कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी व्यायाम
Вставка
- Опубліковано 15 вер 2024
- #कोलेस्टेरॉलकमीकरण्यासाठीघरगुतीउपाय,
#रक्तातीलकोलेस्टेरॉलकमीकरण्यासाठीव्यायाम,
#howtoreducebadcholesterol,
#howtoreduceLDLcholesterolinblood,
#रक्तशुद्धीकरण्याचेघरगुतीउपाय,
#मधुमेह ,
#उच्चरक्तदाबघरगुतीउपाय,
#obesityhomeremedy,
#overweighthomeremedy,
#हृदयरोगकमीकरण्यासाठीव्यायाम,
#dranaghakulkarni,
#happyandhealthylifeathome, #motivationaltalkmarathi
मी नेहमी आपली निरनिराळ्या विषयांवरील माहिती वाचते . व्यवस्थित , शांतपणे आणि सविस्तर सांगायची पद्धत आवडते . उपयोगी पडते . धन्यवाद आणि शुभेच्छा.
खुप छान माहिती.मी रोज रामदेव बाबा व श्री श्री रविशंकर यांचे व्यायाम व सुदर्शन क्रिया करते 🙏🌹
डॉक्टर ताई, खूप च सोप्या पद्वति ने सांगितले आहे तुम्ही;हे प्रोब्लेम्स वाढलेले आहेत तेव्हा ही माहिती खूप उपयुक्त आहे 👍👍👌👌👌
छान उपयोगी माहिती दिलीत मँडम. धन्यवाद
खुप छान माहिती दिली आहे,,,
खूप उपयुक्त माहिती. 🙏🏻
फारच सुंदर मार्गदर्शन, डॉक्टर आभारी आहे
Best suggestions for to reduce bad colestrol LDL.
Thank you Mam.
अतिशय उपयुक्त माहिती. धन्यवाद मॅडम.
Ni
Good information.Thank you so much madam
Madam tumi chanch mahiti sangta dhanya vad
फार उपयोगी माहिती दिली. धन्यवाद
आदरणीय डाॅ . अ. कुलकर्णी मॅडम कोलेस्टेरॉल बद्दल खूपच छान माहीत दिली. धन्यवाद मॅम.
मॅडम वेगवेगळ्या आजारांवर तुम्ही खुप छान माहिती देता.कानातुन आवाज येणे कानाचे पडदे बंद होणे कमी ऐकु येणे ह्या आजारांवर प्लीज माहिती द्यावी
khup chan mahiti deta mi nehmi tumche video bghte
thanku
❤❤❤🎉
थोडक्यात आणि छान स्पष्ट केलत.आवडलं.तुम्ही uric acid बद्दल सांगाल?
Khup sunder mahiti thank you madam 🙏
छानच माहीती मिळाली.
Aahar kutla ghyavayacha aahe
Te saanga khup chaan mahiti saangitali Dhanyawad
मॅडम रक्तातील चरबी 385 आहे कमी करण्यासाठी उपाय सांगा
Usefull infarmetion milali, tumache vidio mi behani baghate ,chhan sagata
अतीशय छान माहिती दिली धन्यवाद
Useful information mam🙏🙏🙏thank you
मॅडम, LDLचे प्रमाण किती असावे??? व
एकंदरीत कोलेस्टेरॉल चे प्रमाण किती असावे कृपया आपण कळवावे .
Thanks,khup Chan mahiti
Nice information mam❤
Thanku mam for good information🙏
Chan mahiti dilit dr
उपयोगी माहिती
Very nice and important information👌👍
Thanks
Dr.Thiroid var kahitari sanga na please.
Thank you mam
Thank you.
Nice information mam 👍🙏
धन्यवाद
Thanku madam
Chan information.. 🙏🙏
God bless you always
Liver changle rahnyasathi kay karawe...
Aapan Low B P saangal ka tar bare hoiel
Khup chan mam sadhech wysyam aahe pn kiti upyogi ashet .... thanku...
माझे कोलेस्टेरॉल वाढले आहे एक महीना टेस्ट करून झाला आहे कमी झाले आहे का हे बघण्यासाठी परत टेस्ट कीती दिवसांनी करायची असते औषधे चालु आहे त पण माझ्या छातीत सारखे दुखत असते मी व्यायाम करते प्लीज रीप्लाय द्या ऊपाय सागा प्लीज
Tyavareel aushadh kadheech band karata yenar nahi ka?
🙏good
मँम् किडनीच्या त्रासासाठी उपाय माझ्या आईचे वय 70आहे तिला दोन्ही किडनीला त्रास सांगितले
How's garlic effective on it
साखर खायची पूर्ण बंद केली तर शरीरातील साखर कमी होऊन चक्कर येते , मला शुगर आहे.
मॅडम मी खूप औषध खाल्ली पण माझं कोलेस्ट्रॉल कमीच येत नाही
Thanks mam
Hdl and ldl che praman किती असावे.pl sangave.
Khoop chhan mahiti dili
Mam tup khalyane cholesterol wadhate ky
आठवांजे पर्यंत सकाळी बाहेर पडले की सर्दी होते चार महिने मऑनीगला चालणे बंद करावे लागते
सरासरी अहार कसा घ्यावा
तूप खाल्ले तर चालते का
वजन जास्त असेल तर दही खायचे नाही का
जेवण कमी केले तर चालणार का
Mam mazya jaubaiche aang sujle aahe ... saglya test zalya pn riport normal aahet kay krave please madst karavi...chikan guniyachi lakxshn hoti pn te pn normal zal .... pn hatanchi , payachi & tondachi suj utratch nahi ....
7
L se
Loo
Thnx mam