साधीभोळी आई अंगाई गायी - निशिगंधा वाड यांचे पॉप्युलर मराठी गाणं - Bala Jo Jo Re Marathi Song

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 лис 2024

КОМЕНТАРІ • 639

  • @shemaroomarathibana
    @shemaroomarathibana  Рік тому +373

    सुपरहिट चित्रपटांसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
    ua-cam.com/video/mujcHX00QBA/v-deo.html
    ua-cam.com/video/31vmPRYudxw/v-deo.html

  • @sharadasagat8897
    @sharadasagat8897 3 місяці тому +23

    माझं पहिल बाळ झालं आणि 5 दिवसात गेलं तेव्हा मी पूर्ण वेडी झाले होते आणि हे गाणं सुद्धा म्हणायचे. जुने दिवस आठवले की डोळ्यात पाणी येते. आता देवाने कन्या दिली आहे. आणि तिला ही अंगाई आवडते. ती सुद्धा माझ्यासोबत म्हणते. 😢😊

  • @sambhajib11
    @sambhajib11 2 роки тому +267

    जो जो रे बाळा जो जो रे
    साधी भोळी आई अंगाई गाई
    बाळा उगी राही
    जो जो रे बाळा जो जो रे
    जो जो रे बाळा जो जो रे
    जो जो रे बाळा जो जो रे || धृ ||
    स्वप्न पिसांची नाजूक शय्या
    मऊ मऊ दुलई ममता माया
    लडिवाळ कान्हा चिमुकला जाणा
    बाळ माझा तान्हा
    जो जो रे बाळा जो जो रे ... || १ ||
    थांबव आता अवखळ चाळा
    रुणूझुणू वाजे घुंगूर वाळा
    सारी वनराई शांत शांत होई
    बाळा झोपी जाई
    जो जो रे बाळा जो जो रे ... || २ ||
    जाऊळ कुरळी भुरुभूरु उडती
    गोऱ्या गोऱ्या गाली खळी ही पडते
    झाकल्या मुठीत लपले गुपीत
    बाळा या खुशीत
    जो जो रे बाळा जो जो रे ... || ३ ||
    कधी देवकी मी कधी मी यशोदा
    जोजविते वेडी लाडक्या मुकुंदा
    कसा लळा लागे आईपणा जागे
    एकरुप दोघे
    जो जो रे बाळा जो जो रे ... || ४ ||

  • @subhashpawar9154
    @subhashpawar9154 6 місяців тому +5

    हे गाणं ऐकल्यावर मला खूप माझ्या आईची आठवण येते . गाणं खूप अप्रतिम आहे . गाण्याचे बोल अगदी हृदयाला स्पर्श करून जाते ❤❤❤

  • @vaishnavikarambat7243
    @vaishnavikarambat7243 Рік тому +28

    हे गाणं मी गेली 4 वर्षे शोधत होते you tube वर मिळालेच नाही.
    आता माझी मुलगी मोठी झाली.
    तरी मी दिवसातून दोनदा तरी ऐकते हे गाणं आवडत मला🙏

  • @yogitasuroshe3937
    @yogitasuroshe3937 Рік тому +105

    कोण हे आंगाई गीत २०२३ मध्ये ऐकत? माझं बाळ १ month च ahe ani to he गान ऐकुन झोपतो ❤

    • @dipakbirhade744
      @dipakbirhade744 Рік тому +2

      🙋

    • @PriyaAwale-yv9dy
      @PriyaAwale-yv9dy Рік тому +1

    • @shubhadatambe9570
      @shubhadatambe9570 Рік тому

      माझं बाळ पण 4 महिन्याच आहे हे गाण ऐकून झोपत

    • @dipakingle4916
      @dipakingle4916 Рік тому +1

      Aamipn

    • @RohiniTodkar-v1n
      @RohiniTodkar-v1n 11 місяців тому +3

      माझं बाळ तर नाही झोपत पण मी नक्कीच झोपते 😊😊

  • @vaishnavithakur2277
    @vaishnavithakur2277 11 місяців тому +16

    माझी मुलगी ८ महिन्याच्या आहे आणि तिला हे गाणं ऐकल्यावरच झोप लागते ❤ 😊 very nice song this stanza is sooo nice 4:07

  • @shilpabirajdar8452
    @shilpabirajdar8452 Рік тому +8

    Mazi girl 5 month chi aahe ata tila he song tichya janmapasun avghya 10 days pasun lavte ti khup patkan zopi jate,aata he song lavle nahi tar chidchid hote tichi,tiche favourite song aahe he, thanks❤

  • @vikaspatil4690
    @vikaspatil4690 Рік тому +8

    आमच बाळ हें गाण एकत आणि गाण झाल्यावर वापस उठत

  • @adityadesai3943
    @adityadesai3943 8 місяців тому +5

    माझा मुलगा 10 years cha ahe to pan he song ekto ani mag zopto ❤😊

  • @pravinkulkarni1086
    @pravinkulkarni1086 Рік тому +2

    हे गाणं लावलं की माझं बाळ लगेच झोपतं.
    त्याला हे गाणं खूप खूप आवडतं...❤❤...

  • @jyotifakatkar9711
    @jyotifakatkar9711 2 місяці тому +3

    ही अंगाई ऐकून माझ्या डोळ्यात रोज़ पाणी येते, आणि तरीही मी रोज ऐकते, माझा नातु ४ वर्षाचा आहे तो खुप छान शांतपणे ऐकूनच झोपतो खुप सुंदर आहे ही अंगाई 👍🙏

  • @manishasontakke3385
    @manishasontakke3385 9 місяців тому +6

    अप्रतिम गाण आहे ❤❤माझ्या बाळाला...हे अंगाई गीत खुप आवडते😊😊❤

  • @prajaktasawant597
    @prajaktasawant597 Рік тому +14

    माझी मुलगी आठ महिन्याची आहे ती ही अंगाई ऐकून लगेच झोपते आणि मला पण खूप आवडते ही अंगाई 👌👌👌

  • @uttamgangurde1630
    @uttamgangurde1630 Рік тому +1

    छान अंगाई गीत आहे. आमचा बाळ स्वताः रोज झोपताने सांगतो अंगाई गीत लावायला.❤

  • @sandipmahant8654
    @sandipmahant8654 9 місяців тому +2

    हे गाणं ऐकलं कि माझी मुलगी लवकर झोपते खुप खुप छान आहे ❤

  • @ajaypawar7794
    @ajaypawar7794 Місяць тому +2

    मला हे गाणं खूप आवडते.

  • @alpesharivale
    @alpesharivale Місяць тому

    अंगाई आणि आवाज खुप छान आहे. माझा मुलगा रोज ही अंगाई ऐकत झोपतो.

  • @UjavalaKhamkar
    @UjavalaKhamkar 8 місяців тому +1

    आमचे बाळ एक महिण्याचे आहे ते हे गाणे लावल्यावरच झोपते ❤️❤️

  • @ganeshgore5614
    @ganeshgore5614 Місяць тому +1

    ❤❤खूप खूप छान आहे गाणं मला पण आणि माझ्या बाळा ला पण आवडते माझं बाळ 1 वर्षी च आहे

  • @PriyaMane-m8l
    @PriyaMane-m8l 8 місяців тому +2

    Mi dararoj he gan laun mazya balala zopvte ti lagech zopte he gan aikun thanku so much

  • @sandipshahare8022
    @sandipshahare8022 Місяць тому

    बोहत मस्त मी दरोज ऐकतो माझी मुलगी एक वर्षा ची आहे ती पण हे गाणे ऐकुन झोपते ❤❤❤

  • @madhurimuli2377
    @madhurimuli2377 Рік тому +2

    खूप छान अंगाई आहे . माझा मुलगा 9 महिण्याचा आहे आणि मुलगी 3 वर्षाची हे गाणं लावल की दोघ लगेच झोपतात .

  • @bhimeshbhakare2771
    @bhimeshbhakare2771 6 місяців тому +2

    माझी मुलगी 1 महिना 5 दिवसाची आहे हा सॉंग लावला की ती झोपून जाते❤

  • @AshwiniBhosale-mr9ne
    @AshwiniBhosale-mr9ne 2 місяці тому +1

    हा चित्रपट मि 2001ला कराडला बघीतला होता खुप छान आहे मी बीड चा आहे

  • @nishantpatil9858
    @nishantpatil9858 8 місяців тому +1

    माझ्या बाळा आठ महिने चे आहे त्यालाही हेच गाणं आवडतं मला पण खूपच आवडते

  • @SachinBhoyar-p7o
    @SachinBhoyar-p7o 8 місяців тому +2

    माझी मुलगी 10 महिन्याची आहे
    हे गाणं लावताच शांत होऊन झोपी जाते...

  • @SiddhiRaut-t3q
    @SiddhiRaut-t3q 2 місяці тому +1

    आई होण्याच सुख प्रत्येक स्त्री ला मिळाल पाहिजे आणि नक्की मिळेल❤

  • @BhagyashriRaskar-bl7mu
    @BhagyashriRaskar-bl7mu 5 місяців тому +1

    हे अंगाई गीत खूप खूप छान आहे .माझी मुलगी दोन महिन्याची आहे .ती हे अंगाई गीत एकल्याशिवाय झोपत नाही. 😊😊

  • @vitthalgoskewar3392
    @vitthalgoskewar3392 2 роки тому +6

    खूप छान संगीत आवाज गीत रचना व कला रसपूर्ण गीत आहे

  • @RakhiPatil-o1f
    @RakhiPatil-o1f Місяць тому +1

    Khupach sundar geet ahe mja mulila zopayla mi hech angai geet lavte

  • @lalitachavan9573
    @lalitachavan9573 Рік тому +3

    माझी मुलगी Anshika फक्त ५ महिन्याची आहे. हे गाणं एकता क्षणिक झोपते.

  • @pradnyagaikwad963
    @pradnyagaikwad963 Рік тому +1

    Maje Bal janmlelya divsachya ratri khup radht hoty so he song lavl Teva pasun aaj te 1 year 1 month che ahe he song lavlya shivay jhoptch nai lavl tr tas bhr jhoka halvla tri nai jhopt nd song laun only 2 times repeat Kel ki jhopte toprent khup Chan song ahe maiya rajya la khup avdhte khup God ahe ti pn ❤

  • @sharayughadigaonkar4360
    @sharayughadigaonkar4360 Місяць тому +1

    माझं पण बाळ हे गाण ऐकल्याशिवाय झोपत नाई ❤

  • @roshanmore2926
    @roshanmore2926 5 місяців тому +2

    माझ्या मुलाला आज पहील्यांदा अंगाई लावली आणी तो लगेच झोपला खुप छान आहे 👌👌👌

  • @jyotifakatkar9711
    @jyotifakatkar9711 2 місяці тому +3

    माझा नातु ४ वर्षाचा आहे, जन्मल्यापासूश मी त्याला हीच अंगाई गाते, आणि आज ही तो हीच अंगाई ऐकूनच झोप तो, आंम्हा सगळ्या आज्ज्यांसाठी ही एक सुखाची संधी आहे की आमची नातवंड त्या निमित्ताने आमच्या मांडीवर झोपतात धन्यवाद दादा 🙏🙏
    ,

  • @ishwargurfule4017
    @ishwargurfule4017 6 місяців тому +1

    खूपच सुंदर आहे ही अगाई माझा मुलगा आठ महिन्याचा आहे ही अगाई ऐकला की लवकर झोपतो खूप सुंदर आहे

  • @SiddhiRaut-t3q
    @SiddhiRaut-t3q 2 місяці тому +3

    Mi pregnant hoti tevhapasun zoptana he gan aikun zopaychi aata mazi mulgi 5month chi aahe tevhapasun he gan aikl ki zopte ❤

  • @rohibk712
    @rohibk712 5 місяців тому +4

    Heart touching song...love this song.
    माझ्या परीला खूप आवडते अंगाई ..लगेच झोपी जाते .3 महिन्याची असताना पासून ऐकवते मी तिला..रडत असेल तरी शांत होते ऐकुन..❤❤❤मला पण खूप आवडते..

  • @vaishalidalke9657
    @vaishalidalke9657 7 місяців тому +2

    माझा मुलगा 5 महिन्याच आहे ही अंगाई ऐकून लगेच झोपतो खूप छान आहे 😊

  • @MahendraBhadane-g9i
    @MahendraBhadane-g9i 2 місяці тому +2

    Maji mulgi 9 mahinyachi aahe ti pan he git yekhun lagecha zopte❤

  • @dipalidethe8389
    @dipalidethe8389 5 місяців тому +1

    Kharch aai honyach sukh sglyat jast apn swata aai zalya vrch kdte❤

  • @omkarlande3995
    @omkarlande3995 Рік тому +1

    chtrapati khup mast ahe....gana tar mi roj yakto

  • @VasantDhangar-r2v
    @VasantDhangar-r2v 4 місяці тому

    Heartouching song. Khup chhan Gana aahe. Real experiance

  • @rajjjjjje
    @rajjjjjje Рік тому +2

    माझा मुलगा 5 महिन्यांचा आहे त्याला हे गाणं खूपच आवडते

  • @ANGADLONKAR-bz2jt
    @ANGADLONKAR-bz2jt Рік тому +1

    हि अंगाईगीत मला खुप आवडते माझं बाळ लगेच झोपी जाते

  • @Tanmaygadhawe21
    @Tanmaygadhawe21 11 місяців тому +9

    Very nice angai geet &my favorite song❤😍😘👌

  • @sachinshinde-cx2nw
    @sachinshinde-cx2nw 4 місяці тому +1

    मी पण माझ्या नातीसाठी नेहमी लावते हे हे अंगाई गीत खूप छान वाटतं ऐकायला

  • @PrachiKhandare-cz2ur
    @PrachiKhandare-cz2ur 23 години тому

    Mazi mulgi 2 month ah mi tila roj hi angai aykavte ti lavkar zopte 😊khup chan angai ah hi❤

  • @VihanRaut-dx9jr
    @VihanRaut-dx9jr 5 місяців тому +1

    Kavita Krishnamurthy is super…it’s directly touching to heart ❤️ ❤❤

  • @sonalisonwane4157
    @sonalisonwane4157 3 місяці тому

    खूप छान अंगाई आहे ही मी रोज लावते माझ्या बाळाला 😘

  • @pranaypatharde1268
    @pranaypatharde1268 4 місяці тому +5

    माझा मुलगा आता 5 month चा झाला आहे कारण त्याची आई त्याला डिलिव्हरी झाल्यावर त्याच्या दुसऱ्या दिवशी त्याला नी मला सोडून देवा घरी निगुन गेली आता मीच त्याला पाहते तर हेच गीत त्याला ऐकविते आणि तो शांत झोपतो सुधा..... मला पण खुप आवडते हे गाणं..

    • @ravinaghode7690
      @ravinaghode7690 3 місяці тому

      Tumhala Ani tumchya baby la khup blessings.

  • @JayshreeKoteswar
    @JayshreeKoteswar Рік тому +5

    माझी मुलगी पण हेच गाणं लावल्यावर झोपती 😊

  • @digambarnimbalkar8750
    @digambarnimbalkar8750 Рік тому +58

    कविता कृष्णमूर्ती यांचा आवाज अप्रतिम, नाजुक आणि प्रेमळ आहे. अप्रतिम गायन.😍🧡 निशिगंधा वाड यांचा उत्तम अभिनय 😊

  • @poojachormare1153
    @poojachormare1153 Рік тому +1

    Khup chhan ahe song mazi mulgi 3 mahinyachi ahe he song yeklat patkan zopte

  • @santoshpawar2
    @santoshpawar2 7 місяців тому

    वा मस्तंच

  • @arpitapansare2900
    @arpitapansare2900 5 місяців тому +1

    माझ्या बाळ हे गाण खुप आवडते ❤

  • @sonuvairale6228
    @sonuvairale6228 6 місяців тому +1

    माझ बाळ दीड वर्षांचं आहे हे गाणं ऐकून लगेच झोपते

  • @drharkaremaheshgurunathapp6265

    Khup chan mazya natula zopnya sathi

  • @dompleeknath353
    @dompleeknath353 2 місяці тому +1

    माझी मुलगी पाच महिन्याची आहे.कितीही रडत असेल तरिही हे अंगाई गीत ऐकल्यानंतर ती लगेचच एका मिनीटांत झोपते.धन्यवाद

  • @UshaLondhe-qh4ys
    @UshaLondhe-qh4ys 10 місяців тому +2

    खरच खुप छान आहे अंगाई

  • @dineshrathod772
    @dineshrathod772 Рік тому +1

    माझा मुलगा 16 महीन्याचा
    आहे हे गान आएकताच 3 मी
    टातच झोपतो 🎉🎉🎉

  • @DnyaneshwarBopulkar-nm2rf
    @DnyaneshwarBopulkar-nm2rf 6 місяців тому +2

    Khup ch Chan Mazi mulgi pan he song yekal ki zopun rahte

  • @vishalkawale7449
    @vishalkawale7449 6 днів тому

    मी माझ्या जानु ला हे गाणं लाऊन झोपी घालतो ❤

  • @amrutapardeshil979
    @amrutapardeshil979 9 місяців тому +2

    Khupach bhare ❤❤

  • @vimalpawar1452
    @vimalpawar1452 Рік тому +4

    ऐकतच रहावे असे हे गीत आहे

  • @PrajaktaJagtap-mw3wo
    @PrajaktaJagtap-mw3wo Рік тому +1

    Mala ase angai gane khup avadtat ani mi te path pan karte mang kontyahi bhasetil asle tari Chan vatate aaikala ,Gayla

  • @sanjaybhadrike8021
    @sanjaybhadrike8021 Рік тому +11

    खुप छान गाणं आहे...बालपण आठवतं

  • @SwapnaliPatil-xc6on
    @SwapnaliPatil-xc6on 6 місяців тому +2

    Mazya mulgi la khup awadat he song 2 muli na pn

  • @chhayawagh5835
    @chhayawagh5835 Рік тому +4

    माझी नात दिड वर्षांचीच आहे हे अंगाई गीत लावले की लगेच झोपी जाते. खुप छान आहे गीत. I love it.

  • @prekshapanchal738
    @prekshapanchal738 11 місяців тому +1

    माझं बाळ पण हे गाणं ऐकून झोपते 2023मध्ये सुद्धा

  • @sagarpawar3293
    @sagarpawar3293 Рік тому +1

    Maza mulga ekansh 8 month cha aahe he song laval ter lagech zopato nice song 🎉🎉🎉

  • @vishita
    @vishita 6 місяців тому +3

    माझी मुलगी 2 वर्षाची आहे हे गीत ऐकल्या शिवाय झोपत नाही

  • @supriyashinde1367
    @supriyashinde1367 2 місяці тому

    Mazi mulgi 4 years chi aahe aani mulga 9 month doghana pn hi angai aavadte mi kahi Kam karat asli kimulgi he song laun babala zoks dete always like it

  • @NirmalaShinde-vx8sk
    @NirmalaShinde-vx8sk 6 місяців тому +1

    Swami samarth 🙏🏻 mauli🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @priyankaparit6961
    @priyankaparit6961 6 місяців тому +2

    Ha picture khup aavdto mla khup divas zal pahayla milala nhi ❤❤❤❤

  • @SarikaM-p2s
    @SarikaM-p2s 3 місяці тому +1

    Maz bal 7 दिवसाचा होता तेव्हा पासून हे गाणं यायकतो आता तो 2 वर्षाचा होईल तरी हेच गाणं yaykto

  • @Sidharthnikam-w4w
    @Sidharthnikam-w4w Місяць тому

    खूप छान गीत माझी मुलगी रोज ऐकते

  • @niveditagaikwad1311
    @niveditagaikwad1311 10 місяців тому +6

    माझा मुलगा 3 वर्षांचा आहे पण तो रोज हे गाणे एकूणच झोपतो. I like song ❤❤

  • @nishubarmate3364
    @nishubarmate3364 Рік тому +1

    Khoop chhan gana hai Majhi mulgi 4 mahine chi aahe Tila hay gana khoob khoob avadti he gana ikal ki Majhi mulgi Pathak shanth hote

  • @krushnakadam4990
    @krushnakadam4990 2 роки тому +353

    मी तर आई नाही होऊ शकत मला पण हे सुख अनुभवायचं होतं की आई काय असतं जेव्हा एक आई मुलाला जन्म देते तिची तिची तिला स्वतःचा बालपण आठवत असेल ना पण हो म्हणतात ना की आई होण्यासाठी प्रत्येकीने स्वतःच्या पोटातून जन्म द्यावा असं काही नाही तर ठीक आहे पण बाहेरच्या मुलांना मी सोशल वर्क करून चेक करतीये त्याच्यातून मला काही पण खूप जाणवत तरी पण माझं मला देवाचे खूप आभार मानवास वाटते.,....

  • @satishikhar137
    @satishikhar137 3 місяці тому

    माझ्या मधुराला पण खुप आवडते ही अंगाई

  • @sonalikumbhar9778
    @sonalikumbhar9778 2 роки тому +7

    Mazya mulila khup avdte hi angai,😍😍😍

  • @shubhangiholkar6039
    @shubhangiholkar6039 Рік тому +3

    डोळ्यात आपोआप पाणी आले

  • @ShilpaPathak-s8m
    @ShilpaPathak-s8m 8 місяців тому +1

    Very nice song........Lovely.....💞

  • @AnantPendharkar
    @AnantPendharkar 3 місяці тому +1

    Khup must aahe angai❤

  • @santoshanandpawar6226
    @santoshanandpawar6226 Рік тому +6

    माझा पण मुलगा हा गान एकल तर तो खुप लवकर झोपते

    • @amitshelar9889
      @amitshelar9889 Рік тому

      Mazi pn mul lagech zoptat he gan aikun ❤mla pn khup avdt

  • @amitshelar9889
    @amitshelar9889 Рік тому

    Mla tr khupAvdt he song khuuuup avdt he song

  • @manishadhas9528
    @manishadhas9528 Рік тому +4

    खूप सुंदरआहे हे अंगाईगीत माझ्या 1 वर्षांच्या मुलीला खूप आवडते हे गीत ,ऐकून लगेचच झोपते .

  • @shrikantsupekar560
    @shrikantsupekar560 Рік тому +1

    Maza mulga 3mounth cha ahe tyala he gan khup avdte

  • @GovindBhosale-x5y
    @GovindBhosale-x5y Рік тому +1

    🙏

  • @shitalbhange4226
    @shitalbhange4226 Рік тому +4

    Meri baby 4 month ki hi.. wo ye hi Lori sun k soti h..😘😘

  • @samarpanakhobragade4702
    @samarpanakhobragade4702 11 місяців тому

    Maza mulga 1 1/2 varshacha aahe he song yeklyashivay zopat nahi🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤

  • @PoojaThakare-nt2by
    @PoojaThakare-nt2by 9 місяців тому

    Mala aani mazya balala hi angai khup aawadte❤

  • @markandukey4416
    @markandukey4416 Рік тому +2

    Tai thanks this mother song.
    My baby boy only 2month and 8days.kriyansh.

  • @nayanadhemre8200
    @nayanadhemre8200 2 роки тому +5

    He Gan yekal ki shant vatate ani maz bal pn ekdam shant zopto

  • @jagguvispute9370
    @jagguvispute9370 9 місяців тому

    खूप लवकर झोपतात मुले अंगाई खूप छान

  • @swatibhele36
    @swatibhele36 2 місяці тому

    Khup chan aahe hi angai manala bhidanari aaichi khup athavan yete mla mi pan yeka mulachi aai ahe maz bal 9 monthch ale

  • @asaramkharat7939
    @asaramkharat7939 6 місяців тому +4

    मला माझ्या आईची आठवण झाली की मी हे गाणं ऐकलं की

  • @rajujadhav5551
    @rajujadhav5551 Рік тому +3

    माझ्या दोन जुळ्या मुली आहेत है गाणे लावल्या शिवाय झोपत नाही