शिंदेशाहीचा बुलंद आवाज आनंद शिंदे यांनी गायलं स्व.प्रल्हादजी शिंदे यांचं सुप्रसिद्ध गीत|Anand Shinde

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 лис 2024

КОМЕНТАРІ • 15

  • @yogeshpawar8662
    @yogeshpawar8662 Місяць тому +1

    आनंद शिंदे यांच्या गायकीला तोड नाही..👌👌👌

  • @changerrahulgamare
    @changerrahulgamare Місяць тому +4

    सन्माननीय क्रांतिकारी लोकनेते रामदास आठवले ..
    सहवासातले आठवले,
    ते आहेत साऱ्यांच्या आठवणीतले आठवले,
    पँथर आठवले,
    रिपब्लिकन आठवले,
    सामान्यांचे आठवले...
    शोषितांचे आठवले,
    वंचितांचे आठवले,
    Minorities चे आठवले..
    बाबासाहेबांचे आठवले..
    रिपब्लिकन ऐक्याचे आठवले..
    पँथरांचे आठवले..
    आंबेडकर चळवळीचे आठवले..
    अशोक चक्रांकीत निळ्या ध्वजाचे आठवले..
    जय भिमचे आठवले, जय भिमचे आठवले,
    जय भिमचे आठवले...
    (-राहुल गमरे,रत्नागिरी,महाराष्ट्र,गोळवलकर)
    #निळ्यांचीनिळाई 🇪🇺🚩

  • @GanpatLangade
    @GanpatLangade Місяць тому +1

    महाराष्ट्राची वाघ आनंद शिंदे दादा खूप सुंदर
    शाहीर पिंटू लंगडे

  • @PritramPayare
    @PritramPayare Місяць тому

    कोमल पाटोळे तूम्ही फक्त नाना आनंद शिंदे सर यत नाही

  • @akashnikalje9693
    @akashnikalje9693 2 дні тому

    मागे वाजवणारे जरा चांगले मागवा साहेब

  • @ज्ञानेश्वरखैरनार-प3ब

    Very very nice 👍👍

  • @abhijeetbhandare1691
    @abhijeetbhandare1691 Місяць тому

    शिंदे शाहीला तोडच नाही

  • @DadasahebHakale
    @DadasahebHakale Місяць тому

    तोड नाही शिंदेशाहीला

  • @laxmankhandare8732
    @laxmankhandare8732 Місяць тому

    👌👌

  • @RajeshPednekar-rk7hp
    @RajeshPednekar-rk7hp Місяць тому

    ❤❤

  • @RamakrishnaKashid
    @RamakrishnaKashid Місяць тому

    👍👍👍👍

  • @mahadevlondhe1559
    @mahadevlondhe1559 Місяць тому

    👌👌👌👌👌❤️❤️❤️❤️🥰🙏🙏

  • @JAGDISHPATIL-rc3yf
    @JAGDISHPATIL-rc3yf Місяць тому

    ❤❤❤❤