आदिवासी समाजाची संस्कृती, रुढी परंपरा यांची आपल्या सुरेख आवाजाच्या गाण्याच्या माध्यमातून उत्तम असे प्रदर्शन दाखविले आहे.तसेच आदवासी समाजातील नवतरुंनाना आपल्या सहकार्याने नविन दिशा मार्गदर्शन भेटत आहे 👌☝️✌️👍 गाणं एकदम लयचभारी
गाण्याचे बोल बरोबर स्वर, म्युझिक ने अप्रतिम कलाकारी दाखवत श्रोते वर्गाच्या मनामनात घर केले या गाण्याने सादर करणाऱ्या सर्वच कलाकारांचे सहृदय मनापासून आभार। असेच नवीन नवीन गाण्याने समाजाला म मनोरंजनातून प्रबोधनाकडे घेत आकर्षित करावे. आपले सर्वांचे पुन्हा एकदा अभिनंदन 💐 आणि आभार।। जय आदिवासी।।👍👍
मि आज सकाळी पासुन खुप आनंदी आहे कारण आपल्या निलेश भाऊ गाणा आसा गायला कि ताला ला ताल सुराला सुर असल्यामुळे खुप सुंदर सौंग्स आहे आणि माझा तर किती आज दिवस भरात ऐकुण झाल आसेल माला पण नहीं सांगता येणार नाही असा गाणा आपल्या आदिवासी भागात खुप चालेल भाऊ पढिल वाटचाली साठी हार्दिक शुभेच्छा मि RG Gangurde UA-cam channel
खुप छान प्रकारे गीत बनवले आणि त्याहुन ही जास्त चांगल्या प्रकारे सादर केलयं..👌👌👌 Good Work Nilesh Dada💥😍🙌 जय खांदेश जय आदिवासी👌👌😍🙏 #KhandeshMusic #AvinashHatkar
"जय आदिवासी" खूपच सुंदर आदिवासी गाण्याची निर्मिती केलेली आहे निलेश त्याबद्दल तुमचे कौतुक करावे तेवढे कमीच. असेच आदिवासी नवनवीन गाणे तयार करा आणि आपल्या येणाऱ्या नवीन पिढीला आदिवासी रूढी परंपरा याबद्दल माहिती देत रहा तसेच माझ्या सर्व मित्रांना विनंती आहे की त्यांनी निलेश भाऊ च्या सॉंग ला प्रतिसाद द्या आणि सदरचे आदिवासी गाणं जास्तीत जास्त शेअर आणि लाईक करा.
Insta वर खान्देशी आदिवासी यांची संस्कृती दाखविणारे भन्नाट song trending वर आहे. खूप छान गाणे बनवले आहे. गाण्याचे बोल खूप सुंदर आणि साजेसे आहेत.🌷🌺🌸 जय आदिवासी जय खान्देशी आम्ही नंदुरबारवासी
"जय आदिवासी" "खूप सुंदर आदिवासी गाण आहे निलेश आणि माझ्या सर्व मित्रांना विनंती आहे की, निलेश भाऊच्या गाण्याला भरपूर प्रतिसाद द्या आणि आपलं आदिवासी गाणं जास्तीत जास्त शेअर करा."
गाणं खूप सुंदर आहे ....! पहिल्यांदा सगळ्या टीमला हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन...! . . . मला एक सुचवायचे आहे ..... पेहराव आपला आदिवासी आहेच तसं तुम्ही खूप चांगले काम केले आहे फक्त मला असे सुचवायचे की आपण आशा व्हिडिओमध्ये आपल्या सना-वाराला किंवा लग्नात आदिवासी पेहरावाचे जसे कपडे घालतो तसे व्हिडिओत पेहराव दाखवला तर विडिओची गुणवत्ता अजून वाढेल ..... !
खुपच सुंदर रचना केली आहे गाण्याची आणी गायन संगीत अप्रतीम मनमोहक ऐकतच राहव जय आदिवासी अचीस प्रंर प्रंरा जपुन ठेव आणि आपल्या आदिवासी बांधवान प्रर्यत पोहचव रहा धन्यवाद भावा
अश्या गाण्याने आपली संस्कृती टिकून राहण्यात मोठी मदत मिळणार आहे. हे गाणे म्हणजे भावी पिढीला ऊर्जा देणार आहेत ...
धन्यवाद राजेश नाना 🙏
RG Film Production 🎬
@NIVRUTTI GAIKWAD hii
,🙏🙏🙏🙏
इइ इइ इइ इइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइईईईइ ईईईइइ इईईइइइइइ इइइइइईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईइइइइ इईइइईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईइगगगगगगिइइइइइइइईइइईइइइईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईइईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईइइईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईुईईईईइइइइ
Super
मी एक मराठा आहेपण आदिवासी संस्कृतीमला फार आवडते
❤❤❤❤❤
खूप खूप आभार भाऊ जय आदिवासी जय शिवराय ❤❤❤❤🥰🥰🥰
पूर्वी पासून आदिवासी कसा निसर्ग पूजक आहे. लय भारी उल्लेख ह्या गाण्यात केलं आहे.
धन्यवाद भाऊ 🙏
जय आदिवासी 🙏
मस्त गाणे
जय आदिवासी🚩
जय शिवराय 🚩
Love from Hindu maratha Brothers 🚩
धन्यवाद भाऊ
❤❤❤❤
आदिवासी संस्कृती जपण्यासाठी खूप पेरणा देणारे गाणं आहे 😍
धन्यवाद भाऊ
जय आदिवासी 🙏
खुपच छान आदिवासी सौग मधे कोकणा कोकणी ऐड केल खूप सुंदर सोग झाला nice song Jay aadivasi Jay birsa Jay kokna kokni
जय आदिवासी ⛰️
🙏
मी मराठी आहे 💙 आणि माझी प्रियसी आदिवासी आहे तिनेच मला या गाण्याची आवड लावली❤❤
एक तिर एक कमान सारे आदिवासी एक समान..जय बिरसा जय राघोजी जय आदिवासी💐💐
आमची संस्कृती आमचा अभिमान मी आदिवासी माझा स्वाभिमान जागतिक आदिवासी गौरव दिनाच्या सर्व आदिवासी बंधू भगिनींना हार्दिक शुभेच्छा !
आदिवासी समाजाची संस्कृती, रुढी परंपरा यांची आपल्या सुरेख आवाजाच्या गाण्याच्या माध्यमातून उत्तम असे प्रदर्शन दाखविले आहे.तसेच आदवासी समाजातील नवतरुंनाना आपल्या सहकार्याने नविन दिशा मार्गदर्शन भेटत आहे
👌☝️✌️👍 गाणं एकदम लयचभारी
Thank u bhava 🙏
अप्रतिम सुंदर गीत मला गर्व आहे की मी आदिवासी आहे .जय आदिवासी जय भारत. असच आपल्या समाजाची प्रेरणा दाय क गीत साठी तुमच्या टीम ला लाख लाख शुभेच्छा
धन्यवाद भाऊ 🙏😍
@@RFC_MUSIC_PRODUCTION मसू
गाण्याचे बोल बरोबर स्वर, म्युझिक ने अप्रतिम कलाकारी दाखवत श्रोते वर्गाच्या मनामनात घर केले या गाण्याने सादर करणाऱ्या सर्वच कलाकारांचे सहृदय मनापासून आभार। असेच नवीन नवीन गाण्याने समाजाला म मनोरंजनातून प्रबोधनाकडे घेत आकर्षित करावे. आपले सर्वांचे पुन्हा एकदा अभिनंदन 💐 आणि आभार।। जय आदिवासी।।👍👍
धन्यवाद 🙏
जय आदिवासी 🙏
मि आज सकाळी पासुन खुप आनंदी आहे कारण आपल्या निलेश भाऊ गाणा आसा गायला कि ताला ला ताल सुराला सुर असल्यामुळे खुप सुंदर सौंग्स आहे आणि माझा तर किती आज दिवस भरात ऐकुण झाल आसेल माला पण नहीं सांगता येणार नाही
असा गाणा आपल्या आदिवासी भागात खुप चालेल भाऊ
पढिल वाटचाली साठी हार्दिक शुभेच्छा मि RG Gangurde UA-cam channel
धन्यवाद भाऊ 🙏🥰😍
निलेश भाऊ तुम्ही आदिवासी संस्कृती टिकवण्यासाठी खूप।प्रयत्नशील आहेत
धन्यवाद भाऊ 🙏
जय आदिवासी ⛰️
जय आदिवासी खूप छान गाणी आहेत तुमची अजून aplya समजाच् असेच navnvin song तयार करावेत.... खूप छान
धन्यवाद भाऊ 🙏
नक्कीच तुमच्यासाठी नवनवीन गीत घेऊन येऊ
Hi,
निलेश भाऊ
अप्रतिम song...
जय आदिवासी.❤️
धन्यवाद
जय आदिवासी 🙏
Jay Adivasi ❤️ Salute Song maker👍🥰
Thank u 🙏
Jay Adivasi 🙏⛰️
@@RFC_MUSIC_PRODUCTION 😍🙏🏻🙏🏻🙏🏻
अति सुंदर भाऊ साॅग आहे मि स्वता 10ते 15वेळस विडियो पाहिला तुमच्या सारख्या युटुबराना माझा सलाम लब्यु भावानो अशेच अजुन साॅग टाकत राहा हिच माझी ईच्छा🙏
Thank u Pavan bhai 🙏😍
जय एकलव्य जय आदिवासी भाऊ एकच नंबर सॉग भाऊ
जय आदिवासी
जय एकलव्य
जय डोंगर्यादेव 🙏⛰️
खरंच खूप छान गाण. या गाण्यातून दिसून येते कि दखन, कोकण, खान्देश आपण सर्व एकत्र आहोत.
भाऊ खरंच खूप छान गाणं . ह्या गाण्यातुन दिसुन येत कि, आपले आदिवासी , दखण ,कोकण , खानदेश सर्व एकत्र आहोत .
धन्यवाद भाऊ 🙏😍
डांगी पण..
डांग गुजरात.
अप्रतिम असा सुंदर गाणं आहे,आणि आपल्या आदिवासी समाजाची संस्कृती अशा सुंदर पद्धतीने ह्या गाण्यात मांडलीय,अशाच प्रकारे आपला समाज पुढे जाओ अशी अपेक्षा.
जय आदिवासी 👑
Thank u 😍🙏
जय आदिवासी 🙏
आमची संस्कृती आमचा स्वाभिमान आम्ही आदिवासी एक समान🇵🇱👑🔥
जय आदिवासी 🙏⛰️
🇮🇩👌🙏💪💪💪
आपण असेच ग़ाणे निर्माण करत राहा,,khup chan hot music आपली परपंरा अशीच गाण्याच्या माध्यामातुन जपत राहु
खुप छान प्रकारे गीत बनवले आणि त्याहुन ही जास्त चांगल्या प्रकारे सादर केलयं..👌👌👌
Good Work Nilesh Dada💥😍🙌
जय खांदेश जय आदिवासी👌👌😍🙏
#KhandeshMusic
#AvinashHatkar
जय आदिवासी जय खांदेश अविनाश भाऊ 🙏
आपण कोकणा आहोत हेच लोक विसरलेत हे गाणं म्हणजे त्यांना आठवण करून देण्याचे एक साधन आहे खूप सुंदर
धन्यवाद भाऊ 🙏
जय आदिवासी 🙏⛰️
अतिशय सुंदर साॅग आनला भाऊ त्याबद,दल आभार
पक्का भारी गाना माला,पक्का आवडणा र पोसा व ☺️😊☺️👌
जय आदिवासी
जय आदिवासी 🙏
खुप सुंदर सौंग्स🥰🥰🥰🥰🥰🥰 जय आदिवासी एकदम कड़क सौंग्स आहे आपल्या आदिवासी आम्ही जंगलाचा राजा
Navin yugachya pidhila.... Aaplya sanskritichi darshan ghadvanar he gaan atishay sundar rachnet gayal aahe.... Aadiwasi sankruti asich psaro... Jai birsa munda jai aadivasi..
जय आदिवासी ⛰️
जय बिरसा 🙏
पहले भी आदिवासी थे,
कल भी आदिवासी ही रहेंगे।
ना हमारी कोई जगह ले सकेगा,
ना हम उसे अपनी जगह लेने देंगे।
👌👌👌👍👍
🙏🙏 जय आदिवासी 🙏🙏
🌹 जय कंसरा माऊली🌹
Very nice song bhau 👏👏🤝
जय आदिवासी
जय कंसरा माऊली
खूप भारी आहे गाण अभिमान वाटतो आपण आदिवासींचे असल्याचा जय आदिवासी जय जोहार
धन्यवाद भाऊ 🙏
जय आदिवासी 🙏⛰️
जय जोहार 🙏
"जय आदिवासी"
खूपच सुंदर आदिवासी गाण्याची निर्मिती केलेली आहे निलेश त्याबद्दल तुमचे कौतुक करावे तेवढे कमीच. असेच आदिवासी नवनवीन गाणे तयार करा आणि आपल्या येणाऱ्या नवीन पिढीला आदिवासी रूढी परंपरा याबद्दल माहिती देत रहा तसेच माझ्या सर्व मित्रांना विनंती आहे की त्यांनी निलेश भाऊ च्या सॉंग ला प्रतिसाद द्या आणि सदरचे आदिवासी गाणं जास्तीत जास्त शेअर आणि लाईक करा.
धन्यवाद भाऊ 😍🙏
खूप छान जय आदिवासी
धन्यवाद 🙏
जय आदिवासी
आदिवासींची शान निलेश भाऊ जबरदस्त. आणि शशी भाऊ तुमचे खूप खूप आभार, तुम्ही एवडी साथ देताय🙏🙏
-हेमंत चव्हाण ( बोरदैवत )
धन्यवाद भाऊ 🙏
तुमचे आभार शब्दात व्यक्त करता येणार नाही खूप छान गाण आहे
धन्यवाद भाऊ 🙏
सुंदर गाणं आहे निलेश दादा.तुमच्या लेखणीला सलाम. Music खूपच छान.पुढील गाण्याची आतुरता आहे लवकरच येऊ द्या.शुभेच्छा तुम्हाला
धन्यवाद भावेश भाऊ 🙏😍
Nice song.
Jay aadiwasi.
Thank u Anya Bhau 😍
Jay Adivasi 🙏
01:31🎵music मनमोहक करून टाकणारी आहे दादा खूप छान keep it up 🤩👍
धन्यवाद भाऊ 🙏
Aapalya sankruti var he khup chhan song ekun , khup changal vatal ,
Jay Adivasi 🇵🇱
भाऊ खुप वाट बघायला लावली....
पण परत एकदा रेकॉर्ड तोड सोंग... लव्ह उ ऑल टीम..
धन्यवाद भाऊ 🙏
गाण खूप छान झाल आहे 🎶गाण्यामधे आदिवासी संस्कृती मधील सर्व गढ , बारी , देव , सर्व काही चा मेळ घालून खूप उत्तम पद्धतीने गाण साधर केले आहे.
धन्यवाद 🙏
जय आदिवासी 🙏
खुप सुंदर... भावांनो..अप्रतिम गान आहे...
आम्ही निसर्गवासी,निसर्ग पूजक...
जय आदिवासी🙏🙏
धन्यवाद भाऊ 🙏
जय आदिवासी ⛰️
खूप छान भावा असच आपली संस्कृती जपुन टेवली पाहिजे ❤️ कुलदैवत ❤️ जय कनसरा ❤️ जय आदिवासी❤️
जय आदिवासी 🙏
जय कंसरा 🙏
SONG SUPERHIT❤️⚡️👑
आपली खरी संस्कृती तर आपल्या आदिवासी बाधवांमुळेचं टिकवून आहे 🙏🚩गाणं लय जबरदस्त 🔥🔥
धन्यवाद भाऊ 🙏
जय आदिवासी
This is a wonderful song in tribal culture and it is a song that informs today's generation about tribal culture, jay aadivasi 🌾🇵🇱
Thank u brother 🙏
🙏🏻👈🏻✴️🤩😍🚩
भाऊ आखाजीच्या हार्दिक शुभेच्छा... आज सर्व स्टेट्स ला हेच गाण ऐकलं... खुप भारी वाटल, असे मित्र आपल्या आयुष्यात आहेत म्हणुन... love u
धन्यवाद भाऊ 🙏
असच प्रेम असू द्या भाऊ 🙏😍🥰
खुपचं अप्रतिम गीत असेच नवीन गीत तयार करण्यासाठी आपण सर्वांना शुभेच्छा ,आपल्या सर्व कलाकाराचे मनस्वी अभिनंदन💐💐💐💐💐💐💐💐💐💐🙏🙏😊👍👍👍👍
धन्यवाद सर 🙏
🔥🔥🔥🔥🔥🔥
जय आदिवासी 🇵🇱
जय जोहार
जय डोंगरेदेव
जय कंसरा 🙏
जय आदिवासी
जय जोहार
जय डोंगर्यादेव
जय कंसरा
खूब छान नीलेश भाऊ
जय आदिवासी 👌🥰 खूपच छान 😇👍
जय आदिवासी 🙏
Hi
खूप सुंदर गाणं आहे निलेश भाऊ..
सर्वांनी गाण्याला खूप प्रतिसाद द्या
धन्यवाद भाऊ 🙏
Jay Aadivasi ❤️🙏🏻 song khup must aahe 🥰
धन्यवाद भाऊ
जय आदिवासी
आवो.दादा हो किति.परकूरूति प्रेमाने रचना किति सूदर आहे सर्व छान 🌱🌱🤲👈
आपली संस्कृती आपला अभिमान 🏹🚩🙏🏹 जय आदिवासी जय रावण 😈🙏🏹😈
खुप छान गान बनवलय दादा
मानाचा 🙏जय आदिवासी 🙏
Full support💪.❤👍
धन्यवाद भाऊ 🙏
जय आदिवासी
निलेश भाऊ आणि शशि भाऊ तुम्ही नादच केला की ❤️❤️😍🎹🎼🎵असंच नवं नवीन सोंग काढत रहा full support❤️❤️🕺🕺🕺🌾जय आदिवासी🌾🙏🙏
धन्यवाद भाऊ 😍🙏
जय आदिवासी......... आदिवासी कोकन्या राकेश चौरे
अशा मुळे आपली संस्कृती जोपासली जाईल. 🎉
Mind glowing song best luck for next song 💐💐💐💐👌👌❤️💯🔥💯❤️
Thank u 🙏😍
Ek nahi tar🤝🤝✊✊ akhand adhivasi 🙏🙏🙏🙏🚩🙏🌹
Nice song Bhai 😍😍 jay adivashi
जय आदिवासी 🙏
Khup bhari song ahe💖💗
Insta वर खान्देशी आदिवासी यांची संस्कृती दाखविणारे भन्नाट song trending वर आहे.
खूप छान गाणे बनवले आहे. गाण्याचे बोल खूप सुंदर आणि साजेसे आहेत.🌷🌺🌸
जय आदिवासी
जय खान्देशी
आम्ही नंदुरबारवासी
धन्यवाद भाऊ 🙏
जय आदिवासी
जय खान्देश
खुप सुंदर रचना केली आहे निलेश भाऊ 🤩❤️
Superb 😍
Mast nilesh Bhau✨🥰
Nice कोकणा आदिवासी 🙏
Kdkk na bhau 🙏🏻🙏🏻🙏🏻
खुप सुंदर गाणं आहे..
🔥🔥🔥🔥
धन्यवाद भाऊ 🙏
एक तर एक कमान सारे आदिवासी एक समान..... जय आदिवासी
मला अभिमान आहे मी आदिवासी कोकणा जमातीत जन्म घेतल्याचा....
जय आदिवासी ❤❤❤
जय आदिवासी खूप छान गान आपल्या संकुर्ती अचीज राहील 👍👍👍
धन्यवाद 🙏
जय आदिवासी🙏⛰️
अतिशय सुंदर .
👌👌👌👌👌🙏🚩🚩🚩 खरंच....आपण अस्सल कोकणा आदिवासी.
जय आदिवासी 🙏
Jay Aadivasi 🙏🙏
अप्रतिम 👌खूपच मनमोहक... 👌👌👌all the best for your future....
Thank u 🙏
खूप सुंदर गाणं आहे..
सर्वांनी गाण्याला भरपूर प्रेम द्या.
व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.
जय आदिवासी🙏
"जय आदिवासी"
"खूप सुंदर आदिवासी गाण आहे निलेश आणि माझ्या सर्व मित्रांना विनंती आहे की, निलेश भाऊच्या गाण्याला भरपूर प्रतिसाद द्या आणि आपलं आदिवासी गाणं जास्तीत जास्त शेअर करा."
👍
Right
खुप सुंदर गीत आहे ....संगीत ची साथ पण खूप सुरेख आहे .....😊❤️🙌..अभिनंदन ...💐💐 जय आदिवासी 🙏
धन्यवाद 🙏
जय आदिवासी ⛰️
एक नंबर सॉन्ग 👍👍👍 जय आदिवासी
धन्यवाद भाऊ 🙏
Excellent music 🎶 , mind blowing voice, very nice song
Thank u 🙏
छान वाटलं ताई तु एका आगरी कोळी समाजातील मुलगी असून आदिवासी माणसाच्या गाण्याची प्रशंसा केली. धन्यवाद 🙏🚩❤
जय शिवराय 🚩
खूप शान रचना केली आहे नेलेश भाऊ 🚩🚩🚩 जय आदिवासी 🚩
धन्यवाद भाऊ 🙏
जय आदिवासी जय एकलव्य 🙏🙏🙏❤❤❤
Jay Adivasi 🙏
Jay Eklavya 🙏
Nice
Jay aadivashi,, जय कोकणा कोकणी माणूस,,भाऊ गाना aaykini दिल khush एकदम मस्त,, खुप शुभेच्छा
धन्यवाद भाऊ 🙏
👆👌👌👍 जय आदिवासी जय डोंगरे देव जय कणसरा माता 🙏🇵🇱🇵🇱
गाणं खूप सुंदर आहे ....! पहिल्यांदा सगळ्या टीमला हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन...!
.
.
.
मला एक सुचवायचे आहे .....
पेहराव आपला आदिवासी आहेच तसं तुम्ही खूप चांगले काम केले आहे फक्त मला असे सुचवायचे की आपण आशा व्हिडिओमध्ये आपल्या सना-वाराला किंवा लग्नात आदिवासी पेहरावाचे जसे कपडे घालतो तसे व्हिडिओत पेहराव दाखवला तर विडिओची गुणवत्ता अजून वाढेल ..... !
हो सर पुढच्या व्हिडिओत नक्कीच याचा विचार केला जाईल
धन्यवाद सर 🙏
जय आदिवासी ❤️🔥
जय आदिवासी 🙏
खुपच सुंदर रचना केली आहे गाण्याची आणी गायन संगीत अप्रतीम मनमोहक ऐकतच राहव जय आदिवासी अचीस प्रंर प्रंरा जपुन ठेव आणि आपल्या आदिवासी बांधवान प्रर्यत पोहचव रहा धन्यवाद भावा
धन्यवाद 🙏
जय आदिवासी 🙏
खूप शान गाणं आहे भाऊ 🇵🇱 जय आदीवासी 🇵🇱🙏
धन्यवाद भाऊ 🙏
Awesome song 🔥❤️❤️
भाऊ जय आदिवासी
खूपच सुंदर गाणं
अप्रतिम अस आपली संस्कृती जपण्याच काम करता आहे ❤️❤️💪💪💪💐💐🙏🙏🔥🔥
धन्यवाद भाऊ
जय आदिवासी ⛰️
जय आदिवासी 🙏🙏
जय आदिवासी 🙏
खुपच छान आदिवासी गीत सादर केले आहे सगळ्या आदिवासी बांधताना अभिवादन
धन्यवाद भाऊ 🙏
जय आदिवासी ⛰️
Nice song 👌👌जय आदिवासी 🙏
Thank u
जय आदिवासी 🙏
खूप सुंदर सोंग आहे भाऊ 👌👌👌👌👌
Thank u
Khupch Chhan Lyrics and Composition ❤
And Singers Voice Awesome 🔥 Keep it up guys... Jay Adiwasi
#Djrtvmusic
धन्यवाद भाऊ
जय आदिवासी 🙏
जय आदिवासी खूप सुंदर सॉंग निलेश भाऊ आणि शेशी भाऊ 🙏🙏आम्ही जाडी जेगल ना रहिवाशी 👌🏻👌🏻जय आदिवासी भावा
One off the best song in tribal culture.
Congratulations Team 💐🌹🌷
Jay Aadivasi 🇵🇱🇵🇱🇵🇱
Thank u brother 🙏
खूप छान गाणं आहे. जय आदिवासी.
सर्व आदिवासींना नम्र विनंती,
सर्वांनी गाण्याला लाईक करा.
धन्यवाद 🙏
जय आदिवासी 🙏
🙏..जय डोंगऱ्यादेव जय आदिवासी...मि धांद्रीपाडेकर खुप छान गाणं आहे...🤞💯👍👍👍🥰🥰🥰🥰🥰🙏🙏🙏...ua-cam.com/channels/mDU07Ubh8e0qMa0lldeJ8A.html
धन्यवाद भाऊ 🙏
जय आदिवासी 🙏
आपली संस्कृती जपण्याचा चांगला प्रयत्न जय बागलाण
💐♬♩♪♩ ♩♪♩♬Jay adivashi**•̩̩͙✩•̩̩͙*˚ ˚*•̩̩͙✩•̩̩͙*˚* 👏👏👏👏
Jay Adivasi 🙏