Eknath Shinde Dare Gaon । 'एकनाथ शिंदेंना भाजपने दगा देऊ नये' दरे गावातील नागरिक असं का म्हणले ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 лис 2024

КОМЕНТАРІ •

  • @AshwiniKudre
    @AshwiniKudre 4 години тому +61

    तुमच्या गावापर्यंत रस्ता वीज हाॅस्पिटल आणि शाळा आहेत का?? ते सांगा अगोदर 😅

    • @sshravan6037
      @sshravan6037 4 години тому +6

      Pakka Ghar hi nahi aahe watate

  • @sharadshelke2048
    @sharadshelke2048 4 години тому +24

    ह्यानी उध्दवला दिला तर चालतोय

  • @shrispeak
    @shrispeak 4 години тому +15

    गद्दरीला गद्दारीने उत्तर, जैशी करणी वैसी भरणी

  • @rameshkulkarni9572
    @rameshkulkarni9572 4 години тому +15

    कसला धोका ज्याच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री

  • @anilshingote5394
    @anilshingote5394 4 години тому +16

    ठाकरेना नाही सोडल, शिंदे कोण भाजपसाठी

    • @milindsaner8269
      @milindsaner8269 2 години тому +1

      म्हणून तर उध्दव ठाकरे भाजपपासून बाजूला झाले होते. नंतर भाजपनेच तपास यंत्रणेच्या जोरावर शिवसेना फोडली ही खरी वस्तुस्थिती आहे.

  • @jaydeep8391
    @jaydeep8391 4 години тому +12

    गोर गरीब शेतकरी हेलिकॉप्टर न शेती करत नाही😮😮

    • @dr.sanjaypatkar2527
      @dr.sanjaypatkar2527 4 години тому

      Busy माणूस आहेत ते .. हेलिकॉप्टर ने फिरणार नाहीतर काय रॉकेट घेऊन फिरणार .?? एका दिवसात जास्त दौरे करायचे असतात

  • @sanjaypatil1254
    @sanjaypatil1254 4 години тому +8

    एक आहे तर सेफ आहे, फक्त मत मिळवण्या साठी होते का काय राव दया ना गृहमंत्री पद

  • @chandrakantkarlekar8477
    @chandrakantkarlekar8477 3 години тому +1

    ग्रेट देवाभाऊ, महाण देवाभाऊ, सभ्य देवाभाऊ, सुसंस्कृत देवाभाऊ, प्रचंड आभ्यासुक देवाभाऊ, उच्च शिक्षीत देवाभाऊ, विकास पुरुष देवा भाऊ, नितीवाण देवा भाऊ, बिल्कुल कोत्या संकुचीत कृतघ्ण नसलेला देवाभाऊ, दुर दृष्टी आसलेला देवाभाऊ, प्रचं ज्ञानवान देवा भाऊ, महाराष्ट्राचा हीरा देवाभाऊ, महारा सष्ट्राच राजकीय उत्तुंग व्याक्तीमत
    व देवाभाऊ.

  • @sureshsurase371
    @sureshsurase371 4 години тому +6

    पाठीमागे या गावातील लोकांची घरे , रस्ता बघून मुख्यमंत्री यांनी खुप प्रगती केली आहे असं वाटतं

  • @rajendraborkar1831
    @rajendraborkar1831 4 години тому +13

    त्याचं काय गद्दारी केली

  • @nitinsahebraochorghepatil4356
    @nitinsahebraochorghepatil4356 4 години тому +14

    गावात वीज नाही हॉस्पिटल नाही आणि याच्या शेतात हेलिकॉप्टर येतोय प्रगतशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

  • @sameermarket
    @sameermarket 4 години тому +7

    भाजप आणि शिवसेना या दोघांच्या मतांवर शिंदे यांचे आमदार निवडुन आले आहेत.. तर हे मतदार ५ वर्ष कसे टिकुन राहतील ह्यावर फ़ोकस करावे आणि कसे वाढतील ह्यावर काम करावे

  • @balasahebpisal378
    @balasahebpisal378 2 години тому +1

    महाराष्ट्राचा वादा पुन्हा एकनाथ शिंदे व अजित दादा 🎉🎉🎉🎉🎉🎉म

  • @AshwiniKudre
    @AshwiniKudre 4 години тому +11

    लोकमत चॅनल जरा लाज शिल्लक ठेवा...कधीतरी धरमपेठ नागपूर च्या रहिवाशांच्या , RSS च्या स्वयंसेवकांच्या पण मुलाखती घ्या..

    • @kcr3377
      @kcr3377 4 години тому

      😂😂

  • @PatilSB7777
    @PatilSB7777 4 години тому +14

    CM एकनाथ संभाजी शिंदे साहेब ❤❤

  • @NarayanThombre-vq3tp
    @NarayanThombre-vq3tp 4 години тому +12

    शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले पाहिजे

  • @deepakg3564
    @deepakg3564 3 години тому +4

    आमवस्येलाच का येतात मुख्यमंत्री साहेब गावात 🤔🤔

  • @sujitwarale6335
    @sujitwarale6335 3 години тому +2

    या फडणवीस पेक्षा शिंदे साहेब कधीही चांगले

  • @Nk77910
    @Nk77910 3 години тому +1

    सोडा सोडा दादा हा नाद खुळा...नायतर भाजप करून ठेविल तुमचा खुळखुळा.त्यांनी आता धरलाय जोडीदार वेगळा..जे झालेत अर्थमंत्री भरपूर वेळा..😊

  • @manoharpatil2993
    @manoharpatil2993 4 години тому +6

    हुकुम शाहि आहे आता
    पुढे काय ते बोघा आता

  • @जयबाबाजी-ढ1य
    @जयबाबाजी-ढ1य 3 години тому +1

    घर बांधायला सांगा

  • @prashantnirmale7769
    @prashantnirmale7769 4 години тому +6

    जो दुसऱ्याला धोका देतो त्याला तिसरा धोका देतो.😂😂😂😂😂 दरे गाव चा मुख्यमंत्री करा त्याला😂😂

  • @nimabagade7339
    @nimabagade7339 4 години тому +7

    आम्ही शिन्दे साहेबाना मतदान केलय

  • @PankajsoanwaeSonaeae
    @PankajsoanwaeSonaeae 2 години тому

    ❤❤❤❤ Eknath Shinde mukhymantri

  • @VinodMishra-l8k
    @VinodMishra-l8k Годину тому

    Aamche dewat aknath sindhe saheb ❤ . Diva junction Thane

  • @mahindpatil9155
    @mahindpatil9155 2 години тому

    नाथाचा नाथ फक्त एकनाथ ❤️

  • @prashantbhosle3524
    @prashantbhosle3524 3 години тому

    Shinde Honest person
    But this time Only Fadnavis ❤

  • @santoshdarekar8227
    @santoshdarekar8227 2 години тому

    स्वतः च्या गावात घर बघा काय सुधारणा झाली

  • @pkstuts4466
    @pkstuts4466 3 години тому +1

    शिंदे च गाव असून दादा कसकाय म्हणत आहेत हे

  • @bestsingers2860
    @bestsingers2860 Годину тому

    तुम्ही आत्ता शेव होवो

  • @shitalnikam9020
    @shitalnikam9020 4 години тому +11

    खरं बोलत आहे तुम्ही काका भाजप ने चाल खेळु नये

    • @kcr3377
      @kcr3377 4 години тому +1

      कुठून आहेस❤

  • @shivajiubale1598
    @shivajiubale1598 4 години тому +5

    आरे बाबा जसे एकेकाळी सेने चे मंत्री त्यात शिंदे पण होते खिशात राजी नामा घेऊन फिरायचे पण त्याचा भाजपा वर काही परिणाम झाला नाही ..😂😂

  • @vilaspatil3540
    @vilaspatil3540 3 години тому +1

    तूमच्या गावात विकास आहेका

  • @मारोतीमोरे-ङ6न
    @मारोतीमोरे-ङ6न 4 години тому +3

    शिंदे 💐

  • @Anushk2255
    @Anushk2255 11 хвилин тому

    एकनाथ शिंदे साहेब यांना मुख्य मंत्री करा,, एकनाथ शिंदे साहेब यांचे mul महायुती विजयी झाले आहे ❤❤❤

  • @NRVLOG-j7u
    @NRVLOG-j7u 4 години тому +5

    BJP दगा देणारीच पार्टी आहे .. पटलं तर थांबा नाहि तर महायुतीचा बाहेर व्हा..

  • @rameshkulkarni9572
    @rameshkulkarni9572 4 години тому +2

    उद्धव ठाकरें उपमुख्यमंत्री होणार

  • @kkuu3352
    @kkuu3352 12 хвилин тому

    दरे लोकांचे काय विकास केला यांन

  • @RajeshShah-qu8tp
    @RajeshShah-qu8tp 3 години тому +1

    Dhoka

  • @manojpuri2124
    @manojpuri2124 3 години тому

    Aknath shinde saheb gavacha vikasakade lax dya

  • @PradipKhade-fl6nj
    @PradipKhade-fl6nj 30 хвилин тому

    कितीही साकडे घातले तरी शिंदे ना मुख्यमंत्री फडणवीस होऊ देणार नाही 1000000%👍

  • @priyaayare3624
    @priyaayare3624 Годину тому

    शिंदे साहेबांना दगा देवू नये असे गावकऱ्यांना वाटते मग त्यांनी ज्या पक्षांमुळे त्यांनी सत्ता उपभोगली त्यांना कसा काय दगा दिला?

  • @rameshgopnarayan7941
    @rameshgopnarayan7941 4 години тому +2

    तसे दगा देणे भाजपा चे काम च आहे त्यांच्या नावावर निवडणुक लढवली म्हणून शिंदेना मुख्य मंत्री केले पाहिजे पण भाजपा च्या डीएनए मध्ये गद्दारी आहे. तस ते करणार नाहीत म्हणून शिंदे नी गृह मंत्री पदाचा दावा सोडु नये नाही तर सरळ दोन्ही पक्षांनी बाहेर निघायला पाहिजे तरच भाजपा ठिकाण्यावर येईल.

  • @PardipChavanke
    @PardipChavanke 2 години тому

    मुख्यमंत्रीपद हे ऐकनाथ शिंदे साहेब सोडून कोणीच नको

  • @rajumujumale2365
    @rajumujumale2365 4 години тому +1

    लडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तेच झाले पाहिजेत

  • @VanitaChikne
    @VanitaChikne Годину тому

    शिंदे साहेब सातारा जिल्हा चा हिरा आहे. हिरा अजून खूप चमक दाखवणार आहे. बघत रहा. सगळ्या जनतेचे त्यांना आर्शिवाद आहेत.

  • @sarangbhagwat4322
    @sarangbhagwat4322 4 години тому +1

    म्हणजे सापाला सांगत आहे कि तु डसु नको.

  • @prashantkadam8880
    @prashantkadam8880 2 години тому

    दुध दराची वाट लावली शिंदे सरकारने आता शिंदे नको

  • @pavansalame5776
    @pavansalame5776 43 хвилини тому

    शिंदे सर आमचया गांव ला जा अमरावती जि मोर्शी आहे तीथ आई वडील आहे अपंग आहे 1940,पासून रहे वासी चार पीड़ी गेली आहे पांच वी चालू आहे, ग्राम पंचायत अधिकारी टैक्स पांव ती देते नाही घर ही नावानी करत ना ही आता तर तैयनी अंदरूनी घर मंजीत चया नावां नि केली ग्राम पंचायत मंदे सगडे मूसलीम आहे आई टैक्स ची पांव ती मागयला गेली हाकलून लावतात असया परीसतीति, मंदे काय कराव मला पन सहारा नाही आई वडील ला सहारा नाही धुनि भाड़े करून पोट भरत आहे तैयाना पेंशन योजना लागू नहीं 😢😢😢😢

  • @devdaspatil9062
    @devdaspatil9062 3 години тому

    यांना दरेगाव तेच ठेवून घ्या मी खूप उत्तम शेतकरी आहेत.
    महाराष्ट्राची काळजी नको करायला बीजेपी आणि त्यांचे हिंदुत्व कट्टर आहे ते सांभाळतील महाराष्ट्र

  • @avinashdhanavade1549
    @avinashdhanavade1549 4 години тому

    Eknath sahaibana PM Karne garajecha ahai purn desh sudharel

  • @GajVeg
    @GajVeg 4 години тому

    Are kiti hav.. Sankhya kaiti magatay ka.. Yekada kele ki mothe man karun maga kay chitkuncha basayeche ka

  • @dnyaneshwarbshinde7914
    @dnyaneshwarbshinde7914 4 години тому +8

    माननीय महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री यांना भारतीय जनता पार्टीने दगा देणे म्हणजेच महाराष्ट्रातील जनतेला दगा दिल्यासारखं होईल

  • @VishnuDudhal-st5uj
    @VishnuDudhal-st5uj 3 години тому +1

    132. आणि 56. या आकड्यामधील फरक समजतो का
    ‌ भाजपला सत्तेसाठी फक्त 13-14 आमदार हवे आहे
    मग बघा मुख्यमंत्री कुणाचा होईल
    56 वाले जर मुख्यमंत्री पाहिजे म्हणत असतील तर
    132 वाल्यांनी मग काय ‌गोटया खेळायच्या का 😂😂😂😂

  • @shaukathakim9609
    @shaukathakim9609 3 години тому

    सागर बंगल्यावर नितेश राणेंचा बाप राहतो म्हणे, परंतु बंगल्याच्या बाहेर आवाज येतो अली अली म्हणे, काय गौड बंगाल आहे म्हणे, नित्या शोधून काढ रे.

  • @kailasmali3839
    @kailasmali3839 4 години тому

    ह्या विचारणाऱ्यांच्या किंवा लोकमतच्या संपादकांच्या मुलाला विचारलं तर तो म्हणेला शिंदेंना नाही माझ्या बापालाच करा मुख्यमंत्री.

  • @jyotsnapantsachiv5346
    @jyotsnapantsachiv5346 4 години тому +1

    Gaavche lok tasech mhananaar! Laadki Bahin hi yojna BJPchi
    aahe! Paksh fodla tar kaam karalyasaarkhe daakjawawech laagnar! 2 Dharamveer tyachsathi khup paise otun kaadhle!

  • @ravindradixit3763
    @ravindradixit3763 2 години тому

    Shindeni hi BJP la samajaun ghyave

  • @theultimateofficial897
    @theultimateofficial897 4 години тому

    चाणक्य देवाभाऊ ❤️
    काळजीवाहू 😂😂😂😂😂

  • @aryanlode1508
    @aryanlode1508 3 години тому +1

    शिंदे साहेबांना कसा काय दगा दुसऱ्याचा विचार करा

  • @roshanmasne598
    @roshanmasne598 4 години тому

    Shindeni dare gavatali sheti pikvali aani ladkya bahinila paise dile. Aata mahina bharla aata pik pahale gavala gele.pik nigjle ki vatap chalu.

  • @shaukathakim9609
    @shaukathakim9609 3 години тому +1

    एकनाथ शिंदे वानप्रस्थश्रमात आहेत.,

  • @gaikawadpadmakar1406
    @gaikawadpadmakar1406 Годину тому

    😂

  • @ramdasbambere9142
    @ramdasbambere9142 4 години тому +3

    साहेब नी शिवसेना फोडली परत घर वापसी केरावे.ऐकनाथ शिंदे साहेबच मुख्यमंत्री बनावे .

    • @ompatil2014
      @ompatil2014 4 години тому

      उधावच्या कर्माने आणी स्वार्थाने शिवसेना फुटली रे 😅

  • @sharadapatwardhan7554
    @sharadapatwardhan7554 4 години тому +3

    एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असायला हवे

  • @GovindThakur-s6d
    @GovindThakur-s6d 4 години тому +3

    शिंदे साहेब योग्य मुख्यमंत्री

  • @anandkamble7543
    @anandkamble7543 4 години тому

    शिंदे साहेब अस काय झालं 😅😅😅😅 रुसून गेला

  • @DhananjayPatil-nc5jy
    @DhananjayPatil-nc5jy 4 години тому

    दगा आणी गद्दारी तर शिंदेने सुरूवात केली

  • @bestsingers2860
    @bestsingers2860 Годину тому

    स्वप्न बघा आत्ता फडणवीस होणार

  • @meenaavchat1573
    @meenaavchat1573 4 години тому

    किती मूर्ख आहेत माणस लोकमत वाले त्याहून मूर्ख आहे. एव्हढ पाठिंबा दिला आहे शिवसेने ला bjp नी आपण हून त्यानी पद सोडाव.पदाची लालसा ठेऊ नये. आज जे ते मोठे आहे त ते कोणा मुळे शिंदे नी विसरु नये

  • @rashmisawantsawant1403
    @rashmisawantsawant1403 4 години тому

    Dag bjp det naheey shindejer datayat samjun ghya.lal lagleey othala

  • @BhushanGurjar-i3q
    @BhushanGurjar-i3q 4 години тому

    Shinde shaheb pahije

  • @dineshapishate7445
    @dineshapishate7445 3 години тому

    स्वतः हेलिकोप्टर नी गावाला जातो आणि स्वतःच्या गावाला रस्ता नाही बनवला असा कार्यसम्राट मु म पहिला नाही 😂

  • @bestsingers2860
    @bestsingers2860 Годину тому

    फालतुगिरी चालू आहे फडणवीस cm बनले पाहिजे