बसली,
अग जा ग रितु तु तिला घेऊन तुझ्या बरोबर त्याला जा सोडून
कुट जाणार आहे एवढी जाणार अस्ति तर परत आली नसती फालतू आहे ही बाई
रितू किती प्रसन्न दिसत आहे छान वाटते fresh बघून complit family ❤
आप कितने सच्चे हो दूसरी की लड़की को गलत बताते रहो
👍
Acting bhari ahe barka😂
😂
सोशल मीडियामुळे तुमचं वाटोळं झालं रे आयुष्याचं समजून घ्या एकमेकांना
या कुटुंबाचा व्हिडिओ बघणा-या सर्व बंधू भगिनींना विनंती की याना आपण सर्वांनी निषिद्ध करुन टाकले पाहिजे.यांचा अहंपणा जात नाही.सर्वानी यांना कुटुंब टिकवण्यासाठी विनंत्या केल्या पण पालथ्या घोड्यावर पाणी.प्रसाद आणि रितू यांना विनंती दोघांनी एक एक पाऊल मागे सरकलेच पाहिजे.प्रसाद सध्या तू बाहेर जाऊन खा.पण कटकटी थांबवा.तुमचा व्हिडिओ बघणा-यांना तुम्ही गांभीर्याने घ्या.प्रसाद थोडं सहन कर.
Pisse nslyavr तो tri kut jail येवायला
वाईट ठरवलं नाही तु वाईट च आहे समजलं का .. तिला समजून घे कशाला त्रास देतो तिला
आलि ते लय चांगलं झालं रे बाप्पा🤗🥰👍
😂😂
Tu pan gheri ja zavadi
ताई आणि दादा भांडण करू नका आयुष्य हे खूप अनमोल आहे कोणी विस्तवा कोणी पाणी व्हा एकमेकांशी भांडण करू नका
भाऊ तुझी hairstyle change कर...😂😂
सगळं ठीक होईल...
प्रसाद खरंच सुधारणार नाही... किंमत च नाही बायको ची
@@manalisartape तूझ्या नवऱ्याला आहे का तूझी... दुसऱ्याला शहान पणा आली शिकवायला
Tich pn chukt tini न्वरायला svypak kerayla phaije kpde duvayla pahije as वगायला nahi pahije tripn to dada khup sahan kerto
तो खूप चांगला आहे तूम्हाला नाही कळनार
Ka karaycha tila nahi awdat tar tichi badnami karto Ani tyala swaympak karun dyaycha kashala@@SagarThombare-in2tm
अरे आता पर्यत येत नव्हती तर ये ना ये ना करत होता
Ti gharich hoti...kute gelli nai 🤦..fakt video Ani likes and comments paije tena dogaina 🤦🤦
दिवाळी च्या हार्दिक शुभेच्छा रितु आणि प्रसाद 🎉🎉🎉🎉🎉
आधी लाब होते भांडायचे आता समोर पण😂 देवा 🙆🏻♀️
मी तर ह्यांना unsubsxribe केलय तरी ... मला ह्याची notification pdtey😢
आता तरी दोघे जण मस्त रहा की
आली तर उपकार मान ना😂.
कापडे धूले😂😂😂😂😂😂😂😂
दादा आल्या न रितु ताई आत्ता तरी चांगलं वागा असते थोडा रांग बायांना समजून घ्या करतील त्या कामं थोडा वेळ द्या तुम्ही त्यांना.कीती बोलता तुम्ही
कॅमेरा सोबत बोलायची एवढीच इच्छा आहे तर 24तास लाईव्ह रहा ना😂 सर्व नाटक चालाईत तुमची
Prasad cha aangat pan Masti khup
Mulichi evdhich apeksha aste navryane respect dyava premane bolav ani thoda vel dyava ritu chukat nahiye, strong aahe ti
ती आली ना मग का तीच्या पाठि लागला
अरे दोघांनी पण एकमेकाला समजून घ्या
आधी मुलीकडे बघा लहान आहे ती तब्येत बघा तीची भांडण नंतर करा खूप वेळ आहे भांडण करायला
Atta mast zirvayla lavleli aahe prasachi
Best of luck prasad
Ani तुम्ही तिला घ्यायला गेले नही standvar hi gosht ritu kadhich visrnat nhi
दलिंदर कुणीकड चे
अरे दादा तिला जे पटत नाही ते तु करु नकोस आणि रितु त्याला जे पटत नाही ते तु करु नकोस
काय बाई आहे अग स्वयंपाक तर बनव तुला नाही बोलायच तर नको बोलू पण उपाशी ठेऊ नको नवरा आहे तुझा
भाऊ डोक्यावर बसून मिऱ्या वाटणार भाऊ आता जरा स्टॅन्ड घ्या नाहीतर लई अवघड होईल
Evdhe diwas khalach na ma ticha rag shant kar na ticha rag shant jhalyavar apoaap karel ti
अरे बाबा तुमच्या भांडणात तिच्या माहेरच्या लोकांचे नाव का मध्ये घेतोस काय संबध त्यांचा 😂😂😂..
थोडे दिवस समजून घे सगळं काही ठीक होईल
Areh tum dono khush raho bachi ke liye abhi wo apne baby ko lekar gayi toh aap kya karoge
Khi ka asena ha Prasad ky zal ki rituchya gharchyana khi bolaychi garaj nhi
ही बाई खूप आगाव आहे दादा हिला तू सरळ कर नाहीतर ही तुझ्या डोक्यावर मिरे वाटणार
सणासुदीचे घरात भांडण करू नका चांगलं नाहीये
pahile tumi ritu prasd comedy couple hey nav change kra ..tumi lokna hasvat nhi .. ghrtl bhadan dakhvta tumi bhadan kre couple ahe .🤣🤣
Prasad tu pn samjun ghe tila.ti evdh sahan karun pn aaley tichya mulisathi aani parat tech chalu zal tuz.pahila tr khup mafi magat hota tila ghari yayla..aata aali tr shant raha na aata
रूतु तु बरोबरच आहे दाखवायचे दात वेगळे आहे ते दिसतेच नाही करत नाही करत तर म्हणतायत तर नकोच करूस
फेमस होण्यासाठी सर्व चालु आहे
फुल्ल चार्जिंग होऊन आली आहे
😂😂😂
नको रागवू रितू असुदे पती तो पती ही होता हैं
माजलेली बाई आहे ती जायल
अरे बाबा कश्याला भांडण करतो घे जरा adjest करून...
तुम्ही दादा खोटं बोलताय
Love marriage karnyachey parinam asech astet bhava ghe ata adjust krun lay bekar asti life love marriage kelyavr
Yala lafhdi krychit n kamala baiko pahije jevan de mhanto kha ki karun ani varun tucha jevan kadhtoy
Tai, shant raha
काय mastval बाई आहे हिला जुळूनाच घ्याचे नाही ती कुठ गेली होती तिथेच ठीक होती
काम धंदे करता का हेच करता जगाला तमाशा दाखवता
सगळे व्हिडिओ बघून आता बरोबर त्यानुसार जिरवणार
वाटोळं केला तर divorce ghe aani mokla ho.kshala shivay deti. Case chalu krun tak..
हे दोघे पण एका मेकाची लायकी कडत आहे
कशाल या लोकांना like karta cmnd karan बंद करा या लोकांना स्वतः पण नीट राहणार नाही
बस करा यार नाटक भावा।।।। पब्लिक ला काय ऐडात काडताय
Tu mi pn kal chagla rahaycha na
Yevhdya diwas kon det hot r tula jevay Jaa ki Titan jev
देवा काय यांना करावे थोडा मोबाईल हातात टाईमपास म्हणून घेतला की ही दोन काळी माकडे पहिल्यांदा पुढे येतात असं वाटते मोबाईलचं फोडावा
आता व्हिडिओ टाकू नका समजून घ्या एकामेकाला सोडून द्या झालं ते झालं
आल्याय ऊपकार मान नाहीतर रडत बसलतासकी
Ho na
अगं ताई जेवणं तर कर दोघं पण जेऊन घ्या आणि तो एकटाच भांडत नाही तु पण कमी नाही आहे आईकडे जाते पण आई किती बघणार आहे शेवटी आपलं ते आपलं आईचं घर परकं आहे ठिक आहे शांत बसा आता
दिवाळीचे आम्हांला आनंदात राहु देते की नाही ? की तुमची भांडणच पहायची .मुलीला घेऊन चालली जा .पूरे झाले आता .वीट आला . आपसांत भांडा सोशल मिडियावर नका टाकु .
तांई भांडु नका दोघे पण छान राहा
रितू ताई तुझं तुला करून खा त्याला अजिबात देऊ नको
दादा आणी वहिनी तुम चा दोकाचा भाडणता ते आरुचा काय दोश आहे
का आश्रम हाय
हे मुद्दाम नाटक करत आहे आणि शेवटी जेव्हा त्यांचं चायनल चांगला चालेल तेव्हा ते सांगतील आम्ही मुद्दाम असं करत होतो आणि पब्लिक अशी कमेंट करत होती फालतुगिरी बंद करा रे
दोन्ही पण बावळट आहे बिना अंकल
भाऊ जाऊ द्या तुम्ही दोघं रात्री गोड होतात
Kasla manus aahe sorry bolun bhandan mitun takaych tr jgala dakhvtoy hyachatch ghamend bharpur aahe
Dhoghaehi sarkhech Aahet 🙏
प्रसाद आता तू चुकत आहे समजून घे एकमेकाला वादी वाद करू नका प्लीज
तो काय चुकत आहे ती स्वयेंपाक बनवत नाही काय बोलते
बस झाल तुमचं भांडण बस करा आरुळा बागा आता तेच तेच
Pratyek veles ky baykanich kamipana ghyaycha ka
Ritu तुझ्या पोटाला काय करून खाते? मुलीकडे l तर कुठ लक्ष आहे? इतका🎉 अहंकार बार नाही
😂nko devus jevay tyala bevda kuthla
😂😂😂
कशाला करतोय अशा बाई बरोबर संसार ह्याचं लय दिवस रिलेशन टिकणार नाही हे दोघं एकमेकांना समजून घ्यायला तयार नाही