Kashedi Tunnel Update ! होळी साठी सुरू होणार का एक मार्गिका ???

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 жов 2024

КОМЕНТАРІ • 44

  • @nandkumardukhande3370
    @nandkumardukhande3370 7 місяців тому +1

    मुंबई गोवा महामार्ग पूर्ण होण्यासाठी २०२५ चा डिसेंबर येईल असे वाटते. रत्नागिरी जिल्ह्यात बरेच काम अपूर्ण आहे. काम धिम्या गतीने सुरू आहे , काही ठिकाणी तर बंदच दिसते. चिपळूण, सावर्डे, आरवली, संगमेश्वर, देवरूख फाटा, पाली, लांजा येथील ब्रीज अपूर्ण आहेत, रस्ते सुद्धा अपूर्ण आहेत. आतापर्यंत तयार झालेल्या या संपूर्ण महामार्गावर काही ठिकाणी दुरूस्ती सुरू आहे. यावरून कामाचा दर्जा काय आहे ते दिसुन येते. ही १४.३ पर्यन्तची माहिती आहे.

  • @riteshrajwadkar615
    @riteshrajwadkar615 7 місяців тому +1

    धन्यवाद मित्रा छान वाटलं व्हिडिओ बघून अजून 1 ते 2 वर्ष वाट पाहावी लागणार असच वाटतंय हा बोगदा पूर्ण होण्यास ....

  • @rupeshmore9823
    @rupeshmore9823 7 місяців тому +3

    saheb mangaon bypass soda
    Toh kolad aani nagothane cha road aadhi kara

  • @sawantvilas5277
    @sawantvilas5277 7 місяців тому +1

    बोगद्याच्या आंतील सर्व कामे पूर्ण झाली असतील सर्व प्रकारच्या precautions घेतल्या गेल्या असतील तरच वाहतूक सूरू करावी. मुंबई गोवा NH 66 चं काम पूर्ण करण्याचं काम कासवाच्या गतीने चालू असताना घाईघाईत बोगदा सूरू करण्यात काहीच पाॅइंट नाही. आपला कोकण सुंदर कोकण निसर्गरम्य कोकण.

  • @GajananSawant-sv3dp
    @GajananSawant-sv3dp 7 місяців тому

    पोलादपुरच्या बाजूने कोठे जॉइंट झाला ते दाखव

  • @parshuramjadhav4634
    @parshuramjadhav4634 7 місяців тому +1

    घाट किती किलोमीटर चा आहे ते सांगितले नाही ते सांगावे

    • @Girishhadapvlogs
      @Girishhadapvlogs  7 місяців тому

      जवळ जवळ १२ ते १३ किलोमीटर चा घाट रस्ता वाचणार आहे !!!

  • @GajananSawant-sv3dp
    @GajananSawant-sv3dp 7 місяців тому +1

    आणीखी ऐक वर्ष तरी चालु होवू शकत नाही, कारण ब्रिजचे बांधकाम अर्धवट आहे व तो जुन्या रस्त्याला जोडायचा आहे, मी कालच तेथून आलो

  • @Maksaccademy
    @Maksaccademy 7 місяців тому

    Sunday holi purta chalu honar ahe ka

  • @virajprabhu1153
    @virajprabhu1153 7 місяців тому +3

    माणगाव bypass आणि इंदापूर bypass ची पण update द्यावी ही नम्र विनंती.👍🙏

    • @Girishhadapvlogs
      @Girishhadapvlogs  7 місяців тому +1

      नक्की लवकरच !!!

    • @hpkubal
      @hpkubal 7 місяців тому +2

      माणगांव n इंदापूर बायपास ला काही प्रगती आहे काय. की जैसे थे

    • @dilipdesai4097
      @dilipdesai4097 7 місяців тому +2

      ते काम लवकर होणार नाही, तिथली लोकं, राजकारणी खूपच हुशार आहेत

    • @omkard9561
      @omkard9561 7 місяців тому +1

      4, 5 वर्ष अजून नक्कीच जातील

    • @maheshghag479
      @maheshghag479 7 місяців тому +1

      Namaskar Mungantiwar...😂

  • @riteshdhuri7891
    @riteshdhuri7891 6 місяців тому

    टनल रात्री चालू असतो का ? प्रवासासाठी

  • @ArunaPadave-nk8wb
    @ArunaPadave-nk8wb 7 місяців тому +1

    5 divas chalu kartil aani mg band kartil

  • @bandumumbaikar
    @bandumumbaikar 7 місяців тому +1

    फक्त होळी गणपती आले की कोकणातील लोकांचे मुंबई गोवा महामार्गावरील हाल लक्षात येतात का? प्रशासनाला

  • @DipeshDalvi-e2h
    @DipeshDalvi-e2h 7 місяців тому +1

    खुप छान

  • @mesawant
    @mesawant 7 місяців тому

    kadhich suru jhala aahe.

  • @ravindrav3477
    @ravindrav3477 7 місяців тому

    महाड होऊन कशेळी घाट कसे जायचे

  • @saleemdalvi3653
    @saleemdalvi3653 7 місяців тому +1

    Fakta Sana sathi suru karun aamish daakhvu naka.Rajkaran na karta nehmi saathi bogda suru kara

  • @manishpawar8630
    @manishpawar8630 7 місяців тому +1

    तिकडं MTHL झाला कोस्टल road झाला समृद्धी मुम्बई चा जवळ आला .. पण हा मुम्बई गोवा काय 🥹🥴

    • @A_S_K_3735
      @A_S_K_3735 7 місяців тому +2

      Land acquisition ch zale nahiye ajun baryach thikani. Kokanat land ownership varun bharpur vaad ahet. Same land saathi 3-4 party ni court case kelet. Amchya ithe ekachi jaga geli mumbai goa highway la tyachya 7-12 madhe 64 names hote😂 ya varun ch samjun java kontya level la vaad zale astil.

  • @aaamp21
    @aaamp21 6 місяців тому +1

    अजुन ५-७ वर्ष तरी हा highway पूर्ण होत नाही . त्यामुळे you Tuber ना अजून खूप वर्ष असे व्हिडिओ टाकण्याची सोय केली आहे सरकारने

  • @mohsinkoltharkar8909
    @mohsinkoltharkar8909 7 місяців тому +1

    Aur 2 saal jayega pura complete hone

  • @diwakarchavan3131
    @diwakarchavan3131 7 місяців тому +1

    अरे दादा एक लेन जाण्यासाठी चालू झाली आहे मी स्वतः जाऊन आलो आहे.

    • @Girishhadapvlogs
      @Girishhadapvlogs  7 місяців тому

      मी १० तारखेला गेलो तर बंद केलेला आहे पुन्हा !!!

    • @diwakarchavan3131
      @diwakarchavan3131 7 місяців тому +2

      @@Girishhadapvlogs मी एक तारखेला आंगणेवाडी जत्रेसाठी टनेल मधूनच गेलो ते सूध्धा टेंपो ट्रॅव्हल १७ सिस्टर गाडी घेऊन.

    • @Girishhadapvlogs
      @Girishhadapvlogs  7 місяців тому +2

      बहुतेक सीझन किंवा यात्रा पाहून चालू करतात आणि परत बंद करतात 😃

    • @A_S_K_3735
      @A_S_K_3735 7 місяців тому

      ​@@Girishhadapvlogsgirder launching che kam hote mhnaun band thevnyat ala hota ek divas. Punha suru zale ahe 1 line. Pn sadhya bahutek season purtech suru kartat ase vatate.

  • @aniket5477
    @aniket5477 7 місяців тому

    जिन्होने हमारे मुंबई गोवा हायवे को बनाया हे उसिको हम इस बार जितायेंगे