КОМЕНТАРІ •

  • @RDMMarathiVlog
    @RDMMarathiVlog Рік тому +2

    BEST INFORMATION

  • @satyajeetn50
    @satyajeetn50 3 роки тому +1

    Really best information sir

  • @abdeducation8480
    @abdeducation8480 4 роки тому +1

    सर खूप छान माहिती दिली.
    धन्यवाद 🙏🙏

  • @tejaswinipatil6662
    @tejaswinipatil6662 9 місяців тому

    January mahinyat Bhumi Pujan muhurat sanga

  • @hiramankokanisable4453
    @hiramankokanisable4453 3 роки тому

    Dhanyavad sir. Avadle .

  • @VaibhavKore
    @VaibhavKore Рік тому

    Nice mama

  • @adv.pallavibhosale2708
    @adv.pallavibhosale2708 3 роки тому +1

    खूप छान माहिती दिलीत. आपण आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या सल्ल्यांचे rate म्हणजे आपली fee सांगू शकाल का?

  • @nishajadhav2963
    @nishajadhav2963 3 роки тому

    Chhan mahithi aahe

  • @Vaibhavi2014
    @Vaibhavi2014 3 роки тому

    kuop chan mahiti

  • @sonalsonawane74018
    @sonalsonawane74018 3 роки тому

    Khup chan 😊🙏

  • @sunilguddhatwar
    @sunilguddhatwar 3 роки тому

    खूप छान

  • @kaychuklaytesanga
    @kaychuklaytesanga 3 роки тому

    Pls reply atta bandhkamala suruvat karayechi ahe

  • @raghunathkulkarni9386
    @raghunathkulkarni9386 3 роки тому

    धन्यवाद

  • @sugandharaut1604
    @sugandharaut1604 Рік тому

    सर २०२३ जानेवारीतील ह्या वर्षातील भूमी पूजनाचा मुहुर्त सांगा ना 🙏

  • @rameshambre8118
    @rameshambre8118 3 роки тому

    Very good sir

  • @nidhinurvimasticorner2802
    @nidhinurvimasticorner2802 2 роки тому

    सर आमचे बोरिंग आधीच दक्षिण नैऋत्येला आहे .उपाय सांगा सर

  • @kshitijpsycreator4749
    @kshitijpsycreator4749 3 роки тому +1

    सर भुमी पुजा कोणत्या महिन्यात करायची

  • @सुर्यरावसुर्यराव

    माझ्या वाढदिवसाला भूमीपूजन केले व आईच्या वाढदिवसाला काम सुरू केले.

  • @kaychuklaytesanga
    @kaychuklaytesanga 3 роки тому

    Amche ghar 12 year band hote.tutalelya avastet hote.padik hote.aatta puna bandhun rahayala jau shakto ka

    • @nbastrovastu
      @nbastrovastu 3 роки тому

      Please contact at given mobile number....

  • @sambhajitippe9604
    @sambhajitippe9604 2 роки тому +1

    सर वास्तू पुरुष आग्नेय कोपऱ्यात पुरताना त्याचे डोके आग्न्येय दिशेला कि ईशान्य दिशेला करून पुरावा कुपया सांगा

    • @nbastrovastu
      @nbastrovastu 2 роки тому +1

      डोके ईशान्य दिशेला व पाय नैऋत्य दिशेला...

  • @varsharaul3378
    @varsharaul3378 2 роки тому

    Plot dharkachi mulgi garbhvati aslyas khi problem ahe ka sir?

    • @nbastrovastu
      @nbastrovastu 2 роки тому

      नाही...... लग्न झाल्यावर आडनावं बदललेलं राहील.

  • @devidasjadhav3064
    @devidasjadhav3064 4 роки тому +3

    पोर्णिमा अमावस्या या दिवशी बांधकाम केले तर चालेल का

    • @prashantu7202
      @prashantu7202 4 роки тому

      Aapla mo.no dya pls sar maje vastu sandrbh sathi phon karaycha aahe

    • @nbastrovastu
      @nbastrovastu 4 роки тому

      For more information please contact us at the number given in description..👍🙏

    • @tejaswinipatil6662
      @tejaswinipatil6662 9 місяців тому

      January 24 mahinyat Bhumi Pujan muhurat

  • @ruturajkoli1507
    @ruturajkoli1507 4 роки тому

    सर, खुप छान माहिती मिळाली, पाया खोदल्यावर त्यात काही वस्तू किंवा काही टाकावे लागते का,किंवा आवश्यकता असते का, pls. मार्गदर्शन करावे.

    • @nbastrovastu
      @nbastrovastu 4 роки тому

      For more information please contact us at the number given in description..👍🙏

    • @sachinwendole1738
      @sachinwendole1738 4 роки тому +5

      काही टाकू नको भाऊ फक्त देवाचे नामस्मरण करीत घरबांधीस सुरुवात कर...
      नीतिमत्ता साफ ठेवा... आई शप्पत तुझ्या घरात लक्ष्मी वास करेल...
      भाऊ वास्तुशास्त्र च्य्या हिशोबाने घर बांधले तर खूप अडचणी येतात... practicaly म्हणतोय मी...25 लाख बरबाद झाले भाऊ वास्तुशास्त्र ची घर बांधून...

    • @vinoddeore3339
      @vinoddeore3339 3 роки тому

      @@sachinwendole1738 खरंय दादा

    • @j.vishvanath3692
      @j.vishvanath3692 2 роки тому +2

      @@sachinwendole1738 अगदी 100%बरोबर आहे भाऊ तुमचं

  • @sachinwendole1738
    @sachinwendole1738 4 роки тому +6

    पोट भरायचे धंदे झालेत... स्मशनभूमीत घर बांधा कसे पण बांधा फक्त नीतिमत्ता साफ ठेवा नित्य नियमाने पुजा पाठ कारा...
    प्रेम द्या इतरांना जीव लावा...
    वस्तू शास्त्राची काहीच गरज नाही...
    अश्या लोकांनी वस्तू शास्त्रा च्य नावावर धंधा मांडला आहे यांच्या वस्तू शास्त्राच्या भरवश्यावर जर अर्जेस्ट करून घर बांधले तर खूप अडचणी येतात...
    घर कसं असावं.. घर आरामदायक असावं..

  • @chandanigund4026
    @chandanigund4026 4 роки тому

    Sir amchya ghari pregnant woman ahe pn amhala ata kraychech ahe urgent basis vr upay sanga

    • @nbastrovastu
      @nbastrovastu 4 роки тому

      उपाय करणे फक्त मानसिक समाधाना साठी ठीक आहे....... परंतु शक्यतो बांधकाम न करनेच योग्य......

    • @bhagyashrichandgude7925
      @bhagyashrichandgude7925 3 роки тому

      @@nbastrovastu सर मी प्रेग्नंट आहे. पण रहायला बाहेर आहे. गावाकडे सासू सासरे यांनी भूमिपूजन केल तर चालेल का

  • @abhishekthanekar3911
    @abhishekthanekar3911 2 роки тому

    सर भूमिपूजन आणि. पायाबरणी एकच काय 🙏🏻

  • @pareshpawar9226
    @pareshpawar9226 3 роки тому

    Sir wife pregnent aslelya kalat ghar bandhave ki nahi plz sanga

    • @nbastrovastu
      @nbastrovastu 3 роки тому

      नवीन बांधकाम सुरू करत असल्यास .....समोर ढकलणे हितकारक......

  • @raghunathkulkarni9386
    @raghunathkulkarni9386 3 роки тому +5

    मराठी लिपी वापरली तर बरे राहिल.काहि टिप्पणी ईंगलीश मधुन आल्या आहे.मातृभाषेला प्राधान्य द्या .

  • @adv.pallavibhosale2708
    @adv.pallavibhosale2708 3 роки тому

    बांधकाम सुरू झाल्यावर जर pregnancy चालू झाली तर काय करावे लागेल का?

  • @monupillai6638
    @monupillai6638 3 роки тому

    भूमीपूजन मुहुरतावर करून २ महिन्यानंतर घर बांधकाम सुरू केला तर चालते का ????

    • @nbastrovastu
      @nbastrovastu 3 роки тому

      शक्यतो गॅप देऊ नका..... काही ना काही काम सुरू ठेवणे......

  • @rajupatil4985
    @rajupatil4985 5 років тому +2

    नमस्कार सर,
    गर्भवती महिला आहे भुमीपुजन तर करायचे.घर तर थांबवणे शक्य नाही.त्यासाठी घरच्या घरी काय काळजी घ्यावी लागेल.

    • @priyankamore8825
      @priyankamore8825 4 роки тому

      Same problem

    • @sunilkalamakar8969
      @sunilkalamakar8969 4 роки тому

      भुमी पुजन कोणत्या महिन्यात करावे

    • @nbastrovastu
      @nbastrovastu 4 роки тому

      For more information please contact us at the number given in description..👍🙏

    • @majidshekh9229
      @majidshekh9229 3 роки тому

      Xxiv vidos cot
      T

  • @dnyaneshwarbandgar369
    @dnyaneshwarbandgar369 4 роки тому

    सर घर कोणत्या महिन्यात सुरू करावे

    • @nbastrovastu
      @nbastrovastu 4 роки тому

      For more information please contact us at the number given in description..👍🙏

  • @ranjanaraut587
    @ranjanaraut587 4 роки тому

    सर डीसेंबर पर्यत कोणते भुमी पुजनाचे मुहर्त आहेत

    • @nbastrovastu
      @nbastrovastu 4 роки тому

      For more information please contact us at the number given in description..👍🙏

    • @smitakad9007
      @smitakad9007 3 роки тому

      Divas gele asel tar bhumi pujan kele asel tar upay kay

  • @nithunkale4211
    @nithunkale4211 3 роки тому

    सर आपण आंधश्रधा पसरवत आहात असे वाटते

  • @navanathmane4143
    @navanathmane4143 4 роки тому +2

    काही गोष्टी आपण अंधश्रद्धा ला बळ दिल्या सारखे वाटत आहे आपण कोणत्या विज्ञानाच्या आधारावर सांगत आहात

    • @nbastrovastu
      @nbastrovastu 4 роки тому

      कृपया ( Description ) मध्ये दिलेल्या नंबरवर त्या वेळेत फोन करावा... म्हणजे आपणास सविस्तर बोलता येईल.......🙏