Jalna News: जालन्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी मोफत फॉर्म भरून देण्यास सुरुवात

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 жов 2024
  • #JalnaNews #ladkibahinyojna #timesnowmarathi
    जालन्यात शिवसेना जिल्हा कार्यालयात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी मोफत फॉर्म भरून देण्यास सुरुवात झालीय. या योजनेत सहभागी होऊन जास्तीत जास्त महिलांना याचा लाभ मिळावा या साठी शिवसेना आग्रही असल्याची माहिती शिवसेना जालना जिल्हा प्रमुख मोहन अग्रवाल यांनी दिलीय. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली कोणीही लूट करीत असल्यास त्याची शिवसेना कार्यालयास तक्रार करावी असं आवाहन अग्रवाल यांनी केलंय. फसवणूक करणाऱ्या संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्याचा इशारा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मोहन अग्रवाल यांनी दिलाय.
    Marathi News, Get Latest news and updates in Marathi,Maharashtra news, Latest breaking news, headlines, Marathi movie, sports news, international news, world news, crickets, entertainment news, Bollywood, National news, Agriculture, business, Politics news, health, science, business,
    exclusive news, Live TV, Photo gallery, blog, poll, opinion, मराठी न्यूज, महाराष्ट्र न्यूज, महाराष्ट्र न्यूज.
    Subscribe : bit.ly/3HvBbYT
    Times Now Marathi LIVE TV :www.timesnowma...
    Website : marathi.timesn...
    Social Media Links :
    Facebook- / timesnownewsmarathi
    UA-cam - / @timesnowmarathi
    -UA-cam Shorts : / @timesnowmarathi
    Twitter - / timesnowmarathi
    Instagram - timesnow_marathi
    #TimesnowmarathiLive #TNMarathi #TNmarathinews #Timesnowmarathi #MarathiLive #TimesnowmarathiNews #TimesnowMarathiNewsLive #Timesnowmarathimaharashtra #Timesnowmarathinewsonline #Timesnowmarathimumbai #sportsnews

КОМЕНТАРІ •