आपल्या शत्रूच्या छातीतून कळा येतील. तो आपल्याला त्रास देतो आता आपण त्याला त्रास देऊया.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 вер 2024
  • आपल्या शत्रूच्या छातीतून कळा येतील. तो आपल्याला त्रास देतो आता आपण त्याला त्रास देऊया.#yantras
    ही व्हिडिओ आपल्याला उपयुक्त वाटली असेल किंवा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करून या चॅनलला सबस्क्राईब करा व या दत्त परिवाराचे सदस्य व्हा आणि ही व्हिडिओ जास्तीत जास्त भक्तांना शेअर करा जेणेकरून त्यांनाही याचा लाभ होईल.
    🪷🙏🏻अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त🙏🏻🪷
    🙏🏻🪷श्री स्वामी समर्थ🪷🙏🏻
    #gangapurdattatreya
    #yantras
    #yantra
    #tantra

КОМЕНТАРІ • 70

  • @maheshmapuskar6705
    @maheshmapuskar6705 2 дні тому +2

    ‼️🌺 अवधुत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🌺‼️
    ‼️🌺 श्री स्वामी समर्थ 🌺‼️

  • @jayashreepawar-tr8bj
    @jayashreepawar-tr8bj День тому +1

    जय गुरूदेव दत्त 🙏🙏🙏🙏

  • @mayureshjadhav379
    @mayureshjadhav379 15 днів тому +2

    || श्री गुरुदेव दत्त || श्री स्वामी समर्थ ||
    || श्री गुरुदेव दत्त || श्री स्वामी समर्थ ||
    || श्री गुरुदेव दत्त || श्री स्वामी समर्थ ||
    || श्री गुरुदेव दत्त || श्री स्वामी समर्थ ||
    || श्री गुरुदेव दत्त || श्री स्वामी समर्थ ||
    || श्री गुरुदेव दत्त || श्री स्वामी समर्थ ||
    || श्री गुरुदेव दत्त || श्री स्वामी समर्थ ||
    || श्री गुरुदेव दत्त || श्री स्वामी समर्थ ||
    || श्री गुरुदेव दत्त || श्री स्वामी समर्थ ||
    || श्री गुरुदेव दत्त || श्री स्वामी समर्थ ||
    || श्री गुरुदेव दत्त || श्री स्वामी समर्थ ||
    || श्री गुरुदेव दत्त || श्री स्वामी समर्थ ||
    || श्री गुरुदेव दत्त || श्री स्वामी समर्थ ||
    || श्री गुरुदेव दत्त || श्री स्वामी समर्थ ||
    || श्री गुरुदेव दत्त || श्री स्वामी समर्थ ||
    || श्री गुरुदेव दत्त || श्री स्वामी समर्थ ||
    || श्री गुरुदेव दत्त || श्री स्वामी समर्थ ||
    || श्री गुरुदेव दत्त || श्री स्वामी समर्थ ||
    || श्री गुरुदेव दत्त || श्री स्वामी समर्थ ||
    || श्री गुरुदेव दत्त || श्री स्वामी समर्थ ||
    || श्री गुरुदेव दत्त || श्री स्वामी समर्थ ||
    || श्री गुरुदेव दत्त || श्री स्वामी समर्थ ||
    || श्री गुरुदेव दत्त || श्री स्वामी समर्थ ||
    || श्री गुरुदेव दत्त || श्री स्वामी समर्थ ||
    || श्री गुरुदेव दत्त || श्री स्वामी समर्थ ||
    || श्री गुरुदेव दत्त || श्री स्वामी समर्थ ||
    || श्री गुरुदेव दत्त || श्री स्वामी समर्थ ||
    || श्री गुरुदेव दत्त || श्री स्वामी समर्थ ||
    || श्री गुरुदेव दत्त || श्री स्वामी समर्थ ||

  • @KalpnaGhadi
    @KalpnaGhadi 15 днів тому +1

    Khuch Chan... dhanyavad guruji🙏🌼

    • @gangapurdattatreya3627
      @gangapurdattatreya3627  15 днів тому

      अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त 🌺🙏🏻

  • @meeralonkar4852
    @meeralonkar4852 20 днів тому +1

    Aavadhut Chintan Shree Gurudev Datta..
    🙏🙏🙏🙏🙏

  • @vinayakjadhav1216
    @vinayakjadhav1216 17 днів тому +1

    श्री स्वामी समर्थ

  • @amold42615
    @amold42615 20 днів тому +1

    आदेश गुरुदेव 🙏🙏🙏💐🙏🙏🙏

  • @ShahajiKhokade
    @ShahajiKhokade 18 днів тому +1

    Shree Swami Samarth

  • @archanasadare7667
    @archanasadare7667 20 днів тому +1

    Dada jr Bless all with health and wealth bless all with money and harmony, bless all with peace and bliss bless all with wisdom and your devotion. Swami samartth as you wish

  • @aditikulkarni2481
    @aditikulkarni2481 21 день тому +1

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त🌹🌹🌹 🙏🙏🙏

  • @divine_bliss2
    @divine_bliss2 20 днів тому +1

    Every Karma comes return, श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏

  • @DimpleK-i6t
    @DimpleK-i6t 9 днів тому +2

    श्री स्वामी समर्थ 🙏.. नवरा.. बाहेर परस्त्री च्या नादी लागलाय.. सर्व उपाय केलेत पण काहीच.. नाही..? आपण काही अचूक उपाय सांगू शकता का?

  • @arvindudyavar4191
    @arvindudyavar4191 21 день тому +1

    Shree gurudev datt shree swami samarth

  • @Meena-cp4ub
    @Meena-cp4ub 21 день тому +1

    Avdhut chintan Shri Gurudev Datt 🌺🙏♥️

  • @meetagandhi7536
    @meetagandhi7536 20 днів тому +1

    Avadhut Chintan Shri Gurudev Datta
    Digambara Digambara Shripad Vallabh Digambara
    Digambara Digambara Shri Nrusimha Saraswati Swami Maharaj Digambara
    Shripad Rajam Sharanam Prapadhye 🙏

  • @prabhabavbande4009
    @prabhabavbande4009 20 днів тому +1

    बरोबर आहे

  • @vidhyakadam9144
    @vidhyakadam9144 21 день тому +2

    दादा खुप खुप धन्वाद हा विड्यो

    • @gangapurdattatreya3627
      @gangapurdattatreya3627  21 день тому

      अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त 🌺🙏🏻

  • @kishorjagtap1913
    @kishorjagtap1913 21 день тому +1

    ❤स्वीकार आहे कृपा असूद्या स्वामी ❤

  • @pradipsalim1751
    @pradipsalim1751 19 днів тому +1

    THANK YOU

  • @saritakadave742
    @saritakadave742 21 день тому +1

    Dhanyvad guruji

  • @bhartigunale370
    @bhartigunale370 День тому +1

    पण आजकाल कपडे मशीन मध्ये धुतली जातात तर दगड नसतांना पर्यायी उपाय सांगा मला फार गरज आहे

  • @Indian-fo8wl
    @Indian-fo8wl 21 день тому +1

    Maharaj.... Navra bayko che patnyasathi(changle jamave) upaay sanga

  • @chaitalimeghe616
    @chaitalimeghe616 21 день тому +1

    Naukari madhe manasarkhi post milavi, ya sathi upay sanga. Office madhe mala mazya seniority nusar work dilya jat nahi

  • @vidhyakadam9144
    @vidhyakadam9144 19 днів тому +3

    घरातच आहे शत्रु कुठे ठेवणार मग

  • @vidhyakadam9144
    @vidhyakadam9144 21 день тому +1

    बनवल्या बद्दल

  • @leenamayane6870
    @leenamayane6870 19 днів тому +1

    ❤❤❤❤shri Swami samrth shri Gurudav datt❤❤mala 13varsh zale mala musalmaan lok tras dat aahe te purta yanar nahi mala khup tras datat mahit nahi kay aahe 7 8 lok aahe mang kase karave moti shakti aahe musalmaan shakti aahe

  • @amrutanawale5419
    @amrutanawale5419 21 день тому +1

    श्री गुरुदेव दत्त सर मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे सर माझे इष्ट आणि आराध्य दैवत श्री दत्त आहेत पण माझ्या आयुष्यात खूप संकट भीती कर्ज डिप्रेशन आहे त्यावर तुम्ही वेगवेगळे उपाय आपण सुचवले आहेत मग मी फक्त दत्तांची उपासना करू की बाकी देवतांच्या सांगितलेल्या साधना करू

    • @gangapurdattatreya3627
      @gangapurdattatreya3627  21 день тому

      तुम्हाला कोणता देव वा देवी प्रिय आहे त्याची तुम्ही उपासना करा...पण कोणत्याही एकाच देवाची करा...मनाला इकडे तिकडे भटकायला देवू नका... परमात्मा हा एकच आहे.सगळी त्याची रूपे आहेत...

  • @rakhimahajan7250
    @rakhimahajan7250 20 днів тому +1

    Dada tumchi bhet hou shaktay ka

  • @anil1785
    @anil1785 19 днів тому +1

    शत्रु माहीत नसेल तर

  • @praptizemse-se2bp
    @praptizemse-se2bp 20 днів тому +2

    Gharat sukh Santi sathi konta yantr aahai ka

  • @anjumqureshi807
    @anjumqureshi807 21 день тому +1

    Jai gurudev Datta. Guruji aapla mobile no dya n plz

  • @namitaapte6769
    @namitaapte6769 20 днів тому +1

    Mharaj agarbati cha bussiness khup chalav yeah sathi upay dyava

  • @vidhyakadam9144
    @vidhyakadam9144 21 день тому +1

    पन दादा जी वेक्ती च्या कपड्यां मधे धेउश्क तो का

  • @prasshantjadhav6833
    @prasshantjadhav6833 20 днів тому +1

    व्यवसाय वाडीसाठी कोणता मंत्र व उपाय आहे का

  • @archanasadare7667
    @archanasadare7667 20 днів тому +1

    Swami samartth Astana koni hi Kahi Nahi Kru shkt fqt trust hva .. enemy suddha friend hoto jr chaan vichar klla tr

    • @gangapurdattatreya3627
      @gangapurdattatreya3627  20 днів тому

      khar aahe...pn karun bghayla harkt ky aahe...jar gun yenar asel tr

    • @archanasadare7667
      @archanasadare7667 20 днів тому

      @@gangapurdattatreya3627 swami samartth jab mdhe Sudarshan chkkar ahe n it's my experience Bolte ..

  • @saritakadave742
    @saritakadave742 21 день тому +1

    Guruji nokari vyasayat adachani yeu nayet aapla shabdh khara houdet etar lokan pramane aaplyala man sanman miludet kamat kontyahi prakarchi chuk hou naye hyasathi upay sanga kunashi vad hou naye aapla apman hou naye

  • @praptizemse-se2bp
    @praptizemse-se2bp 20 днів тому +1

    Mazi kaam purn hot nahi tya sathi konta yantr aahai ka

  • @nutandandekar4133
    @nutandandekar4133 21 день тому +1

    माझे पैसे खुप आडकले आहेत परतू काय केल तर पैसे परत काय कराव पण माझी इच्छु आशी आहे की अंस काय केल तर पैसे परत भेटतील

  • @user-jp6je7kt5b
    @user-jp6je7kt5b 20 днів тому +1

    माझी मुलगी फोन च्या आहारी गेली आहे किती काय सागितल तरी ही ऐकतच नाही शिक्षणात लक्ष देत नाही कोर्स दिले तरी करत नाही ती 22 वर्षों ची आहे काय उपाय सांगा गुरूजी

    • @gangapurdattatreya3627
      @gangapurdattatreya3627  20 днів тому

      सगळी हेच आढळतं अलिकडे... म्हणून पालकांनी लहानपणापासून मूलांवर भक्तीचे संस्कार करायचे असतात...तर पुढे जावून त्याचा फायदा होतो...
      काही उपाय असेल तर मी सांगतो.

    • @user-jp6je7kt5b
      @user-jp6je7kt5b 19 днів тому +1

      लहान पणापासून माझ्या मुली बैठकीला जायच्या पन कोरोनामधे जानं बंद झालं आणि घरात फोन वापरू लागल्या मी पन जाॅब करु लागले मग कोणी नव्हतं त्यांना बघायला

    • @gangapurdattatreya3627
      @gangapurdattatreya3627  19 днів тому +1

      @@user-jp6je7kt5b बैठकींपेक्षा तुम्ही स्वतः त्यांना देवा धर्माबद्दल सांगितले पाहिजे... प्रत्येक आई वडीलांचे हे कर्तव्य असते...

    • @user-jp6je7kt5b
      @user-jp6je7kt5b 19 днів тому

      @@gangapurdattatreya3627 मी स्वतः दत्ता गुरूची भक्त आहे माझे वडील आजोबा कट्टर दत्तभक्त गुरुचरित्र पारायण नवनाथ पारायण करायचे मी स्वतः पन करते पन पती साधं देवाला नमस्कार पन करत नाहीत

  • @dhanashrikashetti3472
    @dhanashrikashetti3472 21 день тому +1

    Amla karni keli ahe dada maharaj ni koni kely hey dakhvly khup trass karat shakti ghartlech ahet keleli vykti

    • @gangapurdattatreya3627
      @gangapurdattatreya3627  21 день тому

      मिऱ्या..व लवंगा यांचा प्रयोग करून केलेल्या करणी पासून,वाईट शक्तींपासून आपण वाचू शकतो... याबद्दलच्या विडीओ या आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळतील.

  • @VaibhavYadav-dm4ro
    @VaibhavYadav-dm4ro 21 день тому +4

    महाराज 🙏या वाईट शक्ती चा त्रास दोन वर्षापासून होत आहे. हॉस्पिटल ही केले. परंतु. रिपोर्ट नॉर्मल आहेत. माझ्या शररातून पूर्ण शक्ती गेली आहे. महाराज दत्त महाराजांची व आपली कृपा आसावी. प्लिज आम्हाला कसे कळेल की शत्रू कोण आहे. आम्ही कोणाकडे पाहिले नाही. महाराज आम्हाला मदत करा.🙏comment che उत्तर द्या. आम्ही खूप संकटात आहोत.🙏🙏🙏 गुरुदेव दत्त 🙏🙏

    • @gangapurdattatreya3627
      @gangapurdattatreya3627  21 день тому +1

      मिऱ्या..व लवंगा यांचा प्रयोग करून केलेल्या करणी पासून,वाईट शक्तींपासून आपण वाचू शकतो... याबद्दलच्या विडीओ या आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळतील.

    • @archanasadare7667
      @archanasadare7667 20 днів тому +1

      Tarak mantr fqt 11 Vela roj Bola sgl swami samartth bgun ghetil

    • @saritakadave742
      @saritakadave742 20 днів тому +1

      Ya upayane farak padto

    • @gaming.8.0
      @gaming.8.0 19 днів тому +1

      Jsa taecha pro same mla hi ha trass ahe maze pn sarv ripot norml ahe fkt rakt vad hot nay kiti goli kha

  • @ManishaDesai-tn6zo
    @ManishaDesai-tn6zo 21 день тому +1

    श्री स्वामी समर्थ