आरक्षणावर Ramdas Phutane काय बोलले? आवर्जून बघा Reservation | Manoj Jarange Patil | Chhagan Bhujbal
Вставка
- Опубліковано 3 лис 2024
- आरक्षणावर Ramdas Phutane काय बोलले? आवर्जून बघा
Reservation | Ramdas Phutane | Manoj Jarange Patil | Chhagan Bhujbal
.
.
.
#marathareservation #obcreservation #ramdasphutane #manojjarangepatil #chhaganbhujbal #manojjarange #politics #maharashtra #bjp #bjp4maharashtra #devendrafadnavis #eknathshinde #eknathshindecm #eknathshindesaheb #eknathshindelatest #forthepeoplenews
.
.
...LIKE | FOLLOW | SUBSCRIBE | SHARE करा आणि अपडेट्स मिळवा...
► Like us on Facebook : / forthepeoplenewschannel
► Follow us on Instagram : / forthepeople.news
► Follow us on Twitter : / forthepeoplene
सर्व बातम्यांसाठी www.forthepeop... या संकेतस्थळाला भेट द्या ...!
COPYRIGHT DISCLAIMER UNDER SECTION 107 OF THE COPYRIGHT ACT 1976
COPYRIGHT DISCLAIMER UNDER SECTION 107 OF THE COPYRIGHT ACT 1976, ALLOWANCE IS MADE FOR "FAIR USE" FOR PURPOSES SUCH AS CRITICISM, COMMENT, NEWS REPORTING, TEACHING, SCHOLARSHIP AND RESEARCH. FAIR USE IS A USE PERMITTED BY COPYRIGHT STATUE THAT MIGHT OTHERWISE BE INFRINGING. NON PROFIT, EDUCATIONAL OR PERSONAL USE TIPS THE BALANCE IN FAVOR OF FAIR USE.
.
.
#devendrafadnavis #india #mumbai #news #pune #covid #maharashtra #vote #politics #marathi #modi #narendramodi #bjp #democracy #congress #satara #amitshah #rahulgandhi #indianpolitics #bjpindia #ncp
अतिशय समाज प्रबोधनात्मक व्याख्यान......‼️
समाज जागृती गरजेची....‼️🙏‼️
खूप छान अशा विचारांची देशाला आणि तरूणांना गरज आहे. जरूर याचा विचार करावा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे
अप्रतिमच आणि जगण्यासाठी योग्य मार्गदर्शन केले आहे त्रिवार वंदन अन् मानाचा मुजरा धन्यवाद रघुवीर समर्थ
अगदी योग्य विचार सादर केले आहेत.जातीय्वद्यांना समजावेत ही अपेक्षा.धन्यवाद गुरुजी.
अतिशय जळजळीत सत्य मांडले.सध्या राज्यात आंदोलनाचे लोण पसरले आहे त्या मागे मोठ्या राजकीय गटाचे नेतृत्व आहे
आपले विचार समाजास अतिशय चांगले आहेत सर
खुप छान फुटाणे साहेब वस्तू स्थिती तरूण मुलांना सांगितले नाहीतर आरक्षणाच्या प्रश्नावरून तरुण मुलांची डोकी भडकवण्याचे काम सुरू आहेत यामुळे जातीची तेढ वाढत आहे
फुटाणे सर,नमस्कार.आपण आत्ताच्या तरुण मुलं मुलींना जो मोलाचा संदेश दिला त्या बद्दल खूप खूप धन्यवाद...
खुप छन संगत राम कुष्ण हरी विठ्ठल पाहुणा आला माझ्या घरा लिंबलोण करा सावळ्याला
खरंच आपण अतिशय खरे बोललात! ईश्वर आपणास उदंड आयुष्य देवो!
नमस्कार माननीय रामदासजी आपण अतिशय वस्तूस्थिवर आधारित परीस्थितीच वर्णन केले आहे. तथापि तरुणाईला योग्य शब्दात परिस्थितीचे वर्णन करून मार्गदर्शन केले आहे. अभिनंदन आणि शुभेच्छा धन्यवाद 🎉🎉🎉
वा रामदासजी फुटाणे साहेब
आपण अतिशय छान मेसेज दिला आहे,
जनतेने हा आपला संदेश स्विकरनं आवश्यक आहे, साहेब धन्यवाद
सर तुमच्या भाषणाची गरज आहे काळामध्ये भरपूर गरज आहे
रामदास फुटाणे सर, आपणास सादर प्रणाम!, आपण आपल्या कवितेतून खूपच छान सर्वच समाजाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले आहे! उत्तम मार्ग दर्शन आजच्या तरूणाईला पण केले आहे! आपले खूप खूप आभार!, आपणा कडून आसेच सामाजिक कार्य घडावे! हिच विनंती आहे!
रामदास फुटाणे सर नमस्कार धन्यवाद
अगदी बरोबर बोलत आहात सर छान माहिती दिली सर सविस्तर माहिती दिली तुमचे काव्य छान आहे सर जय महाराष्ट्र जय छत्रपती शिवाजी महाराज जय सनातन धर्म जय हिंद
रामदास फुटाणे जी , आपल्या सारख्या विचारवंताची खुप गरज आहे , भारतीय समाजाला. आपणास उदंड आयुष्य लाभो
प्रथम आपणास सप्रेम नमस्कार सर अगदी आपण चांगले विचार मांडले आहात आता लोक संख्या लक्षात ठेवून व आर्थिक मागसले पण पाहुन कोणतेही आरक्षण सरकारी योजना ज्याना खरच गरज आहे त्याना दीले पाहिजे फुकट काहीही देवु नये राजकारणातील आरक्षण बंद केले पाहिजे तरच खरी सुधारणार होणार
आर्थिक मागासलेपण येथे कसे कुठून आधी ते सांगा
राजकारणातील आरक्षण लगेच बंद करा पण शिक्षण नोकरी ती ल आरक्षण आहे व ते राहिल - पाहिजे...
रामदासजी म्हणजे मराठी साहित्य प्रतिभा....परखड आणि मार्मिक....खुप छान
जातिच्या किंवा धर्माच्या नावावर आपण पोट भरू शकत नाही....एकदम बरोबर .. फुटाणे साहेब...
खुप छान आजचं विश्लेषण केले.धन्यवाद..
शरद पवरचा सर्वात खास पिट्टू होता आपण हे 100% सिद्ध झाले
विचार स्पष्ट उत्तमपणे मांडले आहेत 👏🙏💐
मोदी,शहा,अंबानी,अदानी ह्यांचा आरक्षणाच्या कालमर्यादेशी काय संबंध...मोदी, शाह 10 वर्षांपौर्वि आले...अंबानी,अदानी ह्यांच्या कंपनीमध्ये दलितपण नोकरी करतात...दलितानाही व्यवसाय मिळतो ना...
या उलट मराठ्यांचे साखर कारखाने, कॉलेज ह्यात आरक्षण किती दिले 70 वर्षात
Exactly!
खरच खुप छान विलेशन जय शिवराय
वा, अतिशय सुंदर संभाषण भाऊंचे शिखा बावळे समाजाने राज्यांनोधन्यवाद
वा रामदासजी, आरक्षणावर अतिशय मार्मिक भाष्य आहे तुमचं . पण अडानी, अंबानी, मोदी, शहा यांच्यावर मात्र तुम्ही उगाचंच दुगाण्या झाडल्या आहेत. ते योग्य नाही.
Pawar sahebani yana MLC kele hote. Te upkar fedat ahet bahutek
0:33 @@sharadmagdum8421
Maratha arakshanvar yogya bolale pan adani ambani modi shaha var je garan lokana sangitala te yogya nahi
आणलं यात पण राजकारण ,,इतके लाचार झाले लोक की पक्षाला बाप मानतात,, सत्य स्वीकारले पाहिजे,
@@sharadmagdum8421 अरे लाचार ते काय चुकीचे बोलले ते सांग,,
आपले विचार उत्तम असून शासनाने अमलात आणावेत हीच अपेक्षा
खूप उदबोधक, स्पष्ट, सडेतोड मार्गदर्शन
खुप छान मार्मिक शब्दात आपण आरक्षण व तरूणाई यावर विश्लेषन मांडणी योग्य प्रकारे केलीत.
फारच छान मार्गदर्शन. थोडफार शरद पवारांना पटवून द्यावे.
वा फुटाने साहेब ,सुंदर कविता.खरी कविता.
तुमचं व्याख्यान ऐकून खरंच निशब्द व्हायला झाल. इतकं संयुक्तिक एक आणि इतक वस्तुनिष्ठ प्रथम ऐकल
मारवाडी, राजस्थानी, बिहारीं, बंगाली मुसलमान हे कसे पैसे मिळवतात ते पहा. आणि मार्ग निवडा.
Great sir....! प्रभावी विचार.
फुटाणे सरांसारखा ऊच्च व वास्तविकतेचे ज्वलंत विचाराचे दर्शन वात्राटीकेतून घङविणारा असा कवी पुन्हा होणे नाही.
फार उत्तम . सर्वानी ऐकून विचार करावा
सर
खूप खूप धन्यवाद
हे विचार करायला लावणारा उशीर झाला
भरकटलेल्या व भरकटत असलेल्या तरुणांना दिशा दाखविणारे व्यख्यान,
रामदास फुटाणे आपण लोकांपर्यंत सुंदर उत्कृष्ट मेसेज पाठवतात अहो आपला अभ्यास आहेत पण हेच व्याख्यान बाहेर आयोजित करण्यात आलाय राज्यातील वेगळ्या ठिकाणी तर तरुण मुलांपर्यंत 25 टक्के तरूण मुलांपर्यंत गेलेच तर मुलांवर संस्कार चांगले होतील अशीच अपेक्षा करतोस कदाचीत तरुण मुलांपर्यंत पोहचल तर फारच उत्तम होईल
फुटाणे साहेब अगदी योग्य आणि मुद्दे सुध्द भाषण
खुप उदबोधक भाषण सा.नमस्कार.
Very nice sahab
खासगीकरण केलंय, तर १००% आरक्षण दिलं तरी उपयोग काय ...जीथे बाटली तिथे फुटाणे.
छान विचार मांडले.
आतिशय महत्त्वाचा विचार मांडले करेक्ट मुद्दे 👈, 👌👍🙏
रामदास फुटाणे सारख्या विचारवंतांचे हे विचारांची आजच्या काळातील तरुण पिढीने समजुन घेणे आवश्यक आहे
खूप छान मार्गदर्शन, धन्यवाद
वाह, सुंदर सर...
साहेब आपले विश्लेशण खूप छान! पण न्यायालयातील आरक्षणा बद्दल बोला!
Good advice senior वक्तचे गोष्ट लक्षात घेनेची अवसक्ता आहे
ज्यावेळेस विलासराव म्हणाले जातीनिहाय आरक्षण रद्द करा त्या वेळेस ते विधानसभेच्या निवडणुकीत पडले ते पण आठ खात्याचे मंत्री असताना. नंतर गुडघाभर चिखलात मतं मागत फिरले तवा लोकांना त्यांची थोडी क्यू आली
कारण आरक्षण जातीनिहाय आजची गरज आहे होती
जगात शेवटचा हिंदू जिवंत असे पर्यंत तो जातीयवाद करणार हे 100%
वावा, रादास फूटानेसर, जेस़त़य़
गुहय
, कुनालाच समजलेनाज्लेनाही, तेआपनजनतेससागताहात़, आपनासमनापासून ध़नयवाद,
आज सव॔ समाजाला मा.रामदासजीनी सुंदर विचाराचा डोस पाजला हे खुप गरजेचे आहे पण समजावून घेणे हे आपले काम आहे🙏🙏
Sir खूप छान व वास्तववादी विचार आपण मांडलेत.
🙏🚩बेस्ट
Very good thoughts...
रामदास फुटाणे खूप महान व्यक्ती आहेत. वक्ते आहेत.
अप्रतिम...
हे ज्याला समजेल तोच माणूस
जय शिवराय
एकदम छान हितोपदेश दिला साहेब
Atishay sundar
Great truth namaskar
फुटाणे यांना फक्त भुजबळ दिसले ज्यांनी फुट पाडली ते जरांगे व पवार दिसले नाहीत.
आपले विचार खरोखर वास्तववादी आहेत मान्यवर पण याची अंमलबजावणी अत्यंत आवश्यक वाटते..पण मांजराचे गळ्यात घंटी कोण बांधेल. तो दिवस सुवर्णपदकाचा .
Khup chan !
चांगले विचार मांडलेत घेण्यासारखे आहेत
फुटाणे साहेब अभिनंदन खुप चांगले सांगितले पण पोरांनी लक्ष दिले पाहिजे
कोणत्याही विचारवंतांची गरज नाही.
आरक्षण हे गरीबी हटावसाठी नाही. शासनात सर्वांचे प्रतिनिधित्व असावे यासाठी आहे .
राईट अँड करेक्ट करेक्ट करेक्ट
खुप चांगली माहीती दिली समाजासाठी साहेब
शरद पवारांनी तुम्हाला वापरले त्याचे काय?
Satya ahe.
शरद पवारांनी वापरले व फुटाणेनी वापरू दिले
आवडलंच
आहेत ...काही मराठे तरी....फुकटे नाहीत.
खूपच छान
बरोबर आहे फुटाणे सर फुले आंबेडकर शैहु आणि संतांनी सर्व समाज एकत्र केले पन सोरती नेतेनी ते ड निर्माण केली
खुप खुप छान व सत्य प्रेरणा सर
किती सुंदर भाषण आभ्यासु व्रत्ती दिसते च भाषणातुन आपले सगळे सिनेमा मी आज पासून आवर्जून पाहीन
Good guided
स.मा.फुटाणेसरांचे अत्यंत ऊत् बोधक परंतू तितकंच आत्मचिंतनीय विचार !
सद्यस्थितीचे अतिशय समर्पक आणी वास्तववादी विवेचन.
सध्या शासकीय योजना फुकट रेवडी वाटणाऱ्या आहेत. नोकरी, व्यवसाय करून उत्पन्न मिळविणाऱ्या ना कर आणि बसून रहणाऱ्यांसाठी अनुदान, योजना, मोफत सेवा, वस्तू, रोख रक्कम. याचा परिणाम पुढची पिढी निष्क्रिय होण्याकडे होईल
इथ सांगता आरक्षण नको,पण मतदान करताना जे तरूण मुलामुलींना भडकावतात त्या पक्षालाच मतदान करतात....मग कस होणार
क bh
वस्तूनिष्ठ व सर्व समाजाचे डोळ्यात अंजन घालणारे विश्लेषण, जाती धर्माच्या नावाखाली राहण्यापेक्षा सकल समाजा साठी जीवन जगणं हे राजकीय नेत्यांनी समजून घेणे आवश्यक आहे.
अहो साहेब तुम्ही म्हणताय आमदार खासदार केंद्र तुम्हाला नोकऱ्या देणार नाहीत मग काय फक्त हे काय स्वतःची व नातेवाईकांची महाराष्ट्र लुटून घर भरायला जनतेन निवडून दयायच काय.
खूप दिवसांनी प्रामाणिक विचार ऐकायला मिळाले खखुर विवेचन
Very nice ..Ramdas Phutane !!
योग्य खरी माहीती आहे. मराठा समाज जागृत करणारे खरा मानूस जरागे पाटील
मग आमदार खासदार मराठा समाजाचे आहे मग कायदा का करीत नाही
बरोबर केंद्र सरकारच्या मागें लागल पाहिजे मुद्दा उचलुन धरला पाहिजे
Great visalashan👌👌
खूप छान सर...
75 वर्षा नंतर हे सगळं संपायला हवं.....
अजून ही आरक्षणावरून वाद सुरु आहेत...
Very nice guidance to all of society members.
एकदम करेक्ट बोलले साहेब वाह 🙏🏻
खूपच सुंदर
अतीशय योग्य विचार व हे सत्य आहे
खुप छान
एकदम बरोबर जनसंख्या नियत्रंण करणे योग. साहेब. तुम्ही एकदम बरोबर बोलतात बहिर्या पाशी पुंगी वाजवून काय फायदा. आम्ही सर्व भारतीय आहोत देशाचं विकास करणे
खुप छान विचार
Dear all,
Abolish आरक्षण. Give same आरक्षण to economically weaker section only.
Not exceeding 50%.
k s ramchandra.
@@sharadkaleenergyeleconsult7708 just shut up
फुटाने साहेब तुम्ही खुप ज्ञानाचा डोस देता पण तो पचवायला क्षमता लागते, निवडणूक आली की ऐक चपटी वर 500/1000रु. पाच रुपयांत खिचडी भजे, एवढ्यात मत मिळवा साहेब तुमचे विचार कोण ऐकतो.
It's great👍
डॉ.बाबासाहेबानी फक्त 10 वर्षच आरक्षण दिले होते.परंतु काॅगरेस राजकारण्यांनी सतत 10,10 वर्ष वाढविली.
संविधान न वाचता आपण समाजाला ज्ञान दिले त्याचे आभार मानावे असे वाटत नाही 🙏
तुम्ही पण संविधान वाच्यालाच हवे@@ashokwaghmare8346
Only.political reservation was for 10 years.
@@ashokwaghmare8346 - आपण तरी वाचले आहे का, की भारत तोडण्यासाठी ekatra आलेल्या मंत्र्यां प्रमाणे नुसते 'संविधान, 'संविधान' ओरडता? मंत्री तर मूर्ख आहेतच, पण तुम्हीही तेव्हढेच मूर्ख आहात
खरच नावाप्रमाणे सर्वसामान्यांना समजेल असे संभाषण केले,आत काही कुचर फुटाणे दात पाडण्यासाठी होते काय? जातीनिहाय आरक्षण मोडीत काढण्याचा विचार केला पण जातीयवाद मिटविण्यासाठी काय करायचं सांगणे गरजेचे आहे.
हा विचार उठा आणि बाका यांना द्या
त्या वेडपट जरागे ला सांगा
रामदासजी आरक्षण काढले तरी बोंबाबोंम होईल प्रश्र्न जरा अवघडच आहे परदेशात ब्राम्हण समाजाची पण खुप आहेत
मग सर्वांना आर्थिक निकषावर आरक्षण ठेवा. जय भवानी जय शिवराय
आर्थिक निकषावर भेदभाव होतो का जातीवर भेदभाव होतो?
खूप छान
अतिशय उत्तम फक्त अंबानी अदानी आनी दोन नेते मध्य आनले ट्यूमिपन कोणाचे चेले आहेत ते दाखवले
Very good