Balu Bodke Vs Hanumant Puri Kusti | Mirajgaon Kusti Maidan

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 жов 2024

КОМЕНТАРІ • 77

  • @khalidphatan6735
    @khalidphatan6735 8 місяців тому +19

    हणमंत पुरी ❤ भावी महाराष्ट्र केसरी ❤

  • @Royal_thar_700
    @Royal_thar_700 8 місяців тому +10

    हानु भाऊ परत फॉर्म मध्ये 😎👍 कुस्तीतला राजा माणूस ❤

  • @Malhhar
    @Malhhar 8 місяців тому +13

    ह्याला म्हणतात कुस्ती....जबरदस्त...अभिनंदन🎉🎉🎉🎉

  • @santoshdhukate2480
    @santoshdhukate2480 8 місяців тому +16

    जबरदस्त कुस्ती..... तिकिट काढून सुद्धा अशी कुस्ती पाहायला भेटणे मुश्किल

  • @Malhhar
    @Malhhar 8 місяців тому +56

    ह्या कुस्ती मध्ये जिकला कोन ह्या पेक्षा ते दोघे कुस्ती कशी खेळले याचा आनंद प्रेक्षकांना जास्त आहे..नाहीतर बाहेरचे पैलवान आणून 2 मिनटात कुस्ती करायची बंद करा .कुस्ती आयोजकांनी अशाच महाराष्ट्रातल्या पैलवणांची कुस्ती लावा जोडीस जोड आणि तोडीस तोड .🎉🎉🎉🎉

    • @bhausahebbodare8149
      @bhausahebbodare8149 8 місяців тому

      तुला जास्त समजत वाटत कुस्ती मदल ..तुझी का जळती बोडक्ये ल पडलं म्हणून पडू दे की

    • @virajpatil029
      @virajpatil029 7 місяців тому

      💯

  • @rams5997
    @rams5997 8 місяців тому +25

    बाळू बोडके तो हनुमंत पुरी आहे.त्याचा अनुभव फार मोठा आहे.तो सहजासहजी हार मानणारा नाही आहे.तो सिकंदर शेख च्या जोडीचा पैलवान आहे...

    • @dadalokhande6616
      @dadalokhande6616 8 місяців тому +3

      Sikandar la हरवले आहे त्याने खूप शांत आहे पैलवान हणमंत पुरी

    • @Borntofight7110
      @Borntofight7110 4 місяці тому

      4 वेळा मारला बाळू ने त्याला

    • @amoldayre9427
      @amoldayre9427 2 місяці тому

      ह्या दोघांना पण कालीचरण सोलंकर ने हरवले आहे अनेकदा

  • @Pahilwangurumore
    @Pahilwangurumore 8 місяців тому +5

    भावी महाराष्ट्र केसरी बाळू भाऊ बोडके हनुमंत पुरी सोबत दुसर्‍यांदा कुस्ती आहे पहिल्यांदा बाळूभाऊ बोडके यांनी पाडले कुस्ती दोन पायाची भीत आहे एक जिंकतो एक हारतो महत्व कुस्ती कशी झाली प्रेक्षणीय कुस्ती बघून वाव वाव करता हे बघण्याचं आनंद आहे ही कुस्ती वापस होणार रिझल्ट तुमच्यासमोर येणारच

  • @rohitdudhane8520
    @rohitdudhane8520 8 місяців тому +5

    नाद खुळा हणमंत भाव कुट कडलास

  • @vikasbhalerao4722
    @vikasbhalerao4722 8 місяців тому +5

    Mast re maaj modla yacha
    Ly garvishta ahe ha balya

  • @rupeshpatil5993
    @rupeshpatil5993 8 місяців тому +5

    महाराष्ट्रातील सर्वात पहिली कुस्ती बाळू घोडके ची काटा कुस्ती दिखला भाऊ बोडके चा रिझल्ट लगेच😮

  • @sugrivpuri1
    @sugrivpuri1 8 місяців тому +7

    King is Back..❤ Hanumant Puri..🔥🔥

  • @ArjunFate-b1d
    @ArjunFate-b1d 7 місяців тому +1

    हनुमंत पुरी आकडी डावाचा बादशा

  • @sahilphalkhe3445
    @sahilphalkhe3445 7 місяців тому

    छोटा पॅकेट बडा धमाका❤

  • @kp-hn3tr
    @kp-hn3tr 8 місяців тому +5

    नाद हनुमंत पुरी शांत पैलवान ✌️👌

  • @pramodmaharajgadhve3331
    @pramodmaharajgadhve3331 5 місяців тому +1

    Number 1❤❤

  • @SAYALIMate-y3u
    @SAYALIMate-y3u 8 місяців тому +3

    कुस्ती बघण्या सारखी झाली हनुमंत पुरी अनेक वेळा महाराष्ट्र चॅम्पियन आहे अनुभवी मल्ल आहे आणि वयाने देखील मोठा आहे
    बाळू बोडके पहिलवान कमी वयाचा आहे तो यशा कडे वाटचाल करत आहे
    कुस्ती मस्त रंगलेली होती

  • @mohanallor1349
    @mohanallor1349 8 місяців тому +2

    उदा.अनुभव खुप महत्त्वाचा असतो

  • @tusharetam7670
    @tusharetam7670 8 місяців тому

    Ek number kusti keli hanumant puri 🔥🔥🔥🔥🔥❤️

  • @omgomase7999
    @omgomase7999 8 місяців тому +1

    हनुमान पुरी नंबर एकचा शांत पैलवान

  • @RahulKanade-c6m
    @RahulKanade-c6m 8 місяців тому +2

    नावातच हनुमान आहे हणमंत पैलवान 💪💪💪

  • @dnyaneshwarnanaware120
    @dnyaneshwarnanaware120 7 місяців тому +3

    हनुमंत पुरी नी सिकंदर लां शेख ल पडलं हाय

  • @atulgund6477
    @atulgund6477 29 днів тому

    Hi khari kusti

  • @surajshingan8712
    @surajshingan8712 7 місяців тому +1

    ब्रुस ली म्हणायचा कि, "मला तूझ्या 10000 move पासून धोका नाही ज्याची तू फक्त काही वेळाच प्रॅक्टिस केली आहे, मला तुझ्या त्या एका डावाची भीती आहे ज्याची तू 10000 वेळा प्रॅक्टिस केली ahe". समोरून आकडी डावाचा बादशहा.... हनुमंत पुरी. सुरवातीपासूनच बाळू बोडके हनुमंत ला जड जात होता... त्यामुळेच कदाचित बाळू ( हनुमंत आकडी मारतो माहिती असूनही ) जास्त agressively खेळत होता. हनुमंत पुरीने फक्त त्या क्षणाची वाट पाहिली... आणी तो क्षण आकडी लावून सार्थक केला. मोके पे चौका!!

  • @trushnaldsurvesurve9902
    @trushnaldsurvesurve9902 8 місяців тому +1

    हनुमंत पुरी पैलवान सरस च आहे कारण अनुभव जास्त आहे मेडलिस्ट आहेत पण बोडके पैलवान नि चांगलंच झुंझावल काटा टक्कर दिली जिंकण्या बरोबर चांगल्या खेळानीही मन जिंकता येत हे बोडके पैलवान नि दाखवून दिल

  • @shaileshnetragaonkarmahara8638
    @shaileshnetragaonkarmahara8638 8 місяців тому

    कुस्ती छान झाली ❤

  • @samirmanyar2502
    @samirmanyar2502 8 місяців тому +1

    No 1 Hanumanth puri no 1

  • @KiranGaikwad-nw3rj
    @KiranGaikwad-nw3rj 8 місяців тому

    महाराष्ट्राचे दोन्ही वगा आहे ❤

  • @sahilphalkhe3445
    @sahilphalkhe3445 7 місяців тому

    King❤❤

  • @ArunGode-x2z
    @ArunGode-x2z 8 місяців тому +1

    छान चालूआहे

  • @pradiptalap7897
    @pradiptalap7897 8 місяців тому

    एक नंबर भावा

  • @samirmanyar2502
    @samirmanyar2502 8 місяців тому +1

    1000 Rs Bakshish majha kedun hanumenta puri la please Pailwan msg kera.khup chhan

  • @vijaymotewrestling
    @vijaymotewrestling 8 місяців тому

    Kay kusti zali waa ek no

  • @vinodkadam9612
    @vinodkadam9612 8 місяців тому

    दोन्ही पैलवानांच अभिनंदन ❤❤

  • @shubhamdhange1981
    @shubhamdhange1981 8 місяців тому +6

    भाऊ बाळू दादा तो हनुमंत आहे सिकंदर आणी त्याची कुस्ती बघायचो 😂

  • @PuneTravelling
    @PuneTravelling 8 місяців тому +3

    हनुमंत पुरी यांच्या सिकंदर शेख बरोबरील जुन्या कुस्त्या पहाव्या

  • @vasantbudhavale6081
    @vasantbudhavale6081 8 місяців тому

    Hanumant puri kya bat hai

  • @erathe
    @erathe 8 місяців тому

    Great Hanumant.gbu.

  • @VishalPatil-hw8bk
    @VishalPatil-hw8bk 7 місяців тому +1

    बाळू बोडकेला अटीट्युड आला होता.... हनमंत पुरीने करेक्ट कारेक्रम केला.. खेळ आहे संयम महत्वाचा असतो

  • @JANARDANJADHAVallinone499k
    @JANARDANJADHAVallinone499k 5 місяців тому

    काटा टक्कर

  • @ajithasbe5252
    @ajithasbe5252 8 місяців тому

    Changli zali kusti

  • @56kyvjj
    @56kyvjj 8 місяців тому +2

    काटा कुस्ती झाली , पर राज्यातल्या मल्लांबरोबर अशी कुस्ती बघायला मिळत नाही , त्यामुळे महाराष्ट्रातल्या मल्लांचीच कुस्ती मैदानात लावा

  • @partikphuge7408
    @partikphuge7408 8 місяців тому

    👍👌👌👌

  • @omgomase7999
    @omgomase7999 8 місяців тому

    नाद करा पण हनुमानपुरीचा कुठे

  • @atulgund6477
    @atulgund6477 29 днів тому

    Kashat padal

  • @balasahebmore4870
    @balasahebmore4870 8 місяців тому

    Jabardast kushti

  • @vickypatole7261
    @vickypatole7261 7 місяців тому

    Nav taych hanumant puri maharashtra gajavla ahe ❤❤

  • @digambarsahane6486
    @digambarsahane6486 8 місяців тому +2

    ओव्हर कॉन्फिडन्स अंग लट आला

  • @SanjayMaske-u4m
    @SanjayMaske-u4m 8 місяців тому

    ❤❤❤❤❤❤1🎉🎉

  • @Parshuram-v8q
    @Parshuram-v8q 8 місяців тому

    Har jit chalu rahate

  • @shakirshaikh-xw1yd
    @shakirshaikh-xw1yd 8 місяців тому

    👍👍👍👍

  • @khalidphatan6735
    @khalidphatan6735 8 місяців тому

    Kata kusti🎉🎉

  • @bhimrajkukade4484
    @bhimrajkukade4484 8 місяців тому

    Congratulations 🎉

  • @prashantwaghmare2192
    @prashantwaghmare2192 8 місяців тому +1

    Balya padala re

  • @sudipshirsath9947
    @sudipshirsath9947 8 місяців тому +1

    Balu la padal hanumant ni.
    Sagar choughule pahije hota hanumant chya avaji ti pan kusti lay rangali astee.

  • @AkashJagtap-rf9pj
    @AkashJagtap-rf9pj 8 місяців тому

    ❤❤❤🄷🄰🄽🄰🄼🄰🄽🅃 🄿🅄🅁🄸🎉🎉🎉

  • @arbajshaik9713
    @arbajshaik9713 8 місяців тому

    Sikander Shaikh vs balu bodke lava

    • @RajibMukhopadhyay-i9b
      @RajibMukhopadhyay-i9b 7 місяців тому

      Looking forward to watch kushti dual between sikander and hanumant

  • @digambarsahane6486
    @digambarsahane6486 8 місяців тому +1

    बाळू जरा जास्तच चिड चिड करतो

  • @kishorsathe125
    @kishorsathe125 7 місяців тому

    Kas vatal😅

  • @rajupujari8549
    @rajupujari8549 8 місяців тому

    Hanmantpuri ha anbhuvi pailwan aahe

  • @shakirshaikh-xw1yd
    @shakirshaikh-xw1yd 8 місяців тому

    😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @KRUSHNAGAIKWAD-m5p
    @KRUSHNAGAIKWAD-m5p 8 місяців тому +1

    बाळू चांगल्या पैलवान सोबात बी जिंकत जा तू कायमच बारीक पैलवान पाडतो 😅

    • @KiranGaikwad-nw3rj
      @KiranGaikwad-nw3rj 8 місяців тому

      बाळू दादाने हनुमंतला पनीर कुस्ती जुनी कुस्ती चितपट केलय बाळू

  • @bhausahebbodare8149
    @bhausahebbodare8149 8 місяців тому +9

    ह्याला म्हणतात हणमंत पुरी लय बेकार आहे .बेकार jiravali बोडके ची अशीच फाटली पाहिजे बोडके ची जास्त कॉन्फिडन्स असलं की असच असत भावा

  • @sonuchhoker5549
    @sonuchhoker5549 8 місяців тому

    Jai bajrang bli 🔥