गोपाल शेट्टी , सावरकर समोर ठेवा | अधोरेखित | अरविंद विठ्ठल कुळकर्णी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 лис 2024

КОМЕНТАРІ • 27

  • @hariomtest4058
    @hariomtest4058 4 дні тому +5

    अरविंद सर तुम्ही योग्य मार्गदर्शन केले आहे सध्या बटेंगे तो गैर फायदा विरोधी लेंगे हे ध्यानात घेऊन ते माघार घेतील अशी अपेक्षा आहे

  • @sunitakulkarni6956
    @sunitakulkarni6956 3 дні тому +1

    व्हिडिओ आवडलाच पण सावरकरांचे अजून पैलू समजले. कर्तव्य निष्ठा सांगून नाही तर भोगूनच फळते. शत् शत् नमन.

  • @ajitdharmadhikari8959
    @ajitdharmadhikari8959 3 дні тому +2

    सर्व राजकरण अर्था भोवती फिरते

  • @mohanatre3435
    @mohanatre3435 2 дні тому

    गोपाळ शेटिंच्या निमित्ताने कार्यकर्त्याने कसा व्यापक विचार करणे हे आजच्या विचित्र परिस्थितीत आपण ज्या आत्मीयतेने, कळकळीने विश्लेषण केले ते असंख्य कार्यकर्त्याने आत्माचिंतन करण्यायोग्य असेच आहे. असे मार्गदर्शन आपल्या कडून वेळोवेळी मिळत राहो त्यासाठी आपले आरोग्य सुधरूड राहो ही परमेश्वराकडे प्रार्थना.

  • @abhayayre4513
    @abhayayre4513 3 дні тому +1

    गोपाळ शेट्टी नी आता माघार घ्यावी.. त्यांच्या साठी BJP नक्कीच पुढे विचार करेल.

  • @shrikantayachit853
    @shrikantayachit853 3 дні тому

    आपण अगदी योग्य विवेचन केलंत." भा ज पण च्या निवडणूक कमिटीने काही निर्णय ( उमेदवारांबाबत) घेतलेले चुकीचे वाटतात.

  • @sunitatakawale5615
    @sunitatakawale5615 2 дні тому +1

    त्यांचं काम चांगले असणार,हे तुम्ही सांगताय म्हणून मान्यच.
    पण सैन्याची जागा घेण्यासाठी वाद घालने म्हणजे देशविरोधी वागणे. सैन्याला विरोध म्हणजे देशाला विरोध. Rastra सर्वप्रथम. सैन्याच्या सुरक्षेसाठी नियम असतात. ते मताच्या राजकारणासाठी का मोडायचे, रस्ता रुंदी साठी?

  • @leenakabnoorkar3971
    @leenakabnoorkar3971 3 дні тому +3

    आपण अतिशय उत्तम विश्लेषण केले आहे पण सध्याच्या परिस्थितीत महाराष्ट्रात मताची विभागणी होणं योग्य नाही देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा १०५आमदार असताना मुख्यमंत्री पदाचा आग्रह केला नाही केवळ पक्षाच हित लक्षात घेऊन

    • @ArunSawant-t5j
      @ArunSawant-t5j 3 дні тому

      फडणवीस यांनी शिंदे सरकारला बाहेरून
      पाठींबा देणार होते. पण अमित शहा यांनी त्याना सरकारमधे सामिल व्हायला सांगितले. आणि मी मुख्यमंत्री होणार म्हणणारे उपमुख्यमंत्री या खालच्या पदावर आले. माणसाने किती खोटे बोलायचे.

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 2 дні тому +1

      ​@@ArunSawant-t5jखोटे काय यात? पक्षाचं हित बघून च केले ना? आणि खोटं काय यात? कारण जगजाहीर पने केले,लपून छपून,मागच्या दाराने नाही केले. जे केले ते सर्वानाच माहीत आहे.

  • @Hindukush9
    @Hindukush9 3 дні тому +1

    दोनदा खासदार होऊन आता आमदारकी पाहीजे ❓ कुठंतरी थांबा ❗🤕 🥸

  • @sandeepj5908
    @sandeepj5908 4 дні тому +3

    गोपाळ शेट्टी यांची मागणी रास्त आहे

    • @mahendrakokate644
      @mahendrakokate644 4 дні тому

      दोन वेळेस खासदार होते.. आता थांबाव विधानसभा सोडा

  • @madhukarpethe5535
    @madhukarpethe5535 3 дні тому +1

    गोपाळ शेट्टी यांनी ३३ वर्षे सत्तेत पदावर राहून परत निवडणूक लढवायची अपेक्षा असेल तर तरुण पिढी ने काय करायचे? व्यसनाधीनता अगिकारायची का? आता निवृती घ्यायला हवी.

  • @kishorekakade1607
    @kishorekakade1607 4 дні тому

    ते मंगळूरचे असतील

  • @kuberkondaskar7103
    @kuberkondaskar7103 4 дні тому +3

    गोपाळ शेट्टीना लोकसभेचे
    तिकिट दिले नाही.ठीक आहे.पण विधानसभेचीही
    उमेदवारी त्याना नाकारणे
    योग्य नाही.इतक्या चांगल्या
    कार्यकर्त्याला तिकिट नाकारणे भाजपला शोभत
    नाही.गोपाळ शेट्टीनी अपक्ष
    म्हणून निवडणूक लढवावीच.आपल्या विश्लेषणातून त्याना बळ
    मिळेल.
    नमस्कार धन्यवाद जय श्रीराम

    • @Hindukush9
      @Hindukush9 3 дні тому

      दोनदा खासदार होऊन, आता आमदारकी पाहीजे ❓कुठंतरी थांबा ❗🤕🥸

    • @Hindukush9
      @Hindukush9 3 дні тому

      दोनदा खासदार होऊन आता आमदारकी पाहीजे ❓ कुठंतरी थांबा ❗🤕 🥸

  • @drarunjoshi2088
    @drarunjoshi2088 3 дні тому

    निवडणूक म्हटले तर प्रत्येक कार्यकर्त्यांचे आणि उमेदवाराचे समाधान करणे कठीण आहे, त्यामुळे करीत कमी असमाधान हे तत्त्व उपयोगी असते, पक्ष आणि हिंदू धर्म हे आत्ताच्या परिस्थितीत अतिशय महत्त्वाचे आहे, गोपाळ शेट्टी यांनी हा मुद्दा लक्षात घ्यावा असे वाटते.

  • @rajendradhongde7546
    @rajendradhongde7546 3 дні тому

    अरविंद राव दीपावलीच्या प्रकाश पर्वा निमित्त हार्दिक शुभेच्छा. आज आपण बोरीवली मतदार संघ आणि गोपाळ शेट्टी या बद्दल विश्लेषण केले आहे ते त्रयस्थ म्हणून नव्हे तर बोरीवली मधील एक रहिवासी म्हणून केले आहे असे जाणवते. तिकीट वाटप करतांना भाजपने स्थानिक कार्यकर्त्यांवर अन्याय केला आहे असे तुम्ही स्पष्ट पणे सांगायला हवे होते. असो.

  • @ganeshandurkar5912
    @ganeshandurkar5912 3 дні тому

    अरविंद जी, सावरकरांनी मुस्लिम लीग बरोबर संयुक्त प्रांतिक सरकारे का स्थापन केली? या मागचे तात्कालिक कारण कृपया सांगा. राम नाईक यांच्या प्रमाणे गोपाळ शेट्टी यांना हतवले आहे. कल्याणसिंह होतात की येडियुरप्पा ते पाहूया.

  • @santoshlolam2765
    @santoshlolam2765 3 дні тому +1

    Gopal shettich nivdun yetil