खरंच महाजन साहेब तुम्ही बोलता ते एकदम खरा आहे लोकांना मी सांगतो राज साहेब यांना प्रचंड मतांनी विजयी करा आणि महाराष्ट्राचा चिखल होण्यापासून वाचवा जय हिंद जय महाराष्ट्र टीप : अखेर तुमची इच्छा पण विचार करून मतदान करावे🙏👍🚩🚩
प्रकाश दादा आपली तगमग कळते पण गंधाली व धुतराषट सारखे हे पापी एकत्र आले केव्हाही भाजपला धोकादायक आहे जो नाही काकांना फसवतो सावधान नाहीतर कायम विश्राम जनता करायला लावेल
'At any cost...' हे इटालियन बाईंचं अत्यंत खुनशी विधान आठवा. जेव्हा राजकीय विरोधक तुम्हाला केवळ विरोधक न मानता 'पाकिस्तानपेक्षाही मोठा शत्रू' मानत असेल आणि at any cost तुम्हाला संपविण्याची अत्यंत द्वेषपूर्ण आणि विखारी भाषा जाहीरपणे वापरत असेल तेव्हा साधनशुचितेची सुरनळी करून योग्य ती कृती करावीच लागते. जगभरातील भारतद्वेष्टे व हिंदूद्वेष्टे' एकत्र येत असताना आपण सदनशुचितेच्या चिपळ्या किंवा नैतिकतेची पुंगी वाजवून चालत नाही. अरेला का रे' करत नाहीत म्हणून ह्यांनाच एरवी सद्गुणविकृती,षंढ अशी शेलकी विशेषणे दिली जातात. मग आता त्यांनी सद्गुणविकृतीवर मात करून विरोधकांना जशास तसे उत्तर दिले ह्याचा थोडा तरी आनंद साजरा करूया की. ज्यांच्याविरुद्ध इतकी वर्षे रान पेटवलं त्या गणंगांना जोडीला घेऊन मंत्री बनवताना फडणवीस, मोदी, शहा ह्यांना आनंद झाला असेल असे मला अजिबातच वाटत नाही. घराणेशाहीचं पाठबळ किंवा राजकारणातील गॉडफादर नसतानाही राज्याच्या, देशाच्या सर्वोच्च पदावर पोचणाऱ्या आणि स्वयंसेवकाचा - कार्यकर्त्यांचा मूळ पिंड असलेल्या ह्या त्रयीला हे सगळं घडवून आणताना समाधान वाटलं असेल असं कोणीच मानू नये. कुटील राजकारणाला उत्तर म्हणून तेवढ्याच कुटील राजकीय डावपेचाने दिलेले सडेतोड उत्तर म्हणून ह्या घटनेकडे पाहावे. भीमाला 'दुर्योधनाच्या मांडीवर प्रहार कर' ही 'अनैतिक' सूचना करणारे भगवान श्रीकृष्ण हा आपला आदर्श असला पाहीजे. स्वातंत्र्यवीरांनीदेखील जशास तसे, तलवारीला तलवारीने उत्तर दिले पाहिजे हेच आयुष्यभर समजावून सांगितले. धर्मांतराला केवळ घरवापसी नव्हे तर त्यांच्याच धर्मांतराने प्रतिहल्ला करून उत्तर द्यावे लागते हेदेखील त्यांनी शिकवले. ज्या पक्षात केवळ गुंड व भ्रष्टाचारीच भरलेले आहेत पण त्यांचेच ५० हून अधिक आमदार महाराष्ट्राच्याच सुज्ञ, मुकी बिचारी अशा जनतेनेच निवडून दिले आहेत ही कटू वस्तुस्थिती विसरता येणार नाही. ते आपल्याबरोबर आले म्हणून त्यांना वाल्मिकी म्हणण्याची काहीही गरज नाही. ज्यांचे पक्ष (?) की टोळ्या फुटल्या त्यांनाच लाज, शरम, दुःख, राग, चीड, संतप्त वगैरे वाटायला हवे. भाजप समर्थकांनी उगीच विलाप करण्याची गरज नाही. निष्ठावंतावर अन्याय, वाल्याचा वाल्मिकी, खोगिरभरती हे टीकेचे सर्व मुद्दे १००% बरोबर आहेत. त्याचं समर्थन कदापि शक्य नाही. परंतु पुन्हा एकदा पहिला परिच्छेद वाचून पुढील १२-१५ महिन्यांकरिता आपल्या नेत्यांवर संपूर्ण विश्वास ठेवायचा हे मी माझ्यापुरते ठरविले आहे. बाकी युरोपातील घटना, लव्ह जिहाद, लँड जिहाद, धर्मांतर ह्या भयानक संकटांशी तोंड देताना आपण व आपल्या पुढच्या पिढ्या हिंदु म्हणून जिवंत राहू ह्याची निश्चिती करणे अत्यावश्यक आहे. आणि केवळ म्हणूनच ह्या सर्वपक्षीय गलिच्छ राजकारणाकडे डोळेझाक करत भाजपला संपूर्ण पाठिंबा द्यायला हवा असे एक मतदार म्हणून माझे व्यक्तिगत मत आहे.
काका तुम्हीं भारतीय जनता पक्षाच्या लोकांना आजून नीट ओळखले नाही...... सत्तेसाठी भारतीय जनता पक्षाचे लोक मेहबूबा मुफ्ती बरोबर सरकार स्थापन केली होती विसरू नका.....

अगदी खरी बोलले महाजन साहेब तुम्ही आता फक्त राज ठाकरे यांच्या शिवाय महाराष्ट्राला पर्याय नाही.जनतेने राज साहेबांना साथ द्यावी माझ्या राज्याला साथ द्या...🙏 🙏 🙏
प्रकाश जी महाजन दादा तुम्ही आमच्या पंकजा चएमआमआआहात जे काही आज बोलला ते शंभर टक्के खरंच आहे आणि हे बोलण्याचे धाडस फक्त तुम्ही केला आणि महाजन आणि मुंडे यांना न्याय दिला बाकीच्यांना त्याची लायकी दाखवून दिली सॅल्यूट करते मी तुम्हाला जय भगवान जय गोपीनाथ
आपण जे काही बोललात सत्य आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातील बोलले आहात सर.👍
एकीकडे शरद पवार तर दुसरी कडे अजित पवार यांचं काय होणार
@@SHT672 तुम्हाला का काळजी?उद्याच्या भाकरीची सोय करा.
साहेब माझ्या मनातल्या सर्व गोष्टी सर्व बाबी तुम्ही मांडल्या त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे असेच बोलणारे सर्व कार्यकर्ते असावेत
खरंच महाजन साहेब तुम्ही बोलता ते एकदम खरा आहे लोकांना मी सांगतो राज साहेब यांना प्रचंड मतांनी विजयी करा आणि महाराष्ट्राचा चिखल होण्यापासून वाचवा जय हिंद जय महाराष्ट्र टीप : अखेर तुमची इच्छा पण विचार करून मतदान करावे🙏👍🚩🚩
तुमच म्हणण पटतंय. पण तस बहुमत राज साहेबांना द्यायला पाहिजे.
एकदम खरे बोलत आहे तुम्ही, तुम्हाला माझा प्रणाम आहे. 🙏
काका तुम्ही बरोबर बोलले...😢😢
काका चुकिचे बोलले शरद पवारचे नाव घेऊ नय तुम्ही मोदी आणी..फडनवीस बदल बोलावे
@@bahirunathmore8751mhanje tu pawar sahebancha bhakt ahe vatt.......
@@Ganesh-rk5zp नाही कुठंलेही नेताचा नाही .
@@bahirunathmore8751 good
एकदम बरोबर बोलत आहे. खरंच हे सगळं पाहून फार वाईट वाटत आहे.मी दिलेल्या मताची किंमत यांनी शुन्य करून टाकली. महाजन साहेबांचं खुप खुप अभिनंदन
एकवचनी,पक्षाशी एकनिष्ठ असनारे फक्त एकच नेते होऊन गेले,
ते म्हणजे फक्त लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब.
तो पण काँग्रेस मध्ये चाललेला 😂😂😂
धायतडक अण्णाचा इतिहास कच्चा आहे...😂😂😂
@@nknnnn4977 bapala as bolto ka
@@nknnnn4977
तुझं ज्ञान कमी वाटतंय
@@sunilwagh9311 bapla aata kakala😆😁😄😃😀
काका , तुम्ही बोलत असताना अंगावर काटे आले प्रामाणिक माणसाच्या मनातील व्यथा तुमच्या मुखातून वाहिली..... धन्यवाद !
तुमच्या विचारांना एकविस तोफांची सलामी!
कटू सत्य आहे काका तुम्ही रोखठोक बोललात 🙏🙏
प्रकाश जी ,,
अत्यंत सत्य
शुक्ला भुक्ला
Lai nataki aahe ha Mahajan 😆
प्रकाश दादा आपली तगमग कळते पण गंधाली व धुतराषट सारखे हे पापी एकत्र आले केव्हाही भाजपला धोकादायक आहे जो नाही काकांना फसवतो सावधान नाहीतर कायम विश्राम जनता करायला लावेल
आज फडणवीसमुळे महाराष्ट्रात कोणत्याही बामणावर लोक विश्वास ठेवत नाहीत.
एक आणि एक शब्द खरा आहे तुमचा साहेब 🙏🏻🙏🏻🙏🏻
काका खूप छान अशा नेतृत्वाची किंवा अशा अशा सर्वसामान्य सुजन भारतीय नागरिकाची खरच देशाला गरज आहे
अगदी बरोबर महाजन साहेब
एकदम बरोबर बोललात महाजन साहेब
Karyakarte jage howun kay fayda . Netech aajun tayar zale nahit .
Uddhav saheb bagha , porga bagha .
Payala bhingari bandhalya gat galli , boal , gav , taluka , jilha pataliwar kuthe na kuthe karyakartyanns , lokanna jawun bhetatat , sahanbhuti nirman karun aaplese lokanna karu lagalet .
Raj saheb kadhi baher padatay hyachich wat aamhi sarva jan baghato aahot .
महाजन साहेब तुम्ही जे आज बोलतात ते एक एक शब्द खरा आहे
महाजन अगदी बरोबर बोललात हे भाजपाई लोकाना हे अवघड जाणार
राष्ट्रवादि ची लोक विश्वास ठेवणया सारखी माणसे नाहित
'At any cost...' हे इटालियन बाईंचं अत्यंत खुनशी विधान आठवा. जेव्हा राजकीय विरोधक तुम्हाला केवळ विरोधक न मानता 'पाकिस्तानपेक्षाही मोठा शत्रू' मानत असेल आणि at any cost तुम्हाला संपविण्याची अत्यंत द्वेषपूर्ण आणि विखारी भाषा जाहीरपणे वापरत असेल तेव्हा साधनशुचितेची सुरनळी करून योग्य ती कृती करावीच लागते. जगभरातील भारतद्वेष्टे व हिंदूद्वेष्टे' एकत्र येत असताना आपण सदनशुचितेच्या चिपळ्या किंवा नैतिकतेची पुंगी वाजवून चालत नाही. अरेला का रे' करत नाहीत म्हणून ह्यांनाच एरवी सद्गुणविकृती,षंढ अशी शेलकी विशेषणे दिली जातात. मग आता त्यांनी सद्गुणविकृतीवर मात करून विरोधकांना जशास तसे उत्तर दिले ह्याचा थोडा तरी आनंद साजरा करूया की.
ज्यांच्याविरुद्ध इतकी वर्षे रान पेटवलं त्या गणंगांना जोडीला घेऊन मंत्री बनवताना फडणवीस, मोदी, शहा ह्यांना आनंद झाला असेल असे मला अजिबातच वाटत नाही. घराणेशाहीचं पाठबळ किंवा राजकारणातील गॉडफादर नसतानाही राज्याच्या, देशाच्या सर्वोच्च पदावर पोचणाऱ्या आणि स्वयंसेवकाचा - कार्यकर्त्यांचा मूळ पिंड असलेल्या ह्या त्रयीला हे सगळं घडवून आणताना समाधान वाटलं असेल असं कोणीच मानू नये. कुटील राजकारणाला उत्तर म्हणून तेवढ्याच कुटील राजकीय डावपेचाने दिलेले सडेतोड उत्तर म्हणून ह्या घटनेकडे पाहावे. भीमाला 'दुर्योधनाच्या मांडीवर प्रहार कर' ही 'अनैतिक' सूचना करणारे भगवान श्रीकृष्ण हा आपला आदर्श असला पाहीजे. स्वातंत्र्यवीरांनीदेखील जशास तसे, तलवारीला तलवारीने उत्तर दिले पाहिजे हेच आयुष्यभर समजावून सांगितले. धर्मांतराला केवळ घरवापसी नव्हे तर त्यांच्याच धर्मांतराने प्रतिहल्ला करून उत्तर द्यावे लागते हेदेखील त्यांनी शिकवले.
ज्या पक्षात केवळ गुंड व भ्रष्टाचारीच भरलेले आहेत पण त्यांचेच ५० हून अधिक आमदार महाराष्ट्राच्याच सुज्ञ, मुकी बिचारी अशा जनतेनेच निवडून दिले आहेत ही कटू वस्तुस्थिती विसरता येणार नाही. ते आपल्याबरोबर आले म्हणून त्यांना वाल्मिकी म्हणण्याची काहीही गरज नाही. ज्यांचे पक्ष (?) की टोळ्या फुटल्या त्यांनाच लाज, शरम, दुःख, राग, चीड, संतप्त वगैरे वाटायला हवे. भाजप समर्थकांनी उगीच विलाप करण्याची गरज नाही.
निष्ठावंतावर अन्याय, वाल्याचा वाल्मिकी, खोगिरभरती हे टीकेचे सर्व मुद्दे १००% बरोबर आहेत. त्याचं समर्थन कदापि शक्य नाही. परंतु पुन्हा एकदा पहिला परिच्छेद वाचून पुढील १२-१५ महिन्यांकरिता आपल्या नेत्यांवर संपूर्ण विश्वास ठेवायचा हे मी माझ्यापुरते ठरविले आहे. बाकी युरोपातील घटना, लव्ह जिहाद, लँड जिहाद, धर्मांतर ह्या भयानक संकटांशी तोंड देताना आपण व आपल्या पुढच्या पिढ्या हिंदु म्हणून जिवंत राहू ह्याची निश्चिती करणे अत्यावश्यक आहे. आणि केवळ म्हणूनच ह्या सर्वपक्षीय गलिच्छ राजकारणाकडे डोळेझाक करत भाजपला संपूर्ण पाठिंबा द्यायला हवा असे एक मतदार म्हणून माझे व्यक्तिगत मत आहे.
प्रकाश महाजन हे प्रमोद महाजन यांचे मोठे बंधू आहेत.
राईट
आपले विचार खुप महान आहेत, नक्की राज साहेब ठाकरे यांना आगामी निवडणुकीत लोकं डोक्यावर घेतली
एकदम बरोबर✌️
वा काका तुम्ही एकदम खर बोललात माझ्या मुंडे साहेबांना अफाट त्रास दिलाय या राष्टवादी वाल्यांनी
तुझा मुंढे साहेब राष्ट्रवादी मध्ये घ्या म्हणून पवार साहेबांच्या पाठीमागे लागला होता... येवढं त्रास भाजपेयीनी मुंढे ला दिला होता
@@SinghmP24 कूच भी😂😂😂
@@abhikhedkarphotography3544 खरय बाबा .... पटणार नाही तुला
भाऊ मुंढे साहेबांनी जीवच रान केलं होत भाजपा ल वाढवायला मग ते का जातील राष्ट्रवादी मधे.
@@SinghmP24 kelya ncp chi aukat nai munde sahebana ghyachi zatu munde saheb tondavar bole hote sharduddin chi aukat nai
खरं बोलले महाजन
Great🎉🎉
बिल्कुल सच कहरहे हैं, धन्यवाद देता हूं
बरोबर आहे भुमिका
खूप छान! प्रकाशजी तुमच्या निर्णया चं स्वागत!!सर्वांनीच ही भूमिका घ्यायला हवी!!!
सत्य कहा महाजन साहेब 💯
गोपीनाथ मुंडे साहेब अमर रहे 🚩🚩
अगदीच बरोबर आहे साहेब नमस्कार 👌
महाजन साहेब बोलले हे एकदम त्रिवार सत्य आहे 🙏🙏
एकदम बरोबर... मी बीजेपी चा समर्थक आहे.. पण मला हे आवडलंच नाही, जे होतय ते चुकीचं आहे....😔😔😔
अत्यंत खरे आहे.पण एवढा मनाचा मोठेपणा त्यांच्याकडे नाही.
खूपच सुंदर विवेचन केले आहे ते सत्यच आहे..
Kai bolat saheb wah👌👍
Great mahajan saheb
अगदी सत्य आहे
बरोबर बोलले साहेब.
अगदीच बरोबर बोललात साहेब आपण यांना धडा शिकवलाच पाहिजे
बरोबर आहे साहेब
मतदार यांना जागा दाखवेल.
खुप छान आणि जनतेच्या मनातले बोलले सर आपणास मनापासून धन्यवाद 🙏🙏🙏
💯 % बरोबर जैसी करणी वैसे भरणी👍
😂😂
प्रकाश महाजन यांचे शब्द कोटीचे त्यांचा आदर्श घ्यायला प्रकाश महाजन साहेब तुम्हाला कोटी कोटी प्रणाम स्पष्ट स्पष्ट
काका...... 👌
सैलूट 👍
काका तुम्हीं भारतीय जनता पक्षाच्या लोकांना आजून नीट ओळखले नाही......
सत्तेसाठी भारतीय जनता पक्षाचे लोक मेहबूबा मुफ्ती बरोबर सरकार स्थापन केली होती विसरू नका.....
U thakre mhebuba mukti brobr bhslel chalt ka
370 Hatale naste chankya neeti hoti ti mahanun rashtrapati rajawat lagu ani 370 khatam no charchya no vidhansabha directly khatam
बरोबर आहे याचा वर कायदा लागू केला पाहिजे
अगदी बरोबर 💯%
बरोबर आहे सर
कुणी कुणी तरी भावाच्या बायकावर नजरा ठेवल्या काळच वाईट, रावणाचा गुन्हा तर फारच कमी म्हणायची वेळ आली राव🙏
तुझा भाऊ , तुझ्या बायकोवर नजर ठेवून आहेय का?
@@mkd2sh494 अरे भाऊ माझ्या भावात आणि तुझ्या भावात नक्कीच फरक आहे 🙏
बिल्कुल सत्य !!!
धन्यवाद श्री महाजन साहेब
स्वाभिमानाची शिळी भाकरी छान
सर्वसामान्यांच्या भावना🔥🔥🔥🔥
एक दाम बरोबर आहे तुमचं दादा सत्य परिस्थिती आहे
1 no.. अभ्यास पुर्ण discussion
राजकारण हे खुप दूर गेलेले आहे. पण येणारा काळ खऱ्या लोकशाहीचा उदय असणार् आहे.... पापी, स्वार्थी, राजकारणी. डावपेच जनतेला कळला आहे......
'At any cost...' हे इटालियन बाईंचं अत्यंत खुनशी विधान आठवा. जेव्हा राजकीय विरोधक तुम्हाला केवळ विरोधक न मानता 'पाकिस्तानपेक्षाही मोठा शत्रू' मानत असेल आणि at any cost तुम्हाला संपविण्याची अत्यंत द्वेषपूर्ण आणि विखारी भाषा जाहीरपणे वापरत असेल तेव्हा साधनशुचितेची सुरनळी करून योग्य ती कृती करावीच लागते. जगभरातील भारतद्वेष्टे व हिंदूद्वेष्टे' एकत्र येत असताना आपण सदनशुचितेच्या चिपळ्या किंवा नैतिकतेची पुंगी वाजवून चालत नाही. अरेला का रे' करत नाहीत म्हणून ह्यांनाच एरवी सद्गुणविकृती,षंढ अशी शेलकी विशेषणे दिली जातात. मग आता त्यांनी सद्गुणविकृतीवर मात करून विरोधकांना जशास तसे उत्तर दिले ह्याचा थोडा तरी आनंद साजरा करूया की.
ज्यांच्याविरुद्ध इतकी वर्षे रान पेटवलं त्या गणंगांना जोडीला घेऊन मंत्री बनवताना फडणवीस, मोदी, शहा ह्यांना आनंद झाला असेल असे मला अजिबातच वाटत नाही. घराणेशाहीचं पाठबळ किंवा राजकारणातील गॉडफादर नसतानाही राज्याच्या, देशाच्या सर्वोच्च पदावर पोचणाऱ्या आणि स्वयंसेवकाचा - कार्यकर्त्यांचा मूळ पिंड असलेल्या ह्या त्रयीला हे सगळं घडवून आणताना समाधान वाटलं असेल असं कोणीच मानू नये. कुटील राजकारणाला उत्तर म्हणून तेवढ्याच कुटील राजकीय डावपेचाने दिलेले सडेतोड उत्तर म्हणून ह्या घटनेकडे पाहावे. भीमाला 'दुर्योधनाच्या मांडीवर प्रहार कर' ही 'अनैतिक' सूचना करणारे भगवान श्रीकृष्ण हा आपला आदर्श असला पाहीजे. स्वातंत्र्यवीरांनीदेखील जशास तसे, तलवारीला तलवारीने उत्तर दिले पाहिजे हेच आयुष्यभर समजावून सांगितले. धर्मांतराला केवळ घरवापसी नव्हे तर त्यांच्याच धर्मांतराने प्रतिहल्ला करून उत्तर द्यावे लागते हेदेखील त्यांनी शिकवले.
ज्या पक्षात केवळ गुंड व भ्रष्टाचारीच भरलेले आहेत पण त्यांचेच ५० हून अधिक आमदार महाराष्ट्राच्याच सुज्ञ, मुकी बिचारी अशा जनतेनेच निवडून दिले आहेत ही कटू वस्तुस्थिती विसरता येणार नाही. ते आपल्याबरोबर आले म्हणून त्यांना वाल्मिकी म्हणण्याची काहीही गरज नाही. ज्यांचे पक्ष (?) की टोळ्या फुटल्या त्यांनाच लाज, शरम, दुःख, राग, चीड, संतप्त वगैरे वाटायला हवे. भाजप समर्थकांनी उगीच विलाप करण्याची गरज नाही.
निष्ठावंतावर अन्याय, वाल्याचा वाल्मिकी, खोगिरभरती हे टीकेचे सर्व मुद्दे १००% बरोबर आहेत. त्याचं समर्थन कदापि शक्य नाही. परंतु पुन्हा एकदा पहिला परिच्छेद वाचून पुढील १२-१५ महिन्यांकरिता आपल्या नेत्यांवर संपूर्ण विश्वास ठेवायचा हे मी माझ्यापुरते ठरविले आहे. बाकी युरोपातील घटना, लव्ह जिहाद, लँड जिहाद, धर्मांतर ह्या भयानक संकटांशी तोंड देताना आपण व आपल्या पुढच्या पिढ्या हिंदु म्हणून जिवंत राहू ह्याची निश्चिती करणे अत्यावश्यक आहे. आणि केवळ म्हणूनच ह्या सर्वपक्षीय गलिच्छ राजकारणाकडे डोळेझाक करत भाजपला संपूर्ण पाठिंबा द्यायला हवा असे एक मतदार म्हणून माझे व्यक्तिगत मत आहे.
प्रकाशजी आपण १००% लोकांच्या मनातील भावना बोललात,
कारण यात खोटं असायची शंका सुध्दा नाही
1 नंबर बोला काका तुम्ही ❤
खूप छान विचार महाजन साहेब
सर्व सामान्य माणसाच्या मनात
हीच खद खद आहे
महाजन साहेब..मागच्या गोष्टी विसरले वाटतं...😢😢
प्रकाश जी न चे एकदम बरोबर ...आम्ही सहमत आहोत 100 टक्के ...
100% correct boltay saheb
अगदी खरी बोलले महाजन साहेब तुम्ही आता फक्त राज ठाकरे यांच्या शिवाय महाराष्ट्राला पर्याय नाही.जनतेने राज साहेबांना साथ द्यावी माझ्या राज्याला साथ द्या...🙏 🙏 🙏
Very nice thought sir
प्रकाश जी महाजन दादा तुम्ही आमच्या पंकजा चएमआमआआहात जे काही आज बोलला ते शंभर टक्के खरंच आहे आणि हे बोलण्याचे धाडस फक्त तुम्ही केला आणि महाजन आणि मुंडे यांना न्याय दिला बाकीच्यांना त्याची लायकी दाखवून दिली सॅल्यूट करते मी तुम्हाला जय भगवान जय गोपीनाथ
याचा प्रभाव महाराष्ट्रात येणाऱ्या निवडणुकांमध्ये यांना यांची जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही महाजन साहेब बरोबर बोलत आहे
Super⭐,,, kadak 🔥🔥🔥🔥
धन्यवाद काका
सलाम तुमच्या आत्मसन्मानाला.
अगदी बरोबर बोललात 🙏🙏
महाजन काका तुमच्या विचारानं माझा कडक सलाम.
जनता सुजाण आहे यांना मतदानातून यांची जागा दाखवेल
Final डाव जनते कडुनच व्हायला हवा ....मग पक्षांतर सत्ता मंत्री संत्री सगळी अक्कल येईल पळपुटयांना
Some people drink at night eat chiken, mutton, fish at night.... And in morning they will kattar hindu wadi ka dyan chodte hai 😂
😂😂😂😂
महाजन साहेब तुम्ही जे शिकवता तेच कळत आम्हाला जय महाराष्ट्र जय शिवराय
Very well said 👏👏
असा माणूस नेता पाहिजे काका तुम्ही छान बोलले खूप खूप भारी वाटलं
खरं आहे
खरी वस्तूस्थिती मांडली साहेब आपल्याला त्रिवार
मानाचा मुजरा
अगदी बरोबर वास्तव मांडलत काका
प्रतिक्रिया प्रामाणिक! पण सीतेचे असे उदाहरण दिल्याबद्दल या माणसाचा निषेध!
बरोबर
बरोबर साहेब तुमचं🙏🙏👍👍
Absolutely correct
100% बरोबर बोलले तुम्ही काका, जनता दाखऊन देईल त्यांना त्यांची जागा
Great
एकदम बरोबर आहे
Miss you saheb 😢
एकदम बरोबर साहेब
काका खरं बोलले.
जबरदस्त 👌 सत्य आहे.
गुरु पौर्णिमेच्या हार्दीक शुभेच्छा!
पवारांनी आपल्या राजकिय गुरुंचे दर्शन घेतले खरे.
खरच यांचे गुरू इतके उचापती होते काय?
जशास तसे😊 करावे तसे भरावे😊 जैसे कर्म तैसे फल😊 tit for tat😊😊 वसंत दादांचं दुःख आता कळाले असेल😂
Well said..👏
अभ्यासु व्यक्तिमत्त्व 🙏
कोटी कोटी वंदन तुम्हाला काका पार्टी
आणि तुमचा नेता मला आवडत नसला तरी तुमचा विचार फार तात्विक भावनिक आणि सत्य आहे...
सही है. राजकारण एवढ्या गलीच्छ पातळीवर उतरते.
Barobar sir
मी BJP चां समर्थक आहों पण खरच जनता BJP ला हे भोगावं लागेल😢😢
Kahihi honar nahi.voters will be purchased 👌 🙌 👍 congratulations 🎊
Some people drink at night eat chiken, mutton, fish at night.... And in morning they will kattar hindu wadi ka dyan chodte hai 😂
I like..
Barobar
👌👌👌💯🙏
अभिनंदन काका एक नंबर बोलले तुम्ही 🙏🙏🙏🙏
शेवटी प्रमोद महाजनला का मारले ते सांग😂😂😂
Right
अगदी सत्यता मांडली सर्व जनता नाराज झाली आहे या राजकीय घडामोडी वर