Mazya dhurya pashi borich zad hot aani yek varul hot tumchya manyanusar bor he पश्चिम दिशेला ghenyachya jagi उत्तर dishela ghetla 6 hat tar pani mst lagal bhau 🙏
आपट्याच्या झाडाच्या पुर्वेकडे हराळी,उत्तरेकडे वारूळ तसेच वायव्य आणी नैरूत्य दिशेला पळसाचे झाड, दक्षिण दिशेला कडूलिंबाचे झाड असल्यास हराळी आलेल्या ठिकाणी विहीर घेतल्यास विहीरीला पाणी लागेल का ? Reply please
Purvi Pani varach asaych aata tase nahi olya varulavar fakt vihirisathi pravah asto tubwellcha nahi aaplya areyatil anubhavi panadikadun Pani baghunch point kadhava vihirisathi varche tharatil Pani baghave lagte jaminit 3,,te 5 tharat Pani asate
गणेश भाऊ , पाण्याची जागा आपत्याचे झाडापासून उत्तर दिशे कडे 6हातावरती मोजवायचे की बोरीचे झाडा पासून उत्तर दिशे कडे 6 हातावर ती मोजवायचे ? ते सांगा धन्यवाद भाऊ 👍👌💐
आमच्या शेतातील विहीर आपण सांगितले प्रमाणेच आहे 👌👌👍👍
दादा तुम्ही सांगितलेली ट्रिक आम्ही फॉलो नक्कीच पाणी लागेल
Yavar reply kara Swapnil bhau tyamantar, bor kinva Vihir ghetlyavar.
धन्यवाद दादा छान माहीती देत आहात जयजिजाऊ जयशिवराय
बरोबर आहे
माझ्या बोरला खुप पाणी आहे
धन्यवाद दादासाहेब 🙏
अप्रतिम👌👍गणेशराव
Mazya dhurya pashi borich zad hot aani yek varul hot tumchya manyanusar bor he पश्चिम दिशेला ghenyachya jagi उत्तर dishela ghetla 6 hat tar pani mst lagal bhau 🙏
एकदम बरोबर दादा. 😂
माझा शेतात दोन्ही बानधानावर समोरा समोर खालच्या बांधला बोरीचे झाड आणी समोरच वरच्या बांधला वारूळ आहे....
Bhava tuzi mehnat pahun subscribed kel aaj. Keep it up
सहा हात साडेतीन पर्स म्हणजे किती फुट 🙏
सहा हात म्हंजे 9 फ़ुट व साडेतीन परस म्हंजे 24.5 फ़ुट( ऐक् परस् म्हंजे 7 फ़ुट )
जलधारा ऍग्रोवन या यूट्यूब चैनल तर्फे अभिनंदन गणेश दादा आपण पण पाणी सांगतो आपली ट्रिक पाहून घ्या
नंबर पाठवा दादा
भाऊ आमच्या शेतात 20 futat बोरीचि 5/6 मोठी झाड़े आहेत 1 झाडाच्या बुडाला वारूल aahe पानि lagel ka
नंबर द्या तुमचा
Very good informations
बरोबर आहे भावा माज्या शेतात पाणी लागलं आहे
Saheb pan amcya shetat ulta ahe ujavya bajula SEM ahe mag pani lagel ka
Mazya shetat ahe Ganesh Dada 👍
ओम भाऊ❤️
@@RoyalShetkari0 Ganesh Dada mi tuza khup motha fan ahe 💕💞 mazya comment vr tuzi comment Ali mhnun mla khup Ananddd zala 🙏😊
@@RoyalShetkari0 mi pn 1 shetkaryacha mulga ahe
Very nice dada
शिवाजी महाराजांनी सांगितलेले पाणी शोधण्याच ई माहिती सागा
Za
छान
Maza aptaycha ujvya bajula boricha zad ahe jamel ka
आपण कोणत्या दिशेने उभारायचे
Chhan video
धन्यवाद
Dhanywad
आपट्याच्या झाडाच्या पुर्वेकडे हराळी,उत्तरेकडे वारूळ तसेच वायव्य आणी नैरूत्य दिशेला पळसाचे झाड, दक्षिण दिशेला कडूलिंबाचे झाड असल्यास हराळी आलेल्या ठिकाणी विहीर घेतल्यास विहीरीला पाणी लागेल का ? Reply please
Nice mitra
कव टी च्य झाडा बदल माहिती द्यावी
Ganesh dada जनावरांना कोणता विमा योजना आहे त्यावर एक व्हिडीओ please
लवकरच व्हिडिओ देऊ
डावी बाजु दिशा कोणती. फिरु तशी दिशा बदलेल
अता ह्या ला कोनी संगावे
Super bhau
Thanks aabasaheb
Yes it's a really
Jar aambyache zad aasel tar pani aasate ka
लवकरच व्हिडिओ देऊ
Best
6 hath manje kiti foot
👍👍👍
आपण म्हणता अपत्याच्या डाव्या बाजूला, तर मी कोणत्या दिशेने तोड करून उभ राहायला हव
Call kra bhau
मोबाईल नंबर आवश्यक पाटवामि फोन करतो अण्णा
Ganesh Mast ❤️❤️❤️❤️❤️
❤️🙏
Purvi Pani varach asaych aata tase nahi olya varulavar fakt vihirisathi pravah asto tubwellcha nahi aaplya areyatil anubhavi panadikadun Pani baghunch point kadhava vihirisathi varche tharatil Pani baghave lagte jaminit 3,,te 5 tharat Pani asate
वरहमीर याचे पुस्तक मिळेल का
आपला विडिऔ खुप चागले आहे
आपट्या च्या शेजारी वारुळ आहे पण मला कळत नाही कोणत्या बाजूला आहे
7776947945
छान भाऊ
Nice
DHANYAWAD
डावि बाजु कशी ओलखायची
Apatyach jad nasel tr Ky karaych
सहा हात कोठून मोजायचे आहे
पळसाची तिन झाडे त्रिकोणी उगवली असतील तर पाच पुरूषावर पाणी असते.असे सहदेव भाडळीत आढळते.
Aptyacha zada paaun uttrekd 6 hat ka eshanye kd 6 hat
जय महाराष्ट्र. गणेश
सेंद्रिय शेतीबद्दल काय माहिती आहे का आपल्याकडे.
यासाठी सरकारने काय सुविधा द्यावेत.
नक्की व्हिडिओ बनवू
नंबर एक भावा
धन्यवाद
विश्र्वास ठेवू नका महिनतिचे पैसे वाया जाऊ शकतात
Maza aptaycha ujvya bajula boricha zad ahe jamel
Ok
माझ्या शेतात आहे बोर आपटा एकाच बांधावर
आपट्या पासून 6 हात कि
बोर ' वारूळ पासून ?
फुल पाणी आहे
दादा नंबर पाठवा तुमचा
शेतकऱ्याच्या मुलाचे शिक्षणाकरता कायदा आहे का संविधानात
आपला मोबाईल नंबर द्या ना
लवकरच व्हिडिओ देऊ दादासाहेब
रुई चे झाडाखाली पाणी लागते का
Amhcha sudha ek asach bore ahe.....video mdhe dakhvlelya direction nusar.....best pani ahe bor la🙏🏻
Kdk dada
Sahadev bhadale he सांगतात उमरीच्या झाडापासून पूर्व दिशेला नऊ हातावर पाणी आहे आणि आपण म्हणता पञ्चीम दिशेला आहे मग कोणत्या दिशेला बोर मारायचा
दादा आमाला शेतात पाणी शोधायचे आहे नंबर धा
दादा आम्हाला पण बोर करायचे आहे
वारुळा पाशी शंभर टक्के पाणी असतो आणि जिवंत असतो
Mazya shetachy banda varti ahe ase pan davi ani ujavi baju kashi olkhayachi
तुमचा मोबाईल नंबर द्या साहेब
Bhai hindi mei toh ending mei bolte so sabko samaj mei aa jata 🙏
आपट्याच्या झाडापासून का बोरीच्या झाडापासून
हा वराहमिहिर कोण आहे?
😂😂😂😂
@@pkmj1752 आपल्या रिप्लाय वरून तो पागल असावा!😃
नाहीतरी त्याचा नावातच ' वराह ' म्हणजे डुक्कर आहे!😃😃😃
थोर संत पाच हजार वर्षे पूर्वी
@@t.dmeshram6306 नको तिथ अक्कल पाजळु नये
@@anilmasale99 पाच हजार वर्षांपूर्वीचा संत म्हणजे वेदांच्याही अगोदरचा झाला!
झाडाची कोनती बाजु डावी वोळखायची
Sir hindi mai bhi video banaye PLEASE
Plez. translate telugu
जानकारी अच्छी दीहे पर समजमे कूच्छ नही अाया😅😅😅😅😅
Hindi ma banaya Kar kuch samajh nahi aya
करांजफोक म्हणजे काय
Amhi yede vatlo ka
कैलास प्रधान मोबाईल नंबर देणे
Mobile number pathava
आपण कोणत्या दिशेने उभारायचे
Nice
Ok
Aptyacha zada paaun uttrekd 6 hat ka eshanye kd 6 hat
Aptyacha zada paaun uttrekd 6 hat ka eshanye kd 6 hat
Dada purve Kade Varul Pashime Kade aaiche jad ahe pani aheka
गणेश भाऊ , पाण्याची जागा आपत्याचे झाडापासून उत्तर दिशे कडे 6हातावरती मोजवायचे की बोरीचे झाडा पासून उत्तर दिशे कडे 6 हातावर ती मोजवायचे ? ते सांगा
धन्यवाद भाऊ 👍👌💐